Browsing Tag

ED

आमदाराच्या पत्नीकडे १५ कोटींची मागणी, तोतया ED अधिकाऱ्यावर गुन्हा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी तोतया अधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला १५ कोटींची मागणी करणारा कॉल आल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात…

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांची 538 कोटीची मालमत्ता जप्त…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल, त्यांचे कुटुंब आणि इतरांविरुद्ध चौकशी केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जेट एअरवेज इंडिया लिमिटेड (जेआयएल) ची 538 कोटी…

मोठी बातमी : आर एल ज्वेल्सवर ईडीची धाड ; जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड, कच्छमधील 315 कोटींच्या 70…

जळगाव /मुंबई ;- ईडीच्या कारवाईसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. ईडीकडून राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील एकूण अंदाजे 315 कोटींची ७० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत…

बॉलिवूड प्रॉडक्शनवर ED ची छापेमारी, ‘हे’ सेलिब्रिटी रडारवर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महादेव बेटिंग ॲप मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. महादेव बेटिंग ॲप संबंधीत माहिती गोळी करण्यासाठी ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. अंडरवरर्ल्ड…

महादेव अॅप प्रकरणात कपिल शर्मा, हुमा कुरेशी आणि हिना खान यांना ईडीचे समन्स : सूत्र

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: महादेव ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारखाली आता अनेक टीव्ही आणि बॉलिवूड सेलिब्रिटी आले आहेत. या प्रकरणी आता ईडीने कॉमेडियन कपिल शर्मा,…

उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरण; ईडीची आप खासदार संजय सिंह यांना अटक…

नव दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिल्ली अबकारी घोटाळा (उत्पादन शुल्क धोरण) प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांना अटक केली. बुधवारी सकाळी ७…

महादेव गेमिंग अॅप प्रकरणात रणबीर कपूरला ईडीचे समन्स…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अभिनेता रणबीर कपूरला समन्स पाठवले आहे. महादेव गेमिंग अॅप प्रकरणी ईडीने हे समन्स चौकशीसाठी पाठवले आहे. ईडीने त्याला ६ ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्यास…

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ED कडून अटक

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक करण्यात आली आहे. कॅनराला बॅकेकडून घेण्यात आलेल्या ५३८ कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी ईडीने त्यांची चौकशी केली होती. या…

शरद पवारांच्या पाठिशी असल्यामुळे ही कारवाई झाली का याची माहिती नाही… पण पवारांच्याच पाठिशी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगावात काही दिवसांपूर्वी प्रतिष्ठित राजमल लखीचंद ज्वेलर्स वर ईडीच्या छाप्याने जळगाव शहरासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान आता राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक ईश्वर बाबूजी जैन…

मोठी बातमी; जळगाव येथील प्रसिद्ध आर. एल. समूहाच्या पेढीवर ईडीची धाड !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव मध्ये प्रसिद्ध असलेले राजमल लखीचंद ज्वेलर्स (Rajmal Lakhichand) याठिकाणी ईडीची धाड पडल्याचे वृत्त समोर येत आहे. आर. एल. समुहाच्या जळगावच्या सराफ बाजारातील पेढीवर आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास सक्त वसुली…

राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक यांना जामीन मंजूर

मुंबई - महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक  मनी लाँड्रिंग प्रकरणात  वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास ईडीने हरकत घेतली नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक झाल्यापासून…

मुंबईच्या माजी महापौरांवर कोविड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा

मुंबई ;- मुंबईच्या कोविड घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद झाली आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ…

ED प्रमुख संजय मिश्रा यांचा कार्यकाळ १५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यास सुप्रीम कोर्टाची मान्यता…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: ईडीचे संचालक संजय मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. संजय मिश्रा १५ ते १६ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत या पदावर राहणार…

बीबीसीच्या अडचणीत वाढ, ईडीकडून गुन्हा दाखल

लोकशाही, न्यूज नेटवर्क बीबीसी या वृत्त वाहिनीच्या अडचणी संपायचे नाव घेत नाही आहे. बऱ्याच दिवसांपूर्वी ईडी ने छापे टाकले असून सर्वच कर्मचाऱ्यांची कसून तपासणी देखील केल्याचे सर्वांनाच माहित आहे. पुन्हा आता बीबीसीच्या अडचणीत वाढ…

बिग ब्रेकिंग; दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा राजीनामा मंजूर…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया(Manish Sisodia) आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. (Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia and Health Minister…

चक्क मंत्र्याला जेलमध्ये मिळतेय मसाज; व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money laundering case) तिहार जेलमध्ये (Tihar Jail) असलेल्या दिल्लीच्या आप सरकारमधील (Aam Aadmi Party) मंत्री सत्येंद्र जैन (Delhi Minister Satyendra Jain) यांचा एक व्हिडीओ प्रचंड…

मोठी बातमी.. संजय राऊतांना जामीन मंजूर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Session Court) मंजूर केला आहे. त्यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली होती. तब्बल 100 दिवसांनी संजय…

प्रताप सरनाईकांना ED चा झटका; 11 कोटींची संपत्ती जप्त होणार

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिंदे गटात (Shinde Group) गेलेले आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांना ईडी (ED) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. ईडीने एनएसईएल घोटाळ्या प्रकरणी (NSEL Scam Case) तात्पुरती जप्त केलेल्या तब्बल 11…

ठाकरे कुटूंबाच्या संपत्तीची चौकशी करा; कोर्टात याचिका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाकरे कुटूंब (Thackeray family) म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) तसेच त्यांची दोन्ही मुलं आदित्य (Aditya) आणि तेजस (Tejas) यांच्या संपत्तीची ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) अशा…

संजय राऊतांवर ४ हजार पानी आरोपपत्र दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना खासदार संजय राऊत यांचे पाय आणखी खोलात जातांना दिसत आहे. न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊतांच्या विरोधात आता ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये संजय राऊत दोषी ठरवण्यात आले…

संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी (Patra Chawl land scam case) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांचा आर्थर रोड कारागृहामध्ये (Arthur Road Jail) मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने सोमवारी संजय राऊत यांच्या…

नवाब मलिक निर्दोष नाही, दाऊद इब्राहिमच्या बहिणीशी व्यवहार – ईडी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी येथील विशेष न्यायालयात सांगितले की, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांचा फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची…

बापरे ! गेमिंग ॲपद्वारे फसवणूक; 17 कोटींची रोकड जप्त (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  ईडीने  मोबाईल गेमिंग अॅपद्वारे फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित प्रकरणात कोलकातामधील 6 ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान गार्डन रीच भागातील निसार अहमद खान नावाच्या ट्रान्सपोर्टरच्या घरातून 17 कोटी 32…

एनएसईचे माजी प्रमुख रवी नारायण यांना ईडीकडून अटक…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; ईडीने (ED) एनएसईचे (National Stock Exchange) माजी प्रमुख रवी नारायण यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे.रवी नारायण यांना एक्सचेंजशी संबंधित सह-स्थानाप्रकरणी अटक करण्यात आली आहे.…

संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून १९ सप्टेंबरपर्यंत त्यांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार आहे. २३ ऑगस्ट रोजी मागची सुनावणी झाली होती त्यावेळी त्यांच्या…

संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl land scam case) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आज पुन्हा एकदा ईडीच्या (ED) विशेष PMLA कोर्टामध्ये (Special PMLA court) हजर करण्यात आले. संजय राऊत यांना कोर्टाने…

जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  215 कोटींच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez ) आरोपपत्र दाखल करण्यात आल्याने जॅकलिनच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.…

संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेने नेते संजय राऊतांना (Sanjay Raut) पत्राचाळा घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Case) 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून संजय राऊत यांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात (Arthur…

ब्रेकिंग.. TET घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या दोन्ही मुली ?; यादी व्हायरल

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क  टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा (TET Scam) झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. ईडीकडून (ED) देखील या प्रकरणाची समांतर…

जळगावात केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महागाई व ईडीच्या गैरवापरासह केंद्र सरकारच्या कारभाराच्या विरोधात आज राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात आले.  या अनुषंगाने  शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात जळगावात काँग्रेस भवनाबाहेर…

हेराल्ड प्रकरणात हवालाची लिंक ED ला मिळाली…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; ईडी (ED) सूत्रांकडून दावा करण्यात आला की, नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणाशी संलग्न कंपन्या आणि थर्ड पार्टीत झालेल्या हवाला व्यवहाराचे पुरावे सापडले आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणात…

संजय राऊतांच्या पत्नीला ED चे समन्स

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना समन्स पाठवले आहे. चार दिवसांपूर्वी ईडीने (Ed) याच प्रकणात संजय राऊतांना अटक केली होती (Sanjay Raut…

संजय राऊतांचा ED कोठडीत मुक्काम वाढला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना खासदार संजय राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीच्या विशेष न्यायालयाने राऊतांच्या ईडी कोठडीत ८ ऑगस्ट पर्यंत वाढ केली आहे. ईडीने खरं तर १० ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडीची मागणी केली होती. अखेर न्यायालयाने…

संजय राऊतांशी संबंधित 2 ठिकाणी ED ची धाड

मुंबई,  लोकशाही न्यूज नेटवर्क  संजय राऊत (Sanjay Raut) प्रकरणामध्ये ईडीने (ED Inquiry) मुंबईत (Mumbai) दोन ठिकाणी छापेमारी केली आहे. पत्राचाळ प्रकरणात (Patra Chawl Case) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर कोठडीत रवानगी…

ब्रेकिंग.. संजय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना 4 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे. ईडीने त्यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. राऊत चौकशीत सहकार्य करत  नसल्याचा…

उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद; काय आहे भूमिका ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या राज्यात नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी कालच ईडीने संजय राऊतांना अटक केली असून आज त्यांची कोर्टात पेशी आहे. दरम्यान आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

मोठी बातमी.. संजय राऊतांना EDने घेतले ताब्यात

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून शिवसेना नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांची ९ तासांपासून चौकशी सुरु आहे. या प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. हे देखील वाचा मोठी बातमी.. संजय…

मोठी बातमी.. संजय राऊतांच्या घरी ED चे पथक दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या राहत्या घरी ईडीचे  पथक (ED Team) दाखल आहे. राऊत यांची गेल्या सहा महिन्यांपासून 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरु आहे. राऊत आणि त्यांच्या…

ईडीच्या अधिकारांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशासह राज्यात ईडीच्या कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.  म्हणून अनेकांना गोत्यात आणणारी ईडी (ED) आता विरोधकांच्या रडारवर आहे. अनेक याचिकांमार्फत आर्थिक अफरातफर कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींना…

मोठी बातमी.. राहुल गांधींसह अनेक खासदारांना घेतले ताब्यात

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) ताब्यात घेतले आहे. गांधी हे दिल्लीच्या विजय चौक (Delhi Vijay Chowk) येथे काँग्रेस खासदारांसोबत आंदोलन करत होते. यावेळी…

केंद्र सरकार म्हणजे… “डेटा उपलब्ध नाही” सरकार… – राहुल गांधी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) “डेटा उपलब्ध नाही” सरकार म्हटले. राहुल गांधी यांनी ट्विट केले की, कोविडच्या दुसर्‍या…

माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीकडून अटक…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केली आहे. दोन वेगवेगळ्या प्रकरणात संजय पांडे यांची ईडीकडून चौकशी सुरू असून ईडीने त्यांना आज (दि. १९) दिल्लीमध्ये अटक केली आहे. एनएसई फोन टॅपिंग…

रिया चक्रवर्तीला इतके वर्ष कारावास ? सुशांत सिंग राजपूत प्रकरण…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; 2020 मध्ये मरण पावलेला तिचा अभिनेता-बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूतसाठी अमली पदार्थ खरेदी केल्याबद्दल अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर बुधवारी देशाच्या अंमली पदार्थ विरोधी एजन्सीने (anti-drugs agency)…

मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्याकडून ED ने केली इतकी रक्कम जप्त…

झारखंड, लोकशाही न्यूज नेटवर्क ; अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे राजकीय प्रतिनिधी पंकज मिश्रा आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांविरुद्ध मनी लाँड्रिंग तपासणीचा एक भाग म्हणून झारखंडमधील सुमारे 18 ठिकाणी…

आनंदराव अडसूळ यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा

 मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत आपली सत्ता स्थापन केली. यामुळे शिवसेनेला लागोपाठ धक्के बसत आहेत. त्यातच शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anand Adsul)…

उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याला CBI कडून दिलासा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांना सीबीआयनं दिलासा दिलाय. मात्र, या प्रकरणी तपास सुरूच राहणार आहे. पाटणकर यांच्याविरोधात कारवाईसाठी सबळ पुरावे नसल्याचा…

संजय राऊत ‘ED’ कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलेले असून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. डीएचएफएलशी संबंधित एका प्रकरणात त्यांची चौकशी…

अर्जुन खोतकरांवर EDची मोठी कारवाई

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात राजकीय वातावरण रंगले असतांना शिवसेनेच्या अडचणीत आणखी वाढ होतांना दिसत आहे.  एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता ईडीकडून शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. शिवसेनेचे नेत अनिल…

सोनिया गांधींना ED चे पुन्हा समन्स

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  नॅशनल हेराल्ड’शी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ED ने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना 23 जून रोजी चौकशीसाठी ईडीसोमोर…

एकनाथराव खडसेंना दिलासा; ED च्या नोटिसला हायकोर्टाची स्थगिती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईडीने घर खाली करण्याची नोटिस दिली होती, या नोटिसला दिल्ली हायकोर्टाने स्थगिती दिली असल्याची माहिती एकनाथराव खडसे यांचे वकील मोहन टेकवडे यांनी दिली.…

मलिकांच्या अडचणीत वाढ; दोन मुलांना व पत्नीला ED कडून समन्स

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क नवाब मालिकांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाल्याचे दिसत आहे. मलिकांच्या पत्नीला व दोन मुलांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु त्यांनी उपस्थित राहण्यास टाळाटाळ केली असल्याचे ई़डीने सांगितले…

अखेर दाऊदचा ठिकाणा सापडला; भाच्याची ED समोर कबुली

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क अखेर ईडीच्या चौकशीत कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याची माहिती समोर आली आहे.…

मलिकांना दिलासा, खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांना आता खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. नवाब मलिकांनी खासगी रुग्णालयात उपचार…

संजय राऊतांनी आणखी एक बॉम्ब फोडला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. संजय राऊत आणि किरीट सोमय्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणं सुरुच आहे. टॉयलेट घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या संजय राऊतांविरोधात…

मलिकांची प्रकृती चिंताजनक; जे जे रुग्णालयाच्या ICU मध्ये हलवले

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. आज मंगळवारी सकाळी त्यांना जेजे रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. डॉक्टर 24 तास त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती नवाब…

नवाब मलिकांची प्रकृती गंभीर; वकिलांनी दिली कोर्टात माहिती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याचे समोर आले आहे. त्यांना स्ट्रेचरवरून जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली…

ED ची Xiaomi वर मोठी कारवाई; 5551 कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क ईडीने मोबाईल निर्माता कंपनी Xiaomi विरोधात मोठी कारवाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय एजन्सी ईडीने परकीय चलन व्यवस्थापन कायदा, 1999 च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाओमी टेक्नॉलॉजी इंडिया…

जॅकलीनला ED चा दणका ! तब्बल ‘इतक्या’ कोटीची मालमत्ता जप्त

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन ईडीच्या रडारवर आली असून ईडीने मोठी कारवाई केली आहे. २०० कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखरला जॅकलीन डेट करत असल्याने चांगलीच चर्चेत आली होती. तसेच…

नवाब मलिकांना झटका.. दोन्ही मुलांना EDकडून समन्स

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्या दोन्ही मुलांना ईडीने नोटीस पाठवली असून त्यांनाही समन्स बजावलेला आहे. मनी लॉन्ड्रिंग आणि प्रख्यात गुंड दाऊद इब्राहिम कनेक्शन…

ED कडून Amway कंपनीची ७५७ कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क देशात सध्या ईडीकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई होतांना दिसत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात FMCG Amway India ची सुमारे ७५७.७७ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. मिळालेल्या…

ED ची मोठी कारवाई; नवाब मलिकांची संपत्ती जप्त

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने नवाब मलिकांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये मुंबईतील संपत्ती आणि उस्मानाबादेतील 148 एकर जमिनीचा समावेश आहे. ईडीने ही कारवाई…

मोठी बातमी.. सोमय्या पिता -पुत्रावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यात आरोपांची मालिक सुरूच आहे. संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा…

मोठी बातमी.. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा ताबा CBI कडे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख १०० कोटी वसुली प्रकरणात ईडीच्या अटकेत असून त्यांना मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुखांचा ताबा आता सीबीआयकडे देण्यात आला आहे. सीबीआयकडे कस्टडी देण्याच्या निर्णयाला…

सौमय्यांनी INS विक्रांतचा निधी हडप केला; राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजप नेते किरीट सौमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. यांच्यात रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप होताय. त्यातच काल संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई करत राऊत यांची संपत्ती जप्त…

“.. तर मालमत्ता मी भाजपला दान करेन”; संजय राऊतांचे भाजपला थेट आव्हान

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आज संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई करत त्यांची मालमत्ता जप्त केलीय. ईडीने अलिबागमधील 8 जमिनीचे प्लॉट आणि मुंबईतील फ्लॅट जप्त केला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी संजय…

मोठी बातमी.. संजय राऊत यांची संपत्ती जप्त; ED ची मोठी कारवाई

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त केल्याची माहिती मिळत आहे. आलिबागमधील आठ भूखंड आणि दादरमधील फ्लॅटचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. प्रवीण राऊत पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणात ही…

मलिकांचा तुरुंगातील मुक्काम दोन आठवड्यांनी वाढला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत न्यायालयाने 18 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. यामुळे मलिक यांचा तुरुंगातील मुक्काम…

पटोलेंचे वकील सतीश उके ED च्या ताब्यात; उकेंच्या वडिलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप..

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क नागपुरातील वादग्रस्त वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने आज सकाळी छापेमारी सुरू केली होती. त्यातच आता ईडीने सतीश उके यांना ताब्यात घेतले असल्याची माहित समोर येत आहे. आज सकाळीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी उके…

‘मातोश्री’ला वाचवण्यासाठी स्वतःच्या आईचे नाव..; सोमय्यांचे खळबळजनक ट्वीट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाविकास आघाडी आणि भाजप नेते यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या काही मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून नुकत्याच जप्त करण्यात आल्या असून…

मोठी बातमी.. प्रताप सरनाईकांची 11 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. पीएमएलए अॅक्ट अंतर्गत त्यांची  NSEL घोटाळा प्रकरणात (NSEL fraud case) 11.35 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने ठाण्यातील सरनाईक यांच्या दोन…