Browsing Tag

ED

जॅकलीनला ED चा दणका ! तब्बल ‘इतक्या’ कोटीची मालमत्ता जप्त

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन ईडीच्या रडारवर आली असून ईडीने मोठी कारवाई केली आहे. २०० कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखरला जॅकलीन डेट करत असल्याने चांगलीच चर्चेत आली होती. तसेच…

नवाब मलिकांना झटका.. दोन्ही मुलांना EDकडून समन्स

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्या दोन्ही मुलांना ईडीने नोटीस पाठवली असून त्यांनाही समन्स बजावलेला आहे. मनी लॉन्ड्रिंग आणि प्रख्यात गुंड दाऊद इब्राहिम कनेक्शन…

ED कडून Amway कंपनीची ७५७ कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क देशात सध्या ईडीकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई होतांना दिसत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात FMCG Amway India ची सुमारे ७५७.७७ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. मिळालेल्या…

ED ची मोठी कारवाई; नवाब मलिकांची संपत्ती जप्त

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने नवाब मलिकांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये मुंबईतील संपत्ती आणि उस्मानाबादेतील 148 एकर जमिनीचा समावेश आहे. ईडीने ही कारवाई…

मोठी बातमी.. सोमय्या पिता -पुत्रावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यात आरोपांची मालिक सुरूच आहे. संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा…

मोठी बातमी.. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा ताबा CBI कडे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख १०० कोटी वसुली प्रकरणात ईडीच्या अटकेत असून त्यांना मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुखांचा ताबा आता सीबीआयकडे देण्यात आला आहे. सीबीआयकडे कस्टडी देण्याच्या निर्णयाला…

सौमय्यांनी INS विक्रांतचा निधी हडप केला; राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजप नेते किरीट सौमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. यांच्यात रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप होताय. त्यातच काल संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई करत राऊत यांची संपत्ती जप्त…

“.. तर मालमत्ता मी भाजपला दान करेन”; संजय राऊतांचे भाजपला थेट आव्हान

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आज संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई करत त्यांची मालमत्ता जप्त केलीय. ईडीने अलिबागमधील 8 जमिनीचे प्लॉट आणि मुंबईतील फ्लॅट जप्त केला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी संजय…

मोठी बातमी.. संजय राऊत यांची संपत्ती जप्त; ED ची मोठी कारवाई

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त केल्याची माहिती मिळत आहे. आलिबागमधील आठ भूखंड आणि दादरमधील फ्लॅटचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. प्रवीण राऊत पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणात ही…

मलिकांचा तुरुंगातील मुक्काम दोन आठवड्यांनी वाढला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत न्यायालयाने 18 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. यामुळे मलिक यांचा तुरुंगातील मुक्काम…

पटोलेंचे वकील सतीश उके ED च्या ताब्यात; उकेंच्या वडिलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप..

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क नागपुरातील वादग्रस्त वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने आज सकाळी छापेमारी सुरू केली होती. त्यातच आता ईडीने सतीश उके यांना ताब्यात घेतले असल्याची माहित समोर येत आहे. आज सकाळीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी उके…

‘मातोश्री’ला वाचवण्यासाठी स्वतःच्या आईचे नाव..; सोमय्यांचे खळबळजनक ट्वीट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाविकास आघाडी आणि भाजप नेते यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या काही मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून नुकत्याच जप्त करण्यात आल्या असून…

मोठी बातमी.. प्रताप सरनाईकांची 11 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. पीएमएलए अॅक्ट अंतर्गत त्यांची  NSEL घोटाळा प्रकरणात (NSEL fraud case) 11.35 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने ठाण्यातील सरनाईक यांच्या दोन…

मोठी बातमी.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याची संपत्ती ED कडून जप्त

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क ठाण्यामध्ये ईडीने सर्वात मोठी कारवाई केलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याच्या प्रॉपर्टीवर ईडीने कारवाई केली आहे. मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची काही संपत्ती ईडीने जप्त केल्याचे वृत्त…

मलिकांच्या अडचणीत वाढ ; 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणी ईडी (ED) कोठडीत असलेले महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना आता 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पीएमएलए…

नवाब मलिक यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गुंड दाऊदशी आर्थिक व्यवहार असल्याच्या आरोपाखाली ईडीच्या कोठडीत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतील जे.जे. रुग्णालयात…

ED आता एलसीबी सारखी झालीय- मंत्री गुलाबराव पाटील (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळी ईडी (ED) आणि आयकर विभागाच्या (Income tax department) रडारवर आहेत. दरम्यान राज्याचे अल्‍पसंख्‍यांक मंत्री तथा…

ऐन निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या पुतण्यासह १० ठिकाणी ED ची छापेमारी

पंजाब, लोकशाही न्यूज नेटवर्क अंमलबजावणी संचलनालय (ED) ने मंगळवारी सकाळी पंजाब आणि हरियाणा येथे जवळपास १० ठिकाणी छापे टाकले आहेत. बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणातील ही कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लुधियाना आणि शहीद भगत…

भोसरी भूखंड प्रकरण, मंदाकिनी खडसेंना १७ फेब्रुवारीपर्यंत दिलासा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनी ईडीद्वारा सुरू असलेल्या चौकशी विरोधात याचिका दाखल केली होती. दरम्यान या याचिकेवर मुंबई उच्च…

आ. रत्नाकर गुट्टेंच्या अडचणीत वाढ; ईडीकडून पोल्ट्री जप्त

बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क रासपचे गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची आणखी एक मालमत्ता ईडीच्या ताब्यात गेलीय. बीड जिल्ह्यातील पोल्ट्री ईडीनं जप्त केली आहे. रत्नाकर गुट्टे यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा…

मोठी बातमी.. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला EDचे समन्स !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  पनामा पेपर्स लीक प्रकरणी ईडीने ऐश्वर्या रायला समन्स बजावले आहे. पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंबाचे नाव समोर आले होते. या प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. जगप्रसिद्ध पनामा…

माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे ED कार्यालयात दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांना राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आर्थिक घोटाळा प्रकरण आणि बदल्यांबाबत चौकशीसाठी ईडीने समन्स बजावला होता.…

“एनसीबी झाली; आता ईडीची बारी”- मलिकांचा भाजपला इशारा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मलिकांनी नवा गौप्यस्फोट केला आहे.…

मोठी बातमी.. शिवसेना नेते अर्जून खोतकरांच्या घरावर EDचा छापा

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या यांच्या जालन्यामधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) आज सकाळी छापा टाकला आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी लना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांनी…

अनिल देशमुखांची ईडी कोठडी वाढवली

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांना सुनावण्यात आलेली कोठडी आज संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. यावेळी झालेल्या सुनावणीत ईडीच्या वकीलांनी अनिल देशमुख यांची आणखी तीन दिवस कोठडी देण्याची…

मोठी बातमी.. अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल; व्हायरल झाला फोटो

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख  ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ते आज आपला जबाब नोंदवणार आहेत.…

चक्क.. ईडीने जप्त केलेल्या बंगल्यात दरोडा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  हजारो गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी हे गेल्या चार वर्षांपासून तुरुंगात आहेत. यांच्या बंगल्यात दरोडा टाकल्याची  घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी बंगल्यातील…

खडसेंवर ईडीची कोणतीही कारवाई झालेली नाही- रोहिणी खडसे

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  ईडीचे  काही वरिष्ठ अधिकारी एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी धडकले असून तिथं काही तास चौकशी केल्यानंतर त्यांना ईडी अधिक चौकशीसाठी मुंबईला घेवून गेल्याची अफवा सोशल मीडियावर चांगलीच फिरत आहेत.  माजी…

शिवसेनेचे माजी खा. आनंदराव अडसूळ यांच्या घरी ईडीचं पथक दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना सिटी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने समन्स बजावलं आहे. आमदार रवी राणा यांनी अडसूळ यांच्यावर मुंबईतील सिटी बँकेत ९८० कोटींचा घोटाळा…

अनिल देशमुखांना शोधण्यासाठी ईडीने मागितली सीबीआयची मदत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपाप्रकरणी  ईडीने वारंवार समन्स बजावूनही ते गैरहजर  राहिले आहेत. तसेच त्यांचा कुठेच ठावठिकाणाही लागत नाहीय. यामुळे ईडीने त्यांना शोधण्यासाठी थेट…

परमबीर सिंह यांच्यासह 8 जणांविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह  यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख  यांच्यावर…