Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»मोठी बातमी.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याची संपत्ती ED कडून जप्त
    गुन्हे वार्ता

    मोठी बातमी.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याची संपत्ती ED कडून जप्त

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 22, 2022Updated:March 22, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

    ठाण्यामध्ये ईडीने सर्वात मोठी कारवाई केलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याच्या प्रॉपर्टीवर ईडीने कारवाई केली आहे. मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची काही संपत्ती ईडीने जप्त केल्याचे वृत्त समोर आले आहे.

    ED attaches properties worth Rs. 6.45 Crore in the demonetization fraud case by the Pushpak Group of companies

    — ED (@dir_ed) March 22, 2022

    पुष्पक बुलियन फसवणूक प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळावी आहे. ठाण्यातील ११ फ्लॅट ईडीने सील केले आहेत. ही मालमत्ता जवळपास ६. ४५ कोटींची असल्याचे सांगितले जात आहे. श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत.

    #shivsena Chief Minister Uddhav Thackeray brother in law Shridhar Patankar ED Enforcement Directorate Mumbai Thane
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif