Browsing Tag

Thane

संतापजनक; ८ महिन्याच्या मुलीला पोत्यात भरून फेकले रस्त्यावर

लोकशाही न्यूज नेटवर्क स्त्री भ्रूणहत्येसाठी गाजलेल्या बीडच्या परळीमध्ये पुन्हा एकदा मुलीला फेकून दिल्याची संपतजनक घटना समोर आली आहे. अज्ञातांनी ८ महिन्यांच्या मुलीला पोत्यात गुंडाळून परळीमध्ये ६ किलोमीटर अंतरावर माळेवाडी रोडवर फेकून दिल.…

ठाणे पोलिसांची मोठी कारवाई, रेव्ह पार्टीतून १०० जण ताब्यात

लोकशाही न्यूज नेटवर्क ठाण्यातून नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला मोठी बातमी आली आहे. ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत एक रेव्ह पार्टी पकडली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठाण्यात ही कारवाई केली आहे. या पार्टीत अनेक अमली पदार्थही…

ठाण्यात ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी ठेवल्याचा ईमेल, सर्वत्र एकच खळबळ

लोकशाही न्यूज नेटवर्क ठाण्याच्या सिनेगॉग चौकात बॉम्ब ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती ईमेलवर देण्यात आली आहे. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. बॉम्बशोधक पथक…

मनोज जरांगेंच्या सभेनिमित्त वाहतुकीत होणार ‘हे’ बदल

लोकशाही न्यूज नेटवर्क ठाण्यात उद्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. गडकरी रंगायतन या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. या सभेसाठी पोलीस दल सज्ज झाले असून रस्ते वाहतुकीस बदल करण्यात आले आहे. आज…

धक्कादायक; विवाहितेला जिवंत जाळले… उपचारादरम्यान मृत्यू…

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: एका विवाहितेला तिच्या प्रियकराने प्रेमसंबंधास नकार दिल्याने रॉकेल अंगावर ओतून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यु झाला आहे. याप्रकरणी नारपोली…

नराधम बापाचा आपल्या दहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल होताच केलं असं काही…

बदलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: बायको दुबईत नोकरीसाठी गेली असता एका नराधम बापाने आपल्या पोटच्या दहा वर्षाच्या चिमुकलीवर सहा महिने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपावरून मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात गुन्हा…

मोठी बातमी : आर एल ज्वेल्सवर ईडीची धाड ; जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड, कच्छमधील 315 कोटींच्या 70…

जळगाव /मुंबई ;- ईडीच्या कारवाईसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. ईडीकडून राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील एकूण अंदाजे 315 कोटींची ७० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत…

इमारतीची लिफ्ट कोसळून 7 जणांचा मृत्यू

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क अचानक लिफ्ट कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना रुणवाल गार्डन, नारायणी स्कूलच्या बाजूला, हायलँड पार्क, बालकुम, ठाणे, (प.) याठिकाणी घडली आहे. लिफ्ट कोसळल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. यावेळी…

पतीने ऑनलाईन चॅटिंग करू न दिल्याने पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पत्नी परक्या माणसाशी ऑनलाइन चॅटिंग करत होती. पतीला ते आवडले नाही आणि त्याने विरोध केलं असता त्या दोघांमध्ये वाद झाला. त्याचाच राग डोक्यात घेऊन पत्नीने तोकाच पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली…

एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्याची ओळख पटली ; गुन्हा दाखल

मुंबई ;- ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला. विद्यार्थ्यांना ओणवे उभे करून त्यांना साचलेल्या पाण्यात डोके बुडवून उभे राहण्याची अघोरी शिक्षा देण्यात आली.ओळख पटलीअसून…

एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यावर कडक कारवाई – अजित पवार

मुंबई ;- ठाणे येथील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्याची चौकशी करून कडक कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. ठाणे येथील जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात…

समृद्धीवर भीषण अपघात: 17 कामगार ठार

मुंबई ;-समृद्धी महामार्गावरील बुलढाणा अपघाताला एक महिना पूर्णही झाला नसल्याने  ठाणे शहरातील शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना एक भीषण दुर्घटना घडली आहे. क्रेन पडल्याने त्याखाली दबून तब्बल १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू…

मासिकपाळी वरून बहिणीवर संशय; भावाने केलं हे कृत्य…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: देशात अजूनही महिलांच्या मासिक पाळी विषयी कमालीचे अज्ञान दिसून येते. आणि पुरुषांना त्या बाबतीत खूप कमी माहिती असल्याचे वारंवार दिसून येत. अशाच अज्ञानातून एका सक्ख्या भावाने आपल्या बहिणीचा…

‘उद्या मी फी आणायला विसरणार नाही ‘ असे ३० वेळा लिहिण्याची विद्यार्थ्यांना शिक्षा…

ठाणे , लोकशाही न्यूज नेटवर्क फी न आणलेल्या विद्यार्थ्यांना 'उद्या मी फी आणायला विसरणार नाही ' असे ३० वेळा लिहून आणण्याची शिक्षा करणाऱ्या घोडबंदर रोड येथील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलच्या शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे.…

हाऊस ऑफ हिरानंदानी यांच्या प्लॅगिंग उपक्रमातून 100 किलोपेक्षा जास्त कचरा गोळा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क हाऊस ऑफ हिरानंदानी (House of Hiranandani), भारतातील एक प्रख्यात रिअल इस्टेट डेव्हलपर, यांनी ठाण्यातील प्लॉगिंग उपक्रमाचे उद्घाटन केले. प्लॉगिंग (Plogging) ही एक अनोखी पर्यावरणपूरक क्रिया आहे जी जॉगिंग किंवा…

येऊरमधील हॉटेल्स अग्नी परवान्याशिवाय सुरु असल्याचे, आरटीआयमधून उघड

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क सामाजिक कार्यकर्ते 'अजय जेया' ह्यांच्यासह अनेक स्थानिक आदिवासींनी येऊरमध्ये अनेक हॉटेल्स, बँक्वेटस हाॅल आणि रेस्टॉरंटस आवश्यक असलेल्या अग्नी परवान्याच्या शिवाय सुरु असल्याने उच्च न्यायालयामध्ये त्यांनी धाव…

अखेर रामदेव बाबांचा माफीनामा; म्हणाले, माझ्या शब्दांचा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क योगगुरू बाबा रामदेव (Baba ramdev) यांनी काही दिवसांपूर्वी महिलांच्या कपड्यांबाबत वादग्रस्त विधान (Controversial Statement) केलं होतं. त्यांच्या या विधानावरून चौफेर टीका झाली. आता अखेर बाबा रामदेव यांनी…

राज्यात गोवरचा उद्रेक; १० हजार संशयित रुग्ण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोना संकटांनंतर आता राज्यात (Maharashtra) गोवरचा (Measles Disease) उद्रेक होत आहे. राज्यात गेल्या ३ वर्षांपेक्षा यंदा गोवर रुग्णांच्या संख्येत वाढ (Measles Disease outbreak) झाली आहे. राज्यात आतापर्यंत…

“महिलांनी काही घातलं नाही तरी..”; रामदेव बाबांची जीभ घसरली

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या राज्यात महिलांबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्य केले जात आहे. यामुळे मोठी संतापाची लाट उसळत आहे. त्यातच आता योगगुरु रामदेव बाबा (Yoga Guru Baba Ramdev) यांनी देखील महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य…

मोठी बातमी ! राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना अटक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक (Jitendra Awhad Arrested) करण्यात आल्याचे वृत्त आहे.  ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या 'हर हर महादेव'…

प्रताप सरनाईकांना ED चा झटका; 11 कोटींची संपत्ती जप्त होणार

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिंदे गटात (Shinde Group) गेलेले आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांना ईडी (ED) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. ईडीने एनएसईएल घोटाळ्या प्रकरणी (NSEL Scam Case) तात्पुरती जप्त केलेल्या तब्बल 11…

‘आम्हीही 3 महिन्यांपूर्वीच मॅच जिंकली’, मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  काल झालेल्या क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय (Ind Vs Pak) मिळवला. या विजयाचा संपूर्ण भारतभर जल्लोष करण्यात आला. ठाण्यात दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित कण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री…

कोंडेश्वरमध्ये धबधब्यात बुडून 4 तरुणांचा मृत्यू…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: बदलापूराजवळील कोंडेश्वरमधून धबधब्यात बुडून 4 तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पावसाळ्यात प्रवेशास बंदी असते. आतापर्यंत अनेकवेळा तेथे झालेल्या अपघातांमुळे सुरक्षेच्या कारणास्तव…

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  बऱ्याच दिवसांनंतर पावसाने राज्यातील काही भागांमध्ये हजेरी लावली आहे. तर आज आणि उद्या असे दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोल्हापूर (Kolhapur), मुंबई (Mumbai), ठाणे…

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार.. आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशासह राज्यात सध्या मुसळधार पावसानं (Heavy Rain) हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने जनजवन विस्कळीत झालं आहे. महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात (Gujarat), मध्य प्रदेश (Madhya…

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, अनेक ठिकाणी रेड अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून राज्याला जोरदार पावसाने झोडपले आहे. तर राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणासह…

शिवसेनेला मोठं खिंडार.. 66 नगरसेवक शिंदे गटात सामील

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेमध्ये बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लागोपाठ मोठे धक्के बसत आहेत. त्यातच एक मोठी बातमी समोर…

दिवावासियांचा मडकी फोडत पाणीटंचाईविरोधात संताप

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे : दिवा परिसरातील तीव्र पाणीटंचाईच्या विरोधात भाजपाने महापालिका मुख्यालयावर आज पाणी हक्क मोर्चा काढला. या मोर्चात दिवावासियांनी मडकी फोडून पाणीटंचाईविरोधातील सत्ताधारी व महापालिका प्रशासनाविरोधातील संताप व्यक्त…

धक्कादायक.. नाश्ता वेळेवर न दिल्‍याने सासऱ्याचा सुनेवर गोळीबार

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे ; नाश्ता वेळेवर न दिल्‍याने सासऱ्याचा सुनेवर गोळीबार रागाच्या भरात ठाण्यातील राबोड़ी परिसरात राहणाऱ्या काशीनाथ पाटील (वय वर्ष 76) या सासऱ्याने त्याच्या सुनेची गोळ्या घालून हत्या केली. सीमा राजेंद्र पाटील…

महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा बैल-घोड्यांसह सायकल मोर्चा

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क देशात सद्या महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच वाढलेले इंधनाचे दर कमी करावेत, या मागणीसाठी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशाने व शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या…

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला मेट्रो 4 मार्गाच्या कामांचा आढावा

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे शहरात सुरू असलेल्या मेट्रो 4 मार्गाच्या कामांची तसेच या मार्गावरील रस्त्यांच्या कामांची आज पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी मेट्रोच्या मार्गाखालील रस्त्यांच्या…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपाइं एकतावादी ताकदीने उतरणार

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे ;  येणार्‍या काळात होऊ घातलेल्या सर्वच महानगर पालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये रिपाइं एकतावादी हा पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. ज्या ठिकाणी शक्य आहे त्या…

सोने खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या सोनसाखळी हिसकावून पळणाऱ्या चोरटा जेरबंद

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे: सावरकरनगर येथे शिवम ज्वेलर्स हे सोने-चांदीच्या दागिन्यांच्या विक्रीचे दुकान आहे. या ठिकाणी ज्वेलर्स दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या ऋषभ जैन (२५, रा. मुलूंड) या खासगी टॅक्सीचालकाने एक लाख रुपयांची…

मोठी बातमी.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याची संपत्ती ED कडून जप्त

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क ठाण्यामध्ये ईडीने सर्वात मोठी कारवाई केलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याच्या प्रॉपर्टीवर ईडीने कारवाई केली आहे. मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची काही संपत्ती ईडीने जप्त केल्याचे वृत्त…

कोविड काळातही समाधानकारक अर्थसंकल्पात वाढ – उपाध्यक्ष तथा वित्त समिती सभापती सुभाष पवार

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे: विविध नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश असणारा जिल्हा परिषदेचा सन 2021-22 चा सुधारित व  सन 2022-23 चा ९६ कोटी ७८ लाख ८४ हजाराचा मूळ अर्थसंकल्प जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा वित्त समिती सभापती सुभाष पवार यांनी…

क्रेडाई एमसीएचआय ठाणे आयोजित प्रॉपर्टी प्रदर्शनात युनियन बँक ऑफ इंडियाचे `मॉडेल टाऊनशिप’

लोकशाही न्यूज नेटवर्क ठाणे - क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे द्वारे ठाण्यातील रेमंड कंपनीच्या मैदानात ११ ते १४ मार्च दरम्यान आयोजित केलेल्या १९ व्या रिअल इस्टेट आणि एचएफसी एक्स्पो २०२२ मध्ये युनियन बँक ऑफ इंडिया प्रादेशिक कार्यालय मुंबई-ठाणे…

क्रेडाई एमसीएचआय ठाणे रियल्टी आणि होम फायनान्स एक्सप्रो प्रॉपर्टी 2022 प्रदर्शन

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे :- दिनांक 11 मार्च ते 14 मार्च 2022 या कालावधीत रेमंड ग्राउंड पोखरण नंबर 1 ठाणे येथे क्रेडाई एमसीएचआय ठाणे रियल्टी होम फायनान्स एक्सप्रो प्रॉपर्टी 2022 या एक्सीबिशनचे आयोजन करण्यात आले आहे. याची घोषणा आज…

जास्त पैशाचे आमिष देत 2.5 कोटींचा गंडा आरोपी अटकेत

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे: जास्त पैशाचे आमिष देत तिमाही, सहामाही आणि वार्षिक ठेवीची गुंतवणूक करणाऱ्या ३७ गुंतवणूकदारांची दोन कोटी ५६ लाख ३७ हजार ४२३ रुपयांची फसवणूक करणाऱ्या तुषार तानाजी साळुंखे (३५, रा. हिरानंदानी मेडोज, पोखरण रोड नं.…

नवाब नव्हे, दाऊदचा गुलाम! देशद्रोही नवाब मलिकविरोधात भाजपचे रणशिंग

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे,: महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमध्ये नवाबाचा मुखवटा घेऊन वावरणारा मलिक नावाचा मंत्री प्रत्यक्षात कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि देशद्रोही दाऊद इब्राहीमचा गुलाम असल्याचे ईडीच्या आरोपपत्रांतून स्पष्ट होत…

भाजपा, अध्यात्मिक आघाडीच्या लघुरुद्र अनुष्ठानला प्रतिसाद

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे, : भारतीय जनता पार्टी व अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने पवित्र वातावरणात होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान पार पडले. आमदार निरंजन डावखरे व विकास घांगरेकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले…

सेना-भाजप शीतयुद्ध; भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे  डोंबिवली ; भाजपच्या सोशल मीडिया सेलचे काम पाहणाऱ्या एका कार्यकर्त्यावर सोमवारी (दि.२८) रोजी सकाळी १० वाजता शंकर मंदिराजवळ असणाऱ्या त्याच्या पेट शॉपमध्ये काम करताना दोन अज्ञाताने डोळ्यात मिरची पूड टाकून…

समीर वानखेडें; पोलिसांनी बजावले समन्स

लोकशाही न्युज नेटवर्क ठाणे; ‘एनसीबी’चे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्‍यांना ठाणे पोलिसांनी समन्स बजावले आहे. मद्यविक्री परवान्यासाठी खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या…

कारवाई टाळण्यासाठी दहा लाखांची खंडणी मागणारा अटकेत

लोकशाही  न्यूज नेटवर्क  ठाणे; अनधिकृत बांधकामावरील कारवाई टाळण्यासाठी तीन लाख ६० हजारांची खंडणी उकळणाऱ्या त्रिकुटापैकी उमेश यादव (रा. साठेनगर, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाने शनिवारी अटक केली. त्याची…

लोकमान्य नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पुनर्स्थापना

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे;  शिवजयंती चे औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेने लोकमान्यनगर  चैती नगर येथील विठ्ठल क्रिडा मंडळाच्या मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पुनर्स्थापना केली असून त्याचे लोकार्पण ठाणे…

वय लपवून बनविले बार लायसन्स; समीर वानखेंडेंविरोधात गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे - एनसीबीमध्ये असताना धडाकेबाज कारवायांमुळे चर्चेत आलेले आणि नंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले समीर वानखेडे यांच्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. आधी एनसीबीमधून बदली झाल्यानंतर आता बारच्या…

डान्सबार, हुक्का पार्लर प्रकरण; गृहमंत्र्यांचे सचिवांना आदेश आ. संजय केळकर देणार पुरावे

लोकशाही न्यूज नेटवर्क    ठाणे   :-   ठाण्यात नियमबाह्य रात्रभर सुरू असलेल्या डान्सबार, हुक्का पार्लर प्रकरणी आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गृह सचिवांना कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत…

संपत्तीच्या वादातून भावजयचा खून; दिराला केले अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे  डोंबिवली :  दिराला केले अटक .भावजयने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दिराचा बनाव पोलीस तपासात समोर आला आहे. संपत्तीच्या वादातून दिराने खून (Murder) केल्याची घटना टिटवाळा (मुंबई) नजीक असलेल्या उंभरणी गावात…

कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला वास्तववादी व काटकसरीचा ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प

लोकशाही न्यूज नेटवर्क ठाणे : कोणतीही करवाढ नसलेला तरीही महसुली खर्चावर नियंत्रण, भांडवली खर्चात स्वीकरलेल्या  दायित्वातील कामे पूर्ण करण्यावर भर देणारा, वास्तववादी अर्थसंकल्प तसेच कोरोना काळातही उत्पन्न वाढीसाठी साहाय्यभूत…

महिला आरक्षणाचे श्रेय काॅग्रेसला-बी.एम्.संदिप

लोकशाही न्यूज नेटवर्क      ठाणे: देशातील सर्वप्रथम 33 टक्के व नंतर 50 टक्के महिलाचं आरक्षणाचं श्रेय काॅग्रेसचे असून देशाच्या जडणघडणीत महिलांचा सहभाग असावा अशीच भूमिका पहिल्यापासूनच काँग्रेसची राहीली आहे आपन स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास…

भिवंडीत भांगारांच्या गोदामांना आग; १७ गोदामे जळून खाक

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे  भिवंडी  - भांगारांच्या गोदामांना आग. भिवंडी शहर व ग्रामीण भागातील गोदाम पट्ट्यात आगीचे सत्र सुरु असून बुधवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा लाखोंचे भंगार साठवून ठेवलेल्या भंगार गोदामांना अचानक भीषण आग लागल्याची…

एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री ?; बॅनरबाजीमुळे चर्चेला उधाण

लोकशाही न्यूज नेटवर्क ठाण्यातील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस ९ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील वागळे इस्टेट मधील चेकनाका येथे लावण्यात…

एक करोड रुपयाचे कोकेन विकणाऱ्या नायजेरियनला अटक, ठाणे पोलिसांची कामगिरी

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क क्राईम ब्रँच युनिट 5 ने मोठया शीताफिने एका नायजेरियन इसमाकडून कोकेन आणि मेफेड्रीन हस्तगत केल्याचे आज अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दिनांक 27/1/2022 रोजी संध्याकाळी ठाणे…

प्रजासत्ताक दिनानिमित्त रोटरीतर्फे, गरजूंना महा अन्नपूर्णा भोजन

लोकशाही न्यूज नेटवर्क ठाणे  मुंबई - देशाच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्सच्या वतीने पवईच्या ५ झोपडपट्टी परिसरातील गरजूंना महाअन्नपूर्णा भोजनाचे आयोजन करून त्यांच्यामध्ये आनंद वाटून घेण्याचे अभिनव…

विवेकानंद बालकाश्रम मधील अनाथ मुलांना कपडे वाटप

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे ; ठाण्यातील येऊर येथील विवेकानंद बालकाश्रम मधील अनाथ मुलांना "न्यायिक मानवाधिकार परिषदेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश महिला  सचिव अश्विनी भालेराव यांच्यातर्फे कपड्यांचे वाटप करण्यात आले." खाऊ किंवा इतर…

डायल करा ११२, मिळवा १० मिनिटाला पोलिसांची मदत

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे : डायल करा ११२, मिळवा १० मिनिटाला पोलिसांची मदत. कोणत्याही संकटग्रस्ताने पोलीस नियंत्रण कक्षाच्या ११२ या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यानंतर तत्काळ पोलिसांच्या व्हॅनसह बिट मार्शलचे पथक रवाना केले…

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई; चोरीचे आणि हरवलेले 100 मोबाईल जप्त

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क मागील काही दिवसांपासून ठाणे शहरात मोबाईल जबरी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीतसिंग् यांनी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. त्यावर अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या…

भिवंडीत पुन्हा अग्नितांडव यंत्रमाग कारखान्यात लाखोंचा कपडा जळाला…

लोकशाही न्यूज नेटवर्क  भिवंडी; एका बंद कपड्याच्या कंपनीत आग लागल्याने धक्कादायक प्रकार . या आगीत कंपनीतील करोडो रुपयाचा ऐवज जळून खाक झाला. भिवंडीत अग्नी तांडव सुरूच असून   आज पहाटेच्या सुमारास भिवंडी शहरातील काजी कंपाऊंड…

धक्कादायक.. मॅट्रिमोनियल साईटवरून तरुणाचा 15 महिलांना एक कोटींचा गंडा

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क मॅट्रिमोनियल साईट्सवर फेक प्रोफाइल तयार करुन अनेक महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक करण्यात आली आहे. आपण वैज्ञानिक असल्याची खोटी माहिती प्रोफाईलमध्ये लिहून ‘लखोबा लोखंडे’ अनेक महिलांना लुबाडल्याचा…

सावधान.. लहान मुलांनाही होतोय कोरोना; काय म्हणतात तज्ज्ञ?

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे : सावधान.. लहान मुलांनाही होतोय कोरोना .गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढलीय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये अंबरनाथमध्ये दीड महिन्यात 107 मुलांना लागण झालीय. तर, बदलापुरात 80…

फॅशन डिझाईनर ने केली बाईकची चोरी; OLX माध्यमातून विक्री

लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे  डोंबिवली: फॅशन डिझाईनर बनला बाईक चोर लॉकडाऊनमुळे काम न राहिल्याने उदरनिर्वाहासाठी फॅशन डिझाईनरने बाईक चोरीचा मार्ग अवलंबिल्याचे समोर आले आहे. चोरी केलेल्या बाईक त्याने ओएलएक्सवर बनावट…

ठाणे पत्रकार संघातर्फे पत्रकारदिन साजरा

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन करून आज ठाणे पत्रकार संघातर्फे पत्रकारदिन साजरा करण्यात आला. ठाणे पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भूपेंद्र वाळंज, अध्यक्ष दिपक सोनावणे,…

कोपरी ग्रामस्थ क्रीडा संकुलातील खुल्या रंगमंचाचे उदघाटन

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क कार्यसम्राट नगरसेविका मालती रमाकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने महापौर नरेश म्हस्के यांच्या महापौर निधीतुन कोपरी गाव येथील कोपरी ग्रामस्थ क्रीडा संकुलातील खुल्या रंगमंचाचे आज महापौर नरेश म्हस्के व आमदार रविंद…

डाॅ. आव्हाड यांच्या विधानाशी आंबेडकरी सहमत- इंदिसे

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  सावित्रीबाई  फुले यांच्या जयंतीनिमित्त ओबीसी एकीकरण समितीमध्ये ठाणे शहरात आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठीच्या आंदोलनात दलितांचे…

ठाणे व पालघरमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण मोहीम

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कोविडमुक्त महाराष्ट्र, सशक्त महाराष्ट्र या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना नेते मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ठाणे व…

धक्कादायक.. आश्रमशाळेतील ३० जण कोरोना पॉझिटिव्ह

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  भिवंडी येथील चिंबीपाडा आश्रमशाळेतील तीस जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये २३ मुली, ५ मुले आणि दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनाची लागण झालेल्या सर्व…

अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसींना लढावेच लागेल: डाॅ. जितेंद्र आव्हाड

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी, यासाठी ओबीसी समाजाने लढायला हवे होते. पण, त्यावेळेस मैदानात दलित वर्ग उतरला होता. ओबीसी मात्र मागे होते. कारण, त्यांच्यावर ब्राह्मणवादाचा पगडा आहे. पण, आता आपले अस्तित्व…

येऊरच्या पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पाणी

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क   येऊरच्या ठाणे पालिका शाळेत आदिवासी पाड्यावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शुद्ध पाणी मिळणार आहे. दिशा ग्रुपच्या माध्यमातून या शाळेतील प्रत्येक मजल्यावर अक्वागार्ड बसवण्यात आले असून नवीन वर्षाची ही भेट…

ठाण्यात श्रमजीवीचा निर्धार मोर्चा

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज ठाणे शहरात श्रमजीवी संघटनेच्या घोषणाबाजीने वातावरण आंदोलनमय दिसले. वनाचा अधिकार आणि मूलभूत हक्कांसाठी आज श्रमजीवीने ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता, कोविड चे कारण देत पोलिसांनी…

अटलजींच्या विचारांची शिदोरी सर्वदूर पोहचवा: आ. निरंजन डावखरे

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  आजकाल राजकारण्यांबद्दल कुणी चांगले बोलत नाहीत, यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे पुर्वीचे नेते फारच वेगळे होते. तेव्हा अशा प्रतिभाशाली अटलजींच्या विचारांची शिदोरी विद्यार्थ्यानी स्वतः आचरणात…

सीडीएस बिपिन रावत यांना श्रद्धांजली

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी व अन्य अधिकारी यांचे हेलिकॉप्टर अपघातात अत्यंत दुर्दैवी निधन झाले.   खोपट कार्यालयात सदरच्या दुर्घटनेत दिवंगत पावलेल्या लष्करी…