Browsing Tag

Thane

येऊरच्या पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पाणी

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क   येऊरच्या ठाणे पालिका शाळेत आदिवासी पाड्यावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शुद्ध पाणी मिळणार आहे. दिशा ग्रुपच्या माध्यमातून या शाळेतील प्रत्येक मजल्यावर अक्वागार्ड बसवण्यात आले असून नवीन वर्षाची ही भेट…

ठाण्यात श्रमजीवीचा निर्धार मोर्चा

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज ठाणे शहरात श्रमजीवी संघटनेच्या घोषणाबाजीने वातावरण आंदोलनमय दिसले. वनाचा अधिकार आणि मूलभूत हक्कांसाठी आज श्रमजीवीने ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता, कोविड चे कारण देत पोलिसांनी…

अटलजींच्या विचारांची शिदोरी सर्वदूर पोहचवा: आ. निरंजन डावखरे

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  आजकाल राजकारण्यांबद्दल कुणी चांगले बोलत नाहीत, यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे पुर्वीचे नेते फारच वेगळे होते. तेव्हा अशा प्रतिभाशाली अटलजींच्या विचारांची शिदोरी विद्यार्थ्यानी स्वतः आचरणात…

सीडीएस बिपिन रावत यांना श्रद्धांजली

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी व अन्य अधिकारी यांचे हेलिकॉप्टर अपघातात अत्यंत दुर्दैवी निधन झाले.   खोपट कार्यालयात सदरच्या दुर्घटनेत दिवंगत पावलेल्या लष्करी…

ज्येष्ठांकडून जगण्याची जिद्द शिकण्यासारखी: डॉ. मृण्मयी देशपांडे

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  "आयुष्याच्या संध्याकाळी काळजी करत बसण्यापेक्षा आनंदाने जगणारे ज्येष्ठ पाहिले की त्यांचा हेवा वाटतो.कोरोनाच्या आक्रमणात घरातील अनेक ज्येष्ठ नातेवाईक आपल्याला सोडून गेले.तरीही निराश न होता आलेल्या संकटांचा…

मोहम्मद पैगंबर बिल, मुस्लिम आरक्षणासाठी वंचीत बहुजन आघाडी रस्त्यावर

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्य शासनाने मोहम्मद पैगंबर बिल मंजूर करावे, मुस्लिम समजाला न्यायालयाने मान्यता दिलेले आरक्षण लागू करण्यासाठी वंचीत बहुजन आघाडी तर्फे आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.  ठाण्यात जिल्हाध्यक्ष सुधीर भगत…

मराठा समाजाची माफी मागा; पुन्हा आरक्षण मिळवून द्या- आ. नितेश राणे

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षांत मराठा समाजाचे गंभीर नुकसान केले असून त्याबद्दल या सरकारने समाजाची माफी मागितली पाहिजे आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी ठोस काम केले…

मासुंदा तलावाच्या तरंगत्या रंगमंचावर विठ्ठलनामाचे सूर घुमलेː खा. राजन विचारे

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाण्याचे हृदय असलेल्या मासुंदा तलावातील तरंगत्या रंगमंचावर विठ्ठलनामाचे सूर घुमले. प्रख्यात गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, पं. संजीव अभ्यंकर, आनंद भाटे व मंजुषा कुलकर्णी-पाटील यांच्या स्वरांनी ठाणेकर मंत्रमुग्ध…

कार्तिकी ठरली टॉप मॉडेल

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  नुकत्याच जयपूर येथे झालेल्या एमएमटी ब्रँड अँबेसेडर स्पर्धेत नवी मुंबईतील कार्तिकी अदमाने टॉप मॉडेल पुरस्काराची मानकरी ठरली. वझे केळकर महाविद्यालयातुन मानस शास्त्राची पदवीधर झालेल्या कार्तिकीला अंतिम फेरीत…

एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्नː हरिभाऊ राठोड

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आता पूर्णपणे कर्मचारी संघटनेच्या हातून निसटला आहे. या संपाचा फायदा भाजपच्या आमदारांकडून घेतला जात आहे. कामगारांना भडकावून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न…

धक्कादायक.. व्हेल माशाची २ कोटींची उलटी जप्त; दोन तस्करांना ठोकल्या बेड्या

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतात व्हेल माशाच्या उलटीच्या खरेदी-विक्रीस बंदी आहे. मात्र, तरीही काही आरोपी या माशाच्या उलटीची तस्करी  करतात. कारण  व्हेल माशाच्या उलटीची असलेली किंमत होय.  आंतरराष्ट्रीय बाजारात व्हेल माशाच्या उलटीला…

महावितरण ठाणे मंडळ कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांची निदर्शने

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  महावितरणच्या प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून महावितरण मधील विविध कामगार संघटनांनी ठाण्यातील महावितरणच्या विभागीय कार्यालयाबाहेर निदर्शने केली. गेल्या दिड वर्षांपासून महावितरणच्या ठाणे…

ठाणे जिल्ह्यात ६२ हजार असंघटीत कामगारांची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  असंघटीत कष्टकरी कामगारांची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली जात असून जिल्ह्यात आता पर्यंत ६२ हजार कामगारांची नोंदणी झाली आहे. या पोर्टवलर जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील जास्तीत जास्त  कष्टकऱ्यांची नोंदणी…

350 कोटींच्या ड्रग्जसह भाजीविक्रेत्याला अटक

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क  गल्लीपासून दिल्लीपर्यंतचं राजकारण ड्रग्जमुळे प्रचंड गाजत आहे.  ड्रग्जच्या नावाखाली महाराष्ट्राला बदनाम करण्याचा घाट घातल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येतोय. महाराष्ट्रामध्ये ड्रग्जवरुन रणकंद सुरु…

एसटीच्या संपकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत भाजपा संघर्ष करणार 

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क संकटग्रस्त जनता, अन्यायग्रस्त शेतकरी, अत्याचारग्रस्त महिला, दुर्लक्षित विद्यार्थी आणि नोकरभरतीच्या नाटकात फसलेले उमेदवार यांच्या रांगेत आता राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांनाही बसविले असून फसवणुकीच्या खेळासाठी…

कमळ कोमेजले; 21 नगरसेवकांसह 114 जणांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेसने उल्हासनगरमध्ये भाजपला चांगलाच हादरा दिला आहे. भाजपच्या 32 पैकी 21 नगरसेवकांनी तसेच वरप, म्हारळ, कांबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच, सदस्यांसह सुमारे 114 जणांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये…

विविध मागण्यांसाठी एस.टी.कर्मचा-यांचे लाक्षणिक उपोषण

  ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळातील कर्मचा-यांच्या विविध मागण्यासाठी महामंडळातील विविध संघटनांनी एकत्र येऊन आज संपूर्ण महाराष्ट्रासह ठाण्यातील विभागीय कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण केले. शासकीय…

मुंब्रा-कौसामध्ये शंभर टक्के लसीकरण होणार

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रयत्नांनी गुरुवारपासून (दि. 28) मुंब्रा-कौसा येथे तीन दिवसांचा ‘लस महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी मंदिर, मस्जिद,…

तालुका क्रीडा संकुलाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल योजनेनुसार कोपरीमध्ये अद्ययावत सुविधा असलेले उत्कृष्ट असे ठाणे तालुका क्रीडा संकुल उभे राहत आहे. येथील सुविधांचा लाभ घेऊन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ठाण्याचे नाव लौकिक…

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरोग्य केंद्राचे उदघाटन

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाण्यातील विठ्ठल मंदिर, कोपरीगाव, ठाणे पूर्व शेजारी उत्कृष्ट नगरसेविका सौ. मालती रमाकांत पाटील व  लोकनेते रमाकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी कोपरी…

एमआयडीसीने केली वाल्मिकी उद्यानाची विक्री; मेहतर समाजाचा मोर्चा

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे महानगर पालिकेने पडीक असलेला भूखंड विकसीत करुन वाल्मिकी उद्यानाची निर्मिती केल्यानंतर हा भूखंड परस्पर खासगी इसमास विकला असल्याच्या निषेधार्थ रामवाडी-रामनगर परिसरातील वाल्मिकी समाज बांधवांनी एमआयडीसीवर…

धक्कादायक.. पतीने बेशुद्ध पत्नीच्या तोंडात LPG गॅसचा पाईप कोंबून केली हत्या

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून पतीने आपल्या पत्नीची अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याचं समोर आलं आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा भागात शाहनावाज सैफी आणि सदफ सैफी हे…

कामातून आशीर्वाद मिळतात; बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत- मुख्यमंत्र्यांचा टोला

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना आमदार प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दोन ऑक्सीजन प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या मीरा भाईंदरच्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते…