Browsing Category

गुन्हे वार्ता

तोंडावर ऍसिड फेकण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क: तोंडावर अॅसिड फेकण्याची धमकी देत शहरातील एका भागातील १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिडित युवतीच्या आईच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये…

मणिपूर महिलांची नग्न धिंड प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार : सूत्र

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न परेड करण्यात आल्याच्या घटनेबाबत देशभरात निदर्शने सुरू आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सातत्याने कोंडी होत आहे. दरम्यान, सरकारने या घटनेच्या सीबीआय…

मेरठमध्ये मणिपूरसारखे क्रूर प्रकरण; तरुणीसोबत सामूहिक बलात्कार… विवस्त्र करून धिंड…

मेरठ, लोकशाही न्यूज नेटवर्क: यूपीच्या मेरठमध्ये एका मुलीसोबत मणिपूरसारखा क्रूर कृत्य करण्यात आले. नराधमांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला आणि जंगलात तिची विवस्त्र परेड केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या…

रिक्षात भरण्यासाठी घरगुती गॅसचा काळाबाजार : एकावर गुन्हा

जळगाव :-शहरात अवैधरित्या घरगुती गॅसचा वापर करून हा गॅस रिक्षांमध्ये सर्रास भरल्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर  त्यांनी बळीराम पेठेतील दुर्गा माता मंदिरासमोर अवैधरित्या गॅस स्टेशन चालवणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला…

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीला केली लाकडी दांड्याने मारहाण

मुक्ताईनगर दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे न दिल्याने याचा राग आल्याने लाकडी दांड्याने तिच्या डोक्यात अंगावर जबर मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार तालुक्यातील लोहार खेडा येथे 23 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला याप्रकरणी मद्यपी…

आयकराची रक्कम देण्याच्या नावाखाली हेडमास्तरची पावणेतीन लाखात फसवणूक

रावेर;-आयकराची रक्कम मिळवून देण्याच्या नावाखाली तांदलवाडीच्या उर्दू शाळेच्या हेडमास्तराची एका व्यक्तीने पावणेतीन लाख रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून एका विरुद्ध निंभोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीला तिघांनी लुटले

भडगाव :- तालुक्यातील कजगाव येथून कनाशी येथे पायी जात असताना लोन पिराचे गावाजवळ दुचाकी वरून आलेल्या तिघांनी एकाला जबर मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व रोकड लुटण्याची घटना 24 जुलै रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडले. या प्रकरणी भडगाव…

कंपनीच्या गोदामातून वायर बंडल चोरणाऱ्याला अटक

जळगाव:-एमआयडीसी भागातील एका कंपनीमधून मजूर कामगाराने सव्वा लाख रुपयांचे लोखंडी वायरचे तीन बंडल चोरून नेल्याप्रकरणी एकाला एमआयडीसी पोलिसांनी मुद्देमालासह अटक केले आहे .याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गोेदामाच्या भिंतीची खिडकी तोडून…

सोशल मीडियावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची बदनामी केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा

जळगाव : सोशल मीडियावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची  बदनामी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नगरसेवक गणेश सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिवसेना जळगाव ग्रामीण या फेसबुक पेजवर 7 एप्रिल ते 25…

मुलीच्या ऍडमिशनवरून वाद ; पत्नीने पतीला पेटवून दिले

पुणे;-पाच वर्षाच्या मुलीच्या शाळेतील ॲडमिशनच्या कारणावरून वाद विकोपाला जाऊन पत्नीने चक्क पतीच्या अंगावर रॉकेल ओतून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना येरवडा येथे घडली असून या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे या घटनेत पती 50…

नागरदेवळ्यात अल्पवयीन मुलासोबत लैंगिक अत्याचार… आरोपीस अटक

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: नगरदेवळा ता. पाचोरा येथील एका अल्पवयीन मुलावर गावातीलच एका युवकाने अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दि. २५ जुलै रोजी…

शिरसोली येथून अल्पवयीन मुलीस पळविले

जळगाव ;- तालुक्यातील शिरसोली येथून एका सोळा वर्षे अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेल्याचा प्रकार 24 जुलै रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून…

मेहरूण परिसरातून दुचाकी चोरट्याला अटक ; तीन दुचाकी हस्तगत

जळगाव;- शहरातील मेहरून परिसरातून चोरीस गेलेल्या दुचाकी प्रकरणी दाखल गुन्ह्यातील एका आरोपीच्या एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या असून त्याच्याकडून तीन मोटरसायकली हस्तगत करण्यात आले आहेत. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की मेहरून भागात असणाऱ्या…

घर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणून देण्यासाठी विवाहितेचा छळ

जळगाव :- येथील माहेर असलेल्या विवाहितेला घर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासरे व इतरांवर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

चाळीसगाव बस स्टॅन्ड येथून विद्यार्थ्यांचा मोबाईल जबरदस्तीने हिस्कावला ; तिघांविरुद्ध गुन्हा

चाळीसगाव :-येथील बस स्टैंड वर आत्याला घेण्यासाठी गेलेल्या 19 वर्षीय विद्यार्थ्यांचा सार्वजनिक शौचालयातून तीन जणांनी जबरदस्तीने दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पोबारा केल्याची घटना 25 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली…

फार्मास्युटिकल कंपनीतून साहित्य चोरणारा आरोपी मुद्देमालासह ताब्यात

जळगाव :-शहरातील एमआयडीसी परिसरातील फार्मास्युटिकल कंपनीच्या स्टोअर रुममधून ८६ हजारांच्या ७७५ मिल्क कॅन व पाण्याची मोटार लांबविल्या प्रकरणी या गुन्ह्यातील एमआयडीसी पोलिसांनी मुस्क्या आवडल्या आहेत त्याला 25 रोजी दुपारी अटक केली. सागर अशोक…

खुनाच्या गुन्ह्यातील कैद्यावर अनैसर्गिक अत्याचार ; जळगाव कारागृहातील धक्कादायक प्रकार

जळगाव – जळगाव कारागृहामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका ब्यारेकमधील खुनाच्या गुन्ह्यातील एका बंदीवर चार जणांनी अनैसर्गिक कृत्य करून या कृत्याचे वाचता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली असून…

धक्कादायक; सुसाईड नोट गुप्तांगात ठेवून नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल…

नवी मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: नवी मुंबईतील नेरूळ येथून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला अवघा एकच महिना झालेल्या नवविवाहितेने आत्महत्या केल्याचं उघडकीस आले आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास…

समृद्धी महामार्गावर महामृत्युंजय जाप करणाऱ्यांवर गुन्हा दाखल….

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क: समृद्धी महामार्गावर अपघातांची मालीका काही केल्या थांबत नाहीयेत. त्यासाठी सरकार देखील पाउलं उचलतांना दिसून येत आहे. मात्र अश्यातच अपघात रोखण्यासाठी काहींनी शक्कल लढवत महामृत्युंजय यंत्र…

जन्मदात्याकडूनच मुलीचा विनयभंग, वाचा सविस्तर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील एका खेडे गावातील १६ वर्षीय मुलीचा दारूच्या नशेत पित्याकडून विनयभंग झाल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने तक्रार दिली, की आई मृत झाल्याने आजी व दोन भावांसह वास्तव्यास…

कृषी विषयक; सरदार अॅग्रो फर्टिलायझर राज्य परवाना निलंबित…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: गुजरात मोरबी येथील सरदार अॅग्रो फर्टिलायझर या कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट खत वापरामुळे जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ६२८ शेतकऱ्यांचे ९९७.२० हेक्टर बाधीत झाल्यामुळे या कंपनीचा राज्य परवाना…

जैन इरिगेशन धनादेश अनादर प्रकरणी आनंद कृपाणला शिक्षा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव येथील जैन इरिगेशन सिस्टीम लि. कंपनीला खात्यात पैसे नसताना ७ लाख ८४ हजार १९५ रूपयांचा धनादेश गोंदिया येथील कृपाण शेती सेवालय या फर्मचे प्रो. प्रा. आनंद कवडूजी कृपाण यांनी दिला होता.…

मनसेच्या ८ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक, वाचा सविस्तर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क समृद्धी महामार्गावरील नाशिकच्या गोंडे तोल नका तोडफोड प्रकरणी टोल प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनुसार मनसेच्या १२ ते १५ अज्ञात कार्यकर्त्यांवर व्हावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी…

अमरावतीच्या सहाय्यक आयुक्ताची पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून; स्वतःवरही गोळी झाडून संपविले…

पुणे:  पुण्यामध्ये सुट्टीसाठी आलेल्या अमरावतीच्या सहाय्यक पोलीस आयुक्ताने पत्नी आणि पुतण्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना येथे घडले असून हत्या केल्यानंतर सहाय्यक आयुक्तांनी देखील स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या…

बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

भुसावळ:- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला बंदुकीचा धाक दाखवून सबको लाईन से मार डालुंगा अशी धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

जिनिंग मधील बाल कामगाराचे मशिनरी मध्ये हात अडकुन बोटे तुटली

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा तालुक्यातील विचखेडे शिवारात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकाच्या मालकीची व्यंकटेश जिनिंग मध्ये बाल कामगार व मुलीचे मशनरीमध्ये बोट अडकून तुटल्याची घटना घडली. याप्रकरणी जीन मालकाविरुद्ध व…

बाजोरिया आॅईल रिफायनरीत धाडसी चोरी

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क शहरातील मोंढाळा रोडवरील बाजोरिया आॅईल रिफायनरीत तीन अनोळखी चोरट्यांनी प्रवेश करत सुरक्षा रक्षकास चाकुचा धाक दाखवत बाजोरिया आॅईल रिफायनरीतील आॅफीस मधुन ४ लाख ५ हजार रुपये रोख व १३ हजार रुपयांचा मुद्देमाल…

तीन लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ: गुन्हा दाखल

जळगाव :-येथील वायर असलेल्या एका विवाहितेचा तीन लाख रुपयांच्या मागणीसाठी छळ होत असल्याचा प्रकार ओळखीस आला असून या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव…

बी.टी.स्पेशल पिक संजीवक तयार करून विक्री : दोन लाखांचा साठा जप्त

जळगाव;- शहरातील निमखेडी शिवारातील धनश्रीनगरातील घरावर पोलिसांनी शनिवार, २२ जुलै रोजी छापा टाकून सुमारे २ लाख ४ हजाराचा औषध साठा जप्त केला. मुळ चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील संजय -संतोष बेलदार हा त्याच्या धनश्रीनगरातील घरात हे औषध बनवित…

खिडकीचे गज कापून चोरट्यांनी दीड लाखांच्या ऐवजावर मारला डल्ला

चोपडा :-घरातील खिडकीचे गज कापून आत प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकारामुळे खळबळ उडाले आहे. या प्रकरणी चोपडा पोलीस स्टेशनला चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

मोंढाळे येथे घरफोडी एक लाखांचा ऐवज लांबवला

पारोळा:- तालुक्यातील मोंढाळे येथे बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी एक लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना 21 जुलै ते 22 जुलै च्या दरम्यान उघडकीस आले याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की…

पोलिसांनी घडविली गुंडांना चांगलीच अद्दल, जिथे करायचे गुंडगिरी त्याच परिसरातून काढली धिंड

छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क तसे पहिले तर, पोलिसांचे काम हे आव्हानात्मक असत. कारण या जगामध्ये विकृत आणि राक्षसी प्रवृतींना आळा घालण्याचे काम पोलीस अतिशय योग्य पद्धतीने करतात. गुन्हेगाराने किती गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केला…

यावल तालुक्यात 27 वर्षीय तरुणीवर अत्याचार

यावल :- तालुक्यातील एका गावात एका 27 वर्षीय मुलीला लॉजवर नेऊन अनेक वेळा अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या याप्रकरणी यावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावल तालुक्यातील डांभुर्णी या…

घृणास्पद; नराधम बापानेच केला मुलीवर अत्याचार

लोकशाही न्यूज नेटवर्क सावत्र बापानेच आईला मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना शहरातील गांधालीपूर भागात घडली. नराधमाने पीडित मुलीच्या आईशी दुसरा विवाह केला होता. दीड वर्षांपासून तो, पीडित मुलगी, तिची बहीण व आई असे…

मेहुणबारे तेथील तोतया वन अधिकाऱ्याला अटक, वाचा सविस्तर

मेहुणबारे, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील मेहुणबारेयेथील एका गावात वनविभागात सीसीएफ असल्याची बतावणी करीत जामदा येथे शाळेत मुलांना वाया वाटपासाठी आलेल्या तोतया वन अधिकाऱ्याला गजाआड केले आहे. या प्रकरणी मेहुणबारे…

हिंगोणा गावात सर्पदंशाने मुलाचा दुदैवी अंत

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील हिंगोणा गावात खळयात झोपलेल्या बालकास विषारी सापाने दंश केल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. दरबार बिरलाल बारेला (वय-९) रा. हिंगोणा तालुका यावल असे मयत मुलाचे नाव आहे. दरबार…

विद्युत खांब चोरी करणाऱ्या दोघास अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क वरणगांव-भुसावळ तालुक्यातील पिंपळगांव (Pimpalgaon) खु येथील शेती शिवारातील दोन लोखंडी विद्दुत खाब चोरी करणाऱ्याना दोघाना पोलिसांनी अटक केली. याबाबत तालुक्यातील पिपळगाव शेती शिवारातील शेतकरी संजय इंगळे यांच्या बाधाला…

शहापुरा येथील चोरी प्रकरणी पोलिसांनी लावला छडा, आरोपीस अटक

लोहारा, लोकशाही न्यूज नेटवर्क पाचोरा शाहपुरा(लोंढिपुरा) गावी १८ जुलै रोजी लोहारा दुरक्षेत्र अंतर्गत शहापूरा( लोंढिपुरा) या गावी गणेश रुपचंद परदेशी रा.शहापुरा ता.पाचोरा यांच्या घरातील कडी खोलून अज्ञात-चोट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून…

साडेपाच लाखांची बनावट दारू जप्त, दोन जण ताब्यात

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड वरखेड रस्त्यावर बनावट देशी दारूची वाहतूक करत असलेल्या इसमांवर राज्य उत्पादन शुल्कच्या जळगाव जिल्ह्याच्या भरारी पथकाने कारवाई करून ५ लाख ५१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…

इर्शाळगड घटनेतील मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत -अनिल पाटील 

जळगाव, रायगड जिल्ह्यातील खालापूर नजीक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात शासन सहभागी आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या…

धक्कादायक; आत्महत्येची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. आत्महत्या करून नातेवाईकांना गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन एका मुलाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. आणि…

दहशतीच्या उद्देशाने हातात तलवारी,चॉपर घेऊन फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव शहरात तलवार, कट्टा, पिस्तूलसह फोटो काढून ते फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून समाजात दहशद निर्माण केल्याप्रकरणी पाच जणांनी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळील दोन, तलवार, एक चॉपर पोलिसांनी जप्त…

चाळीसगावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अल्पवयीन तरुणाशी एका महिलेविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल…

एसीबीची मोठी कारवाई  : पोलीस निरक्षकांसह दोन जण ताब्यात  !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ शहरातील एका दाखल असलेल्या प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी पाच लाखांची लाच मागून तडजोडीअंती तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह…

एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत निखील उर्फ पिया सुनिल कुडे स्थानबंध्द

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला गैरकायद्याची मंडळी जमवुन शासकिय कामात अडथळा निर्माण करणे, जबरी चोरी करणे, साथीदारांसह गौण खनिज (वाळु) चोरी करणे असे एकुण 5 गुन्हे दाखल असलेला निखील उर्फ…

गाय वासराची कत्तलीसाठी अवैध वाहतूक; दोघांना पारोळा पोलिसांकडून अटक…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा ते विचखेडा दरम्यान TATA ACE क्र. एम.एच १९ एस ४४३८ या वाहानातुन एक म्हैस, गाय, वासरु असे कत्तलीसाठी धुळे कडे वाहतूक होत आहे. अशी बातमी बातमीदाराकडून पोलिसांना मिली होती. त्यानुसार…

जळगावात पुन्हा गोळीबार, गुटख्याच्या पुडीवरून वाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चौदा वर्षीय मुलाने त्याच्या ओळखीच्या मुलाकडून गुटख्याची पुडी मागितल्याने हाणामारी झाली असून, एका गटाचा जमाव अंगावर आल्याने भांडणात सहभागी अट्टल गुन्हेगाराने जमावाच्या दिशेने गोळीबार केल्याने सर्वत्र एकाच…

धक्कादायक; जळगावात पुन्हा गोळीबार, वाचा सविस्तर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरात दिवसेंदिवस हाणामारी, खुनाच्या घटना घडत असून गॅंगवॉर उफाळून येत आहे. रविवारी रात्री शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाला मारहाण करीत दुचाकीची तोडफ़ोड करण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशी शिवाजीनगर हुडको…

हॉटेलचा पत्रा कापून चोरट्यांनी विदेशी मद्य, सिगारेट आणि रोकड चोरली

अमळनेर ;- शहरातील भाजीपाला मार्केट येथे असणाऱ्या पायल हॉटेलच्या किचनच्या मागील बाजूस असलेल्या लोखंडी पत्रा कटरने कापून आज प्रवेश करून विदेशी मद्याच्या बाटल्या शिग्रेटचे पाकिटे आणि रोकड असा एकूण 25 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे घटना…

जामनेर शहरात पुन्हा घरफोडी तीन लाख 52 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला

जामनेर;- शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून जामनेर शहरातील शिवाजीनगर परिसरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका व्यक्तीचे अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून कपाटाचे लॉक तोडून आतील सोन्या चांदीचे दागिने व रोकड लांबवण्याची घटना उघडकीस आली…

शोध शिक्षणासह माणसांचा” पुस्तकाचे प्रकाशन

जळगाव ;- शिक्षण हा ज्ञानरूपी यज्ञ असल्याने हा यज्ञ कायम प्रज्वलित रहावा यासाठी पुस्तक प्रकाशन हे एक माध्यम आहे माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो या भूमिकेतूनच आपल्याला पाल्यांवर योग्य ते संस्कार केले जातात म्हणून या यज्ञाला वाचनाच्या…

किरकोळ कारणावरून पत्नी चिमुकलीसह झाली बेपत्ता

यावल ;- तालुक्यातील शिरसाड येथील 32 वर्षीय महिला ही किरकोळ कारणावरून दोन वर्षाच्या मुलीसह घरातून निघून गेली असल्याची तक्रार पतीने दिल्यावर यावल पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आले आहे . याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शिरसाड…

मिनी स्कूल बस घेऊन देण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

सावदा ;- शाळेत मुले सोडण्यासाठी मिनी स्कूल बस घ्यायचे असल्याने तुझ्या बापाकडून पाच लाख रुपये घेऊन ये या कारणावरून पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेला मारहाण करून मानसिक छळ केल्याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .…

आक्षेपार्ह स्टेटस ठेवणार्‍याच्या घरावर दगडफेक: जमावाच्या विरोधात गुन्हा

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी जळगावात दाखल गुन्ह्यामध्ये अटकेत असलेल्या तरूणाच्या न्हावी येथील घरावर जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली असून या प्रकरणी जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या…

सहा दुचाकींसह दोन संशयित ताब्यात ; जळगाव शहर पोलिसांची कारवाई

जळगाव ;- शहरासह जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या असून जळगाव शहर पोलिसांनी दोन संशयित अल्पवयीनांकडून चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, विभागीय अधिकारी…

माथेफिरू मालगाडीच्या डब्यावर चढला ;अन शॉक लागून जीवास मुकला !

जळगाव रेल्वे स्थानकावरील प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद जळगाव ;- जळगाव रेल्वेस्थानकाच्या फलाटावर एक मालगाडी थांबली असता अज्ञात ५० वर्षीय माथेफिरू या डब्यावर चढला असता त्याला हाय व्होल्टेजचा विद्युत शॉक लागून त्याचा मृत्यू…

जामनेर येथे घरफोडी ; साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला

जामनेर;- येथील शास्त्रीनगर भागात असणाऱ्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोकड आणि शेजारी राहणाऱ्या डॉक्टर यांच्या दवाखान्याचे कुलूप तोडून चार हजार रुपये रोख असा एकूण तीन लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल…

बहादरपूर येथून चोरट्यांनी दोन जर्सी गाई चोरल्या

पारोळा ;- तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या गोठ्यातून प्रत्येकी सात हजार रुपये किमतीच्या दोन जर्सी गाई अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 13 जुलै रोजी ते 14 जुलै रोजी च्या पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडले. या प्रकरणे अनिल…

लांडोर खोरी येथून सौर ऊर्जेच्या 21 प्लेट चोरल्या

जळगाव ;- शहरातील मेहरून परिसरात असणाऱ्या नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक चार सहाचा भाग असलेले लांडोर खोरी येथून आज्ञात चोरट्याने एक लाख पाच हजार रुपयांच्या ऑल-इन-वन सौरऊर्जेच्या 21 प्लेट चोरून नेण्याचा प्रकार 13 जुलै ते 14 जुलै दरम्यान घडला.…

महिलेशी अंगलट करण्याचा प्रयत्न ; एकावर गुन्हा दाखल

जळगाव ;- शहरातील  राहणाऱ्या एका पस्तीस वर्षे महिलेच्या घरात शिरून तिच्याशी अंगलट केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कल्पेश अशोक अमृतकर याने पीडित…

पारोळा तालुक्यात एकाची गळफास घेऊन आत्महत्या

पारोळा ;- तालुक्यातील मुंदाणे प्र उ . येथील ४१ वर्षीय इसमाने आपल्या स्वता : च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १४ रोजी सकाळी ८ वाजता घडली. विजय माणिक पाटील ( ४१ ) रा.मुंदाणे प्र. उ. यांनी आपल्या राहत्या घरातील मागिल खोलीत…

मुलाने केला आईचाच विनयभंग ; गुन्हा दाखल

पारोळा ;- तालुक्यातील एका गावात ६५ वर्षीय आई सामोर ३५ वर्षे मुलाने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत आईचा विनयभंग केल्याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारोळा तालुक्यात एका गावात दिनांक १३ रोजी रात्री अकरा…

लिंबाच्या झाडांची कत्तल करुन अवैध लाकूड वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर वन विभागाच्या ताब्यात

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आखतवाडे शिवारातून डेरेदार नींबाच्या झाडांची कत्तल करुन अवैधपणे वाहतूक करताना आढळले. या बाबत वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आण्णा मोरे यांनी या बाबत विचारणा केली, असता उडवा उडविची उत्तरे ट्रॅक्टर धारका तर्फे…

मुसळी फाट्याजवळ ट्रक कारचा अपघात

जळगाव ;- जळगाव-एरंडोल महामार्गावर आज दुपारी ट्रक व चार चाकी चा अपघात झाला असून सदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनास्थळी महामार्ग पोलीस दाखल झाले . मिळालेल्या माहितीनुसार जळगाव-एरंडोल रस्त्यानजीक…

अल्पवयीन मुलीची छेडखानी प्रकरणात जाब विचारणाऱ्या कुटुंबाला मारहाण

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी ही एसटी बसने शाळेत जात असतांना बसमध्ये तरुणांनी गर्दीचा फायदा घेत, मुलीची छेडखानी करीत विनयभंग करून त्या मुलीच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात…

नकली कागदपत्रांवरून सिमकार्ड आणि मोबाईलची विक्री ; एकाविरुद्ध गुन्हा

जळगाव;- जळगाव जिल्ह्यातील चिनावल येथील विक्रेत्यावर बनावट कागदपत्राच्या आधारे सीमकार्ड व मोबाईल विक्री होत असल्याचे भारत सरकारच्या टेलीकम्यूनिकेशन विभागाकडून पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी दिलेल्या…

चोपड्यात धूमस्टाईलने महिलेचे मंगळसूत्र लांबवीले

चोपडा ;- पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील १ लाख ३२ हजार रुपये किमतीची सोन्याचे मंगळसूत्र जबरी ओढून दुचाकीवरून धूम स्टाईल लांबविण्याची घटना शहरातील यावल रोडवरील एम.जी. कॉलेज समोर घडली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन…

तांदळवाडी येथे जागेच्या वादावरून ७ जणांची दाम्पत्याला लाठी-काठीने मारहाण

चोपडा ;- तालुक्यातील तांदलवाडी गावात जागेच्या वादावरून ७ जणांनी दांपत्याला लाकडी काठीने मारहाण करून दुखापत केली तर महिलेच्या गळ्यातील पोत तोडून नुकसान केली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

शिरसोलीच्या विवाहितेच्या छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- तालुक्यातील शिरसोली येथील माहेर असलेल्या विवाहितेचा २ लाखांच्या मागणीसाठी छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या चार जणांविरोधात गुरुवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील माहेर असलेल्या जान्हवी…