Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»बी.टी.स्पेशल पिक संजीवक तयार करून विक्री : दोन लाखांचा साठा जप्त
    गुन्हे वार्ता

    बी.टी.स्पेशल पिक संजीवक तयार करून विक्री : दोन लाखांचा साठा जप्त

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 23, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव;- शहरातील निमखेडी शिवारातील धनश्रीनगरातील घरावर पोलिसांनी शनिवार, २२ जुलै रोजी छापा टाकून सुमारे २ लाख ४ हजाराचा औषध साठा जप्त केला.

    मुळ चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील संजय -संतोष बेलदार हा त्याच्या धनश्रीनगरातील घरात हे औषध बनवित होता
    बिना परवाना बी.टी. स्पेशल पिक संजीवक औषध तयार करून विक्री करत असलेल्या विक्रेत्या बाबत पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना ही गुप्त माहिती- मिळाली होती.

    यांनी केली कारवाई

    कृषी अधिकारी कार्यालयातील जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे , मोहीम अधिकारी विजय पवार यांची सहकार्याने उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, एलसीबीचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह सहायक फौजदार अनिल जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, विजय पाटील, सचिन महाजन , दर्शन ढाकणे यांच्या पथकाने शनिवारी धनश्री नगर येथे संजय बेलदार यांच्या घरी छापा टाकला आणि ही कारवाई केली. याठिकाणी औषधाची केळी व कपाशीच्या पिकावर फवारणीसाठीचे विना परवाना असलेला बी.टी.स्पेशल पिक संजीवक, कृषी ह्युमस संजीवक असा सुमारे ३९० लिटरचे एकूण रक्कम २ लाख ४ हजाराचा साठा पोलिसांनी जप्त केला. तपासणीसाठी सदर औषधींचे नमुने घेण्यात आले आहे. याबाबतची पुढील कारवाई जिल्हा कृषी विभाग करत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif