Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!
    • लाचखोर अभियंता शिसोदे यांच्याकडे सव्वा पाच कोटींचे घबाड
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा दारुड्या बापाने केला विनयभंग
    गुन्हे वार्ता

    सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा दारुड्या बापाने केला विनयभंग

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 23, 2023Updated:July 23, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एका दारुड्या बापाने आपल्याच सोळा वर्षीय मुलीचा अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केल्याची घटना पाचोरा तालुक्यात घडली असून या प्रकरणी नराधम बापाविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दारुड्या बापाला अटक केली आहे

    मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका खेड्यात १६ वर्षीय पिडीत मुलगी ही आपल्या आई मयत असल्याने दोन भावांसह आजीसोबत बापाकडे राहत असून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी अकरावीत पाचोरा कॉलेजला शिक्षण घेत आहे. एप्रिल महिन्यात बापाने मुलीला व त्याच्या आईला अश्लील शिवीगाळ करीत मुलीशी गैरवर्तन केले असून तसेच जून महिन्यात देखील बापाने पिडीतेस एकांतात गाठून अश्लील शिवीगाळ करीत विनयभंग केला आहे. वडील दारूच्या नशेत पिडीतेचा छळ करीत असल्याने शनिवारी पाचोरा पोलीस स्टेशनला पीडित अल्पवयीन मुलीने आजीला घेऊन बापाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याप्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात बापाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवून बापाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे हे करीत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी

    November 6, 2026

    अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!

    November 6, 2026

    भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif