Browsing Category

गुन्हे वार्ता

धुळ्यात बॅनर वरून २ गटात तुफान हाणामारी, दंगलीत १५ पोलिस जखमी

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क बॅनर फाडल्याच्या वादातून धुळ्यातील चरणपाडा गावात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दोन गटात जोरदार वाद होऊन दगदफेक झाली. इतकंच नाही तर, पोलिसांवरही हल्ला झाला. त्यांच्या वाहनांचे देखील नुकसान करण्यात…

चाळीसगाव येथे २२ लाखांचा गुटखा पकडला !

चाळीसगाव ;- येथील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या एका गोडाऊन मधून अन्न औषध विभाग आणि चाळीसगाव शहर पोलिसांनी २२ लाख ४१ हजारांचा गुटखा पकडला असून यात एकाला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, एमआयडीसी चाळीसगाव…

सुटकार येथे एकावर प्राणघातक हल्ला ; दोघांना अटक

धानोरा, ता. चोपडा ;-  सुटकार येथे किरकोळ वादातून एकावर धारदार गुप्तीने वार करून प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी तिघांविरुध्द अडावद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अडावद पोलीस स्थानकांत ईश्वर हरी ठाकरे रा. सुटकार यांच्या फिर्यादीनुसार…

पोलीस भरती प्रशिक्षणाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचे पोलिसाकडून लैंगिक शोषण

नालासोपारा : - पोलीस भरती प्रशिक्षणाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचे एका पोलिसानेच लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपऱ्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक केली असून,…

धक्कादायक; दुहेरी हत्याकांडाने नाशिक हादरलं! दोघा सख्ख्या भावांना टोळक्याने संपवलं; भरचौकात घडला…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क लहान मुलांना मारहाण करणाऱ्यांपासून सोडवण्यास गेलेल्या २ तरुणांवर जमावाने सशस्त्र हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केल्याने त्यांचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. चुंचाळे शिवारातील संजीवनगर शिवारात गुरुवारी हा…

चिमुकलीची निर्घृण हत्या करणाऱ्या क्रूरकर्मा पित्यालाआजन्म कारावास

जळगाव;-  शहरातील हिराशिवा पार्क येथे राहणाऱ्या पित्याने कौटुंबिक वाद आणि दारू पिण्याच्या व्यासनातून पोटच्या मुलीचा बांभोरी पुलाखाली हत्या केली होती. या गुन्ह्यात क्रूरकर्मा पित्याला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरूवारी १० ऑगस्ट रोजी…

पाचोऱ्यातील गुंडगिरीविरोधात पत्रकार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव: पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना बुधवारी नगरपालिकेसमोर काही व्यक्तींनी अमानुष मारहाण केली. त्यांना करण्यात आलेली मारहाण हि पत्रकारिता क्षेत्राला काळिमा फासणारी घटना असून गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना याचा तीव्र…

चाळीसगावात गांजा विक्रेत्यांवर शहर पोलिसांची कारवाई ; ८८ हजारांचा गांजा जप्त…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील गोपालपुरा व नागदरोड भागात गांजा विक्री करणाऱ्यांवर शहर पोलिसांनी छापा टाकून ८८ हजार ५७० रूपये किंमतीचा ३ किलो ३१४ ग्रॅम गांजा हस्तगत केला आहे. या कारवाईत दोन जणांना ताब्यात…

गोंडगाव घटनेचा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा – आ. किशोर पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: गोंडगाव ता. भडगाव येथील कल्याणी या बालिकेच्या कुटुंबाला न्याय मिळवुन देण्यासाठी सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा व अॅड. उज्वल निकम यांची नेमणुक करण्यात यावी यासाठी आमदार…

चाळीसगावच्या तहसील कार्यालयातील लिपिकाला अडीच हजारांची लाच घेताना अटक

धुळे लाचलुचपत विभागाची कारवाई ; तालुक्यात खळबळ जळगाव ;- चाळीसगाव येथील तहसील कार्यालयाच्या लिपिकाला अडीच हजारांची लाच घेताना धुळ्याच्या लाचलुचपत विभागाने सापळा रचून रंगेहात अटक केली असून या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.…

धक्कादायक; नातेवाईक महिलेने अल्पवयीन मुलावर केला ३ वर्ष अत्याचार

लोकशाही न्यूज नेटवर्क देशभरात अनेक अल्पवयीन मुलींवर महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना रोज घडत असून, एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे. चक्क एका अल्पवयीन मुलासोबत त्याच्याच नात्यातील महिलेने गोड बोलून त्याच्या सोबत जे केले ते धक्कादायक आहे.…

धक्कादायक; इंजिनियर तरुणीवर बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. तेथील नामांकित आयटी कंपनीत अभियंता असणार्‍या तरुणीवर बंदूकीच्या धाकाने बलात्कार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. याप्रकरणी, राहुल चंद्रकांत…

जळगावात जुन्या वादातून एकावर गोळीबार !

जळगाव : -शहरातील एमआयडीसी परिसरात जुन्या भांडणातून झालेल्या वादातून एकावर गावठी पिस्तुलाने गोळीबार केल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी स्वप्नील उर्फ सोपान चंदूसिंग मोरे (राजपूत, 25, गजानन पार्क, रा.कुसुंबा,…

गोंडगाव घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपीला फाशी व्हावी – वैशाली सुर्यवंशी

पाचोरा ;- गोंडगाव ता. भडगाव येथील घटनेतील आरोपी विरुध्द जलदगती न्यायालयात अॅड. उज्वल निकम यांना खटल्याचे काम देवुन आरोपीस २५ आॅगस्ट पर्यंत निर्णय न आल्यास २६ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पाचोरा दौऱ्यावर…

अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा

भडगाव ;-तालुक्यातील एका गावात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने विवाह लावल्या प्रकरणी ७ जणांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 17…

चाळीसगावात दीड लाखांचा गांजा पकडला

चाळीसगाव;- शहरातील गोपालपुरा आणि नागद रोड येथील झोपडपट्टी भागात सुमारे दीड लाख रुपये किमतीचा तीन किलो 314 ग्रॅम गांजा चाळीसगाव शहर पोलिसांनी पकडला असून याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की 9…

पाचोरा येथे पत्रकाराला मारहाण ; भाजपकडून आमदारांचा निषेध

पाचोरा;- मागील काही दिवसांपासुन पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन व आमदार किशोर पाटील यांच्यात एका बातमीच्या शीर्षकावरून वाद निर्माण झाला होता. या वादात किशोर पाटील यांनी पत्रकार संदीप महाजन यांना अत्यंत खालच्या थरात आई - बहिणी वरून केलेली…

बँकेसमोर उभ्या केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाखाची रोकड लंपास

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत दत्त कॉलनीत असलेल्या एचडीएफसी बँकेसमोर उभ्या केलेल्या दुचाकीच्या डिकीतून कोणीतरी अज्ञात इसमाने २ लाख ५० हजार रुपयाची रोकड लंपास केल्याची घटना 9 ऑगस्ट रोजी…

शनिपेठ मध्ये झालेल्या दंगलीत पोलीस कर्मचारी जखमी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शनिपेठमधील काट्याफईल भागात मध्यरात्री दोन वाजता दोन गटात तुफान दंगल उसळली. गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून वादाची ठिणगी पडली. त्यात दोन्ही गटात हाणामारी होऊन त्याचे रूपांतर दंगलीत झाले. एकमेकांवर दगडफेक…

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात मारला स्टीलचा दांडा

चाळीसगाव :-पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून तिच्या डोक्यामध्ये मोटरसायकलच्या स्टीलच्या शॉकअपच्या दांड्याने तिच्या डोक्यावर वार करून तिला गंभीर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील विसापूर तांडा येथे घडली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस…

चार राज्यांमध्ये घरफोडी करणारे चोरटे जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई; दोघांवर मध्य प्रदेश झारखंड गुजरात आणि महाराष्ट्रात गुन्हे दाखल जळगाव :;-चार राज्यांमध्ये विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या दोन जणांच्या मुस्क्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या असून…

दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाखाची रोकड लंपास

एरंडोल:-येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत दत्त कॉलनीत असलेल्या एचडीएफसी बँकेसमोर उभ्या केलेल्या दुचाकीच्या डिकीतून कोणीतरी अज्ञात इसमाने २ लाख ५० हजार रुपयाची रोकड लंपास केल्याची घटना ९ऑगस्ट रोजी दुपारी २.५५ ते ३.०० वाजेच्या दरम्यान…

धक्कादायक; आई सोबत जाणाऱ्या एका विकृताने महिलेला रस्त्यावर केले विवस्त्र…

हैदराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: हैदराबादच्या जवाहर नगर भागात मंगळवारी आईसोबत जाणाऱ्या एका व्यक्तीने मुलीला रस्त्यावर नग्न केले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.…

रात्री ३ ला गर्लफ्रेंडसाठी पिझ्झा घेऊन तिच्या घरी गेला… अन जीवानिशी गेला…

हैदराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: हैदराबादच्या बोराबांडा भागात एका तरुणाचा आपल्या गर्लफ्रेंडच्या घराच्या गच्चीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्री उशिरा पिझ्झा घेऊन मैत्रिणीच्या घरी गेला होता तरुण…

या रुग्णालयाचा कहर; रुग्णाला युरीन बॅगच्या जागी लावली कोल्ड्रिंक ची बाटली…

बिहार, लोकशाही न्यूज नेटवर्क: बिहारमधील आरोग्य व्यवस्थेवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. कधी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे, कधी डॉक्टर नसल्यामुळे रुग्ण दगावतात, तर कधी रुग्णालयातील आरोग्य सुविधांबाबत गोंधळ आणि…

अल्पवयीन मुलीला पळविणारा आणि मदत करणाऱ्या दोघांना अटक

जळगाव ;- तालुक्यातील शिरसोली येथील एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीस सुरत येथे पळवून घेवून जाणार्‍या व त्यास मदत करणार्‍या अशा दोन जणांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पीडित मुलीला पोलिसांनी पालकांच्या ताब्यात दिले…

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ, वाचा सविस्तर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणले नाही, या कारणावरून विवाहितेला मारहाण करून माहेरी हाकलून दिल्याचा प्रकार घडला आहे. विवाहितेच्या फिर्यादीवरून ओझर, नाशिक येथील सासरच्या लोकांविरुद्ध मेहुणबारे…

जळगावात हद्दपार गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या

जळगाव ्- प्रांताधिकार्‍यांचे हद्दपारचे आदेश असतानाही कोयता घेऊन फिरणाऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या रामानंद नगर पोलिसांनी आवडले असून त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की…

ई -बाईक ची डिलरशीप देण्याच्या नावाखाली वकिलांची ११ लाखांत फसवणूक

एरंडोल ;- - इलेक्ट्रीक चार्जिंग बाईकची डिलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवून कासोद्याच्या वकिलांची सुमारे १० लाख ८० हजारात फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध कासोदा पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची…

धक्कादायक; पंतप्रधान नरेंद्र मोदींना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, वाचा सविस्तर

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क भारतात विविध ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Prime Minister Narendra Modi) बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आली आहे. पुण्यातील एका व्यक्तीला विदेशातून एक मेसेज आला. त्यामध्ये धमकी…

फोर व्हीलर घेण्यासाठी पाच लाख रुपयांच्या मागणीसाठीविवाहितेचा छळ

चाळीसगाव ;-तू मला आवडत नाही मला तुझ्यात काहीही रस नाही मला फोरविलर गाडी घेण्यासाठी तू तुझ्या माहेरून आई-वडिलांकडून पाच लाख रुपये आणावे या मागणीसाठी पतीने विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध मेहुनबारे…

खडके येथे वृद्धाने घेतला गळफास

अमळनेर;- तालुक्यातील खडके येथे एका 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आठ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आला . याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद…

गोजोरा येथे घरफोडी; सहा लाखांचे दागिने लांबविले

भुसावळ ;- तालुक्यातील गोजोरा येथील एका बंद घराचे कडी कोंडा व कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे सहा लाख 13 हजार रुपयांचा सोन्या चांदीचा दागिन्यांचा ऐवज चोरून नेल्याने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन विरुद्ध…

जळगाव बस स्थानकातून विद्यार्थ्यांचा मोबाईल लांबविला

जळगाव;- येथील नवीन बस स्थानक मधून एका विद्यार्थ्यांचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार ८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा…

मेहुनबारे येथे ज्वेलर्सचे दुकान फोडले ; दागिने लंपास

चाळीसगाव;- तालुक्यातील मेहुनबारे येथे अज्ञात चोरट्यांनी ज्वेलर्सचे शटर उचकटून आतील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून परिसरात यामुळे खळबळ उडाली आहे. मेहुनबारे येथे कुंदन प्रभाकर बाविस्कर वय 45 हे सराफा व्यावसायिक…

नाशिकच्या लाचखोर तहसीलदाराकडे मोठी संपत्ती असल्याचा संशय, वाचा सविस्तर  

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  घराच्या बाजूला १५ लाख रुपयांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात रंगेहात सापडला. त्यावेळी एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलं. तहसीलदारांच्या घरी चौकशी केली असता. त्यांच्याकडे ४ लाख ८० हजारांची रोकड आणि ४०…

मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी ; एकास १ वर्षांची सक्त मजुरी

जळगाव ;-  महावितरण कंपनीने बसवलेल्या मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करणाऱ्या भडगाव तालुक्यातील एकाला १ वर्ष सक्त मजुरीचे शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता सुनावला . याबाबत…

एरंडोल तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळविले; एका विरुद्ध गुन्हा

एरंडोल;-तालुक्यातील एका गावातून एका 17 वर्षीय मुलीला एकाने पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिल्यावरून एका विरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात…

करंजगाव ग्रामपंचायत मध्ये 22 लाखांचा अपहार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

चाळीसगाव;- तालुक्यातील करंजगाव ग्रामपंचायत मध्ये 22 लाखांचा अपहार केल्याची फिर्याद दिल्यावरून न्यायालयाच्या आदेशाने माजी ग्रामसेवक,माजी सरपंच ,उपसरपंच अशा तीन जणांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

जळगावातील का. ऊ. कोल्हे शाळेत दहशतवादी घुसले … !

पोलिसांच्या कारवाईत एक ठार ; दोघांना जिवंत पकडले ! ; मॉक ड्रिलने विद्यालयात काही काळ थरार... जळगाव ;- शहरातील जुने जळगाव परिसरात आज दुपारी १२ वाजून १० मिनिटाला का. ऊ. कोल्हे विद्यालयात तीन दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी…

घृणास्पद: सावदा येथे शाळेत 13 वर्षीय मुलीचा विनयभंग

सावदा ;- शहरातील एका शाळेमध्ये १३ वर्षीय विद्यार्थिनीला ऑफिसमध्ये बोलावून तिला नवीन नकाब(गणवेश ) देतो असे आमिष दाखवून ऑफिस बंद करून तिला नको त्या ठिकाणी स्पर्श करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा घृणास्पद प्रकार येथे ३…

जळगाव तालुक्यातील दोन गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई

जळगाव : - जळगाव शहरातील पिंप्राळा आणि तालुक्यातील नशिराबाद येथील दोन सराईत दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. हि कारवाई प्रातांधिकाऱ्यानी केली आहे. बेकायदेशीर वाळू वाहतूक, दंगलीमधील सहभाग, लोकांमध्ये दहशत माजविणे यासह इतर…

फसव्या संदेशापासून सावध राहण्याचे महावितरणचे वीज ग्राहकांना आवाहन

जळगांव ;- महावितरणच्या जळगांव परिमंडलात जळगांवसह धुळे आणि नंदुरबार या ग्रामीण जिल्ह्यांचा समावेश होतो. ग्रामीण भागातील लोक सोशल मिडीयावरील फ़सव्या संदेशांना लवकर आणि सहज बळी पडतात असे गृहित धरुन अलीकडे काही ठग सोशल मिडिया वरुन खोटे मेसेज…

लोखंडी प्लेटांची चोरी करणारा चोरटा ताब्यात

जळगाव;- अक्सानगरातून बांधकाम ठेकेदाराच्या मालकीच्या ४१ नग लोखंडी प्लेटांची चोरी करणाऱ्या चोरट्यासह एका अल्पवयीन मुलाला एमआयडीसी पोलीसांनी अक्सा नगरातून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरी केलेल्या लोखंडी प्लेटा हस्तगत केल्या आहेत. सोमवारी…

उच्चशिक्षित महिलेची ८ लाखांना फसवणूक, वाचा सविस्तर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र बँक कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगत तुमची गेलेली रक्कम परत मिळवून देतो, असे आश्वासन देऊन एरंडोल येथील एका उच्चशिक्षित महिलेची ८ लाख ५५ हजार ४१ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे समोर आले आहे.…

मणिपूर हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन माजी न्यायाधीशांची समिती

नवी दिल्ली ;- मणिपूर हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या तीन माजी न्यायाधीशांची समिती नेमली आहे. या समितीत हायकोर्टाच्या माजी न्यायमूर्ती गीता मित्तल, शालिनी जोशी, आशा मेनन यांचा समावेश आहे. गीता मित्तल या या…

चोपड्यात बंद घरातून रोकडसह टीव्ही लांबविला

चोपडा ;- शहरातील ग्रामसेवक कॉलनी येथील एका बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी 57 हजार रुपयांची रोकड , टीव्ही ,सेट टॉप बॉक्स, चांदीचे गणपती व लक्ष्मीची मूर्ती असा एकूण 70 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने चोपडा शहर पोलीस…

राहुल गांधी यांना वायनाड मतदारसंघातली खासदारकी परत मिळाली !

नवी दिल्ली ;- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मोदी आडनावासंदर्भात चालू असणाऱ्या खटल्यात त्यांना दोषी ठरवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांधींना खासदारकी परत मिळण्याची शक्यता…

पाळधी येथील उद्योगपतीच्या कॅबिनमधून दोन लाख साठ हजार लंपास

पाळधी ता.धरणगाव : येथील प्रसिद्ध उद्योगपती कासट ग्रुप यांचे कार्यालयातील कॅबिन मधील २ लाख ६० हजाराची रक्कम रात्री चोरट्यांनी घेवून पोबारा केला. या वेळी त्यांना मज्जाव केला असता त्यांनी दगड फेक केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील…

जळगावात घरगुती गॅसचा काळाबाजार दोघांना अटक; साहित्य जप्त

जळगाव: शहरातील बळीराम पेठ परिसरातील बाजारपेठसह वस्ती असलेल्या परिसरात   घरगुती गॅस वाहनांमध्ये भरुन काळाबाजार करणाऱ्या दोन जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत दोन जणांना अटक केली. या कारवाईत घरगुतीसाठी लागणारे गॅस सिलेंडर,…

पाचोरा शहरात वेगवेगळ्या घटनेत तरुण-तरुणीची आत्महत्या

पाचोरा ;- शहरातील मानसिंगका काॅलनी येथील २१ वर्षीय तरुण व पुरुषोत्तम नगर येथील २१ वर्षीय तरुणी यांनी आज दुपारी वेगवेगळ्या भागात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही घटना ह्या परस्पर वेगळ्या असुन आत्महत्यांचे कारण…

तापी नदीत उडी घेतलेल्या तरूणाचा मृतदेह आढळला

यावल ;&यावल तालुक्यातील किनगाव येथील तरूणाने तीन दिवसांपुर्वी तापी नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या तरूणाचा अंजाळे शिवारातील मोर नदीच्या पात्रात मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची…

ताडे येथे वृद्धाने घेतला गळफास

एरंडोल :-तालुक्यातील ताडे येथे एका 62 वर्षीय वृद्धाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार ५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता घडला. दिलीप चिंध्या पाटील असे मयत व्यक्तीचे नाव असून ५ ऑगस्ट रोजी दिलीप पाटील हे गळफास…

काका मयत झाल्याचे सांगून चिमुकल्यासोबत विवाहिता बेपत्ता

चाळीसगाव ;- तालुक्यातील अलवाडी येथे काका मयत झाल्याचे सांगून एक विवाहिता तिच्या तीन वर्षीय मुलासह बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने दिल्यावरन मेहुनबारे पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आले आहे . याबाबत माहिती अशी की, कलवाडी येथील…

गोंडगाव घटना जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल- पालकमंत्री गुलाबराव पाटील

आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी शासन प्रयत्नशील ; पिडित बालिकेच्या कुटुंबाची सात्वंनपर भेट जळगाव;- गोंडगाव येथील घटना माणूसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील पिडीत बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोपीला फाशीची सजा देण्यासाठी ही केस…

“जर तू मला होकार दिला नाही तर”..अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वक सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून ठार केल्याची घटना ताजी असतांना, पारोळ्यात देखील एका १६ वर्षीय मुलीला लव्हशीप कर अन्यथा ठार मारेल अशी धमकी देणाऱ्या विरोधात…

नाशिकचे तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक जिल्ह्यात एका तहसीलदाराला एसीबी (ACB) अधिकाऱ्यांना १५ लाखांची लाज घेताना ताब्यात घेतलं आहे. त्या तहसीलदाराचं नाव नरेशकुमार बहिरम असं आहे. काल रात्री एसीबीच्या पथकाने तहसिलदारांच्या घराजवळ ही कारवाई…

साखळी बॉम्ब स्फोटची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

मुंबई ;- मुंबईच्या लोकलमध्ये साखळी बॉम्ब स्फोट करणार असल्याची धमकी देणारा पोलिसांना कॉल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने हा कॉल आज सकाळी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला केला. पोलिसांनी त्याला मुंबईतील जुहू परिसरातून ताब्यात…

मलकापूर येथील न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क अल्पवयीन पिडीतेवर बलात्कार प्रकरणात आरोपीस वीस वर्षाची शिक्षा व पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा मलकापूर येथील वि.तदर्थ तथा विशेष न्यायाधीश एस.व्हि.जाधव यांनी आज दि. 05 ऑगस्ट रोजी सुनावली आहे. सविस्तर…

वरणगांव नजिक स्फोटक पावडर भरलेल्या ट्रकला बसची धडक

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहराच्या बाहेरुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आयुध निर्माणी फाट्याच्या वळणावर-भुसावळ कडुन येणाऱ्या बसने स्फोटक पावडर भरलेल्या ट्रकला जबर धडक दिली. या धडकेत बसचे पुढील काच फुटले तर सुदैवाने स्फोटक…

मुंबईत पुन्हा सिरीयल बॉम्बस्फोट करण्याची धमकी

मुंबई ;- मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी एका व्यक्तीने फोनवरून दिली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा फोन आहे. विलेपार्ले परिसरातून बोलत असल्याचा दावा या…

सुरक्षा रक्षकांनीच मारला मंदिराच्या दानपेटीवर डल्ला

जळगाव:- शहरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या बाप लेकाने मंदिरातील दानपेटी तोडून घेवून पसार झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास शहरातील गणपती नगरात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

बँकेच्या कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून महिलेस साडेआठ लाखांचा गंडा

जळगाव ;- बँक ऑफ महाराष्ट्र च्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून महिलेला व्हाट्सअप वरील एप्लीकेशन लिंक पाठवून ती डाऊनलोड करण्याचे सांगून तीन जणांनी आठ लाख 55 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी सायबर पोलीस…

जिल्ह्यात नऊ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

जळगाव ;- जिल्ह्यात बदलून आलेल्यांसह प्रभारी म्हणून नियुक्ती देण्यात आलेल्या नऊ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश पोलिस अधीक्षकांनी काढले. त्यांना तत्काळ नवीन पदस्थापना झालेल्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियंत्रण कक्षाचे…

२६ कोटीचा जीएसटी कर चुकवणाऱ्या एकास अटक; वस्तू व सेवा कर विभागाच्या विशेष मोहिमेत कारवाई…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: वस्तू व सेवा कर विभागाच्या वतीने विशेष मोहीमे अंतर्गत ११९ कोटींची खोटी देयके सादर करून २६ कोटींची करचोरी करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अशी माहिती वस्तू व…

विहिरीत आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल शहरालगतच्या विरावली शिवारात असलेल्या विहीरीत अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला असून याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात मिळालेली अशी की, यावल शहरापासुन सुमारे दोन किलोमिटर…

होय, मी शिव्या दिल्या. पत्रकाराला शिव्या दिल्याचा मला अभिमान आहे – आ. किशोर पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका सात वर्षीय चीमुकलीवर एका विकृताने बलात्कार करून तिची हत्या केली होती. ज्यामुळे जिल्ह्यासह राज्यातून त्या घटनेची हळहळ व्यक्त होत आहे. आणि त्या…

भडगाव शहरात कडकडीत बंदला उत्सफुर्त प्रतिसाद

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील गोंडगाव येथील आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करुन हत्या केल्याच्या निषेधार्त भडगाव शहरासह तालुक्यात गोंडगाव, कजगावसह काही गावांमध्ये दि. ५ रोजी शनिवारी सकाळपासुन दिवसभर शंभर टक्के कडकडीत बंद पाळण्यात…

मुंबईच्या बड्या उद्योगपतीने केला अभिनेत्रीवर अत्याचार ; गुन्हा दाखल

मुंबई ;- लग्नाचे आमिष दाखवून मुंबईत एका अभिनेत्रीवर बड्या उद्योगपतीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उद्योगपतीने लग्नाचं आमिष दाखवून पीडित अभिनेत्रीचं लैंगिक शोषण केलं आहे. याप्रकरणी एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

मुंबईच्या माजी महापौरांवर कोविड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा

मुंबई ;- मुंबईच्या कोविड घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद झाली आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ…