Browsing Tag

#police

मुकेश सपकाळे खून प्रकरणी एकाला जन्ठेप; पाच निर्दोष…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: चार वर्षांपूर्वी मू, जे महाविद्यालयात पार्किंग मध्ये झालेल्या वादामुळे एका तरुणाचा खून झाला होता. याप्रकरणी जळगाव जिल्हा न्यायालयाने बुधवार दि. 13 सप्टेंबर रोजी निकाल देत मयत मुकेश मधुकर…

जळगाव एसीबीच्या सापळ्यात अडकला पोलीस उपनिरीक्षक; रंगेहात केली अटक…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातून पारोळा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाला तक्रारदारासह नातेवाईकांना अटक न करण्यासह न्यायालयात दोषारोप पत्र लवकर पाठविण्याच्या मोबदल्यात ८ हजाराची लाच…

या चोरांपुढे पोलीसही हरले… संपत्ती इतकी कि व्हाल थक्क…

जयपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: राजस्थानातून एक अत्यंत चक्रावून सोडणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यांनी केलेले कृत्य पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले आहे. आपण आजवर श्रीमंतांना लुटून गरीबांना पैसे देणारे रोबिनहूड ही…

दोन रिक्षाचालकांचा महिलेवर रस्त्यात अतिप्रसंग; मात्र घडला मोठा चमत्कार.. आणि…

डोंबिवली, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यात अनेक महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच कल्याण आणि डोंबिवली हे दोन्ही शहरं महिला आणि मुलींसाठी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो आहे. महिला…

वरणगाव व फुलगाव येथे घरफोड्या…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: वरणगाव शहरातील रेणुका नगर परिसर व फुलगाव येथील घर मालक बाहेरगावी गेल्याने बंद घराचे कुलूप कटरने तोडत अज्ञात चोरांनी डाव साधून मंदिराच्या दान पेटीवर हात साफ केल्याची घटना शनिवारच्या…

धक्कादायक; भालाफेक सराव करतांना… भाला थेट डोक्यातच… दहावीच्या विद्यार्थ्याचा…

रायगड, लोकशाही न्यूज नेटवर्क: रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील क्रीडा स्पर्धेत 15 वर्षांच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. रायगड येथील माणगाव परिसरात ही घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त…

भुसावळातील निखील राजपूत हत्याकांडातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ शहर आज सकाळी तिहेरी हत्याकांडाने हादरून गेले होते. यामध्ये कुख्यात गुन्हेगार निखील राजपूत याची आज पहाटेच्या सुमारास करण्यात आलेली क्रूर हत्या झाली होती. आता यासंदर्भात मोठी बातमी…

जळगावातील महिलेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई; महिलेवर एमपीडीएची पहिली घटना…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरात आज एक मोठी घटना समोर आली आहे. ज्यामुळे शहराचे नाव संपूर्ण राज्यात घेतले जात आहे. हरिविठ्ठल नगरातील ५० वर्षीय महिलेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करीत तिला स्थानबद्ध करण्यात आले आहे.…

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क: जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. पोलिसांकडून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं आरोप, आंदोलनकर्त्यांनी केला आहे. जन आक्रोश आंदोलनानंतरही राज्य सरकराने…

ते ट्रक चोर पोलिसांच्या जाळ्यात… एमआयडीसी पोलिसांची कारवाई…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव शहरातील महामार्गालगत इच्छादेवी चौफुली ते अंजिठा चौफुली दरम्यान असलेल्या रत्नाकर नर्सरी जवळून दि.29 रोजी मालट्रक चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तीन संशयित…

धक्कादायक; विवाहितेवर अत्याचार… मुलाला ठार मारण्याची दिली होती नराधमाने धमकी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: स्त्री अत्याचाराची मालिका सध्या जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून सुरु आहे. मग त्यात नराधमांनी अवघ्या ३-४ वर्षीय बालिके पासून थेट वयोवृद्ध महिलांना आपल्या पाशवीपणाचा शिकार बनवले…

धक्कादायक; पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशय… आरोपी पतीने केले १७ वर्षीय मुलाचे…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपीने १७ वर्षीय मुलाच्या शरीराचे चार तुकडे करुन निर्घृण हत्या केली. आणि शरीराचे तुकडे स्वतःच्या घरातच लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना चेंबूरमध्ये…

दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यामुळे कालीचरण महाराज विरोधात गुन्हा दाखल…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी पुण्यात सिंहगड रोडवर कालीचरण महाराज विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस अधिक तपास करत आहेत. शिवजयंतीनिमित्त आयोजित भाषणावेळी कालीचरण…

मोठी बातमी; १ महिलेसह पाच अट्टल गुन्हेगार… शहरातून हद्दपार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दपारीच्या प्रस्तावामुळे आज जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून वारंवार गुन्हे घडवून आणणाऱ्या टोळीला हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये १ महिलेसह पाच…

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी LCB च्या जाळ्यात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सतत दिसत आहेत. अश्यातच चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार शेख शाकीब शेख दाऊद (२१), रा.…

मणिपूर: क्लास बंक करण्याची शिक्षा टाळण्यासाठी 3 मुलींनी रचली अशी कहाणी की एकच खळबळ

इम्फाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क: बंक केलेल्या क्लासेसच्या शिक्षेपासून वाचण्याच्या प्रयत्नात तीन शाळकरी मुलींच्या खोट्या कथेने मणिपूर प्रशासनाला वेठीस धरले आहे. विद्यार्थिनींनी सांगितले की, तीन जणांनी 20 शाळकरी मुलींचे…

आधी गळा आवळला; मग लटकावले फासावर… क्रूर सैनिकाने केली पत्नीची हत्या…

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क: अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील दिग्रस बु. इथे २७ वर्षीय एका विवाहित महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीस आली होती.…

वरणगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटक

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरात शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या शाळकरी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. शनिवार दि २५ रोजी सकाळी अकारा वाजेच्या सुमारास दोन अल्पवयीन मुली शाळा…

शिवरे येथे पंचवीस वर्षीय विवाहितेचा विनयभंग; गुन्हा दाखल…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील सांगवी येथील माहेर असलेली व शिवरे येथील सासर असलेली २५ वर्षीय विवाहितेचा सासरच्यांकडून छळ व विनयभंग झाल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

रोल्स रॉईसला डिझेल टँकरची धडक, कारला आग, २ ठार

हरियाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क; हरियाणातील नूह येथे दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर रोल्स रॉईस कार आणि ऑईल टँकर यांच्यात भीषण टक्कर झाली. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर जखमी झाले. उमरी गावाजवळ हा अपघात…

भडगावात अवैध वाहतूकीवर महसूल विभागाची कारवाई…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यासह शहरात अवैध गौण खनिज तसेच अवैध वाळू गायरान जमिनीवर अनधिकृत गौण उचलून नेणे यावर भडगाव महसूल विभागाने आठवडा भरात अवैध वाहतूक करणाऱ्य डंपर, जेसीबी व ट्रॅक्टर वर कारवाई करत वाहणे…

अधिकाऱ्याचा अल्पवयीन मुलीवर 3 महिने बलात्कार आणि गर्भपातही; आरोपी अटकेत…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिल्लीत एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. रिपोर्टनुसार, बलात्काराचा आरोप दिल्ली सरकारमधील एका अधिकाऱ्यावर आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीचे मानलेले मामा…

धक्कादायक; पाचोऱ्यात रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसावर प्राणघातक हल्ला…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील जारगाव चौफुली भागात चोरीच्या हेतुने दुकानाचे शटर तोडत असलेल्या आरोपीने, रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस नाईक सचिन पवार यांच्या डोक्यात टाॅमी मारत प्राणघातक हल्ला केला. यामध्ये ते…

कासोद्याच्या सरपंचावर अॅट्रासिटी दाखल करण्यासाठी मेहतर संघटनेतर्फे पोलिस अधिक्षकांना निवेदन…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क कासोदा येथील ग्रामपंचायतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दलित वर्गातील सफाई कर्मचारी गावात नियमितपणे स्वच्छता करून देखील, कासोदा गावातील सरपंच जाणून बुजून या कर्मचार्‍यांचे दोन दोन…

कॅन्सरग्रस्त आईच्या इलाजाची रक्कम घेऊन मुलगी प्रियकरासह पसार…

आपल्या आई वडिलांच्या पडक्या काळात एक वेळ मुलाला पाझर फुटत नाही, पण मुलीला मायेचा पाझर फुटतो. असं बऱ्याचदा अनेकांच्या तोंडून ऐकताना आपण पाहिलंय.

पारोळा घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांचा रास्ता रोको…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा तालुक्यातील एका गावात नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील एका तरुणांने लैंगिक अत्याचार करून मुलीच्या डोक्यावर दगड मारून व दोरीने गळा आवळून जीवे ठार…

आ. किशोर पाटील आणि पत्रकार संदिप महाजन यांच्यातील वाद सामंजस्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: मतदार संघाचे आमदार किशोर पाटील व पत्रकार संदिप महाजन यांच्यात झालेल्या वादाचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रभर उमटले असून, येणार्‍या काळात हा वाद विकोपाला जाऊन अनर्थ घडू नये. शहराची व…

धक्कादायक; १५ वर्षीय मुलाने केला ७ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार…

हिंगोली, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्रात रोज कुठून ना कुठून एक तरी अत्याचार बलात्काराची बातमी येऊन धडकत आहेत. गेल्याचा आठवड्यात जळगाव जिल्ह्यात एका १९ वर्षीय नराधमाने ७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण…

चाळीसगावात गांजा विक्रेत्यांवर शहर पोलिसांची कारवाई ; ८८ हजारांचा गांजा जप्त…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील गोपालपुरा व नागदरोड भागात गांजा विक्री करणाऱ्यांवर शहर पोलिसांनी छापा टाकून ८८ हजार ५७० रूपये किंमतीचा ३ किलो ३१४ ग्रॅम गांजा हस्तगत केला आहे. या कारवाईत दोन जणांना ताब्यात…

धक्कादायक; आई सोबत जाणाऱ्या एका विकृताने महिलेला रस्त्यावर केले विवस्त्र…

हैदराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: हैदराबादच्या जवाहर नगर भागात मंगळवारी आईसोबत जाणाऱ्या एका व्यक्तीने मुलीला रस्त्यावर नग्न केले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.…

रात्री ३ ला गर्लफ्रेंडसाठी पिझ्झा घेऊन तिच्या घरी गेला… अन जीवानिशी गेला…

हैदराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: हैदराबादच्या बोराबांडा भागात एका तरुणाचा आपल्या गर्लफ्रेंडच्या घराच्या गच्चीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्री उशिरा पिझ्झा घेऊन मैत्रिणीच्या घरी गेला होता तरुण…

जिल्ह्यात नऊ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

जळगाव ;- जिल्ह्यात बदलून आलेल्यांसह प्रभारी म्हणून नियुक्ती देण्यात आलेल्या नऊ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश पोलिस अधीक्षकांनी काढले. त्यांना तत्काळ नवीन पदस्थापना झालेल्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियंत्रण कक्षाचे…

विहिरीत आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल शहरालगतच्या विरावली शिवारात असलेल्या विहीरीत अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला असून याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात मिळालेली अशी की, यावल शहरापासुन सुमारे दोन किलोमिटर…

“त्या नराधमास” अटक… ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून जीवे मारले होते…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महिला अत्याचाराच्या घटना संपूर्ण देशासह जिल्ह्यातही अधिक प्रमाणात घडतं आहे. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात एक हादरवणारी घटना भडगाव…

क्रूरतेचा कळस; १५ वर्षीय मुलीवर सामुहिक अत्याचार करून कोळसा भट्टीत जिवंत जाळलं…

राजस्थान, लोकशाही न्यूज नेटवर्क: मणिपूर प्रकरण सुरु असतांना राजस्थान मधून क्रूरतेचा कळस गाठणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीची चप्पल आणि हातातलं कडं कोळसा भट्टीच्या…

जिल्ह्यातील तीन अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए नुसार कारवाई…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क : जिल्ह्यातील अमळनेर शहरातील भोईवाडा भागातील विशाल चौधरी, जळगाव शहरातील पिंप्राळा कोळीवाड्यातील विशाल कोळी आणि भुसावळ शहरातील पापानगरातील इराणी मोहल्ल्यातील हसनअली उर्फ आशु नियाजअली इराणी…

दिल्लीत आणखी एका तरुणीचा दिवसाढवळ्या खून…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिल्लीत आणखी एका मुलीच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. शुक्रवार, 28 जुलै रोजी मालवीय नगर परिसरातील अरबिंदो कॉलेजजवळील उद्यानात एका मुलीला रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. आरोपी हा…

जळगाव शहर पुन्हा गोळीबाराने हादरले; व्यावसायिकाच्या घरावर हल्ला…

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क: गेल्या अनेक दिवसांपासून शहरात वाळू माफियांची दादागिरीच्या अनेक बातम्या समोर येत आहे. त्यात आज खंडणीची मागणी करत एका टोळीने शहरातील के. सी. पार्क परिसरात रात्री आठच्या सुमारास वाळू…

तोंडावर ऍसिड फेकण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क: तोंडावर अॅसिड फेकण्याची धमकी देत शहरातील एका भागातील १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिडित युवतीच्या आईच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये…

मेरठमध्ये मणिपूरसारखे क्रूर प्रकरण; तरुणीसोबत सामूहिक बलात्कार… विवस्त्र करून धिंड…

मेरठ, लोकशाही न्यूज नेटवर्क: यूपीच्या मेरठमध्ये एका मुलीसोबत मणिपूरसारखा क्रूर कृत्य करण्यात आले. नराधमांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला आणि जंगलात तिची विवस्त्र परेड केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या…

गावठी दारू कायमची बंद करण्यासाठी यावल पोलीसांना निवेदन…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल तालुक्यात मोठया प्रमाणावर सर्रासपणे बेकायद्याशीर विक्री होणाऱ्या गावठी हातभट्टीची व पन्नीच्या दारूमुळे अनेक कुटुंब उद्धवस्थ झाले आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला…

धक्कादायक; सुसाईड नोट गुप्तांगात ठेवून नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल…

नवी मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: नवी मुंबईतील नेरूळ येथून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला अवघा एकच महिना झालेल्या नवविवाहितेने आत्महत्या केल्याचं उघडकीस आले आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास…

धक्कादायक; आत्महत्येची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. आत्महत्या करून नातेवाईकांना गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन एका मुलाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. आणि…

एसीबीची मोठी कारवाई  : पोलीस निरक्षकांसह दोन जण ताब्यात  !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ शहरातील एका दाखल असलेल्या प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी पाच लाखांची लाच मागून तडजोडीअंती तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह…

गाय वासराची कत्तलीसाठी अवैध वाहतूक; दोघांना पारोळा पोलिसांकडून अटक…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा ते विचखेडा दरम्यान TATA ACE क्र. एम.एच १९ एस ४४३८ या वाहानातुन एक म्हैस, गाय, वासरु असे कत्तलीसाठी धुळे कडे वाहतूक होत आहे. अशी बातमी बातमीदाराकडून पोलिसांना मिली होती. त्यानुसार…

मोहराळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबणा; अज्ञातावर गुन्हा दाखल, गावात तणाव पुर्ण…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील मोहराळा येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली असून, या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर गावातील बसस्टॅन्ड चौकात…

धुळ्यात धाडसी दरोडा; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान १ कोटीचे दागिने लंपास…

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क: शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री धुळे शहरात आज आहेत. त्यांच्या दौर्‍यामुळे शहराला छावणीचे स्वरुप आहे. मात्र अश्याही स्थितीत चोरट्यांनी आग्रारोडवरील…

गटविकास अधिकार्‍याच्या छळाला कंटाळून ग्रामसेविकेचा आत्महत्येचा प्रयत्न…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील म्हसवे येथील पारोळा पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्याने 36 वर्षीय ग्रामसेविकेला वारंवार छळ करून शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी आज ग्रामसेविकेच्या…

वडगाव टेक येथील मजुराचा अपघातात मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील वडगाव टेक येथील एका ४५ वर्षीय हात मजुराचा मोटरसायकल घुसरुन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ८ जुलै रोजी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास वडगाव टेक येथील केटीवेअर जवळ घडली…

रवंजे बु. येथे बेदम मारहाणीत युवकाचा मृत्यू; हत्येने सर्वत्र खळबळ…

एरंडोल, लोकशाही न्युज नेटवर्क; अंगणवाडी जवळ मोटरसायकलचा कट लागल्यावरुन व माझ्या भावाला मारहाण का केली असा जाब विचारला असता तिघांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसान मारहाणीत झाले. यावेळी झालेल्या बेदम मारहाणीमुळे नामदेव…

नगर परिषद स्थलांतर विरोधी कृतीसमीतीचे पोलीसांना निवेदन…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: गावातील नगरपरिषदेच्या कार्यालयाचे नवीन व्यापारी संकुल इमारतीमधे स्थलांतर करू नये. या मागणीसाठी नागरिकांनी एक समिती स्थापन केली आहे. त्या समितीने ११ जुलै रोजी मोर्चा काढण्याची परवानगी…

दरोड्याच्या तयारीत असलेले चाळीसगावचे 5 आरोपी नाशिक पोलिसांच्या जाळ्यात…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: दरोडा टाकण्याच्या पूर्व तयारीत असलेल्या चाळीसगावच्या कुख्यात हैदर टोळीच्या पाच सदस्यांना भद्राकाली पोलीस ठाण्याच्या पथकाने पाठलाग करून पकडले आहे. त्यांच्या जवळून देशी बनावटीचा गावठी…

अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या दोघांवर पथकाची कारवाई…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसिलदार प्रविण चव्हाणके यांच्या मार्गदर्शनाखाली ५ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील नगरदेवळा व पुनगाव शिवारात दोन अवैध वाळू वाहतूक…

अंजनी धरण परीसरात अवैध उत्खनन करणारे ३ वाहने महसूल विभागाकडून जप्त..!

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: एरंडोल येथून थोड्या अंतरावर असलेल्या अंजनी धरण परीसरात मुरुमाचे अवैध उत्खनन करतांना महसूल प्रशासनाने दोन ट्रॅक्टर व एक जेसीबी अशी तिन वाहने ३जुलै २०२३ रोजी रंगेहाथ पकडली. पंकज राजमल…

वाळू माफियांची मुजोरी… कारवाई दरम्यान तलाठ्याला लोटून देत ट्रॅक्टर ट्रॉलीसह पसार…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: एरंडोल येथील तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या पथकाने उमर्दे येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर वीटभट्टी नजिक मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले. कारवाई सुरु असताना…

पारोळ्यात संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या २० जणांवर कारवाई…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा पोलिसांनी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अचानक पारोळा शहरात कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. पारोळा शहरात संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या एकूण २० जणांना ताब्यात घेत…

धक्कादायक; चोरीचा खोटा आरोप लावला म्हणून तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: खोटा चोरीचा आरोप लावल्यामुळे भडगाव येथील एका तरुणाने पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अंगावर डिझेल ओतत आत्मदहनाचा प्रयत्न केला. सदर घटनेची माहिती पाचोरा पोलीसांना कळताच…

मुंबईचा पोलिसवाला आला; साप पकडून घेऊन गेला !

लोहारा, लोकशाही न्यूज नेटवर्क: विषारी आहे की बिनविषारी... साप म्हटले की अरे बाप..! अंगावर शहारे आल्याविना राहत नाही. पूर्वी साप दिसला की त्याचा मुडदा कसा पाडू यासाठी अनेक ग्रामस्थ पुढे येत होते. त्याचे कारणही तेवढे…

फुलगाव येथे तरुणाची विषारी द्रव्य प्राशन करत आत्महत्या…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील तरुणाने बोदवड रस्त्यावरील नागेश्वर महादेव मंदिराजवळ विषारी  द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि ४ रोजी सांयकाळच्या सुमारास उघडकीस आली.…

चाळीसगावात बंद घरातून सव्वालाखाची चोरी….

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: गुन्हेगारांना पोलिसांच्या भीतीची कसलीही थारा उरली नसल्याचे दिवसेंदिवस जाणवत आहे. अश्यातच जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात करगाव रोडवरील, देवकर नगर येथे अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दरवाज्याचे…

मुल होत नाही म्हणून पत्नीला जिवंत जाळले…

महाराष्ट्र, लोकशाही न्यूज नेटवर्क: मूल होत नाही या रागातून चक्क पत्नीलाच जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील तळणी-मंठा भागात घडली आहे. 24 जून रोजी कारमध्ये आग लागून…

जळगावात पोलिसांच्या सतर्कतेमुळे २५ गुरांना जीवदान…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव शहरात बकरी ईदनिमित्त मोठ्या प्रमाणावर गुरांची कत्तल होणार असल्याची गोपनीय माहिती जळगाव शहर पोलीस यंत्रणेला मिळताच शहरातील एका परिसरातुन तब्ब्ल २५ गोवंशाची पोलिसांनी सुटका केली असून…

गिरणा पात्रात झालेल्या आशिष शिरसाळे खुनाचा छडा… आरोपींनी कबुल केला गुन्हा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: धरणगांव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी पोलीस दूरक्षेत्र हददीत दि. २३ जून रोजी रात्री सुमारे ९.30 च्या दरम्यान बांभोरी येथे राहणारा आशिष ऊर्फ बाळा प्रकाश शिरसाळे (२२) याचा गिरणा नदी किनारी…

धक्कादायक; मुलीचा गळफास घेतलेला मृतदेह पाहून वडिलांचा एकच आक्रोश…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील अयोध्या नगर भागात राहणाऱ्या तरुणीने गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. वडील कामावर तर आई आणि भाऊ बाहेरगावी गेले असल्याने घरात कोणीच नसतांना कोमल वसंत…

जलतरण तलाव मृत्यूप्रकरणी ठेकेदार,व्यवस्थापक सह जीवरक्षकासह ४ आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: १८ जून रोजी जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या जलतरण तलावात २३ वर्षीय तरुण सलमान शकील बागवान याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्या प्रकरणी दिनांक २२ जून रोजी दुपारी २ वाजता जिल्हा पेठ पोलीस स्टेशन…

वर्गमित्र, अफेअर, मग अधिकारी झाल्यावर अंतर… म्हणूनच राहुलने दर्शनाला मारलं!

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्रातील कथित दर्शना पवार खून प्रकरणात पोलिसांनी आरोपी राहुल हंडोरे याला अटक केली आहे. आरोपीला अंधेरी रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली. पुण्याचे एसपी अंकित गोयल यांनी सांगितले की,…

पोलिसांच्या सतर्कतेने लुटमारीच्या गुन्ह्यातील दोन संशयित जेरबंद

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव येथील रामानंद नगर पोलिस स्टेशनमध्ये उमेश गोकुळ राठोड व राकेश गोकुळ राठोड रा. समता नगर, जळगांव यांचे विरुध्द गु. र. नं. २००/२०२३ भादवी कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल आहे. २१ जुन रोजी…

४२ वर्षीय शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथील एका ४२ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने धाकटेगाव शिवारातील शेतात झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना २० जुन रोजी सायंकाळी ४…

ट्रक अचानक थांबला आणि मागून येणाऱ्या तरुणाची दुचाकी ट्रकवर आदळली; तरुण जागीच ठार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव शहराच्या जवळच असलेल्या पाळधी दुरक्षेत्र पोलिस चौकीजवळ अपघात होऊन तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे. अचानक ट्रक थांबविल्याने मागून येणाऱ्या तरुणाची दुचाकी ट्रकवर आदळली गेली त्यामुळे…

ISIS च्या दहशतवाद्यांनी युगांडामध्ये ३७ विद्यार्थ्यांना जिवंत जाळलं…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: इस्लामिक स्टेट गटाच्या दहशतवाद्यांनी युगांडामधील एका शाळेला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी ३७ विद्यार्थ्यांना जिवंत जाळल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.…