Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»धक्कादायक; पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशय… आरोपी पतीने केले १७ वर्षीय मुलाचे तुकडे…
    गुन्हे वार्ता

    धक्कादायक; पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशय… आरोपी पतीने केले १७ वर्षीय मुलाचे तुकडे…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 30, 2023No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

     

    पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपीने १७ वर्षीय मुलाच्या शरीराचे चार तुकडे करुन निर्घृण हत्या केली. आणि शरीराचे तुकडे स्वतःच्या घरातच लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना चेंबूरमध्ये उघडकीस आली आहे. ईश्वर मारवाडी असं मृत मुलाचे नाव असून, आरोपी शफीक शेख याने त्याची हत्या केली आहे. मृत मुलाचे पत्नीशी संबंध असल्याचा आरोपीला संशय होता. सदर प्रकरणी आरोपी शफीक शेखला आरसीएफ पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

    शफी अहमद अब्दुल माजिद शेख (32)  या रिक्षाचालकाने ईश्वर मारवाडी ऊर्फ ईश्वर ललित पुत्रान  या 17 वर्षीय तरुणाची हत्या केली. त्याने मृतदेहाचे चार तुकडे केले आणि घरातच लपवले. मृत ईश्वर मारवाडी याचे चार तुकडे करण्यात आले असून त्याचे डोके, दोन हात कापण्यात आले होते. सोमवारी ही हत्या करून दोन पिशव्यांमध्ये हात आणि डोके तर शरीर एका कपड्याने बांधून ठेवलं होतं. आरोपीने मयताचे पाय कापण्याचा प्रयत्नही केला पण तो करू शकला नाही. चेंबुरमधील म्हाडा वसाहतीत ही धक्कादायक घटना घडली आहे.

    आरोपी शफीक शेख याला आरसीएफ पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मृताचे त्याच्या पत्नीशी संबंध असल्याचा संशय आरोपीला आला आणि त्याने हा गुन्हा केला असल्याचा सूत्रांनी सांगितलं आहे.

    #crime #murder #police Mumbai
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif