Browsing Tag

New Delhi

धक्कादायक.. शाळेच्या टॉयलेटमध्ये विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील एका केंद्रीय विद्यालयात शिकणाऱ्या एका 11 वर्षीय मुलीने शाळेच्या शौचालयात दोन विद्यार्थ्यांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. जुलै महिन्यात…

मोठी बातमी.. कर्जावरील व्याजदर वाढणार; RBI कडून रेपो रेटमध्ये वाढ

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो रेटमध्ये (Repo rate) 50 बेस पॉइंट्सने वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार असल्याने सामान्यांचे आर्थिक गणित बिघणार आहे. भारतीय रिझर्व्ह…

PFI ला पुन्हा दणका; ट्विटर अकाउंटवर बंदी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे. देशभरातील तपास यंत्रणेच्या रडारवर असलेली कट्टर इस्लामिक संस्था ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ला (Popular Front of India) केंद्र सरकारने (Central Govt)…

अरे देवा ! ऑर्डर केला लॅपटॉप अन् आले साबण

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क आजकाल आपण सर्वच गोष्टी ऑनलाईन (Online) मागवत असतो. वस्तूंपासून ते खाण्याच्या पदार्थांपर्यंत.. तसेच आपण ऐकलही असेल की बऱ्याचदा ऑनलाईन मागवलेल्या वस्तू खराब किंवा दुसरीच वस्तू पाठवली जाते. अशीच एक घटना…

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू, सुप्रीम कोर्टातून LIVE

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवरील सुनावणी अखेर सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठासमोर सुनावणी सुरू झाली आहे. ही सुनावणी थेट सुप्रीम कोर्टातून लाईव्ह पाहता येणार आहे. https://youtu.be/jBNVa2rtzrA…

आता नाकावाटे मिळणार कोरोना लस !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोनावर मात करण्यासाठी देशात लसीकरण वेगाने सुरु आहे. लसीच्या पहिल्या दोन डोससह बुस्टर डोसही सध्या देशात दिला जात आहे. अशातच आता बहुप्रतिक्षित नाकावाटे दिली जाणारी लस तयार झाली आहे. या लसीच्या वापरालाही…

शिंदे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात; याचिका केली दाखल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात अजूनही सत्तासंघर्षांचं (Maharashtra Political Crisis) प्रकरण सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरु आहे. अशातच शिंदे गटाने (Shinde Group) सुप्रीम कोर्टात पुन्हा धाव  घेतली आहे. शिंदे गटाने…

दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला २५ लाख

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची  (Dawood Ibrahim) माहिती देणाऱ्याला २५ लाखांचं रोख बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) (National Investigation Agency) केली आहे.  दाऊदसोबतच…

खुशखबर ! LPG सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  महिन्याच्या पहिल्याच दिवशी तुमच्यासाठी खुशखबर आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG gas cylinder) दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी एलपीजी सिलिंडरचे दर 91.5…

तब्बल 15 दिवसांनी राजू श्रीवास्तव शुद्धीवर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  प्रसिद्ध सेलिब्रेटी राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीविषयी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून मृत्युशी राजुची झुंज सुरु होती. डॉक्टरांनी देखील चाहत्यांना आम्ही पूर्ण प्रयत्नाशी राजूला…

बिल्किस बानो प्रकरणी गुजरात सरकारला झटका

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  बिल्किस बानो प्रकरणी (Bilkis Bano Rape Case) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) गुजरात सरकारला (Gujarat Govt) मोठा झटका देत नोटीस बजावली आहे.  बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींच्या माफीला आव्हान देणाऱ्या…

देशात टोमॅटो फ्लूचे सावट; केंद्राने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशात कोरोनाच्या (Covid 19) पाठोपाठ अनेक गंभीर आजार डोकं वर काढत आहेत. त्यातच टोमॅटो फ्लूचे (Tomato Flu) रुग्ण देखील सध्या देशात झपाट्याने वाढत आहेत. लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे. या…

मोठी बातमी: राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण घटनापीठाकडे !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  अखेर राज्यातील सत्तासंघर्षाचे (Maharashtra Political Crisis) प्रकरण 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) या प्रकरणी आज सुनावणी केली. त्यावेळी कोर्टाने हे…

“हिंदूंचा कोणताही देव ब्राह्मण नाही”; कुलगुरूंचे विधान चर्चेत

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (Jawaharlal Nehru University) म्हणजेच जेएनयू नेहमी चर्चेत असते. जेएनयूच्या (JNU) कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी (Shantishree Dhulipudi) यांनी केलेल्या एका विधानामुळे…

सुवर्णसंधी.. सोनं खरेदी करा फक्त 5197 रुपयांत !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्ही जर सोनं (Gold) खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करून गुंतवणूक करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, सोनं चोरीची चिंता देखील असते. सोन्यात…

आता GST चा भार भाडेकरुवर ! द्यावा लागणार इतका कर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्र सरकारने अनेक बाबी वस्तू सेवा कर म्हणजेच जीएसटीच्या कक्षेत आणल्या आहेत. आता भाड्याने वापरली जाणारी मालमत्ता/घर सुद्धा जीएसटीच्या कक्षेत आणले गेले आहे. 18 जुलै पासून लागू करण्यात आलेल्या …

वायुसेनेच्या अग्निवीर भरतीचा निकाल जाहीर; असा पहा निकाल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय वायू दलाने (IAF) अग्निपथ भर्ती योजना 2022 चा निकाल जाहीर (IAF Agniveer Result 2022) केला आहे. पहिल्या टप्प्यातील परीक्षेचा हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. याचे निकाल ऑनलाइन उपलब्ध आहेत. इच्छुक…

अरे वाह ! 3 दिवसात Passport घरपोच मिळणार; असा भरा फॉर्म

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  जर तुम्ही पासपोर्ट बनवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला फक्त 3 दिवसात घरपोच पासपोर्ट मिळणार आहे. कारण सरकारनं पासपोर्ट सेवेत काही बदल केले आहेत. हे बदल…

शेतकऱ्यांना दिलासा ! यंदा उसाला मिळणार 3 हजार 50 रुपयांची FRP

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. मोदी सरकारने साखर हंगाम 2022-23 साठी ऊस उत्पादकांना साखर कारखान्यांद्वारे देय असलेल्या उसाच्या रास्त आणि किफायतशीर किंमतीला (FRP for Sugarcane) मान्यता दिली आहे.…

देशात मंकीपॉक्सचा धोका वाढतोय; केंद्राच्या सूचना जारी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोविडच्या संकटानंतर देशात मंकीपॉक्स व्हायरसचा (Monkeypox Virus) प्रादुर्भाव वाढतोय. व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of…

मोठी बातमी.. राज्यातील सत्तासंघर्षावर ‘तारीख पे तारीख’..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) पुढील सुनावणी आता सोमवारी होणार आहे. शिवसेना (Shivsena) नेमकी ठाकरेंची (Thackeray) की शिंदे (Shinde) गटाची, यासह पाच याचिकेवर सर्वोच्च…

राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या होणार फैसला

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सुरु असलेला सत्ता संघर्ष (Maharashtra Political Crisis), 16 आमदारांच्या अपात्रतेवरील याचिकेसह एकूण चार याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च…

नॅशनल हेरॉल्डच्या कार्यालयावर EDचे छापे

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  गांधी कुटूंबियांची अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. नॅशनल हॅरॉल्डच्या कार्यालयावर ईडीने छापा मारला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी कथित नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली आणि इतर…

दिलासादायक ! व्यावसायिक LPG सिलेंडर झाले स्वस्त; पहा नवीन किंमत

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  वाढत्या महागाईत (inflation) एक दिलासादायक बातमी आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक LPG सिलिंडरच्या (19 किलो) किमती आज कमी झाल्यामुळे LPG सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. इंडियन ऑइल…

शिंदेची मध्यरात्री गुप्त दिल्लीवारी; चर्चांना उधाण

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी करत भाजपचा पाठींबा मिळवून सत्ता स्थापन केली.  एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री (DYCM Devendra…

अर्जुन खोतकरांचा शिंदे गटात प्रवेशाचा मुहूर्त ठरला !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) येत्या ३१ जुलै रोजी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. सिल्लोडमध्ये आयोजित भव्य मेळाव्यातून शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा…

अन्नधान्य, खाद्यपदार्थ, गुळावरील GST नियमात दुरुस्त्या करू: केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  जीएसटी कौन्सिलच्या शिफारसी वरून केंद्र सरकारने नव्याने लागू केलेल्या अन्नधान्य, खाद्यपदार्थ व गुळावरील जीएसटी आकारणी संबंधी या अधिसूचनेमध्ये असलेली क्लिष्टता दूर करून सामान्य ग्राहक व छोटे व्यापारी…

1 ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ नियम ; थेट तुमच्या खिशावर परिणाम

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  तीन दिवसांनंतर ऑगस्ट महिना (August 2022) सुरु होणार आहे. येत्या 1 ऑगस्टपासून काही नियम बदलणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. याबाबत तुम्हाला संपूर्ण माहिती असायला पाहिजे, जेणेकरून…

राज्यातील १० राजकीय पक्षांच्या मान्यता रद्द

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सध्या रोज नवनवीन राजकीय (Maharashtra Politics) घडामोडी घडत आहेत. शिवसेनेतून (Shivsena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारले. यामुळे राज्यात मोठा सत्तासंघर्ष…

ईडीच्या अधिकारांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशासह राज्यात ईडीच्या कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.  म्हणून अनेकांना गोत्यात आणणारी ईडी (ED) आता विरोधकांच्या रडारवर आहे. अनेक याचिकांमार्फत आर्थिक अफरातफर कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींना…

ठाकरे गटाला दिलासा ! सर्व याचिकांवर या दिवशी होणार सुनावणी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिंदे गटाने (Eknath Shinde group) शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लागोपाठ धक्के बसत गेले. त्यातच आता ठाकरे गटासाठी एक…

द्रौपदी मुर्मूंनी घेतली राष्ट्रपतीपदाची शपथ !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  द्रौपदी मुर्मू  (Draupadi Murmu) यांनी आज 25 जुलै रोजी देशाच्या 15व्या राष्ट्रपती (15th President of India) म्हणून शपथ घेतली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये   (Parliament House)  हा समारंभ पार पडला. द्रौपदी…

नीरज चोप्राने इतिहास रचला..!

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन (Tokyo Olympic Champion) असलेल्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics Championships) रौप्य पदक जिंकले आहे. नीरजने चौथ्या प्रयत्नात…

CBSE बारावीचा निकाल जाहीर; असा पहा निकाल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  विद्यार्थी आणि पालक CBSE बारावीच्या निकालाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत होते. आज CBSE ने बारावीचा निकाल जाहीर केला. हा निकाल विद्यार्थ्यांना http://cbseresults.nic.in किंवा http://cbse.nic.in…

शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता द्या; निवडणूक आयोगाला पत्र

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी करत सत्ता स्थापन केली. शिंदे गटाकडे संख्याबळ जास्त असल्याने शिंदे गटाने शिवसेनेसह धनुष्यबाण चिन्हावर दावा केला.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde)…

मोठी बातमी.. केंद्राने ‘या’ वस्तूंवरील GST मागे घेतला; अर्थमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने जनता होरपली असतांना केंद्र सरकारने ज्या गोष्टी जीएसटीच्या कक्षेत नव्हत्या त्यांच्यावर जीएसटी आकारायला सुरुवात केली होती. तसेच ज्या वस्तूंवर आधी जीएसटी होता, त्यात वाढ केली…

शिवसेनेच्या 12 खासदारांनी घेतली CM शिंदेंची भेट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सध्या रोज नवीन राजकीय घडामोडी होत आहेत.  शिवसेनेचे खासदारही पक्षाविरोधात भूमिका घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान  मध्यरात्रीपासून दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath…

मोठा निर्णय.. ‘या’ दिवसापासून मिळणार मोफत बुस्टर डोस

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतांना दिसत आहे. म्हणून सरकारने १८ ते ५९ वयोगटातील लोकांना कोविड लसींचे मोफत डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. 15 जुलैपासून यासाठी विशेष मोहीम सुरू होणार आहे.…

ओबीसी आरक्षण: नवीन निवडणूका जाहीर करू नका- सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मागील अनेक दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसीच्या राजकीय आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायच्या नाही, असा निर्णय…

जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  नॅशनल टेस्टिंग एजंसी (NTA) ने आज जेईई मेन परीक्षेचा निकाल (JEE Main Result 2022) जाहीर केला आहे. या परीक्षेत पात्र ठरण्यासाठी सर्वसाधारण गटातील उमेदवारांसाठी 75 टक्के गुण तर एसीसी, एसटी, अपंग…

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यांच्या अवयवांची हालचाल थांबली असल्याची माहिती एम्स रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, लालूप्रसाद यांच्या पत्नी व…

महागाईचा फटका ! अन्नधान्य, डेअरी उत्पादनांसह ‘या’ वस्तू महागणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. यामुळे जनता होरपळून गेली आहे. जीवनावश्यक वस्तूंसह इंधनाचे देखील दर वाढले आहेत. त्यातच आता महागाईचा दुहेरी झटका बसणार आहे. अन्नधान्य आणि डेअरी उत्पादनावर पाच टक्के जीएसटी…

GST कर सुधारणांमध्ये महाराष्ट्र चेंबरने दिलेल्या सूचनांचा विचार करू – अर्थमंत्री निर्मला…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  जीएसटी करप्रणाली करदात्यांसाठी आणखी सुलभ करण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्र चेंबरने दिलेल्या सूचनांचा विचार करू असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ललित गांधी यांना आश्वासन दिले.…

मुसळधार पावसाचा इशारा; 11 राज्यांना अलर्ट

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशातील बहुतांश राज्यात नैऋत्य मान्सून सक्रिय झाला असून जिथे अद्याप पाऊस पोहचलेला नाही तिथे आगामी काही दिवसांत पोहोचू शकतो. मुंबई, राजस्थानात सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. भोपाळमध्येही अडीच तासांत…

रस्ते अपघात कमी करण्यासाठी मंत्रालयाचा मोठा निर्णय

 नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  ओव्हर स्पीडिंगमुळे होणारे रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. टायरसाठी नवीन मानके निश्चित करण्यात आली आहेत. आता वाहनांमधील टायर या मानकांनुसार…

टेन्शन वाढलं.. देशात कोरोना रुग्णांची वाढ; 24 तासांत 29 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतांना दिसत आहे.  दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने देशात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 17,092 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर…

सोन्याच्या किमती वाढणार ! जाणून घ्या कारण..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सोन्याच्या दरात आज अचानक मोठा बदल झाला आहे. सोने -चांदीच्या आयातीवर  लावण्यात येणाऱ्या इम्पोर्ट ड्युटीमध्ये म्हणजे आयात शुल्कामध्ये आता 5 टक्के वाढ…

अरे बापरे.. खासदारांच्या फुकट प्रवासासाठी कोट्यवधींची उधळपट्टी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशाचे भवितव्य हे लोकप्रतिनिधींवर अवलंबून असते. मात्र खासदारांबद्दल एक धक्कादायक माहिती उघडकीस आलीय. देशातील वर्तमान खासदारांसह माजी खासदारांसाठी केंद्र सरकारने कोट्यवधींची उधळपट्टी केल्याची माहिती समोर…

मोठी बातमी.. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सुरू केलेली अपात्रतेची कारवाई रोखण्यासाठी एकनाथ शिंदे आणि बंडखोर शिवसेना आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अपात्रतेच्या…

चिंताजनक.. देशात वाढतोय कोरोना, 24 तासांत 13 हजारांहून अधिक नवे रुग्ण

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतांना दिसत आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,32,83,793 झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. येथे 4,165 प्रकरणे होती. यानंतर, केरळमध्ये…

‘अग्निपथ’ योजना- गृहमंत्री अमित शहा यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्र सरकारने घोषित केलेल्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. बिहारमध्ये या नव्या योजनेबाबत रस्त्यावर उतरून संघर्ष सुरू आहे.  त्यातच, आता केंद्रीय…

खुशखबर.. दीड वर्षात १० लाख नोकऱ्या देणार; मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे.  पुढील दीड वर्षांत १० लाख जणांना सरकारी भरती करण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. मंगळवारी सकाळी पीएमओ कार्यालयाकडून ट्वीट करण्यात आलं आहे. या…

बँकेची कामे उरकून घ्या; बँक कर्मचारी संपावर जाण्याचा इशारा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशातील सरकारी बँकेतील कर्मचाऱ्यांचा कामाचा आठवडा 5 दिवसांचा करावा, अशी बँकांच्या 9 संघटनांची मागणी आहे. ही मागणी पूर्ण न केल्यामुळे येत्या 27 जूनला त्यांनी संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. देशातील…

UPSC चा निकाल जाहीर, पहिल्या तिन्ही क्रमांकावर मुलींची बाजी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC २०२१ च्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत श्रुती शर्मा, अंकिता अग्रवाल आणि गामिनी सिंगला यांनी अनुक्रमे देशात अव्वल तीन क्रमांकावर बाजी मारली…

जून महिन्यात बँका 12 दिवस बंद; पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क काही दिवसातच जून महिना सुरू होत आहे. ज्या ग्राहकांना बँकेशी संबंधित कामे पूर्ण करायची आहेत, त्यांनी आगामी महिन्यात करावयाची सुट्टीची यादी तपासावी. दरवर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ( RBI) भारतीय बँकांची बँक…

चिंताजनक.. कोरोनानंतर आता मंकीपॉक्सचा धोका; केंद्राने दिले ‘हे’ आदेश

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क जगभरात कोरोना विषाणूने थैमान घेतले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावला तरी एका नवीन विषाणूने डोकं वर काढलं आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. परदेशात मंकीपॉक्स या नवीन विषाणूच्या रुग्णांमध्ये…

महागाईचा झटका ! CNG चे दर पुन्हा वाढले

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. जीवनावश्यक गोष्टींसह इतर वस्तूंच्या किमती देखील वाढल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यातच आणखी भर पडली आहे. काही दिवसांपूर्वीच वाढलेल्या सीएनजीच्या किमती पुन्हा वाढल्या…

अरे वा.. बेरोजगार तरुणांना मिळणार कर्ज आणि अनुदान; वाचा सविस्तर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्र सरकारने देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पंतप्रधान रोजगार सृजन ही नवी योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार…

मोठा निर्णय.. भारताकडून गव्हाची निर्यात तत्काळ बंद

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. भारत 2022-23 मध्ये 10 दशलक्ष टन धान्य निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलं होतं. मोरोक्को, ट्युनिशिया आणि इंडोनेशियासह…

सावधान अन्यथा रेशनकार्ड होईल जप्त; वाचा काय आहे नियम

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क रेशन कार्डबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनेक निर्णय घेतले जातात. तसेच रेशन कार्डाचा गैरवापर करणाऱ्यांवर अनेकवेळा कारवाईही केली जाते. तसेच आता तुमच्या घरी खालील वस्तू असतील तर कारवाई होऊ शकते.…

रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी.. केंद्रानं बदलला नियम; ग्राहकांवर होणार परिणाम

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क तुम्हीही रेशनकार्ड धारक असाल, तर ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारने एका नियमात बदल केला आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गव्हाचा कोटा कमी करून तांदळाचा…

पुन्हा चिंता वाढली.. देशात २४ तासांत ३,८०५ नवे कोरोना रुग्ण, २२ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क मध्यंतरीच्या काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला होता, मात्र देशातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३,८०५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २२ जणांचा…

महागाईचा झटका.. LPG सिलेंडर तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागले

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क देशात सध्या दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. जीवनावश्यक वस्तूंपासून ते सर्वच गोष्टींच्या किमती वाढतच आहेत. त्यात आणखी एक महागाईचा झटका बसल्याने सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. आता पुन्हा एकदा…

कोरोना लसीची सक्ती नको: सुप्रीम कोर्टाचे निर्देश

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क जगभरासह भारतात कोरोना विषाणूने थैमान घातले होते. या विषाणूवर नियंत्रण मिळण्यासाठी कोविड प्रतिबंधक लसीची प्रशासनाकडून सक्ती केली जात होती. आता सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कोविड-१९ लसीकरणाच्या…

केंद्राचा राज्यांना इशारा; उष्माघातापासून सावध रहा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क देशासह राज्यात उष्म्याचा तडाखा सुरूच आहे. या वाढत्या उष्माघाताचा नागरिकांना गंभीर त्रास होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून अॅलर्ट जारी…

चिंता वाढली.. गेल्या २४ तासांत ३,६८८ नवे कोरोनाबाधित

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही महिन्यांपासून मंदावलेला कोरोनाचा आलेख आता दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. देशात गेल्या तीन दिवसांपासून तीन हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या २४ तासांत…

महागाईची झळ.. ‘या’ १४३ वस्तूंसाठी मोजावे लागणार जादा पैसे ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस महागाई वाढतच असून सर्व सामान्य नागरिकांना याची प्रचंड झळ सोसावी लागत आहे. त्यात आणखी एक झटका बसला आहे. पुढील महिन्यापासून पापड, गूळ, कपडे, चॉकलेट पासून ते टीव्ही, चष्मा अशा १४३ वस्तूंसाठी आता…

भाजपाच्या शिष्टमंळाने घेतली केंद्रीय गृह सचिवांची भेट

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क आज भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यासह महाराष्ट्र भाजपाचे शिष्टमंळाने दिल्लीमध्ये केंद्रीय गृह सचिवांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जवळपास २०…

जहांगीरपुरीतील ‘बुलडोजर’ कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने घातली बंदी

लोकशाही न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली;जहांगीरपुरीतील 'बुलडोजर' कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने घातली बंदी . राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात अतिक्रमण जागेत, उत्तर दिल्ली महानगर पालिकेने सुरू केलेल्या ‘बुलडोजर’ कारवाई वर आज (दि.२०)…

ED कडून Amway कंपनीची ७५७ कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क देशात सध्या ईडीकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई होतांना दिसत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात FMCG Amway India ची सुमारे ७५७.७७ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. मिळालेल्या…