नॅशनल हेरॉल्डच्या कार्यालयावर EDचे छापे

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गांधी कुटूंबियांची अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. नॅशनल हॅरॉल्डच्या कार्यालयावर ईडीने छापा मारला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी कथित नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली आणि इतर ठिकाणी अनेक ठिकाणी छापे टाकले.

काँग्रेसच्या मालकीच्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या कार्यालयासह 12 ठिकाणी छापे टाकण्यात आले.

नॅशनल हॅरॉल्डची संपत्ती बळकावल्याचा आरोप गांधी कुटूंबियांवर आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीने सोनिया गांधी, राहुल गांधी यांची चौकशी केली होती. आता या प्रकरणी छापे पडल्याने ईडी पुढे काय कारवाई करेल ? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

(पुढील अपडेटसाठी जुळून राहा लोकशाहीशी ..)

Leave A Reply

Your email address will not be published.