Browsing Tag

New Delhi

मणिपूर मुद्द्यावर विरोधक राष्ट्रपतींना भेटले; हस्तक्षेपाची केली मागणी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना मणिपूर प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी…

“मणिपूरमध्ये संवैधानिक यंत्रणा पूर्णपणे मोडीत निघाली असल्याचे दिसते आहे” – CJI

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क : मणिपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान CJI यांनी जोरदार टीका केली आहे. घटनात्मक यंत्रणा पूर्णपणे मोडकळीस आल्याचे त्यांनी म्हटले आहे. तेथे कायदा व…

दिल्लीत आणखी एका तरुणीचा दिवसाढवळ्या खून…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिल्लीत आणखी एका मुलीच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. शुक्रवार, 28 जुलै रोजी मालवीय नगर परिसरातील अरबिंदो कॉलेजजवळील उद्यानात एका मुलीला रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. आरोपी हा…

ED प्रमुख संजय मिश्रा यांचा कार्यकाळ १५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यास सुप्रीम कोर्टाची मान्यता…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: ईडीचे संचालक संजय मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. संजय मिश्रा १५ ते १६ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत या पदावर राहणार…

तुम्ही तुमच्या पक्षाच्या राज्य सरकारांवर कारवाई का करत नाही – SC ने केंद्राला फटकारले

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: नागालँडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले. नागालँडच्या स्थानिक…

I.N.D.I.A लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत; सूत्र

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: मणिपूर हिंसाचाराच्या संदर्भात दोन्ही सभागृहातील गतिरोध संपवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार यासंदर्भात एका विशेष योजनेवर काम करत आहे. त्याचवेळी,…

संसदेत मणिपूरबाबत पंतप्रधानांच्या वक्तव्यावर विरोधक ठाम; सोमवारी आंदोलन…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरमधील घटनेवरून गदारोळ सुरूच आहे. या घटनेबाबत पंतप्रधानांच्या वक्तव्यावर विरोधक ठाम आहेत. 24 जुलै रोजी सकाळी 10 वाजता विरोधी पक्षांनी संसदेच्या दोन्ही…

शिखर धवनचे करियर संपले का? चाहत्यांचा BCCI ला सवाल…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाची घोषणा करण्यात आली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने अशा…

मानहानी प्रकरणी राहुल गांधींची सर्वोच्च न्यायालयात धाव…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; मानहानीच्या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहेत. गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. गुजरात उच्च…

कोळसा घोटाळा: विशेष न्यायालयाने विजय दर्डांना दोषी ठरवले…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिल्लीच्या विशेष कोळसा न्यायालयाने छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील अनियमिततेबाबत आपला निकाल दिला आहे. याप्रकरणी न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवले आहे. यामध्ये माजी राज्यसभा खासदार…

खासदार उन्मेष पाटील संसदीय कार्यात अग्रेसर…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील यांनी संसदीय कार्यात लक्षणीय कामगिरी बजावली असून देशभरातील सक्रीय सदस्यांच्या टॉप- १० यादीत त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे.…

फॉक्सकॉनने दिला झटका, वेदांतसोबतचा करार तोडण्याची घोषणा केली…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील दिग्गज फॉक्सकॉनने भारतीय समूह वेदांतासोबत सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांच्या अर्धसंवाहक संयुक्त उपक्रमातून(सेमीकंडक्टर ज्वॉइंट वेंचर ) बाहेर पडण्याचे…

बालासोर घटनेप्रकरणी ३ रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक…

ओडिशा, लोकशाही न्यूज नेटवर्क: ओडिशातील बालासोर येथे २ जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात सीबीआयने शुक्रवारी ३ रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक केली. तिघांनाही भादंवि कलम ३०४ (सदोष मनुष्य वधाचा गुन्हा) अन्वये अटक करण्यात आली…

“८२ असो वा ९२, मी अजूनही प्रभावी आहे” – शरद पवार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडी वेगाने बदलत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची, यावर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात लढत सुरू आहे. दोन्ही…

समान नागरी संहितेबाबत विरोधकांसह भाजपचे मित्रपक्षही संभ्रमात; केंद्राच्या घाईवर प्रश्नचिन्ह…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: भाजपला देशात लवकरच समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करायची आहे, परंतु आदिवासींच्या मुद्द्यावर, यूसीसी विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांव्यतिरिक्त, भाजपच्याच मित्रपक्षांकडून अनेक…

NDMC ने औरंगजेब लेनचे नाव बदलून डॉ एपीजे अब्दुल कलाम लेन केले…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: NDMC ने औरंगजेब लेनचे नामकरण डॉ. एपीजे अब्दुल कलाम लेन असे केले आहे. एनडीएमसीचे उपाध्यक्ष सतीश उपाध्याय म्हणाले की, महापुरुष आणि महिलांना मान्यता देण्यासाठी, लोकांच्या भावनांचा आदर…

“ते देव नाही” मनोज मुंतशीरचे हनुमानाबद्दल वादग्रस्त वक्तव्य…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: आदिपुरुष चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आणि पटकथा लेखक मनोज मुंतशीर यांना सध्या लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. रिलीज झाल्यानंतर आदिपुरुषवर चौफेर टीका झाली, तेव्हा मनोज मुंतशीर…

दिल्ली दुहेरी हत्याकांड: पोलिसांनी मुख्य शूटरसह दोघांना केली अटक

नवी दिल्ली ,लोकशाही न्यूज नेटवर्क आंबेडकर बस्ती परिसरात पिंकी आणि ज्योती या दोन महिलांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदाराला अटक केली . दिल्लीचे डीसीपी दक्षिण पश्चिम मनोज सी यांनी सांगितले आहे. हे दोघेही…

नेहरू मेमोरियल म्युझियमचे नाव बदलून पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: देशाच्या राजधानीत असलेल्या नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीचे नाव बदलण्यात आले आहे. आता ते पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय म्हणून ओळखले जाईल. नेहरू स्मारकाच्या नामांतरावरून…

कोरोमंडल एक्स्प्रेसच्या अपघाताच्या काही सेकंद आधीचा व्हिडिओ आला समोर…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: ओडिशातील बहनगा बाजार स्थानकाजवळ झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर कामकाज पूर्ववत होत आहे. मात्र हा रेल्वे अपघात भारतातील रेल्वे अपघातातील सर्वात मोठी घटना मानली जात आहे. अपघाताच्या…

कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ क्रिकेटचे दिग्गजही मैदानात…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या दिग्गज ऑलिम्पियन कुस्तीपटूंना 1983 साली क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या दिग्गज खेळाडूंचा पाठिंबा मिळाला आहे. सुनील गावस्कर, कर्णधार…

पोलीस संचालकाने दिली कुस्तीपटूंना गोळी घालण्याची धमकी; तर कुस्तीपटू म्हणतो गोळी खायला कुठे…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: केरळचे माजी पोलीस महासंचालक (DGP) एनसी अस्थाना यांच्या व्बाद्ग्रस्त टि्वट वरून दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनिया याने त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. अस्थाना यांनी बजरंग पुनियाला इशारा…

नवीन संसदेचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे – राहुल गांधी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: नव्याने बांधण्यात आलेल्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हे तर राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला हवे, असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र…

मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधींची उच्च न्यायालयात धाव…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: मोदी आडनाव प्रकरणी सुरत न्यायालयाने दोषी ठरवलेल्या निर्णयाला काँग्रेस नेते राहुल गांधी आता उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. सुरत न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांधी यांचे संसद…

मी सत्य बोलण्याची किंमत चुकवली आहे – राहुल गांधी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांचा 12 तुघलक लेन हा सरकारी बंगला रिकामा केला आहे. बंगला रिकामा करून बाहेर पडताना राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मी…

राहुल गांधींनी सरकारी बंगला सोडला, आई सोनिया गांधींसोबत राहणार…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: राहुल गांधी यांनी आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी 12, तुघलक लेन येथील सरकारी बंगला सोडला आहे. 14 एप्रिल रोजी राहुल गांधींनी त्यांचे कार्यालय आणि काही वैयक्तिक सामान बंगल्यातून त्यांच्या आई…

धक्कादायक; अयोध्येकडून येणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क शुक्रवारी रात्री अयोध्येकडून येणाऱ्या खासगी बसने आंबेडकरनगरकडे जाण्यासाठी लखनऊ-गोरखपूर (Lucknow-Gorakhpur accident) महामार्गवरून वळण घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाचे बसवरील नियंत्रण…

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सीबीआयची नोटीस…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: सीबीआयने जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना नोटीस पाठवली आहे. सीबीआयने आपल्या नोटीसमध्ये सत्यपाल मलिक यांना भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीत सहभागी होण्यास सांगितले आहे.…

डॉ बाबासाहेब यांच्या जयंती निमित्त कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणाऱऱ्यांवर होईल कठोर कारवाई;…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा जन्मदिवस दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो. हा सामाजिक सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. नवी दिल्ली (New Delhi) भारतीय…

महाराष्ट्राच्या औद्योगिक-व्यापार विकासातील महाराष्ट्र चेंबरचे योगदान गौरवास्पद: उपराष्ट्रपती जगदीश…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क उपराष्ट्रपती महामहीम जगदीशजी धनकड (Jagdish Dhankad) यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अँण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी नवी दिल्ली (New Delhi) येथे संसदेतील त्यांच्या…

अचानक भेट देत पंतप्रधानांनी घेतला नवीन संसदेचा आढावा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: देशातील नवीन संसद भवनाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी संध्याकाळी अचानक नवीन संसद भवनाला भेट देण्यासाठी आले. येथे त्यांनी तासाभराहून अधिक वेळ…

गांधी कधी माफी मागत नाही – राहुल गांधी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: संसदेचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत भाजप आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती आरोप केले. मला धमकावून, तुरुंगात टाकून, मारहाण करून, अपात्र…

राज्यांना मिळणार 16982 कोटींची जीएसटी भरपाई…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: नवी दिल्ली येथे आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू आणि सेवा कर (GST) संबंधीच्या जीएसटी परिषदेची 49 वी बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्यांवर, कर…

विवादित “काऊ हग डे” निर्देश केंद्राने घेतला मागे…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: जागतिक प्रेमदिन म्हणून १४ फेब्रुवारी हा सर्वांना चांगला ठाऊक आहे. हा दिवस संपूर्ण जगात आणि भारतातही साजरा केला जातो. मात्र, भारतात प्रेमदिनाला कायमच विरोध होतो. हा विरोध आता सरकारच्या…

स्वामी विवेकानंद महाविद्यालयच्या १८ विद्यार्थ्यांची संस्कृत शिष्यवृत्तीसाठी निवड

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, नवी दिल्लीतर्फे अकरावी व बारावी ला संस्कृत विषय घेऊन विशेष गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संस्कृत शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. महाविद्यालय मधील दरवर्षी या…

केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयासाठी पाच न्यायाधीशांच्या नावांना मंजुरी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: कॉलेजियमवरून कार्यकारिणी आणि न्यायपालिका यांच्यातील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयासाठी पाच न्यायाधीशांच्या नावांना मंजुरी दिली आहे.…

शहरात ठिकठिकाणी “प्रजासत्ताक दिन” उत्साहात साजरा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरात आज ठिकठिकाणी देशभक्ती गीत लावून ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. कोरोना काळानंतर तब्बल २ वर्षांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. चौकात देखभक्ती गीत वाजवून देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या…

ब्रेकिंग.. मोदींच्या मातोश्री रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळत आहे. हिराबेन मोदी यांना अहमदाबादमधील (Ahmedabad) यूएन मेहता रुग्णालयात…

कोरोनाचं पुन्हा सावट, केंद्र आणि राज्याचा महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं असून चीन आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर याची प्रकरण दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून भारतातही केंद्र सरकारनं राज्यांसाठी पत्राद्वारे मार्गदर्शक सूचना जाहीर…

धक्कादायक; माथेफिरूचा 17 वर्षीय तरुणीवर अॅसिड हल्ला…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: देशात महिलांवर अत्याचाराच्या घटना या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यात आता तर एक अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे, दिल्लीत एका १७ वर्षीय मुलीवर दिवसाढवळ्या अॅसिड हल्ला करण्यात आला आहे.…

युट्यूबरच्या हनीट्रॅपमध्ये फसला व्यावसायिक; 80 लाख लुटले

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या अनेक लोक हनीट्रॅपमध्ये अडकत असून त्यांची फसवणूक केली जात आहे. असेच एका युट्यूबरने व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून 80 लाख रुपये लुबाडले आहेत. एका व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap)…

कर्जाचा बोजा वाढणार, RBI कडून रेपो दरात वाढ

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे (inflation) जनता बेजार झाली आहे. त्यातच आता कर्जाचा बोजा वाढणार आहे. कारण ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) आपल्या रेपो रेटमध्ये (Repo…

खुशखबर.. लवकरच खाद्य तेल स्वस्त होणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क वाढत्या महागाईत (inflation) दिलासा देणारी बातमी आहे. खाद्यतेलाच्या किंमती (Edible Oil price) अजून स्वस्त होणार आहेत. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विदेशातून आयात करण्यात येणाऱ्या खाद्य…

महाराष्ट्रातील विमानसेवांना गती देणार : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील विमानसेवांना गती देण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयातर्फे विशेष प्रयत्न केले जातील अशी ग्वाही केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड…

मोठा निर्णय: औषधांच्या पॅकेटवर आता क्यूआर कोड

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क औषंधाची (Medicines) सत्यता पडताळण्यासाठी केंद्र सरकारने (Central Govt) मोठा निर्णय घेतला आहे. आता पुढील वर्षांपासून औषधांवर बारकोड अथवा क्यूआर कोड (QR Code) लावणे अनिवार्य होणार आहे. देशात विक्री…

रवीश कुमार यांचा राजीनामा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. एनडीटीव्हीची मालकी आता अदानी समूहाकडे गेल्याने अनेक बदल झाले आहेत. रवीश कुमार हे सध्या…

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ११ डिसेंबर रोजी महाराष्ट्र दौरा…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: नागपूर मेट्रो आणि समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी होणार असून त्यासाठी ते नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. हा प्रकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा…

बिल्किस बानोची आता सर्वोच्च न्यायालयात धाव…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: २००२ च्या गुजरात दंगलीतील (Gujarat riots) सामूहिक बलात्कार (gang rape) आणि तिच्या कुटुंबाच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या ११ जणांच्या निर्दोष सुटकेला बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात…

१२ डिसेंबरला शिवसेनेच्या पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: १२ डिसेंबर २०२२ ला शिवसेनेच्या पक्ष चिन्हाबाबत आता निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या वेळी शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर ठाकरे गट आणि शिंदे गट हे समोरासमोर युक्तिवाद करणार…

अखेर रामदेव बाबांचा माफीनामा; म्हणाले, माझ्या शब्दांचा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क योगगुरू बाबा रामदेव (Baba ramdev) यांनी काही दिवसांपूर्वी महिलांच्या कपड्यांबाबत वादग्रस्त विधान (Controversial Statement) केलं होतं. त्यांच्या या विधानावरून चौफेर टीका झाली. आता अखेर बाबा रामदेव यांनी…

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीत सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप; नियुक्तीची फाईल मागितली…

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क: निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीमध्ये हस्तक्षेप करताना सर्वोच्च न्यायालयाने अरुण गोयल यांच्या निवडणूक आयुक्तपदी नियुक्तीशी संबंधित फाइल मागवली आहे. (The Supreme Court has called for a file…

UPI व्यवहारांवर येणार बंधन ?; काय असणार नवीन नियम

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सर्व जग आता डिजिटलायझेशनकडे (Digitalization) वळले आहेत. तसेच गुगल पे (Google Pay), फोन पे (Phone pay) आणि पेटीएम (Paytm)  ही डिजिटल पेमेंट अ‍ॅप युजर्समध्ये विशेष लोकप्रिय आहेत. तुम्ही देखील…

“मीच तिला संपवलं”; आफताबची न्यायालयात कबुली

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क श्रद्धा हत्याकांड प्रकरणी (Shraddha Murder Case) देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात आरोपी आफताब पूनावाला या तरुणानं त्याच्या लिव्ह-इन पार्टनर (Live-in partner) श्रद्धाची निर्घृणपणे हत्या…

मोरबी घटना भ्रष्टाचार, निष्काळजीपणाचा परिणाम – एफ एस एल अहवाल…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: मोरबी पुलाच्या एफएसएल अहवालात ओरेवा आणि महापालिकेचा भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी निष्काळजीपणा उघड झाला आहे. (The FSL report on the Morbi bridge exposed corruption and criminal negligence by Orewa…

श्रद्धा हत्या प्रकरणी आरोपी आफताबला फाशी द्या : भडगांव महिला दक्षता समितीचे निवेदन…

भडगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क: वसई येथील श्रद्धा वालकरची दिल्ली येथे निर्घृणपणे हत्या करणारा नराधम आरोपी आफताब अमिन पूनावाला यास फाशी द्या. अशी मागणी महिला दक्षता समितीने केली आहे. अत्यंत कृरतेने श्रद्धा वालकरचा गळा दाबून नराधम…

ब्रेकिंग.. ठाकरे गटाची याचिका हायकोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. हायकोर्टाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली आहे. पक्षचिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दिल्ली…

प्रेयसीची हत्या; ३५ तुकडे, दररोज एक तुकडा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: 5 महिन्यांपूर्वी दिल्लीत आपली 26 वर्षीय लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वॉकरची हत्या करून मृतदेह गायब केल्याचा आरोप असलेल्या आफताब अमीन पूनावाला याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी…

ब्रेकिंग.. राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची होणार सुटका

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या (Rajiv Gandhi assassination) प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मोठा (Supreme Court) निर्णय दिला आहे.  या प्रकरणी सर्व 6 दोषींची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने…

टॉफी आणि कॅप्सूलमध्ये लपवून सोनं आणत होते; मात्र घडले असे काहीतरी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिल्ली विमानतळ आणि चेन्नई विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तस्करीसाठी नेले जाणारे सोने जप्त केले आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याची तस्करी…

मराठमोळे धनंजय चंद्रचूड देशाचे 50वे सरन्यायाधीश

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड (Justice D Y chandrachudd) यांनी आज भारताचे ५० वे सरन्यायाधीश (Chief Justice of India) म्हणून शपथ घेतली आहे. डी. वाय चंद्रचूड हे पुढील दोन वर्ष सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च…

CJI UU ललित यांना निरोप, आता न्यायमूर्ती चंद्रचूड घेतील जबादारी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: सोमवारी न्यायमूर्ती ललित यांच्या सरन्यायाधीशपदाच्या कार्यकाळातील शेवटचे सत्र होते. त्यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी कामकाज खंडपीठ बसले. त्यांचे उत्तराधिकारी CJI न्यायमूर्ती चंद्रचूड हे…

मोठी बातमी ! EWS आरक्षण वैध, सुप्रीम कोर्टाचा निकाल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  आर्थिक निकषावर 10 टक्के आरक्षण (EWS Reservation) देण्याचा सरकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) वैध ठरवला आहे. आर्थिक निकषावर सर्वसाधारण प्रवर्गातील लोकांना 10 टक्के आरक्षण देणे योग्य आहे की…

बलात्कार पीडितांच्या ‘टू फिंगर’ चाचणीवर सर्वोच्च न्यायालयाची नाराजी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने बंदी असतानाही लैंगिक अत्याचार पीडितांची "टू-फिंगर टेस्ट" (Supreme Court's displeasure over 'two finger' test of rape victims...) सुरू ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त…

ज्यांना मी मोठा मानायचो, जवळून बघितले तर ते ‘छोटे’ निघाले – नितीन गडकरी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिल्लीपेक्षा महाराष्ट्र चांगला असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केले. आणि त्यांचा अनुभव असा आहे की ज्यांना तो 'मोठा' मानत होता, ते जवळून पाहिल्यावर ते 'अत्यंत लहान'…

बापरे.. मुलाला खांबाला बांधून मारहाण, तोंडात कोंबली मिरची

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  उत्तर प्रदेशच्या आझमगड जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरीच्या संशयावरून एका मुलाला खांबाला बांधून मारहाण केल्याची घटना घडली.  सदर घटना आझमगडच्या बरदह भागातील हदिसा गावात घडली. स्थानिकांना…

गांधी कुटुंबाला केंद्र सरकारचा मोठा झटका

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  गांधी कुटुंबाला (Gandhi family) केंद्र सरकारने (Central government) मोठा झटका दिला आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने राजीव गांधी फाउंडेशनचे (Rajiv Gandhi Foundation) विदेशातून फंड स्वीकारण्याचे…

रुपयाच्या घसरणीवर अनुभवी लोकांची तात्काळ बैठक बोलवा: पी चिदंबरम यांचा पंतप्रधान मोदींना सल्ला

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय रुपयाच्या सततच्या घसरणीवरून काँग्रेसने गुरुवारी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आणि आरोप केला की हे सरकार नेहमीच निवडणूक मोडमध्ये असते आणि आर्थिक प्रश्नांकडे लक्ष देत नाही. केवळ…

पंतप्रधान मोदी ISI च्या निशाण्यावर, गुप्तचर यंत्रणांचा इशारा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  गुप्तचर यंत्रणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेबाबत मोठा अलर्ट जारी केला आहे. गुप्तचर (Intelligence) यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानी…

ब्रेकिंग- हिजाबबंदी प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंडपीठासमोर होणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  हिजाबबंदी प्रकरण (Hijab Ban Case) सध्या चांगलेच चर्चेत आहे. आता शाळा-कॉलेजमधील हिजाब बंदीविरोधातील याचिकेची सुनावणी मोठ्या खंडपीठासमोर होणार आहे. हिजाब बंदीबाबत न्यायमूर्तींमध्ये मतभिन्नता असल्यामुळे ही…

धक्कादायक.. शाळेच्या टॉयलेटमध्ये विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील एका केंद्रीय विद्यालयात शिकणाऱ्या एका 11 वर्षीय मुलीने शाळेच्या शौचालयात दोन विद्यार्थ्यांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. जुलै महिन्यात…