Browsing Tag

New Delhi

वाहन चालवतांना सावधान ! नाहीतर भरावा लागेल इतका दंड

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क वाहन चालवतांना वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. जर तुम्ही वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागणार आहे. वाहतुकीचे नियम मोडले तर तुम्हाला आता 12500 रुपयांचा दंडही…

रेल्वे प्रवाशांना दिलासा ! तिकीट बुकिंगबाबत मोठा निर्णय

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रेल्वेकडूनही प्रवाशांवर लादण्यात आलेले निर्बंध कमी केले जात आहेत. रेल्वेने बुधवारी तिकीट बुकिंगबाबत मोठा निर्णय घेवून प्रवाशांना दिलासा दिला आहे. आता…

नियमांचे उल्लंघन.. Axis आणि IDBI बँकेवर RBI ची कारवाई

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकांना अनेक नियम घालून दिले आहेत, मात्र काही बँकेकडून या नियमांचे उल्लंघन केले जाते. यामुळे आरबीआय कारवाई करते. अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) आणि आयडीबीआय बँक (IDBI…

शरद पवारांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट; राजकीय चर्चांना उधाण

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या महाराष्ट्रात रोज नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. काल ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच काल दिल्लीत राष्ट्रवादी…

HDFC आणि HDFC BANK चे होणार विलीनीकरण !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसी आणि सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसी बँक यांचे विलीनीकरण होणार आहे. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या बोर्डांनी सोमवारी झालेल्या स्वतंत्र बैठकीमध्ये याला मंजुरी दिली. सदर…

व्यवसायिक सिलिंडरच्या दरामध्ये तब्बल २५० रुपयांची वाढ

लोकशाही न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली; घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. एकीकडे इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य त्रस्त झालेले असतांना आता व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे बाहेर खाणे हे महाग होणार…

आता राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास महागणार ! प्रवाशांना ‘इतके’ पैसे मोजावे लागणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने सर्वसामान्यांना त्याची मोठी झळ बसत आहे. त्यातच आता प्रवास देखील महागणार आहे. कारण भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHI) 1 एप्रिलपासून म्हणजेच आज रात्री 12 वाजता टोल…

मोदींचा मोठा निर्णय.. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात कॅबिनेटनं केंद्रीय…

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाला आहे. याबाबत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. हल्लेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सेक्युरिटी बॅरिअर…

शरद पवार UPA चे अध्यक्षपद सांभाळणार ?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करण्यात यावं असा प्रस्ताव दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीत एकमताने संमत करण्यात आला आहे. त्यामुळे आता शरद पवार हे युपीएचं अध्यक्षपद सांभाळणार अशा…

मोठी घोषणा ! आता टोलनाक्यांऐवजी GPS द्वारे वसूल होणार टोल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क आता लवकरच तुमची टोलनाक्यांपासूनही सुटका होणार आहे. भारतातील रस्त्यांची स्थिती वेगाने विकसित आणि विस्तारत आहे. आता ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहने धावत आहेत. इलेक्ट्रिक टोल प्लाझा सिस्टीम सुरू झाल्यामुळे…

पेट्रोल-डिझेलचे पुन्हा दर कडाडले; मोजावे लागणार इतके रुपये

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. गँस सिलेंडर, कच्चे तेल, दूध, औषधी अशा अनेक वस्तू महाग होताय. त्यातच आणखी एक भर पडली. पुन्हा पेट्रोल - डिझेलचे दर कडाडले आहेत. यामुळे सामान्य जनता चांगलीच बेजार झाली आहे.…

वाहनांच्या फिटनेस टेस्टचे आता नो टेन्शन ! सरकार बदलणार नियम

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सरकारने वाहनांची फिटनेस टेस्ट सोपी करण्यासाठी ऑटोमॅटिक चाचणी करता यावी यासाठी ऑटोमॅटेड टेस्टिंग स्टेशन्स तयार करण्यासंबंधीत नियम आणि अटींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनांची फिटनेस चाचणीसाठी…

1 एप्रिलपासून बदलणार ‘हे’ मोठे नियम; महागाईचा बसणार जोरदार झटका

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क येत्या काही दिवसात म्हणजेच 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. म्हणून 1 एप्रिलपासून अनेक मोठे बदल होणार आहेत. पुढील महिन्यात जीएसटी, एफडीसह बँकेच्या नियमांपासून ते करापर्यंतचे अनेक नियम बदलणार…

कोरोनाची कॉलर ट्यून लवकरच होणार बंद; केंद्र सरकार जारी करू शकते निर्णय

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या दोन अडीच वर्षांपासून भारतासह जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूंपासून बचाव करण्यासाठी तसेच याबाबत जनजागृती करून जनतेला सतर्क करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक पाऊले उचलली गेली.…

महागाईचा झटका.. एप्रिलपासून 800 औषधांच्या किमती वाढणार..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, कच्चे तेल, दूध यासह अनेक जीवनावश्यक गोष्टींच्या किमती वाढत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यातच आणखी एक भर पडली आहे. पॅरासिटामॉल,…

सेन्सोडाइन कंपनीला ठोठावला दहा लाखांचा दंड; काय आहे प्रकरण ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सेन्सोडाइन कंपनीला खोटी जाहिरात केल्याप्रकरणी ग्राहक संरक्षणने दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीने सेन्सोडाइन उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरुद्ध एक…

संतापजनक.. प्रेमविवाहानंतर पती झाला हैवान; गर्भवती पत्नीला चालत्या ट्रेनमधून फेकलं

लोकशाही न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली ; उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाहानंतर पती हैवान झाला आहे. एका तरुणाने आपल्यासोबत फिरायला चल असं सांगून बाहेर नेलं आणि नंतर गर्भवती पत्नीला…

तळीरामांनो ऐकलं का ? तब्बल इतके दिवस दारूची दुकानं बंद; पाहा यादी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क १ एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. म्हणून नवीन आर्थिक वर्षात अनेक गोष्टी बदलणार आहेत. दारूच्या दुकानांचं नवीन आर्थिक वर्षही एप्रिलपासूनच सुरू होतं. म्हणून नव्या आर्थिक वर्षात दारूची दुकानं…

लक्ष द्या.. एप्रिलमध्ये तब्बल 15 दिवस बँकांना सुटी; बघा संपूर्ण यादी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क बँक संबंधित महत्वाची कामे असतील तर लवकर नियोजन करा. कारण एप्रिल महिन्यामध्ये बँका तब्बल 15 दिवस बंद राहणार आहेत. एप्रिल महिन्यात अचानक बँकेत जायच्या आधी सुट्ट्यांची ही यादी तपासून घ्या. जेणेकरून तुमचा…

चौथ्या लाटेबाबत भारतातही व्यक्त होत आहे चिंता

गौरव हरताळे, लोकशाही न्युज नेटवर्क चीन व पाश्चिमात्य देशांमध्ये वाढत असलेल्या कोरोनाची स्थिती आणि तेथे नव्याने तयार झालेल्या व्हेरिएंटमुळे भारतात देखील कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. चीनसोबतच पाश्चिमात्य…

केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! रेशनकार्ड नसले तरीही मिळणार रेशन

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सरकारतर्फे नागरिकांना रेशन वितरित केले जाते. याचा अनेक गोरगरिबांना मोठ्या प्रमाणावर फायदा होते. कोरोना सारख्या गंभीर महामारीत लोकांना रेशनच्या धान्याचा मोठा आधार होता. याबाबत केंद्र सरकारने एक मोठा…

महागाईचा फटका.. घरगुती गॅस सिलेंडर महागले; मोजावे लागणार इतके रुपये

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या रशिया आणि युक्रेनमधील तणावामुळे युद्ध सुरु आहे. याचा सर्वच जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला. अनेक गोष्टी महाग झाल्या. तसेच कच्च्या तेलाच्या किंमतीत देखील मोठी वाढ झाली. त्यातच भर आता घरगुती गॅस…

पुन्हा एकदा भारतावर कोरोनाचं संकट ? आरोग्यमंत्र्यांनी जारी केले नवे निर्देश

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना विषाणूने थैमान घेतले आहे. तर मागील महिन्यांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. याच पार्श्वभूमीवर देशातील निर्बंध…

देशात बँक फसवणुकीची 100 हून अधिक प्रकरणे प्रलंबित- सुशील मोदी

लोकशाही न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली; भाजपचे सदस्य सुशील मोदी यांनी मंगळवारी महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केले. सुशील मोदी म्हणाले की, महाराष्ट्र सरकार बँक फसवणूक प्रकरणांचा तपास सीबीआयला करू देत नाही. केंद्र सरकारने या प्रश्नावर तातडीने…

गांधी कुटुंबाने काँग्रेसचं नेतृत्व सोडावं – कपिल सिब्बल

लोकशाही न्यूज नेटवर्क  नवी दिल्‍ली:  कपिल सिब्बल यांनी पक्षनेतृत्वावर निशाणा साधला , गांधी घराण्याने पद सोडावे आणि दुसऱ्या नेत्याला संधी द्यावी. पक्षाला पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील  पराभवाची कारणे माहीत नसतील तर कल्पनेत…

महागाईचा भडका ! मॅगीसह ‘या’ वस्तूंच्या किंमतीत वाढ

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे. यात आणखी भर पडली आहे. मॅगी, चहा, कॉफी, दूध आणि नूडल्सच्या किंमती वाढल्या आहेत. हिंदुस्तान युनिलिव्हर आणि नेस्ले या दोन्ही कंपन्यांनी…

सर्वसामान्यांना मोठा झटका?; ‘या’ वस्तूंवरील GST वाढणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या देशात महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान देशात पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत अंतिम टप्प्यातील मतदान झाल्यावर महागाई आणखीन वाढण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. केंद्र सरकार (Central…

बापरे ! दोन रेल्वेगाड्या फुल स्पीडने एकमेकींना धडकणार.. काय आहे प्रकरण

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्रीय अर्थसंकल्पात शस्त्रास्त्र तंत्रज्ञानाबाबत घोषणा करण्यात आली होती. 'आत्मनिर्भर भारत' (Atmanirbhar Bharat) अभियानांतर्गत दोन हजार किलोमीटर रेल्वेचे जाळे (Indian Railway) कवच तंत्रज्ञानाखाली आणले…

अरे वा.. YouTubeवरून भारतीयांनी कमाविले ६८०० कोटी रुपये

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क युट्युबने ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स या स्वतंत्र सल्लागार कंपनीने नुकतीच एक नवीन अहवाल सादर केलाय. या अहवालानुसार युट्युबच्या निर्मात्या इकोसिस्टमने २०२० मध्ये भारतीयांनी ६८०० कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.…

OBC Reservation: मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने फेटाळला

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क देशभरात चर्चेत असलेल्या ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation0 सुप्रीम कोर्टाने 9Supreme Court) मोठा निर्णय दिला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे. राजकीय…

लहान मुलांसाठी LIC ची जबरदस्त पॉलिसी ! पहा काय आहे प्लान

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क LIC म्हणजे एक सुरक्षित गुंतवणूक. देशातील विमा क्षेत्रातील सर्वांत मोठी आघाडीची आणि विश्वासार्ह कंपनी म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ. (LIC) लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांसाठी LIC कडे पॉलिसी असतात.…

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या.. रेल्वेने रद्द केल्या तब्बल 275 गाड्या

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क रेल्वे प्रवाशांसाठी खूप महत्त्वाची आहे. विकासकामांमुळे भारतीय रेल्वेने (Indian Railway) आज २७५ गाड्या रद्द केल्या आहेत, तर ७ गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून २६ गाड्या वळवण्यात आल्या आहेत. अशा…

सोन्याच्या भावात मोठी घसरण; जाणून घ्या नवे भाव

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine War ) तणावामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत चढ उतार होतांना दिसत आहे. दरम्यान आज भारतात 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति किलो 3,000 रुपयांनी (gold rates) घसरण झाली आहे.…

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोदी सरकार लवकरच घेणार ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची 18 महिन्यांची थकबाकी डीएची प्रतीक्षा आता लांबत चालली आहे. 18 महिन्यांची थकबाकी डीए 2022 मध्ये भरली जाईल की नाही याचा निर्णय…

भारतीयांच्या सुटकेसाठी PM मोदींचा नवा मास्टर प्लॅन

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क रशिया-युक्रेन तणाव सुरु असून रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine Crisis) आज पाचवा दिवस आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी युक्रेनच्या मुद्द्यावर…

रेशनकार्ड धारकांना दिलासा, सरकारकडून रेशनसंबंधी नियमांत बदल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क गोरगरिबांना सरकारकडून रेशन पुरवले जाते. देशात गरीब-गरजू लोकांच्या मदतीसाठी सरकार अनेक प्रकारच्या सोशल स्कीम चालवते. यात लोकांना रोजगार देण्यापासून ते मोफत किंवा कमी दरात धान्य देण्याच्या स्कीम्स सामील…

SBI ची ‘ही’ सेवा 7 तासांसाठी बंद; जाणून घ्या अधिक माहिती

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. 26 आणि 27 फेब्रुवारी 2022 रोजी बँकेचे तक्रार सेवा पोर्टल (Complaint Service Portal) काही तासांसाठी उपलब्ध होणार नाही. SBI आपल्या ग्राहकांना…

युक्रेनमधून 242 भारतीय मायदेशी परतले (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क रशिया- युक्रेनमधील तणाव कायम आहे. रशिया- युक्रेनमधील युद्ध स्थिती वाढत असून अमेरिकेनेही रशियाविरुद्धात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनमधील सतत बदलणारी परिस्थिती आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर…

देशात कोरोनाची पुढची लाट येणार, कोविड टास्क फोर्सने दिली माहिती

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क देशात पहिल्या दोन लाटांच्या तुलनेत बऱ्यापैकी सौम्य असलेली कोरोनाची तिसरी लाट आता ओसरली आहे. मात्र कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्यानंतर आता कोरोनाची चौथी लाट येणार का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आता…

शेतकरी मित्रांनो.. “ई-केवायसी” केल्याशिवाय पीएम किसानचे पैसे मिळणार नाही

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क अनेक शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात. या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत मार्च 2022 नंतरचे हप्ते मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.…

मार्च महिन्यात १३ दिवस बँका बंद.. जाणून घ्या सुट्ट्यांची यादी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क मार्च २०२२ साठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. जर तुम्हाला मार्च महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल, तर शाखेत जाण्यापूर्वी, बँकेच्या सुट्टीची यादी नक्कीच…

मद्यपान, तंबाखू सेवनात महिलांच्या संख्येत वाढ ; धक्कादायक आकडेवारी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण संस्थेने एक धक्कादायक माहिती उघड केली आहे. मद्यपान आणि तंबाखूसेवन हे आरोग्यासाठी घातक असतं. मात्र, तरीदेखील अलीकडच्या काळात मद्यपान करण्यांचं प्रमाण लक्षणीय वाढल्याचं…

खुशखबर ! आता दुकानदारांनाही मिळणार 3000 रुपये पेन्शन.. असे करा रजिस्ट्रेशन

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क देशातील नागरिकांसाठी केंद्रातील मोदी सरकार अनेक योजना राबवत आहे. सरकारने छोट्या दुकानदारांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत दुकानदारांना वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन…

सामान्यांच्या खिशाला फटका.. ‘या’ दैनंदिन वापरातील वस्तूंचे दर वाढले

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने लोकांच्या अडचणीत वाढत आहेत. पेट्रोल-डिझेल आणि खाद्यतेलाने झटका दिल्यानंतर आता साबण (soap), डिटर्जंट पावडर यांसारख्या पदार्थांच्या किमती वाढल्या आहेत. खरं तर, देशातील…

अजित डोवाल यांच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न, एकजण ताब्यात

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या दिल्लीतील बंगल्यात एका अज्ञात व्यक्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, बंगल्यात घुसणाऱ्या व्यक्तीला सुरक्षा रक्षकांनी रोखले असून त्याला…

‘त्या’ बंगल्यांचा कर रश्मी ठाकरे का भरत होत्या?; सोमय्यांचा सवाल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. काल संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावर किरीट सोमय्यांनी प्रत्युत्तर…

संसद टीव्हीचे अकाऊंट YouTube कडून बंद

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क गुगलच्या सोशल व्हिडिओ प्लॅटफॉर्म यूट्यूबने संसद टीव्हीचे अधिकृत खाते बंद केले आहे. यूट्यूबवर संसद टीव्हीचे चॅनल उघडल्यावर त्यावर 'हे खाते यूट्यूबच्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल बंद…

मोठी बातमी ! पेन्शनबाबत सरकारकडून नवीन नियम जारी..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारने फॅमिली पेन्शनबाबत नवीन नियम जारी केला आहे. जारी केलेल्या नियमांनुसार, मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या मृत सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही…

नितीन गडकरींची मोठी घोषणा ; मोटार वाहन कायद्यात बदल होणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क वाहन चालक व वाहनातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोटर वाहन कायद्यांत मोठे व अनेक बदल केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी प्रसार माध्यमांना दिली.…

जन धन खातेधारकांनाही मिळणार 3000 रुपये पेन्शन !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्र सरकारची जबरदस्त योजना आणली आहे. असंघटित क्षेत्रातील कमी उत्पन्न असलेल्या लोकांना निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा देण्यासाठी मोदी सरकारची विशेष योजना म्हणजे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना होय. या…

आनंदाची बातमी ! कर्मचाऱ्यांची पेन्शन तब्बल 300 टक्के वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क कर्मचाऱ्यांसाठी (Employee) एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (EPF) योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या किमान पेन्शनमध्ये (EPS) मोठी वाढ होण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयाच्या एका…

जम्मू-काश्मीरसह दिल्ली परिसरात भूकंपाचे धक्के

लोकशाही न्यूज नेटवर्क जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली. या ठिकाणी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. शनिवारी सकाळी ९.४९ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळाली.…

शेअर बाजारात उसळी; १ हजार अंकांनी सेन्सेक्स वधारला!

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२२-२३ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. जगभरात सध्या क्रिप्टोकरन्सी म्हणजे डिजिटल चलनाची चर्चा आहे. पण भारत सरकारने अद्याप याबाबत भूमिका स्पष्ट केली…

शेतकरी, लसीकरण, महिला सक्षमीकरणावर सरकारचे विशेष लक्ष: राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून म्हणजेच 31 जानेवारीपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाने झाली. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणाची सुरुवात कोरोना महामारी आणि…

शेअर बाजारात उसळी.. सेन्सेक्समध्ये 58,000 ची तेजी, निफ्टी 17300 च्या वर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात प्रचंड कमालीची घसरण पहायला मिळाली. तर आज आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स आणि निफ्टी 1-1 टक्क्यांनी वाढले. बाजार उघडताच सेन्सेक्स 750 अंकांवर चढून 58,000 च्या जवळपास…

फेब्रुवारीत 12 दिवस बँका बंद राहणार; जाणून घ्या तारखा..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क अनेक राज्ये किंवा प्रदेशांमध्ये सणासुदीमुळे आणि शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे फेब्रुवारी 2022 मध्ये एकूण 12 दिवस बँका बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या फेब्रुवारीच्या सुट्ट्यांची यादीनुसार…

1 फेब्रुवारीपासून बँकिंगशी संबंधित अनेक नियम बदलणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करतील. यामुळे देशाची अर्थव्यवस्था बदलणार असली तरी सर्वसामान्यांच्या जीवनावरही याचा परिणाम होणार आहे. बजेट व्यतिरिक्त जे महत्त्वाचे म्हणजे 1…

थंडीचा फटका.. रेल्वे वाहतूक ठप्प, 498 रेल्वे गाड्या रद्द

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून भारतातील अनेक भागांमध्ये तीव्र थंडीची लाट आल्याने भारतीय रेल्वेने आज दि. 28 जानेवारी रोजी 498 गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर काही विशेष गाड्याही रद्द करण्यात…

पदोन्नती आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महत्वपूर्ण निर्णय दिला. आरक्षणाच्या यापूर्वीच्या निकषांमध्ये हस्तक्षेप…

मोक्षदा चौधरीची प्रजाकसात्तक दिनी पी.एम. रॅलीसाठी निवड

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क २६ जानेवारी २०२२ रोजी दिल्ली येथे राजपथावर होणाऱ्या संचलनात तसेच पी.एम. रॅलीसाठी मूळजी जेठा महाविद्यालयची एन.सी.सी. युनिटची छात्र सैनिक सिनिअर अंडर ऑफिसर मोक्षदा मधुकर चौधरी (एफ. वाय. बी.एस्सी.) हिची निवड…

आधार अपडेट करण्यासाठी नवीन सेवा सुरू; जाणून घ्या अधिक माहिती

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क आधार कार्ड हे भारतात एक आवश्यक कागदपत्र बनले आहे. आधार कार्ड हे केवळ ओळखीचा पुरावा नाही तर अनेक सरकारी आणि गैर-सरकारी योजनांसाठी अनिवार्य कागदपत्र आहे. तसेच मुलांच्या शाळा प्रवेशापासून ते सरकारी अर्ज…

अजय चौधरी याचा राजपथ दिल्ली येथे पथसंचलनात सहभाग

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे कैडेट व वाणिज्य विभागाच्या प्रथम वर्ष बी कॉमचा विद्यार्थी अजय दौलत चौधरी यांची 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवसाच्या…

जळगावची लेक शिवांगी काळेला प्रधानमंत्री बाल शक्ती पुरस्कार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कठीण प्रसंगात आपले अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या बालकांना आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देशातील बाल शौर्य विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कोरोना सारखी आपत्ती असल्याने हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने…

थंडीचा फटका.. तब्बल 1 हजारहून अधिक रेल्वेगाड्या रद्द

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क देशात अनेक राज्यात कडाक्याचा हिवाळा जाणवत आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यात तर थंडीची लाट दिसून येत आहे. त्यामुळे दाट धुके दिसत आहे. या धुक्यामुळेच रेल्वेला फक्त दोनच दिवसात कोट्यावधी रुपयांचा फटका बसला…

पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवला आहे. जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आघाडीवर आहे. जागतिक नेत्यांमध्ये…

आधारचे स्मार्ट कार्ड अवैध; ५० रुपयांत पोस्टाने मागवा मूळ स्मार्ट कार्ड

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क बाजारात बनविलेले आधारचे स्मार्ट कार्ड अवैध असून, हे कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही, असे स्पष्टीकरण आधार कार्ड बनविणाऱ्या 'युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया' (यूआयडीएआय) म्हणजे आधार प्राधिकरणाने दिले…

भारताची प्रतिमा मलिन करण्याचे वेगवेगळे प्रयत्न होताय – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क "आज कोट्यवधी भारतीय स्वर्णिम भारताची पायाभरणी करत आहेत. राष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपली प्रगती दडलेली आहे. राष्ट्र आपल्यापासून अस्तित्वात आहे आणि राष्ट्रापासूनच आपले अस्तित्व आहे. नवीन भारताच्या…

पंतप्रधान मोदींची घोषणा; देशभर १६ जानेवारी “राष्ट्रीय स्टार्टअप दिवस” म्हणून साजरा होणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क देशातल्या स्टार्टअप उद्योजकांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी १६ जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस' म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा केली. जे स्टार्टअपच्या जगात…

मोदी सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून सुरु होणार प्रजासत्ताक सोहळा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठा निर्णय घेतला आहे. देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासूनच सुरू होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सुभाषचंद्र बोस यांची…