Browsing Category

महाराष्ट्र

सोने चांदी खरेदीला उत्तम संधी ; जाणून घ्या आजचे भाव

मुंबई ; गेल्या वर्षभर सन-चांदीचे दर हे चढेच राहिले. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळाला. मात्र, ऐन लग्नसराईत ग्राहकांचा हिरमोड झाला. वाढलेल्या भावांमुळे वधू पित्यांची चिंता वाढली होती. मात्र, हे वर्ष सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या सामान्य…

सुंदरनगर तांडा येथे क्षुल्लक कारणावरून प्रौढाचा खून

आठ जणांविरुद्ध मेहुणबारे पोलिसांत गुन्हा चाळीसगाव ;- गटारीच्या साचलेल्या पाण्याची साफसफाई केल्याच्या कारणावरून झालेल्या धारदार शस्त्राने वार व मारहाणीत एका ५५ वर्षीय प्रौढाला जीवास मुकावे लागल्याची घटना तालुक्यातील सुंदर नगर तांडा येथे ८…

संतापजनक; ८ महिन्याच्या मुलीला पोत्यात भरून फेकले रस्त्यावर

लोकशाही न्यूज नेटवर्क स्त्री भ्रूणहत्येसाठी गाजलेल्या बीडच्या परळीमध्ये पुन्हा एकदा मुलीला फेकून दिल्याची संपतजनक घटना समोर आली आहे. अज्ञातांनी ८ महिन्यांच्या मुलीला पोत्यात गुंडाळून परळीमध्ये ६ किलोमीटर अंतरावर माळेवाडी रोडवर फेकून दिल.…

उद्धव ठाकरे गटाचे आ. रवींद्र वायकर , राजन विचारे यांच्या घरावर ईडीचे छापे

मुंबई ;- शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल उद्या लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी ४ वाजता निकाल जाहीर करणार असल्याने अशातच आज आमदार अपात्रतेच्या निकालाआधीच ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत. आज सकाळी ८.३०…

भुसावळात घरफोडी ; साडेपाच लाखांचा ऐवज लांबविला

भूसावळ ;- बंद घर फोडून ५ लाख ४५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी ७ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास शहरातील पटेल कॉलनी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोमवारी ८ जानेवारी रोजी दुपारी…

पोलीस दलातील महिलांवर झालेल्या अत्याचार प्रकारणी मोठी माहिती समोर

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई पोलीस दलातील मोटार परिवहन विभागातील महिला पोलिसांचा लैंगिक छळ होत असल्याचा उल्लेख असलेलं बनावट लेटर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. लेटर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी अखेर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल…

अल्पवयीन मुलीला पळवून नेत केला अत्याचार ; आरोपीला अटक

जळगाव : प्रेमसंबंध असलेल्या तरुणाशी लग्न करून देण्याची मागणी करणाऱ्या मुलीला अल्पवयीन असल्याने वडिलांनी नकार दिला. मात्र त्यानंतर देखील तरुणासोबत पळून गेल्यानंतर लक्ष्मण आण्णा मोरे (वय १९, रा. तामसवाडी, ता. चाळीसगाव) या तरुणाने मुलीवर…

एचआयव्ही बाधितांच्या सामाजिक लाभाच्या योजनांचे प्रस्ताव निकाली काढा-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क एचआयव्ही बाधित व देह विक्री करणाऱ्या महिलांना देण्यात येणाऱ्या सामाजिक लाभाच्या योजनांचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्यात यावेत. तसेच जिल्ह्यात एचआयव्ही एड्स नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात…

अंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायररल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

धरणगाव ;-तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २६ वर्षीय विवाहितेला अंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल करून पीडितेच्या मुलाला उचलून नेऊन व नवऱ्याला मारून टाकेल अशी धमकी देऊन जबरदस्तीने घरात घुसून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत…

जळगाव लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाचा दावा

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन लोकसभा मतदारसंघात गेल्या वीस वर्षापासून भाजपचे उमेदवार निवडून येत आहेत. या दोन्ही जागांवर २०२४ साठी भाजपतर्फे उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तथापि महायुतीतील घटक…

शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी 10 जानेवारीला

मुंबई ;- शिंदे गटाच्या १६ आमदार अपत्रता प्रकरणाचा अखेर मुहूर्त ठरला असून १० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभाध्यक्ष राहुल…

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.  प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणदानवरही भरारी पथकांची नजर राहणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेला हजर असतील व चांगल्या प्रकारे प्रात्यक्षिक…

B.Ed. अभ्यासक्रम कायमचा बंद, चार वर्षांचा विशेष..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बीएड अभ्यासक्रम कायमचा बंद झाला आहे. पुढील शैक्षणिक सत्र 2024-2025 पासून केवळ चार वर्षांच्या विशेष बी.एड अभ्यासक्रमाला मान्यता दिली जाणार आहे. रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ…

हिट अँड रनच्या कायद्यात होणार बदल ? काय आहे नवीन कायदा

नवी दिल्ली ;- गेल्या काही दिवसांपुर्वी राज्यासह देशात ट्रॅंकर चालकांच्या संपामुळे खळबळ उडाली होती. संपुर्ण राज्यभरात करण्यात आलेल्या संपामुळे अचानक इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होत इंधन भरून घेण्यासाठी नागरिकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी…

फैजपूर येथे कृषी प्रदर्शनाला जनार्दन हरी महाराज यांची भेट….!

मोरगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मोरगांव (ता.रावेर) याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या तीन दिवसांपासून फैजपूर (ता.यावल) येथे कृषी विज्ञान केंद्र पाल व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. या…

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिननिमित्त शस्त्र प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव- महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दल, भंवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मूळजी जेठा महाविद्यालयाच्या मैदानात सोमवार, दि. ८ जानेवारी २०२४ रोजी शस्त्र, श्वान,…

ट्रकमध्ये झोपलेल्या चालकाचे मोबाईल ,रोकड ,डिझेल बॅटरी चोरटयांनी लांबविली

जळगाव ;- शहरातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजसमोर असलेल्या एका हॉटेलच्या मोकळ्या जागेत ट्रक लावून झोपलेल्या चालकाचे मोबाईल,१० हजारांची रोकड,डिझेल आणि बॅटरी अज्ञात चोरटयांनी लांबविल्याचा प्रकार ७ रोजी पहाटे अडीच ते सकाळी ७ वाजे दरम्यान घडला .…

५२३ पदांसाठी १० जानेवारी रोजी रोजगार मेळावा

सुशिक्षित बेरोजगार तरूणांनी सहभागी होण्याचे आवाहन जळगाव;- जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी विविध आस्थापनावरील ५२३ रिक्त पदांवर काम करण्याची संधी चालून आली आहे. कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र वअरुणोदय ज्ञान प्रसारक…

नात्याला काळिमा ! दारूसाठी बापाने 3 वर्षाच्या मुलाला विकले

यवतमाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  यवतमाळच्या आर्णीमधून बाप लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे.  एका पित्याने आपल्या तीन वर्षाच्या मुलाला दारूसाठी विकले. पोलिसांनी पित्याला अटक केली आहे. याशिवाय आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली…

राहुल राठोड यांचा महाराष्ट्रीयन सेवा मंडळात प्रवेश

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क अंकलेश्वर-गुजरात राज्यातील महाराष्ट्रीयन लोकांच्या हित आणि हक्कासाठी लढणारी तसेच महाराष्ट्रीयन लोकांच्या मदतीला नेहमी धाऊन येणारे एकमेव मंडळ म्हणजे "महाराष्ट्रीयन सेवा मंडळ" मंडळाचे प्रमुख नाथु दोरिक,…

सलमानच्या फार्महाऊसच्या तारा तोडून आत घुसण्याचा प्रयत्न, २ जण ताब्यात

लोकशाही न्यूज नेटवर्क अभिनेता सलमान खानच पनवेलचे फार्महाउस सर्वांचा माहित आहे. मात्र त्याच्या फार्महाऊसमध्ये बेकायदेशीर घुसण्याचा प्रयत्न काही तरूणांकडून झाला आहे. तारा तोडून सलमानच्या फार्महाऊसमध्ये घुसण्याच्या प्रयत्नांत असलेल्या दोन…

भुसावळात घरफोडी ; १० लाखांची रोकड लांबविली

भुसावळ;- बांधकाम करणाऱ्या मिस्तरीचे बंद घर फोडून ९ लाख ९० हजारांची रोकड लांबविल्याची घटना शहरातील श्रीहरी नगरात रविवारी ७ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली असुवुन याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात…

“.. तर तलाठी भरती रद्द”, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  तलाठी भरतीचा निकाल लागला असून त्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. याप्रकरणी…

पांचाळे धनगरवाडी शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

सिन्नर, लोकशाही न्यूज नेटवर्क सिन्नर तालुक्यातील पांचाळे धनगरवाडी शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. रात्री उशिरा रेस्क्यू पथक पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला घेऊन मोहदरी वनउद्यानाकडे रवाना झाले. गावकऱ्यांच्या…

धक्कादायक; आठ महिला पोलिस शिपायांवर वरिष्ठांकडून बलात्कार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क पोलीस सामान्य जनतेचे रक्षण करण्याचे काम करतात. मात्र, हेच पोलीस जर भक्षक बनले तर? अशीच एक धक्कादायक घटना मुंबई पोलीस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागातून पुढे आली आहे. मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ…

धूमस्टाईलने दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी वृद्धाची बॅग हिसकावली

जळगाव : - दोन दुचाकींवर आलेल्या चौघांनी एका वृद्धाच्या गळ्यात टांगलेली पैसे असलेली बॅग हिसकावून धूमस्टाईलने पोबारा केल्याची घटना शनिवारी ६ रोजी रात्री घडली . याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

पारोळा तालुक्यात बिबट्याने पाडला १० शेळ्यांचा फडशा

पारोळा :- एका पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या १० शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडल्याची घटना ७ रोजी रात्री १ ते दीड वाजेच्या सुमारास तालुक्यातील बाहुले येथे घडली . यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी कि , बाहुटे येथे भूषण भागवत…

वरणगाव येथे कत्तलीसाठी १८ म्हशी घेऊन जाणारे वाहन जप्त

१३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वरणगाव : - राविवारी पहाटेच्या सुमारास अवैधरित्या कत्तलीसाठी १८ म्हशी घेऊन जाणारे वाहन पोलिसांनी पकडले असून दोन जणांना अटक केल्याची कारवाई केली. १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ध्यप्रदेश…

घरफोडी करणाऱ्या दोघांच्या अवघ्या तीन तासात आवळल्या मुसक्या

जळगाव : -शहरातल्या समता नगर भागात बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरातील ८१ हजारांचा मुद्देमाल लांबविणार्या दोन चोरट्याना रामानंद नगर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत अटक केली . प्रकाश श्रावण सुरवाडे (वय १८) व दीपक सुभाष भांडारकर (वय २१, दोघ रा.…

जळगाव लोकसभेसाठी भाजपा उमेदवार बदलणार

संपादकीय लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. देशासह महाराष्ट्रात सर्वच पक्षातर्फे जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रात सत्ताधारी भाजप महायुतीने जोरदार कंबर कसली असून एकूण ४८ लोकसभेच्या जागांपैकी ४५ पेक्षा जास्त…

मोठा निर्णय ! 1256 वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शासनाने मोठा निर्णय घेतला असून आता वनरक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे.  1256 वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय…

धोका देऊ नका सरळ रहा, गुलाबराव पाटलांचा इशारा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची जळगाव लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक रविवारी अजिंठा शासकीय विश्रामगृहावर झाली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी पक्षाच्या पदाधिकारी व…

मुंबईत ATS ची मोठी कारवाई, 6 जणांसह 3 बंदुका, 36 जिवंत काडतुसे जप्त

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दहशतवाद विरोधी कारवाया सुरु आहेत. दहशतवादविरोधी पथक मुंबई युनिटने मुंबईतील बोरिवली  परिसरातील एका गेस्ट हाऊसवर छापा टाकून 6 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 3 बंदुका आणि 36…

कारमधून चोरट्याने लॅपटॉप लांबविला

जळगाव ;-  चार चाकी वाहनातून लॅपटॉप चोरी केल्याची घटना शहरातील दाणा बाजारातील एसएसडी ड्रायफ्रूट दुकानासमोरशुक्रवारी ५ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ६ रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

रस्त्याच्या कामात विलंब केल्याप्रकरणी आयुक्तांनी बजावली नोटीस

जळगाव : रस्त्याच्या कामांत विलंब केल्याप्रकरणी महापालिकेच्या आयुक्तांनी अभियंत्यास नोटीस बजावली असून तीन दिवसात खुलासा सादर न केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील नोटीसद्वारे देण्यात आला आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील जिल्हा…

“84 वय झाले तरी थांबायला तयार..”, अजित पवारांचा शरद पवारांना टोला

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड टोलेबाजी सुरूय. त्यातच अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली तेव्हापासून राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यापासून अजित पवार आणि शरद पवार यांच्यात प्रचंड टोलेबाजी सुरु असते.…

जिल्ह्यातील शासकीय कामांना, रखडलेल्या प्रकल्पांना गती ; प्रशासनाचे कामकाज सुपरफास्ट !

जिल्हाधिकाऱ्यांकडून १६६ समित्यांचा आढावा, ५६६ मुद्यांवर जलद कार्यवाही ; जिल्हा नियोजनात राज्यात प्रथम जळगाव,;- आयुष प्रसाद यांनी जुलै २०२३ मध्ये जळगाव जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेतला. त्यानंतर ते अध्यक्ष असलेल्या जिल्ह्यातील विविध…

चोपड्यातुन १५ वर्षाच्या मुलाला पळविले

चोपडा ;- शहरातील एका भागात राहणाऱ्या १५ वर्षीय मुलाला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना ५ रोजी घडली असून याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि शहरातील गांधी चौक…

धक्कादायक : शेतात नेऊन १३वर्षीय गतिमंद चिमुकलीवर अत्याचार ; नराधमाला अटक

जळगाव : भीक मागून उदरनिर्वाह करणार्‍या अल्पवयीन १३ वर्षीय चिमुकलीवर शेतात जाऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या शनिपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. वसीम खान कय्युब खान…

ब्रेकिंग : यावल अभयारण्यात रुबाबदार वाघाची छबी कैद

जळगाव ;- यावल अभयारण्यातपट्टेदार वाघाची छबी उच्च क्षमतेच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाल्याने नववर्षाच्या सुरुवातीलाच अभयारण्याचा पुनर्जन्म झाल्याची प्रतिक्रिया वन्यजीव विभागासह पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.आहे. यावल अभयारण्य आणि प्रादेशिकच्या…

“नवनीत राणा जेलमध्ये..”, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने राजकीय पक्षाचे नेत्यांच्या भेटीगाठी देखील सुरु आहेत. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याबाबत मोठा खळबळजनक…

ब्रेकिंग ! खा. भावना गवळींचे बँक खाते गोठवले

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क आताची सर्वात मोठी बातमी आहे. कर चुकवल्याप्रकरणी यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्या 'महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण'चे बँक खाते आयकर विभागाने गोठवल्याची माहिती मिळाली आहे. अडचणीत वाढ मिळालेल्या…

शरद मोहोळ खून प्रकरण ;  दोन वकिलांना अटक

पुणे ;- दहा वर्षांपूर्वी झालेल्या मामाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी साहिलने मामासह कट रचून गुंड शरद मोहोळचा गेम केल्याचे उघड झाले असून, या कटात दोन वकिलांचाही हात असल्याचे पुढे आले आहे. रवींद्र पवार आणि संजय उड्डाण अशी अटक करण्यात आलेल्या…

ऐतिहासिक कामगिरी : आदित्य एल १’ पोहचले सूर्याच्या कक्षेत ; गाठला लॅग्रेज पॉइंट !

पृथ्वीपासून १५ लाख किमी अंतरावर पोहचले यान ; पंतप्रधानांकडून कौतुक श्रीहरीकोटा ;- चांद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अवकाश संशोधनकांनी आणखी एक मोठे यश प्राप्त केले आहे. असून इस्रोने आणखी एक इतिहास रचला आहे. इस्रोने आदित्य यानाला…

धक्कादायक ,चोपडा तालुक्यात अठरा वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

चोपडा ,जीवे मारण्याची धमकी देऊन पिडितेवर बलात्कार करून निर्जनस्थळी सोडले , सहानभुती दाखवून आणखी तीन अनोळखी नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यात घडली असून याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. चोपडा तालुक्यातील एका…

आठ गंभीर गुन्हे असलेला गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार

जळगाव : खूनाचा प्रयत्न, जबर दुखापतीसह आठ गंभीर गुन्हे दाखल असलेला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आकाश की भास्कर विश्वे (वय ३४, रा. भगवान नगर चौक सुप्रिम कॉलनी) याला दोन वर्षासाठी हद्दपार केले. उपविभागीय अधिकाऱ्यांनी याबाबतच्या प्रस्तावाला…

पुणे विद्यापीठात मेगा भरती, तब्बल १ लाखापेक्षा जास्त पगार

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध पदांच्या 111 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी…

मराठी साहित्य संमेलनात तरुणाईचा सहभाग वाढविण्यासाठी ना. अनिल पाटील मैदानात

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर;- ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सर्वसामान्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी संमेलनाचे निमंत्रक तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी चक्क महाविद्यालयात…

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साधला मराठा कुटुंबाशी संवाद !

मराठा सर्वेक्षण कामकाजात जिल्हाधिकारी स्वतः सहभागी जळगाव,;- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज स्वतः धरणगाव तालुक्यातील मुसळी गावातील मराठा कुटुंबास भेट देऊन प्रश्नावली भरून घेत संवाद साधला. राज्य मागासवर्ग आयोगाने जिल्हा प्रशासनाला…

रावेर लोकसभा मतदारसंघात डॉ. केतकीताई पाटील यांचे गाव तेथे संपर्क अभियान

जळगाव - देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आता तापू लागले आहे. केंद्रीय राजकारणात मोठे योगदान राहिलेल्या जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी रावेर लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.…

वरणगावच्या मुख्य रस्त्याची वाहतूक कोंडी कधी सुटणार?, संतप्त नागरिकांचा सवाल

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातल्या बस स्थानक परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून वाहन चालकांचा बेशिस्तपणा दिसून येत आहे. वाटेल त्या ठिकाणी आपले वाहन उभे करण्यात येत आहे. त्यामुळे अवजड वाहनास जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. एवढेच नाही…

जिल्ह्यात जनावरांचे वंध्यत्व तपासणी शिबीर संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गाय व म्हैसवर्गीय जनावरांमध्ये शंभर टक्के प्रजनन क्षमता व्हावी, त्यांचे वंध्यत्व कमी व्हावे. यासाठी जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत १३६९ शिबिराच्या माध्यमातून २३९३६ जनावरांची वंध्यत्व तपासणी करण्यात आली.…

रेल्वेत नोकरीला असलेल्या तरुणाची ६५ हजारात ऑनलाईन फसवणूक

भुसावळ ;- रेल्वेत नोकरीला असलेल्या सलमान खान नामक तरुणाला क्रेडिट कार्डचे लागलेले चार्जेस परत करण्याचे आमिष दाखवून ६५ हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली…

जुन्या वादातून तीन जणांकडून तरुणाला मारहाण ; गुन्हा दाखल

जळगाव ;- जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणाला तीन जणांनी शिवीगाळ करत तीक्ष्ण वस्तूने डोक्यात मारल्याने गंभीर दुखापत केल्याची घटना शहरातील अयोध्या नगरातील साई पार्क परिसरात गुरुवार ४ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजता घडली . याबाबत तीन…

जळगाव तहसील कार्यालयाजवळ महिलेस मारहाण ; दीर, नणंदे विरुद्ध गुन्हा

जळगाव ;- शहरातील तहसील कार्यालयाच्या समोर काहीही कारण नसताना एका महिलेला तिचे नणंद आणि दीर यांनी शिवीगाळ मारहाण करून नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याची घटना १ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता घडली होती. याप्रकरणी शुक्रवारी ५ जानेवारी रात्री १०…

सुभाष चौकातून १३ वर्षीय मुलीचे अपहरण ; गुन्हा दाखल

जळगाव ;- शहरातील गजबजलेल्या सुभाष चौक परिसरातून एका १३ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा धक्कदायक प्रकार ५ रोजी सकाळी ११ वाजता घडला असून याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका…

मोबाईल टॉवरवरील आरआरयु कार्ड चोरटयांनी लांबवीले ; गुन्हा दाखल

जळगाव-;- मोबाईल टॉवरला लावलेले आरआरयु कार्डचे ३ नग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शहराजवळील गीताई नगरात समोर आली असून याबाबत शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शनीपेठ पोलीस ठाण्याच्या…

राज्यात अवकाळी पावसाचे संकट, जळगावसह ‘या’ भागात पाऊस

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील अनेक भागांत पुन्हा अवकाळी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने राज्यात शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार राज्यात आलेल्या या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विदर्भ,…

15 दिवसांत मोठा राजकीय भूकंप होणार – मंत्री महाजन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता भाजपचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठे भाकीत केले आहे. महाराष्ट्राच्या…

अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देताय ?… मग एकदा हे वाचाच

लोकशाही न्यूज नेटवर्क रस्त्यावर आपण अनेकांना लिफ्ट देत असतो. एकमेकांना मदत करणे हा चांगला उद्देश असतो. परंतु एका व्यक्तीला लिफ्ट देणे चांगलेच अंगलट आले. त्या व्यक्तीला काटई-बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या पलावा-खोणी जवळ तीन जणांनी मिळून…

गुंड शरद मोहोळच्या मारेकऱ्यांचे नाव आले समोर !

लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येनंतर खळबळ उडाली आहे. पुण्यात भरदुपारी शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. काही हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडून त्याची हत्या केली आहे. कुख्यात गुंड मोहोळची हत्या…

मुंबईतील संग्रहालये बॉम्बने उडवण्याची धमकी, यंत्रणा अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आताची मोठी बातमी असून  मुंबईतील नामांकित संग्रहालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. वरळीचे नेहरू विज्ञान केंद्र, कुलाब्यातील छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय इत्यादींसह अनेक प्रमुख…

चार लाखांच्या तांब्याच्या तारा आणि प्लेटा चोरणारे चोरटे जेरबंद

चाळीसगाव- शहरापासून जवळ असणाऱ्या एमआयडीसी परिसरातील ट्रान्सफॉर्मर मधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ४ लाखांची तांब्याची तार व प्लेटा चोरी प्रकरणातील दोन जणांना चाळीसगाव पोलिसांनी अटक केली असून त्याच्या कडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.…

महिलेच्या पर्समधून रोख रकमेसह मंगळसूत्र लांबवीले

जळगाव ;- महिलेच्या पर्समधून रोख रक्कम आणि सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण ६३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शहरातील टॉवर चौकात शुक्रवारी ५ जानेवारी रोजी दुपारी घडली . याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामटेक गडावर देणार भेट

लोकशाही न्यूज नेटवर्क संपूर्ण देश अयोध्येला जाण्याच्या तयारीत असतांना याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर जिल्ह्यातील रामटेच्या गडावर येणार आहेत. २० ते २३ जानेवारी यापैकी ते कुठल्या दिवशी येणार याची माहीती लवकरच देण्यात येणार आहे.…

ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघातात वृद्ध पडून ठार

जळगाव :- ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असतांना दुचाकीवरील वयोवृद्ध रस्त्यावर पडले व त्याचवेळी अज्ञात वाहनाने वृद्धाला चिरडल्याची धक्कादायक घटना शहरातील गुजराल पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलावर शुक्रवारी घडली तर दुचाकीस्वार मुलगा…

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी पहिल्या आरोपीस अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचला मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणात क्राइम ब्रांचने पहिल्या आरोपीस अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय कोठारील याला अटक करण्यात आली आहे.…

शिरसोली येथील वृद्धाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

जळगाव : रेल्वेच्या धडकेत आधार बुधा पाटील (वय ६०, रा. शिरसोली, ता. जळगाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शिरसोली ते दापोरा दरम्यान रेल्वेरुळावर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद…

जळगावातून ट्रक चोरणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव : मेहरुण परिसरातील रामनगर भागातून ट्रक चोरून पसार झालेल्याआरोपीच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्या. एम.एम. बढे यांनी 9 दिवस पोलिस कोठडी सुनावली. समीर नसीर खान उर्फ पठाण (४१, रा. पडेगाव,…