Browsing Category

महाराष्ट्र

काँग्रेस, उबाठा आणि शिवसेना सह शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क उत्तर महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींचे आगमन होताच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी 'मोदी गो बॅक'च्या घोषणांनी जारगाव चौफुली हादरले संतप्त शेतकऱ्यांसह काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कांदे सह…

रिमोटचा वापर करून नागपुरात उद्योजकांनी केली वीज चोरी, ७ जणांवर गुन्हा

लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लोमिटेड नागपुरात मोठी कारवाई केली आहे. नागपुरात महावितरण आणि लष्करीबाग उपविभागाच्या भरारी पथकाने संयुक्तपणे मोहीम राबवून सात औद्योगिक ग्राहकांनी वीजचोरी केल्याची समोर आणलं आहे. या…

भुसावळ ,जळगाव सावदा येथे नायलॉन मांजा जप्त ; गुन्हा दाखल

जळगाव ;- जळगाव शहरासह भुसावळ आणि सावदा येथे बंदी असलेला नायलॉन मांजा जप्त करण्यात येऊन पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत माहिती अशी कि, ११ रोजी हृतिक उर्फ गोलू पूर्ण खिची वय २२ रा. पतंग गल्ली जोशी पेठ हा बंदी असलेला नायलॉन मांजा…

टास्क पूर्ण केल्यानंतर अधिक नफा मिळवून देण्याच्या नावाखाली व्यापाऱ्याला ७ लाखांना गंडा

जळगाव ;- भुसावळ येथील व्यापाऱ्याला व्हाट्सअप आणि टेलिग्राम या सोशल मीडिया खात्यावर टास्क पूर्ण केल्यानंतर अधिक नफा देण्याचे आश्वासन देऊन सुमारे ६ लाख ९१ हजाराला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत सायबर पोलीस स्टेशनला अज्ञात…

मोबाईल हिसकावणाऱ्या संशयितांच्या मुसक्या २४ तासात आवळल्या

जळगाव ;- शहरातील द्रौपदी नगरात राहणारे बॅंक अधिकारी बुधवारी रात्री शतपावली करीत असताना अज्ञात दुचाकीस्वार तरुणांनी त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला होता. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अवघ्या २४ तासात संशयितांच्या…

वाघोदा शिवारातील विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

रावेर :- रावेर तालुक्यातील वाघोदा बु येथे अतुल प्रभाकर वाघ (22) या तरुणाचा शिवारातील विहिरीत मृतदेह आढळला. तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. गोपाल नथ्थू पाटील यांची शेत गट क्रमांक 743 मध्ये विहिर असून बुधवारी अतुल वाघ या तरुणाचा…

रोझलॅण्ड इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे पालक शिक्षक सभा उत्साहात

जळगांव :- रोझलॅण्ड इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे पालक शिक्षक संघाची सभा ११ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती . या सभेसाठी उप वन संरक्षक अधिकारी ( I.F.S ) जमीर एम . शेख यांना आमंत्रित करण्यात आले होते . पुणे येथील शिरूर तालुक्यातील…

श्री स्वामी समर्थ खासबाग संस्थेतर्फे रविवारी पदयात्रा

जळगाव ;- श्री स्वामी समर्थ खासबाग संस्था संचलित, 'गुरूपदम' पोखरी यांच्या वतीने संस्कार व संस्कृती यांचे मुलांना व पालकांना प्रात्यक्षिक म्हणून जळगांव नगरीचे महान संत श्री अप्पा महाराज यांच्या समाधी स्थळापासून पदयात्रा आयोजितकरण्यात आली आहे.…

डेटा सायन्समध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी – राजीव करंदीकर

जळगाव ;- डेटा सायन्सचे महत्व सर्व क्षेत्रांमध्ये वाढीला लागले असून यामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. मात्र त्यासाठी विश्लेषण क्षमता विकसित करण्याची गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष राजीव करंदीकर यांनी…

जीवनात यशस्वी होण्याचा कोणताही शॉर्टकट नसतो – कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी

कुलगुरू संवाद यात्रेला प्रारंभ जळगाव;- जीवनात यशस्वी होण्याचा कोणताही शॉर्टकट नसतो. कष्ट घ्यावेच लागतात कारण कष्टाशिवाय गुणवत्ता प्राप्त होत नाही. तेव्हा विद्यार्थ्यांनी कॉपी करण्याची मानसिकता सोडून द्यावी. त्यामुळे भविष्यातील मोठे नुकसान…

सलग ३ दिवस बँक बंद, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क देशभरात पुढील काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये वेगवेगळे सण साजरे होणार असून, यामुळे बँकेचे कामकाज बंद असणार आहे. काही राज्यांमध्ये तर सलग तीन दिवस बँक बंद असणार आहे. थोडक्यात संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या सणांच्या…

प्रधानमंत्री मोदी यांच्या ‘रोड शो’ची जादू नाशिककरांवर

नाशिक :- नाशिक दौऱ्यावर असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हजारो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले. प्रधानमंत्री मोदी यांच्या नाशिक येथील आगमनाने उल्हसित झालेल्या नागरिकांनी स्वागताचे फलक हाती घेत ‘भारत…

जिल्ह्यातील ग्रा.पं.ना १५ व्या वित्त आयोगाकडून ८४ कोटींचा निधी

जळगाव :- . यंदाच्या आर्थिक वर्षातील तब्बल ५० टक्के निधी शासनाने ग्रा.पंना दिला असल्याने ग्रामपंचायतीना आचारसंहितेपुर्वीच शासनाने विकास कामांसाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे.केंद्र शासनाकडून अनेक ग्रामपंचायत आता स्थानिक पातळीवर…

“संजय राऊतांसारखे भूत आवरावे..”, गुलाबराव पाटलांचा ठाकरेंना सल्ला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेला आणि राज्याचा राजकारणाचा महानिकाल बुधवारी शिंदे गटाकडून लागला. या निकालावर प्रचंड टीका देखील करण्यात आली. आमदार अपत्राता प्रकरणी निकाल लागल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील…

जोडीदाराची निवड विचारपूर्वक करणे आवश्यक – आरती नाईक

"जोविनि" च्या राज्यस्तरीय अभियानाचे जळगावात उद्घाटन ; महाराष्ट्र अंनिस, चौधरी समाजकार्य महाविद्यालयातर्फे आयोजन जळगाव;- आपल्या जोडीदाराची निवड डोळसपणे व पूर्ण विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम स्वत:ला ओळखता यायला हवे. आपल्या…

वाहन अडवल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने चालकाला मारहाण

जळगाव : गाडी अडविल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने चौघांकडून ट्रॅव्हल्स चालकाला शिवीगाळ करीत मारहाण केली. ही घटना दि. ९ जानेवारी रात्रीच्या सुमारास आयएमआर महाविद्यालयाजवळ घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची…

पोहण्यास गेलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

वाळूज / ;- पोहण्यास गेलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे गुरुवारी (दि.११) सायंकाळी सात वाजता उघडकीस आली. वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील दत्तनगरात…

अवकाळी पावसामुळे गहू आणि मका पिकाचे नुकसान

लोकशाही न्यूज नेटवर्क तोंडापुर सह परिसरात बुधवारी (दि. १०) झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे गहू आणि मका पिकांचे मोठे नुकसान झाले. उभे पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला हात हिरावला गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. तोंडापूर आणि…

महापालिकेच्या कारवाईनंतर रस्ता झाला मोकळा

लोकशाही न्यूज नेटवर्क महापालिकेने, शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने आजपासून धडक कारवाई सुरु केली आहे. शास्त्री टॉवर ते नेहरू चौक दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीला मोकळा झाल्याचे…

अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला चार शंकराचार्य उपस्थित राहणार नाही

अयोध्या ;- येत्या २२ जानेवारीला संपूर्ण देशात अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन निमित्त जल्लोष साजरा केला जाणार आहे. २२ जानेवारीला राम मंदिरा निमित्त रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. अशातच या कार्यक्रमाला चार शंकराचार्य…

दुचाकीवरून आलेल्या तिघांनी जबरदस्तीने मोबाईल हिसकावला

जळगाव ;- शहरातील नवजीवन सुपर शॉपी समोरील रोडवर तिघांनी दुचाकीवर येत एकाचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढल्याची घटना १० रोजी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी…

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या ! ‘या’ १६ गाड्या २५ दिवस रद्द

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही देखील रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. जेणेकरून तुमची गैरसोय होणार नाही. पुण्याहून उत्तरेत आणि दक्षिणेत जाणाऱ्या महत्वाच्या गाड्या या…

मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर भर चौकात फाशी घेईन – आ. संतोष बांगर

हिंगोली;- 2024 मध्ये मोदी पंतप्रधान नाही झाले तर मी भरचौकात फाशी घेईन, अशी घोषणा कळमनुरीचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांनी केल्याने याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच  2024 च्या लोकसभा…

एसडी सीडतर्फे अचूक करियर निवडीसाठी कार्यशाळा

जळगाव: - एसडी सीडचा अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सॉफ्ट स्किल उपक्रमांमधून त्यांच्यातील सुप्त कौशल्यांचा विकास व्हावा तसेच शिक्षक आणि पालकांसाठीसुद्धा योग्य ते…

शिरसोली रोडवरून दुचाकी लांबविली

जळगाव ;- शहरापासून जवळ असलेल्या शिरसोली रोडवरील हॉटेल राजयोग येथून एकाची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ३१ ‍डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी बुधवारी १० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात…

मनपा अनुकंपावरील ५४ जणांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

जळगाव :- महापालिकेत अनुकंप तत्वावरील ५४ जणांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना येत्या दोन दिवसात नियुक्तीचे आदेश देण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. तसेच दुसऱ्या टप्प्यात २६ कर्मचाऱ्यांच्या देखील नियुक्त्या…

विद्यापीठात ‘साने गुरूजीच्या दृष्टीकोनातून मानवतावाद’ विषयावर व्याख्यान

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळे अंतर्गत पूज्य साने गुरूजी संस्कार केंद्राच्यावतीने ‘साने गुरूजीच्या दृष्टीकोनातून मानवतावाद’ या विषयावर डॉ. संजय गोपाळ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.…

बालमेळावा : बाल अध्यक्ष, बाल उद्घाटक व बाल संमेलनाध्यक्षाच्या नावाची घोषणा

चाळीसगावचा शुभम देशमुख, जळगावची पियुषा जाधव, अमळनेरच्या दिक्षा सरदारची निवड साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर;- ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर शहरात होत आहे. या निमित्ताने दि. १ रोजी…

अमळनेर नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणात राज्यातून ५ वी

जळगाव ;- राज्यातील स्वच्छ सर्वेक्षणात अमळनेर नगरपालिका ५ वि आली असून जिल्ह्यातून पहिली ठरली आहे. राज्यातील स्वच्छ सर्व्हेक्षण २०२३ घेण्यात आले असून लोणावळा नगरपालीका प्रथम ,द्वितीय कराड नगरपालिका, तृतीय सिल्लोड नगर पालिका चौथी उमरेड आणि…

यूट्यूब इंडियाला नोटीस, पॉक्सो कायद्याचे झाले उल्लंघन

लोकशाही न्यूज नेटवर्क व्हिडिओ ब्रॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबच्या भारतातील युनिटसमोर मोठ्या अडचणी आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने चक्क पॉक्सो कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत युट्यूब इंडियाला नोटीस पाठवली आहे. एनसीपीसीआरचे…

‘मोठ्या आवाजात बोलू नका’ म्हणत झाले असे काही…

लोकशाही न्यूज नेटवर्क डोंबिवलीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सोसायटी मीटिंगमध्ये मोठ्या आवाजात बोलू नका सांगितल्याचा राग मनात धरून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली. एवढाच नव्हे तर, त्यांची गाडीही फोडण्यात आली आहे. या प्रकारामुळे एकाच…

जळगाव जिल्ह्यातून ५ विवाहिता , तरुणी बेपत्ता

जळगाव ;- जिल्ह्यातील विविध ठिकाणांहुन ५ तरुणी बेपत्ता झाल्या असून त्याच्या पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , पारोळा तालुक्यातील टिटवी येथून १९ वर्षीय तरुणी १० रोजी सकाळी ८ वाजेच्या…

धक्कादायक; शौचायलात आढळले एक दिवसाचे अर्भक

लोकशाही न्यूज नेटवर्क उल्हासनगर शहरात एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सार्वजनिक महिला शौचालयात एका दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळून आले आहे. बाळाला परिसरातील नागरिकांनी शौचालयातून बाहेर काढून उपचारासाठी मध्यवर्ती…

जळगाव ,पाचोरा येथील प्रौढांचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

जळगाव ;- शहरातील कांचन नगर येथील ६४ वर्षीय व्यक्ती आणि पाचोरा तालुक्यातील एका ४५ वर्षीय वक्तीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली…

मोठी बातमी: ‘या’ कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा मिळणार लाभ

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  आताची मोठी बातमी आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात बुधवार 10 जानेवारी रोजी महत्वाची सुनावणी पार पडली. शैक्षणिक संस्थेला 2005 नंतर अनुदान…

गावठी कट्टा बाळगणाऱ्या कोल्हापूरच्या तरुणाला अटक

चोपडा ;- बोरज अजटी फॉरेस्ट नाक्यासमोर १३ हजर रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस बाळगणार्या कोल्हापूर जिल्ह्यातील २२ वर्षीय तरुणाला चोपडा ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध आर्म अक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला…

अनुभूती निवासी स्कूलमध्ये आता ‘अनुभूती बालनिकेतन’

मॉन्टेसरी पद्धतीमध्ये ३ ते ६ मिश्र वयोगटातील विद्यार्थ्यांचा भरणार क्लास जळगाव;- अनुभूती निवासी स्कूलमध्ये अनुभवाधारित शिक्षण आणि भारतीय संस्कारमूल्य विद्यार्थ्यांमध्ये रूजविले जातात. यात आता परंपरेने मिळालेल्या आपल्या गुरूकूल शिक्षण…

सुखकर आणि सुरक्षित प्रवास म्हणजे राज्य परिवहन बसेस – बंडू कापसे

रावेर बस स्थानक येथे सुरक्षित अभियान सप्ताहास प्रारंभ जळगाव;- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव विभागांतर्गत रावेर बस स्थानकात सुरक्षित अभियान सप्ताहास प्रारंभ करण्यात आला आहे. रावेर तहसीलदार बंडू कापसे‌ यांच्या हस्ते या…

अ .भा. मराठी साहित्य संमेलनाला ‘डिजिटल’चा साज; ‘चॅटबॉट’, ‘क्यूआर कोड’चा वापर

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर ;- अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात यंदा आयोजकांकडून डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करण्यात येत आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या पारंपारिक परंपरेला यंदा डिजिटल टच देण्यात आला…

चाळीसगावात ड्रायफूटचे दुकान फोडले ; अडीच लाखांचा मुद्देमाल लांबविला

चाळीसगाव;- शहरातील न्यू श्री काजू उद्योग नावाच्या ड्रायफूट दुकानातून अज्ञात चोरटयांनी सुमारे २ लाख ३६ हजारांचा ड्रायफूट माल आणि रोकड लांबविल्याचा प्रकार ९ रोजी रात्री साडे नऊ ते १० रोजीच्या सकाळी ५ वाजेदरम्यान घडली याप्रकरणी चाळीसगाव शहर…

धक्कादायक; दोनवर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण ; प्रौढाला अटक

चोपडा : - चोपडा तालुक्यातील अवघ्या दोन वर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित लोटन पाटील (56) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. मंगळवार, 9 जानेवारी रोजी दुपारी…

राज्यात हुडहुडी वाढणार, हवामान विभागाचा अंदाज

लोकशाही न्यूज नेटवर्क पश्चिमेने येणारे थंड वारे आणि आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या संयोगामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी सुरु होत्या. दरम्यान आजपासून पावसाचे प्रमाण एकदम कमी होईल आणि थंडीचा कडाका…

टॉवर चौक ते नेहरू चौक रस्त्यावर वाहन पार्क केल्यास होणार कारवाई

जळगाव: टॉवर चौकापासून ते नेहरू चौकापर्यंत रस्त्याच्या दुभाजकापासून दोन्ही बाजूला १२ -१२ मीटर अंतरावर महापालिकेने मार्किंग करून पट्टे मारले असून या पट्ट्यांच्या मध्ये कोणीही वाहन पार्क केल्यास त्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.…

राकेश रोशन यांची फसवणूक करण्याऱ्या तोतया सीबीआय अधिकाऱ्याला अखेर अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क हृतिक रोशनचे वडील आणि नामवंत अभिनेता दिग्दर्शक राकेश रोशन यांनी फसवणूक करणाऱ्या तोतया सीबीआय अधिकाऱ्याला अखेर तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. विशेष न्यायालयाने या अपंग आरोपीला दोषी ठरवत तीन…

स्वच्छ सर्वेक्षण निकालात जिल्ह्यातील नगरपालिकांच्या कामगिरीत सुधारणा

१४ नगरपालिकांना ओडीएफ प्लस प्लस दर्जा जळगाव,;- केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने देश पातळीवर घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ या स्पर्धेचे निकाल जाहीर झाली असून जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांच्या कामगिरीत मागील…

मनपाच्या ७८८ कर्मचाऱ्यांचे सातव्या आयोगानुसार होणार पगार

जळगाव ;- महापालिकेतील ९३ कार्यरत कर्मचारी वगळता उर्वरीत ७८८ कार्यरत कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर महिन्याच्या वेतनात सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. त्यासाठी डिसेंबर महिन्याचे वेतन थांबविण्यात आले असून सातवा आयोग लागू करून शुक्रवारी किंवा…

महावितरणच्या ट्रान्सफार्मरमधून ५०० लिटर ऑईलची चोरी

जळगाव ;- एमआयडीसीतील डी सेक्टरमधील घटना: एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखलजळगाव महावितरण कंपनीच्या ३१५ केव्हीएच्या ट्रान्सफार्मरमधून ५०० लिटर आईल चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी…

टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण

जळगाव : जुन्या भांडणाच्या कारणावरून जयवंत सुभाष धनगर (३५, रा. डोमगाव, ता. जळगाव) यांना सात जणांनी बेदम मारहाण केली. यात लाकडी काठीने वार केल्यामुळे तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी जळगाव तालुक्यातील डोमगाव येथे घडली. या प्रकरणी…

३० हजारांची लाच घेणारा पोलिस पंटरसह जेरबंद

अमळनेर'= येथील एका बांधकाम मटेरीयलची वाहतूक करणाऱ्या व्यावसायीकाचा डंपर अडवून 30 हजारांची लाच खाजगी पंटराच्या माध्यमातनू लाच स्वीकारताना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. यामध्ये अमळनेर पोलिस स्टेशन मधील हवालदार घनश्याम अशोक पवार व खाजगी…

एक लाखाची लाच मागणारा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

जळगाव ;- नवीन बांधलेल्या त्यांच्या घराला महावितरण कंपनीच्या पथकाने भेट दिली. त्यांना चार लाख ६० हजार रुपयांची दंडाची रक्कम भरली, तरच वीज मीटर मिळेल. असा निरोप कंत्राटी वायरमन प्रशांत जगताप याने दिला होता. त्यानुसार तक्रारदारांनी कंत्राटी…

फ्रिजरमध्ये ठेवलेले साडेतीन लाखांचे दागिने लंपास

जळगाव : लग्नाला जाण्यापुर्वी महिलेने आपले सर्व दागिने फ्रिजर मध्ये ठेवले होते. परंतू घरात कामासाठी येणाऱ्या मोलकरीणीने फ्रिजरमध्ये ठेवलेले साडेतीन लाखांचे दागिने लांबवले. ही घटना १ जानेवारी रोजी आदर्शन नगरातील तन्मय अपार्टमेंटमध्ये उघडकीस…

महापुरुषांविषयी आक्षेपार्ह लिहिल्याने शिरसोलीत तणाव

जळगाव : वाहनावरील जमा झालेल्या धुळीवर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह विधान लिहील्यामुळे बुधवारी सायंकाळी शिरसोलीत तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने त्यांनी तणाव नियंत्रणात आणला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत…

संतप्त नागरिकांनी दुचाकीस्वाराला चिरडल्याने जेसीबीने खोदला महामार्ग

जळगाव / एरंडोल : भरधाव ट्रकने ट्रीपलसीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना एरंडोल शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील अमळनेर नाका चौफुलीवर बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात भैय्या धनगर (रा. धरणगाव) नामक…

रंगतरंगात विद्यार्थ्यांनी सादर केला शिवजन्मपूर्व व बालपणाचा कलाविष्कार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. अविनाश आचार्य विद्यालय प्राथमिक विभाग व वाघ नगर प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी रंगतरंगात सादरीकरण केले. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा…

प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाच्या घरात चोरटयांनी केला हात साफ

लोकशाही न्यूज नेटवर्क येथील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक हे कुटुंबियांसह बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरटयांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. दरम्यान, शहरात चोरीच्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे…

महिलेच्या विनयभंगप्रकरणी आरोपीस अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव तालुक्यातील दळवेल तांडा येथे महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी संभाजी भिल चव्हाण याला येथील न्यायालयाने सोमवारी (दि. ८) एक वर्ष सध्या कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. आरोपी…

धक्कादायक; लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये झाला अचानक गोळीबार

लोकशाही न्यूज नेटवर्क ऑर्केस्ट्रा बारमध्ये दारू पित असताना खुर्चीला धक्का लागल्याने दोन गटात वाद झाला आणि या वादातून एकाने थेट पिस्तूल काढून दुसऱ्या गटातील तरुणावर गोळी झाडली. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लाईव्ह ऑर्केस्ट्रा…

खुशखबर! आनंदाचा शिधा मिळणार, वाचा मंत्रिमंडळ निर्णय

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि …

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई, प्रत्येकी ५ हजारांचा दंड

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क नायलॉन मांजा विक्रेत्यांवर महानगरपालिकेच्या पथकाने मंगळवारी (दि.९) विविध भागात धाडसत्र राबविले. ख्याँजामिया दर्गाजवळ रस्त्यावर मांजा जप्त करण्यात आला. संबंधितास जागेवरच पाच हजाराचा दंड आकारण्यात आला.…

जळगावकर सावधान; रस्त्यावर दुचाकी पार्क करताय ? मग एकदा वाचाच

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील रस्ते दुचाकी तसेच चार चाकी पार्किंग तसेच विक्रेत्यांसाठी नाहीत ते वाहतुकीसाठी आहे. परंतु संकुल धारकांनी पार्किंग सुविधा न करताच संकुल बांधले आहे. संकुलावरील कारवाईनंतर आता महापालिकेने रस्त्यावर…

PHD पेपर फुटीनंतर विद्यार्थी झाले आक्रमक

लोकशाही न्यूज नेटवर्क महाज्योती, सारथी आणि बार्टी परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना समोर आली आहे. नागपुरातील कमला नेहरू महाविद्यालयात पेपर फुटल्यामुळे सध्या विद्यार्थ्यांनी गोंधळ सुरु केला. पीएचडी फेलोशिपसाठी होणारा पेपर फुटल्याचा आरोप…

इशान किशनचे करियर धोक्यात, BCCI शी खोट बोलणं भोवाल !

लोकशाही न्यूज नेटवर्क भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेला गुरुवार पासून (११ जानेवारी) सुरुवात होणार आहे. मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली परतले आहे.…

सिन्नर येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सिन्नर, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील यशवंत नगर येथे राहणाऱ्या एका वीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. ज्ञानेश्वर भागवत काळे हा रा. शेगाव जिल्हा-बुलढाणा हल्ली मुक्काम यशवंत नगर, सिन्नर असे मृत व्यक्तीचे नाव…

खुशखबर; दूध झाले स्वस्त…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; दुधाचे भाव गेल्या अनेक दिवसांपासून वाढले होते मात्र आता, संक्रांतीला जळगांव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (विकास दूध) ग्राहकांसाठी गोड बातमी दिली आहे. विकास स्मार्ट, विकास शक्ती, विकास…

माजी मंत्री सुनील केदार यांना जामीन मंजूर

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (एनडीसीसी) बँकेतील १५३ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात माजी मंत्री सुनील केदार यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी हा निर्णय…

रोटरीच्या प्रांतपालपदी डॉ.राजेश पाटील यांची निवड

जळगाव ;- इगतपुरीपासून भंडारा-गोंदियापर्यंत विस्तारलेल्या रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३०३०च्या प्रांतपालपदी शहरातील प्रतिथयश बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेश पाटील यांची (२०२६ - २७) साठी निवड झाली आहे. नाशिक येथील कॉन्फरन्समध्ये झालेल्या चुरशीच्या…