Browsing Tag

Paldhi

जीपीएस ग्रुप यांच्या पुढाकाराने पक्षी प्रेमींना 500 बडगे (मातीची भांडी) वाटप

पाळधी/ धरणगाव ;- पोळून काढणाऱ्या कडाक्याच्या उन्हात पोटाची खळगी भरण्यासाठी व पाण्याची तहान भागवण्यासाठी पक्ष्यांची मात्र अविरत धडपड सुरु असते. या धडपडीला सुसह्य करुन त्यांच्या जिवाला थोडासा गारवा देण्यासाठी युवा नेतृत्व व माजी जिल्हा परिषद…

रेल्वे सल्लागार समितीतर्फे पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर यांना निवेदन…

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क; येथील रेल्वे सल्लागार समितीने अमळनेर रेल्वे स्टेशन येथे पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर अशोक कुमार मिश्रा व नीरज वर्मा मुंबई सेंट्रल मॅनेजर यांना पाळधी रेल्वे स्टेशनला काही गाड्या…

पालकमंत्र्यांच्या गावात बत्ती गुल : ट्रान्सफार्मर नादुरुस्त

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क; विज वितरण कंपनीचा विद्युत पुरवठा करणारा ट्रान्सफार्मर मध्यरात्री अचानक नादुरुस्त झाल्याने पाळधीसह परिसरातील गावे मध्यरात्री पासून अंधारात असून नागरीकांचे अतोनात हाल होत आहेत. पाळधी येथे…

पाळधीमध्ये जीपीएस मित्र परिवारातर्फे राम ध्वजाचे वाटप

पाळधी, लोकशाही न्युज नेटवर्क  येथील नेहमीच सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाच्या बाबतीत अग्रेसर असलेले जीपीएस मित्रपरिवारच्या वतीने आयोध्या येथील श्रीराम लल्ला यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पाळधीसह परिसरातील…

नागरिकांचे आरोग्य सदृढ, निरोगी राहण्यासाठी गाव सातत्याने हागणदारी मुक्त असावे

पाळधी येथे विशेष ग्रामसभेत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन जळगाव;- पाणी, स्वच्छता आणि आरोग्य हे आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक जीवनातील तीन महत्त्वाचे घटक आहेत. स्वच्छता ही काळाची गरज असून लोकसहभाग ही तितकाच…

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना बंधुशोक ; कैलास पाटील यांचे निधन

पाळधी/जळगाव ;- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे लहान बंधू कैलास रघुनाथ पाटील यांचे आज पहाटे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव…

बांभोरी येथून अज्ञात चोरट्यांनी रोकड व गावरान कोंबड्या चोरल्या

जळगाव;- धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील अज्ञात चोरट्यांनी एक लाख 65 हजार रुपये आणि सात हजार रुपये किमतीच्या तीन गावरान कोंबड्या चोरून नेल्याचा प्रकार 13 रोजी रात्री दहा ते 14 रोजी च्या सकाळी पाच वाजता दरम्यान घडला. याप्रकरणी धरणगाव…

हृदयद्रावक : खदानीत पाण्यात बुडून चिमुकल्याचा मृत्यू

एरंडोल ;- आई सोबत खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा खेळत असताना पाय घसरल्याने खदानीत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी २ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील सावदे गावात घडली…

बाप्पाच्या आगमनाला पाळधीकरांचा सजीव देखावा !

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क  श्री गणेश उत्सव पाळधी येथे सात दिवसाचा असला तरी त्या सात दिवसांसाठी त्यांना एखाद्या सेलिब्रेटप्रमाणे वागणूक मिळत असते त्यामुळे यावर्षी मानाचा गणपती सह या खास देखाव्याच्या आयोजन जीपीएस गणेश मित्र मंडळाने केलं…

धरणगाव तालुका शासकीय कबड्डी स्पर्धा संपन्न

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क: दि. २८ व २९ ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे धरणगाव तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबराव पाटील माध्यमिक व उच्च…

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे “गुरुपौर्णिमा” उत्साहात साजरी…

पाळधी (जळगाव), लोकशाही न्यूज नेटवर्क: आज दि. 3 जुलै रोजी इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे "गुरुपौर्णिमा" निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी महर्षी व्यासांच्या व…

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी…

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क: आज दि. 28 जून रोजी, इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसंगी शाळेचे अध्यक्ष नरेश चौधरी,  प्राचार्य परवीन खान,  समन्वयक जी. डी. पाटील आणि  शाळेतील…

बांभोरी येथे गिरणा पात्रात २२ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्यात सध्यस्थितीत पोलिसांचा आणि कायदा सुव्यवस्थेचा कसलाही भय नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चोरी, दरोडे आणि खुनाचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले आहे. त्यातच काल रात्री गिरणा…

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन पंच परीक्षेत राकेश धनगर उत्तीर्ण…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे दि. 25 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात आलेल्या राज्य पंच परीक्षेत गुलाबराव पाटील क्रीडा मंडळ पाळधी येथील क्रीडा शिक्षक राकेश अंकुश धनगर उत्तीर्ण झाले…

पाळधीत ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू

पाळधी ता. धरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील पाळधी गावात मंगळवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक झाली होती. यानंतर एरंडोल प्रांतधिकाऱ्यांनी पाळधी गावात ३१ मार्चपर्यंत गावात संचारबंदी लागू केली आहे.…

पाळधी दगडफेक प्रकरणी १६ जणांना कोठडी

पाळधी ता. धरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील पाळधी गावात मंगळवारी रात्री दोन गटात तुफान दगडफेक झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील तब्बल शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर ५६ संशयित आरोपींना अटक करण्यात…

जीपीएसच्या विद्यार्थ्यांचे ऑलिम्पियाड परीक्षेत घवघवीत यश

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल पाळधी या ठिकाणी सिल्वर झोन ओलंपियाड मार्फत आयोजित ओलंपियाड परीक्षेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून ओलंपियाड परीक्षेच्या निकालावर शाळेची विजय…

डंपरच्या धडकेत विवाहिता ठार

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील विवाहिता जागीच ठार तर दुचाकीस्वार गंभीर झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे गोविंद हॉटेलसमोर महामार्गावर १३ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. कविता प्रशांत चौधरी…

कलश यात्रेने 24 कुंडीय गायत्री महायज्ञ आरंभ

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क पाळधी येथे दि. 9 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता कलश यात्रा सुरुवात केली. यात्रेचा मार्ग माळीवाडा, धनगरवाडा ते मारुती मंदिर बस स्टँड मार्ग गायत्री मंदिर या मार्गाने कलश यात्रा काढण्यात आली. या कलश यात्रेत…

जीपीएस परिवारातर्फे अनोख्या पद्धतीने बालिका दिवस साजरा

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल पाळधी येथे अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. शाळेतील इयत्ता दुसरीची…

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणासाठीचं योगदान चिरंतन – पालकमंत्री गुलाबराव…

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विनम्र अभिवादन केलं. क्रांतिज्योति सावित्रीबाई सत्यशोधक विचारांच्या क्रांतिकारी…

पाळधीत दुमदुमला “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” चा जयघोष

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त भाऊसाहेब गुलाबराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल पाळधी येथील बालगोपालांनी गावातून प्रभात फेरी काढत, गावात गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाचा जयघोष केला. जीपीएस कॅम्पसच्या…

सरजुबाई नंदलाल झंवर विद्यालयात शिक्षक ऋणनिर्देश सोहळा संपन्न

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क सरजुबाई नंदलाल झंवर विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती उत्कट आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी अनोखा व अविस्मरणीय असा शिक्षक ऋणनिर्देश सोहळा साजरा केला. समारंभासाठी माजी विद्यार्थी…

गुलाबराव पाटील महाविद्यालयात सायबर क्राईमवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सायबर पोलीस स्टेशन जळगाव यांच्यातर्फे सायबर क्राईम या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी…

पाळधी येथे दादर बियाण्याचे मोफत वाटप

पाळधी (विवेक कुलकर्णी) लोकशाही न्यूज नेटवर्क  पाळधी येथे अन्नसुरक्षा मोहीम अंतर्गत प्रात्यक्षिक रब्बी ज्वारी, दादरचे फुले रेवती बियाणे शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, पंचायत…

वसुबारसच्याच दिवशी लंपी रोगाने घेतला गाईच्या वासराचा बळी

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिवाळीच्या मंगल दिनाला सुरवात झाली आहे. मात्र आज दिवाळीच्या पहिल्याच वसुबारसच्या दिवशी धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे शेतकरी नरेंद्र पुरुषोत्तम कुलकर्णी यांच्या गाईच्या गोऱ्ह्याचा लंपी आजाराने बळी…

पाळधी येथे भव्य हृदयरोग आणि नेत्ररोग तपासणी शिबिर…

पाळधी (विवेक कुलकर्णी), लोकशाही न्यूज नेटवर्क: पाळधी येथे उद्या भव्य हृदयरोग व नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी शिबिराचा…

जिल्हा पंच परीक्षेत क्रीडा शिक्षक राकेश धनगर उत्तीर्ण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्हा कबड्डी असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या जिल्हा पंच परीक्षेत भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील क्रीडा मंडळ पाळधी येथील क्रीडा शिक्षक राकेश अंकुश धनगर उत्तीर्ण  झाले आहेत. संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पाटील,…

सेवा समर्पण सप्ताह निमित्त भव्य रक्तदान शिबिर

पाळधी ता. धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  पाळधी येथे उद्या दि. 26 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबर वाढदिवस ते महात्मा गांधी जयंती  2 ऑक्टोंबर या कालावधीमध्ये राज्य सरकारतर्फे  राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता, सेवा…

मी गुलाबराव पाटलांचा चहाता आहे

जळगाव विशेष प्रतिनिधी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांची मुख्य जाहीर सभा मुक्ताईनगरला असली तरी त्याआधी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी या गावात कार्यक्रम झाला. या सभेत बोलताना मुख्यमंत्री…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाळधीत नूतन शासकीय विश्रामगृह इमारतीचे लोकार्पण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील नूतन शासकीय विश्रामगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री…

जीपीएसचे प्राचार्य सचिन पाटलांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क  भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, पाळधी येथील युवा प्राचार्य सचिन पाटील सर यांना यावर्षीचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2021-22  प्रदान करण्यात आला. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय…

पाळधी येथे जीपीएस परिवारातर्फे बाप्पाचे जल्लोषात स्वागत…

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क; डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ, पाळधी संचलित. जीपीएस परिवारातर्फे गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत व स्थापना करण्यात आली. माध्यमिक विद्यालयाच्या कला शिक्षिका के. टी. वाघोदे व…

माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होतेया कायली

 पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क  भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल पाळधी येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठेंच्या  कवितांच्या प्रकट वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे विशेष म्हणजे हा कार्यक्रम…

गुलाबराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरा करण्यात आली.  जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे यांचे कार्य व विचार जनमानसात पोहचावे व…

भाऊसौ गुलाबरावजी पाटील विद्यालयात DIY KIDS उपक्रम…

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क; भाऊसाहेब गुलाबराव पाटील माध्यमिक विद्यालयात “डू इट युवर सेल्फ” या अनोखा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनी छत्रीवर नक्षीकाम केले. मुलांच्या वयोगटानुसार त्यांना काही गोष्टी जमायला हव्यात म्हणून,…

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने बहरली जीपीएसची बाग

 पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क  भाऊसाहेब गुलाबराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल पाळधी येथे आज विद्यार्थ्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेची आकर्षक अशी सजावट करण्यात आली. सप्तरंग उधळणारी आशयाने…

भाऊसाहेब गुलाबराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयातर्फे अनोखी वटपौर्णिमा साजरी

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क   पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील माध्यमिक व कला, वाणिज्य व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय तर्फे आज  महाविद्यालयाच्या महिला  प्राध्यापिकांनी अनोखी पर्यावरण पूरक वटपौर्णिमा साजरी केली. आज शहरी भागात…

पाळधी विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध

विवेक कुलकर्णी, धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव तालुका पाळधी गावात विकास सोसायटी निवडणूक बिनविरोध झाली. पालकमंत्री मा. ना. गुलाबराव पाटील यांच्या अनमोल सहकार्याने चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन पदी…

काँग्रेस कार्यकर्ते डॉ. व्हि. डी पाटलांची सोशल मीडिया राज्य उपाध्यक्ष म्हणून निवड

पाळधी ता. धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मिडीयाची राज्य कार्यकारिणी काँग्रेस सोशल मिडीया विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष रोहन गुप्ता व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने…

आयुष्याची व्हावी गाथा..

'देवाने चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला हजार बोट' द्यावी असे भालचंद्र नेमाडे नेहमी म्हणतात. पण एकविसाव्या शतकात जिथं मस्तक ठेवावे असे चरण मिळणे दुर्लभ, धर्म, जाती, भोंगे, अजान, हनुमान चालीसा या गर्दीत गुंतलेल्या राजकारणात असा एखादा कोहिनूर…

पाळधी येथे संत तुकाराम महाराजांचा ३७४ वा बीज सोहळा उत्साहात साजरा..!

पाळधी, ता. धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पाळधी येथे संत तुकाराम महाराजांचा ३७४ वा बीज उत्साह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम मंदिर येथे श्री संत तुकाराम महाराज यांचा प्रतिमेचे व पालखीचे पूजन करण्यात आले पूजन हे पालकमंत्री ना.…

गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालयात दहावीची परीक्षा सुरळीत

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क पाळधी बु. ता. धरणगाव येथील भाऊसो. गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालय या मुख्य केंद्र क्र. ३४१९ याठिकाणी शालांत परीक्षा २०२२ या वर्षी प्रविष्ठ झालेले ३३ विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षेला सुरुवात…

चिंचोली येथे अल्पदरात शासकीय शिबिराचे आयोजन

पाळधी ता. धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चिंचोली येथे युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील यांच्या संकल्पनेतून चिंचोली, धानवड, कंडारी, उमाळा या ठिकाणी अल्पदरात शासकीय योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद…

बिबट्याने पाडला दोन वासरांचा फडशा; शेतकरी धास्तावले

पाळधी, ता. धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सकाळी 6 वाजेच्या सुमारास चोरगाव येथे सुपडू अर्जुन सपकाळे यांच्या गोठ्यात बांधलेल्या 2 वासरांचा फडशा बिबट्याने पाडला. सदर घटना माहिती पडताच 7 वाजता जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील व माजी…

पाळधीसह 22 गावांनी टाकला सुटकेचा निःश्वास

पाळधी ता. धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पश्चिम रेल्वेलाईनवरील गेट नं 153 (चांदसर गेट) हे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या ठिकाणी बोगदा बनवला जाणार आहे. पाळधीसह, झुरखेडा, निमखेडा, धार, शेरी, पथराड बु, पथराड…

संरक्षण क्षेत्रातल्या ध्रुवताऱ्याला GPS परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शिक्षण मंडळ संचलित जीपीएस शैक्षणिक परिवारातर्फे आज भारतीय लष्कराचे CDS श्री. बिपिनजी रावत यांना आदरांजली देण्यात आली. भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स प्रमुख बिपिन…

सेवाग्राम ते साबरमती यात्रेचे स्वागत

पाळधी ता. धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   आज पाळधी तालुका धरणगाव येथे मोदी सरकार महात्मा गांधींच्या अहमदाबाद येथे असलेल्या साबरमती  आश्रमात जो अनाठायी बदल करू इच्छिते त्याला विरोध करण्यासाठी निघालेल्या सेवाग्राम ते साबरमती यात्रेचे…

हिंदूराष्ट्र सेनेच्या बैठकीला युवकांचा मोठा प्रतिसाद

पाळधी ता धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  पाळधी येथील गायत्री मंदिरात हिंदूराष्ट्र सेनेच्या बैठकीचेआयोजन करण्यात आले होते. या बैठकीस युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. काही दिवसांपूर्वी हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष संस्थापक श्री धनंजय भाई…

पाळधी येथे कापुरे परिवारातर्फे श्री गणरायाची विशेष भक्ती

पाळधी. ता, धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  काशी पंढरी नगर येथे राहत असलेले कापुरे परिवार यांनी अखंड तीन दिवस टाळ-मृदुंगाचा गजर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. गणपतीचे सतत नामस्मरण व्हावे आपल्यासोबत इतरांचे नामस्मरण व्हावे जो आनंद व…

उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती सदस्यपदी दीपक सावळे

पाळधी ता. धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क    तालुक्यातील धार येथील रहिवासी दीपक सावळे यांची केंद्र शासनाने नामनिर्देशित केलेल्या सामाजिक कार्यकर्ता सदस्य म्हणून उप विभागीय दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली. शासन…