Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»पाळधीत दुमदुमला “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” चा जयघोष
    जळगाव जिल्हा

    पाळधीत दुमदुमला “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” चा जयघोष

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 20, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क

    गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त भाऊसाहेब गुलाबराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल पाळधी येथील बालगोपालांनी गावातून प्रभात फेरी काढत, गावात गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाचा जयघोष केला. जीपीएस कॅम्पसच्या बालगोपालांनी संत गाडगे महाराजांची वेशभूषा परिधान करत, ज्याप्रमाणे गाडगे बाबा लोकांचा प्रबोधन करत होते त्याप्रमाणे पाळधीतील रहिवाशांचे अनोख्या पद्धतीने प्रबोधन केले.

    टीम जीपीएसचा एकच संदेश, स्वच्छ ठेवा भारत देश, हातात मोबाईल घरात फोन, उघड्यावर शौचास बसतय कोण?, स्वच्छता पाळा रोगराई टाळा अशा अनोख्या घोषणांनी व गाडगे बाबांना आवडणाऱ्या गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या सुंदर अशा भजनानी बालगोपालांनी सकाळ भक्तिमय व प्रबोधनमय केली.

    महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या असामान्य कर्तुत्वातून प्रेरणा घेत प्राचार्य सचिन पाटील यांनी सदर प्रभात फेरी आयोजित केली. स्वच्छता हा यशस्वी जीवनाचा मूलमंत्र आहे असे प्रतिपादन प्रतापराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. सदर कार्यक्रमाला भाऊसाहेब गुलाबराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सचिन पाटील सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

    Gadge Maharaj Punyatithi Gulabrao Patil English Medium School Paldhi
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले

    June 11, 2026

    जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून

    June 11, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif