गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालयात दहावीची परीक्षा सुरळीत

0

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क

पाळधी बु. ता. धरणगाव येथील भाऊसो. गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालय या मुख्य केंद्र क्र. ३४१९ याठिकाणी शालांत परीक्षा २०२२ या वर्षी प्रविष्ठ झालेले ३३ विद्यार्थी उपस्थित होते.

परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वी विद्यार्थी व शिक्षकांनी कोविङ १९ चे तंतोतंत पालन करून करण्यात आले. यावेळी सदरील मुख्य केंद्राचे केंद्रसंचालक डी.डी. कंखरे, वर्गावरील पर्यवेक्षक शिक्षक बी. आर. बाविस्कर, के. टी. पाटील, के. टी. वाघोदे, रनरचे काम करणारे डी.एस. पाटील, स्टेशनरीचे काम पाहणारे आर. एस. पायल, शिपाई एस. एल. मोरे तसेच बैठे पथक महसूल विभागाचे अमोल पाटील, (मंडळ अधिकारी), धनराज भोई (कोतवाल), पो.काँ. गजानन अर्जुन महाजन आदी हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.