Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»काँग्रेस कार्यकर्ते डॉ. व्हि. डी पाटलांची सोशल मीडिया राज्य उपाध्यक्ष म्हणून निवड
    जळगाव जिल्हा

    काँग्रेस कार्यकर्ते डॉ. व्हि. डी पाटलांची सोशल मीडिया राज्य उपाध्यक्ष म्हणून निवड

    Tushar BhambareBy Tushar BhambareMay 14, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाळधी ता. धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मिडीयाची राज्य कार्यकारिणी काँग्रेस सोशल मिडीया विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष रोहन गुप्ता व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मिडीयाचे अध्यक्ष विलास मुत्तेमवार यांनी नुकतीच जाहीर केली.

    या कार्यकारिणीत पाळधी जिल्हा जळगाव येथील काँग्रेस कार्यकर्ते डाॅ. व्ही. डी. पाटील यांची राज्य उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
    डॉ. व्हि. डी. पाटील हे सर्वसामान्यांसाठी झटणारे कार्यकर्ते आहेत ते गोरगरिबांसाठी लढणारे आहे त्यांना मानणारा पाळधी परिसरात एक मोठा गट आहे.

    या निवडीबद्दल डाॅ. व्ही. डी. पाटील यांचे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार शिरिषदादा चाैधरी, माजी खासदार डाॅ. उल्हास पाटील, जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार, जळगाव जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सुलोचनाताई वाघ, सोशल मिडीयाचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक ज्ञानेश्वर चव्हाण व राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्ते तसेच पाळधी परिसरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

    Dharangaon Dr. V. D Patil Paldhi
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif