Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चाळीसगावात ‘शरीरशुद्धि प्राकृतिक चिकित्सा शिबिर’
    • कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जिल्हा पंच परीक्षेत क्रीडा शिक्षक राकेश धनगर उत्तीर्ण
    जळगाव

    जिल्हा पंच परीक्षेत क्रीडा शिक्षक राकेश धनगर उत्तीर्ण

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 27, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जिल्हा कबड्डी असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या जिल्हा पंच परीक्षेत भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील क्रीडा मंडळ पाळधी येथील क्रीडा शिक्षक राकेश अंकुश धनगर उत्तीर्ण  झाले आहेत.

    संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, संचालक प्रतापराव पाटील, विक्रम पाटील, जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मोहनराव भावसार, कार्याध्यक्ष शाम  कोगटा, सरकार्यवाह नितीन बरडे, उपाध्यक्ष चद्रकांतशेठ लोढाया, बशीरजी बागवान, खजिनदार सुनील राणे, पंच मंडळ अध्यक्ष अलेक्झांडर मणी, चैत्राम पवार , ॲड. रोहन बाहेती, मुख्याध्यापक डी. डी. कंखरे, सचिन पाटील, योगेश करंदीकर, जी. पी. एस. परिवारतर्फे राकेश अंकुश धनगर यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

    Bhausaheb Gulabraoji Patil Sports Board District Kabaddi Association Paldhi Sports teacher Rakesh Dhangar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    चाळीसगावात ‘शरीरशुद्धि प्राकृतिक चिकित्सा शिबिर’

    May 18, 2026

    कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड

    May 18, 2026

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif