मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाळधीत नूतन शासकीय विश्रामगृह इमारतीचे लोकार्पण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील नूतन शासकीय विश्रामगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, विभागीय आयुक्त  राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.  पंकज आशिया आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.