Browsing Tag

CM Eknath Shinde

जळगावात ‘उद्यमात सकल समृध्दी- महाराष्ट्राची उद्योग भरारी’ कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क  राज्यात मागील दोन वर्षाच्या कारकिर्दीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाने विविध योजना राबवून केलेल्या विकास कामामुळे महाराष्ट्र शासनाची आर्थिक प्रगतीची वाटचाल जोमाने सुरु आहे.…

एवढे अकार्यक्षम मुख्यमंत्री पाहिले नाहीत !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात जवळपास अडीच वर्षांपासून घटनाबाह्य सरकार सत्तेवर आहे. गेल्या वर्षीचा किंवा या वर्षीचा रस्ता घोटाळा असो, आम्ही दोन्ही उघडे पाडले. पण अजूनही रस्ते खोदून ठेवले आहेत. काँक्रिटीकरणाचे अर्धा किलोमीटरही काम…

आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर जनता करेल !

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  बदलापूरमध्ये लहान मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचे एन्काऊंटर करण्यात आले. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत या प्रकरणात पहिल्या दिवसापासून कोणाला तरी…

मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करावेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागीय, जिल्हा प्रशासनाला सूचना मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या…

एकनाथ शिंदेंनी दीपक केसरकरांना दिली समज

मुंबई , लोकशाही न्युज नेटवर्क  शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे राज्यभरात सरकारची प्रतिमा मलिन होत असून केवळ कारवाईच्या घोषणा नको, तर कृती करा, शाळांमध्ये मुलींच्या रक्षणासाठी कठोर उपाययोजना करा, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

दौरा, बैठका, धावपळ अन्‌ प्रचंड ताप, तरी शिंदे कामात !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  शनिवार आणि रविवारी सततची धावपळ, पंतप्रधान मोदी यांचा दौरा, तिथून मुंबईत येऊन मंत्रीमंडळ बैठक, त्यात असंख्य विषय, या दोन तीन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 101 अंशपर्यंत ताप होता. थकवा होता, तरीही ते…

नेपाळ बस दुर्घटना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा केंद्रीय गृहमंत्र्यांशी संवाद

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. या अपघातातील मृतदेह तातडीने…

“आम्हाला वाटले नव्हते एवढ्या लवकर पैसे मिळतील”

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र बहिणींना 14 ऑगस्ट पासून त्यांच्या आधारसंलग्न खात्यात दोन महिन्याचे तीन हजार रुपये पडायला सुरुवात झाली असून जळगाव जिल्ह्यातील पात्र बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले…

लाडकी बहीण योजना : अर्ज भरण्याची मुदत वाढली

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाचं अपडेट समोर आलं आहे. राज्य सरकारनं आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याच्या तारखेच्या मुदतेत वाढ केली आहे. आता या योजनेसाठी महिलांना…

..नाहीतर लाडकी बहिण योजना थांबवू ..!

पुणे सुप्रीम कोर्टाने आज राज्य सरकारच्या वकिलांना धारेवर धरलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने लाडकी बहिण योजनेवरुन महाराष्ट्र सरकारला मोठा इशारा दिला. पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला धारेवर धरलं. दुपारी 2…

13 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री महिला सबलीकरण अभियान 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  संपूर्ण राज्यात महिलांच्या विकासासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. मुलींसाठी मोफत शिक्षण, महिलांसाठी एस टी प्रवासात सवलत आणि आता मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना, यामुळे महिलांच्या आर्थिक…

संपवायला मनगटात दम लागतो : मुख्यमंत्री

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  राज्यात सुरू असलेल्या विकासामुळे विरोधक बिथरले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या…

आता एकनाथ शिंदेंचे ‘ताई, माई, अक्का’!

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आगामी विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांना साद घालण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने खास मोहीम सुरु करण्याचा निर्णय  घेतला आहे. मिशन ‘ताई, माई, अक्का’ या खास मिशन…

लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांचे भक्कम आश्वासन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यसरकारने अनेक घोषणा केल्या. त्यापैकी एक घोषणा होती ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची’.. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र…

राज्याला ‘लाडकी’ नव्हे ‘सुरक्षित’ बहिणीची गरज !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क राज्यातील महिलांना लाडक्या बहीण योजनेची नव्हे तर सुरक्षित बहीण योजनेची गरज अधिक आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण…

महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प राबवण्यात यावा

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. आता तिला जगाची आर्थिक राजधानी करायची आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले. शनिवारी (27 जुलै) राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात…

लाडक्या बहिणींची पाचही बोटे तुपात !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  महायुती सरकारच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेनुसार पात्र…

गुलाबी रिक्षा : आणखी एका योजनेची सुरुवात

मुंबई , लोकशाही न्युज नेटवर्क  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी एक मोठी घोषणा केली होती. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेतून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. या…

मुख्यमंत्र्यांच्या भाचीला न्याय कधी मिळणार? : १५ दिवस उलटले

लोकशाही न्यूज नेटवर्क एका १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी दोन आठवडे उलटले तरी न्याय न मिळाल्याने खंत व्यक्त केली जात आहे. बीडच्या…

“अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सतर्क रहावे” : मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई | लोकशाही न्यूज नेटवर  मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा…

‘आधी स्वतःची नख नीट कापा मग..’ 

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क लंडनहून महाराष्ट्रात आणलेल्या शिवकालीन वाघनखांच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. वाघनख वस्तुसंग्रहालयात ठेवण्यासंदर्भातील कार्यक्रमामध्ये विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ…

“चांगला पाऊस होऊ दे, बळीराजा सुखी होऊ दे”

पंढरपूर | जय हरी विठ्ठल!! आज आषाढी एकादशी.. विठू माउलीच्या भक्तीत दंग होण्याचा अवर्णनीय सोहळा.. यंदा आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पंढरपुरी…

राम कृष्ण हरी ! वारकऱ्यांसाठी राबवली जाणार पेन्शन योजना !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभलेली आहे. सध्या आषाढी वारी सुरू असून यानिमित्ताने लाखो भाविक विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जात असतात. अशातच राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी पेन्शन…

रेशनकार्ड धारकांसाठी गुड न्यूज ! गणेशोत्सवात मिळणार ‘आनंदाचा शिधा’

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क तुम्हीही रेशनकार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी गुड न्युज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील रेशनकार्ड धारक सर्व…

आरक्षणाबाबत विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी : राणे 

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  मराठा आरक्षणाबाबतची विरोधकांची भूमिका काय, त्यांना स्वतंत्र आरक्षण हवे आहे की, ओबीसी मधून हवे यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर…

शिंदेंच्या ‘उजव्या हाताचे’ अनेक व्यवसायांमध्ये दबदबा !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  वरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेना उपनेते राजेश शहांना अटक झाली आहे. वरळीतील ॲट्रिया मॉलजवळ काल पहाटे साडे पाचच्या सुमारास बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरुन नाखवा दाम्पत्य…

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला पाच पैशांची किंमत नाही का?

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  सिडको आणि राज्य सरकारमध्ये बिल्डरांचे दलाल, भ्रष्ट अधिकारी बसले आहेत. राज्य सरकारचे अनेक अधिकारी भ्रष्ट आहेत. सरकारमध्येही अनेकांचे हात स्वच्छ नाहीत, अशा शब्दांत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी…

आता थेट बुलडोजर कारवाईचे मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आदेश

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क  पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हटले जाते त्याच पुण्यात आता फर्ग्युसन रस्त्यावरील पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. त्यातच पुणे पोर्श कार…

हलक्यात घेतलं तर बसणं- फिरणं कठीण होईल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या देखील त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर ते एका मध्यामाशी बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारला…

शिंदेंनी सांगितली महायुतीच्या अपयशाची चार कारणे

मुंबई , लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा निवडणूक पार पडून एक आठवडा उलटला आहे. या निवडणुकीच्या प्रचार काळात भाजपाने दावा केला होता की, ते ४०० जागा जिंकतील. मात्र भाजपा आणि एनडीएतील सर्व पक्ष मिळून ३०० जागा देखील जिंकू शकले नाहीत. उत्तर…

त्यांना सावरकर नकोय, औरंगजेब हवाय !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  खऱ्या-खोट्या शिवसेनेबद्दल बोलायचे झाल्यास मी एवढेच सांगेन की, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत आहोत. आम्ही बाळासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने चाललेलो आहोत. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे हे ज्या गोष्टी…

घरचे मैदान राखायचेच, एकनाथ शिंदेंचा चंग !

नवी मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के मैदानात आहेत. म्हस्केंच्या प्रचारासाठी शिवसेना आणि भाजपाचे नेते, पदाधिकारी विजयाचा चंग…

देवेंद्र फडणवीसांचे पन्नास फोन, तरीही उत्तर दिले नाही !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  विधानसभा निवडणूक 2019 च्या निकालांनंतर देवेंद्र फडणवीसांनी अडीच अडीच वर्षाच्या जागावाटपासाठी बोलणी करायला उद्धव ठाकरेंना तब्बल 50 वेळा फोन केले, पण उद्धव ठाकरेंनी एकदाही फोन घेतला नाही, असा दावा मुख्यमंत्री…

वादळामुळे पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून ३ जणांचा मृत्यू तर ६९ जखमी; ४७ जणांना केले रेस्क्यू…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; आज मुंबईत अचानक सुरु झालेल्या वाढली वारे व अवकाळी पावसाने मुंबईला धु-धु धुतले आहे. यावेळी अत्यंत दुर्दैवी घटना घाटकोपरमध्ये घडली. घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर भलेमोठे होर्डिंग कोसळून…

रॅली सोडली, जखमी मुलाला घेऊन मुख्यमंत्री रुग्णालयात

ठाणे, लोकशाही न्युज नेटवर्क  शहरातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली किसन नगर परिसरात आयोजित करण्यात आली होती. या रॅलीला सुरुवात झाली असतानाच घडलेल्या एका घटनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलतेचा एक आगळा…

विधानसभा निवडणुकीनंतरही तुम्हीच मुख्यमंत्री असणार का ?

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क शिवसेनेत झालेले अभूतपूर्व बंड, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात पक्षात पडलेली उभी फूट, त्यांनी भाजपसोबत जात स्थापन केलेले सरकार या घटनांच्या पार्श्वभूमीवर होत असलेली लोकसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि…

हक्काच्या जागा सोडू नका, शिवसेना आमदारांचा नाराजीचा सूर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत अनेक मंत्री आणि आमदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याची माहिती पुढे आली आहे. ‘राज्यातील शिवसेनेच्या…

मुख्यमंत्र्यांच्या लेकाचे ‘कल्याण’ होईना ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीसह महायुतीमध्येही चर्चेचा गुऱ्हाळ अद्याप कायम आहे. महायुतीमधील प्रमुख पक्षांमध्ये अद्याप काही जागांवर एकमत झालेले नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

‘इंजिना’ने हाती धरावा ‘धनुष्यबाण’ !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रात महायुतीत नव्या भिडूची भर पडणार हे जवळपास निश्चित झाले असतानाच लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या परंपरागत निवडणूक चिन्हावर लढावे, असा…

‘मोदींना औरंगजेब म्हणणे देशद्रोह’- एकनाथ शिंदे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची औरंगजेबाशी तुलना केली होती.…

‘दादागिरी’ला ‘शिंदे-शाही’ लावणार चाप..!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीचा बिगुल कुठल्याही क्षणी फुंकला जाणार अशी स्थिती निर्माण झाली असतांनाच उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या ‘दादागिरी’ला चाप लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा…

“तिकडे मिंधे बसलाय, जा त्याच्या दाढीखाली”- ठाकरेंची जहरी टीका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय म्हणून ख्याती असलेले आमदार रवींद्र वायकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ते शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी दाखल…

भडगावकरांच्या आंदोलनात अमोल शिंदेंची उडी..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहरात असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावरील (आरटीओ) पडणारा ताण कमी करण्यासाठी चाळीसगाव येथे दुसरे आरटीओ कार्यालय महाराष्ट्र शासनाने मंजूर दिल्याचे वृत्त शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी…

दहा टक्के मंजूर मराठा आरक्षण पुन्हा वादाच्या भोवऱ्यात…!

लोकशाही संपादकीय लेख गेल्या सहा महिन्यापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर अमानुषपणे लाठीचार करण्यात आल्याने आंदोलन चिघडले होते. त्यानंतर जरांगे…

मोठी बातमी; मराठा आरक्षणाला १० टक्के आरक्षण मिळणार !

लोकशाही न्यूज नेटवर्क मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने आज (दि. २०) रोजी विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी कायदा केला जाणार आहे. मात्र, तत्पूर्वी राज्य सरकारने मराठा समाजाला १०% आरक्षण दिले आहे.…

मराठा आरक्षणाचा हिरो

लोकशाही संपादकीय लेख  गेल्या पाच महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले. संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा एकजूट करण्याचे खरे श्रेय मनोज जरांगे पाटील यांचेच आहे. एक साधा,…

सरकारने आजचे मरण उद्यावर ढकलले; खडसेंची अध्यादेशावर शंका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात होणाऱ्या मराठा आरक्षणाला अखेर न्याय मिळाला आहे.  सरकारच्या वतीने मराठा आंदोलकांची सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याबाबतची मागणी मान्य करून त्याच्या अधिसूचना काढली. याचा मराठा…

“मिंधेंना मिरच्या झोंबल्या ठेचा आत..”, राऊतांची जीभ घसरली

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  संजय राऊत हे नेहमी त्यांच्या विवादित वक्तव्यामुळे चर्चेत असतात. यावेळी राऊत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. 'ही शिवसेना आहे. ही मिंध्यांची सेना नाही. शिवसेना फक्त बाळासाहेब…

मोठी बातमी: ‘या’ कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा मिळणार लाभ

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  आताची मोठी बातमी आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात बुधवार 10 जानेवारी रोजी महत्वाची सुनावणी पार पडली. शैक्षणिक संस्थेला 2005 नंतर अनुदान…

साहित्य संमेलनाच्या समारोपाला मुख्यमंत्री राहणार उपस्थित

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क पूज्य साने गुरूजी यांचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष (१२५ वर्ष) आहे. या काळात त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, याचा आनंद आहे. हे संमेलन…

राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत विक्रमी मदत – एकनाथ शिंदे

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहे. गेल्या दीड वर्षांत आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल 44 हजार…

आमदारांच्या अपात्रतेवर १० जानेवारीपर्यंत निर्णय द्या; सुप्रीम कोर्टाचे सभापतींना आदेश…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; शिवसेना शिंदे गटाच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी (15 डिसेंबर) सुनावणी झाली. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी महाराष्ट्र अध्यक्षांच्या वतीने विधानसभा सचिवालयाने सर्वोच्च…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; शिंदेंनी दिले महत्वाचे आदेश

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं उभं पीक आडवं झालं असून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. याचदरम्यान राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला…

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! जलयुक्त शिवार 2.0 योजनेला गती मिळणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.  राज्यात जलयुक्त शिवार 2.0 अभियानाला गती मिळणार आहे. यासाठी राज्यात जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

मोठी बातमी ! शिंदे सरकारचे महिलांसाठी महत्वाचे निर्णय

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बैठक पार पडली. यात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत…

आनंदाची बातमी.. ३५ लाख शेतकऱ्यांचा अग्रीम पीकविमा मंजूर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेतकरी राजाची  यंदाची दिवाळी गॉड होणार आहे. दुष्काळ आणि दुबारपेरणीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांचा अग्रीम पीक विमा मंजूर झाला आहे.…

मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता !

लोकशाही न्यूज नेटवर्क मराठा आरक्षणासाठी मराठा समाज खूप आक्रमक झाला आहे, तर काही भागांमध्ये शांततेत आंदोलन सुरू आहे. दरम्यान आज यासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ…

रुग्णालयात सर्वसामान्यांचा बळी देणारे सरकार – विरोधी पक्षनेते वडेट्टीवार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नांदेड येथील रुग्णालयामध्ये ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयामध्ये २४ तासांत दोन नवजात बालकांसह १० जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी विधानसभा…

महिला सशक्तीकरणाचा निर्णय २४ तासांतच रद्द

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुख्यमंत्री महिला सशक्तीकरणाचा शासन निर्णय शिंदे सरकरकडून २४ तासाच्या आत रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. महिलांना संघटीत करणे, प्रशिक्षित करणे, स्वावलंबी करणे, महिलासंदर्भातील शासकीय योजना लोकाभिमुख…

तर धनगर आरक्षणाचा प्रश्‍न नक्कीच सुटेल – फडणवीस

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठा आरक्षणानंतर आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त केलं आहे. आरक्षणाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्री…

रेल्वे रूळावर अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला

जळगाव ;- शिरसोली ते जळगाव दरम्यानच्या डाऊन रेल्वे रूळावर अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे. शिरसोली ते…

जळगाव जिल्ह्यातील लोकहितांच्या प्रकल्पांना गती देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शासनाने अनेक प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याचे काम केले आहे. जळगाव जिल्ह्यात लोकहितांचे नवीन प्रकल्प सुरू करण्याबरोबरच प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यात येईल. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचोरा…

मनसेचे मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मुक्ताईनगर तहसीलदार यांच्यातर्फे निवेदनाची प्रतिची दखल घेण्याबाबत अर्ज महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातर्फे मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदनाची प्रत देण्यात…

मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री गुजरातला रवाना, होणार महत्त्वाची बैठक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात नवनवीन घडामोडी घडत असतात. त्यातच एक मोठी बातमी समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुजरातला रवाना झाले असून त्यांच्या पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील…

धुळ्यात धाडसी दरोडा; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान १ कोटीचे दागिने लंपास…

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क: शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री धुळे शहरात आज आहेत. त्यांच्या दौर्‍यामुळे शहराला छावणीचे स्वरुप आहे. मात्र अश्याही स्थितीत चोरट्यांनी आग्रारोडवरील…

मुख्यमंत्री अचानक जळगावात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज धुळ्यात शासन आपल्या दरी कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी जात असताना खराब हवामानामुळे विमानाच्या तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे आज दुपारी जळगाव विमानतळावर…

त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मियांकडून बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) उरूस दरम्यान इतर धर्मियांकडून मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. यानंतर मंदिर प्रशासनाने वाद घालणाऱ्या जमावाला रोखलं. पोलिसांच्या आणि मंदिर…

आप्पासाहेब धर्माधिकारींना मिळालेली २५ लाखांची रक्कम दिली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

नवी, मुंबई लोकशाही न्यूज नेटवर्क नवी मुंबईतील (Navi Mumbai) खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर पार पडलेल्या सोहळ्यात ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Dr. Appasaheb Dharmadhikari) यांना…

मुख्यामंत्र्यांचा अयोध्या दौरा, ठाकरे गटावर साधाला निशाणा

लोकशाही, न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) संध्यातरी अयोध्या दौऱ्यावर आहेत. फडणवीस आणि शिंदेंच्या हस्ते महाआरती करण्यात आली. रॅली संपल्यानंतर…