Browsing Tag

Collector Abhijit Raut

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाळधीत नूतन शासकीय विश्रामगृह इमारतीचे लोकार्पण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील नूतन शासकीय विश्रामगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री…

पोळ्याला बैलांची पूजा गोठ्यातच करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्हयात रावेर व यावल तालुक्यात गाई व म्हैसवर्गीय जनावरांत लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शुक्रवार २६ ऑगस्ट रोजी पशुपालकांच्या जिव्हाळ्याचा पोळा सण आहे. मात्र बैलांचे लम्पी स्कीन या…

जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य- मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   आपल्या जिल्ह्यात ई-पीक पाहणी हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तसेच संभाव्य शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी, त्यांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी, त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी जिल्ह्यात…

‘स्वराज्य महोत्सव’ उपक्रमातंर्गत ‘समुह राष्ट्रगीत गायन’

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी (Swatantracha Amrut Mahotsav) वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सवातंर्गत ‘समूह राष्ट्रगीत गायन’ (Samuh Rashtragit Gayan) हा उपक्रम जिल्ह्यात बुधवार दि. 17 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 11…

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण मोहीम आवश्यक : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  निसर्ग मानवाला खूप काही देत असतो. याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्‍या भावनेतून प्रत्‍येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्‍यासाठी आपापल्‍या क्षेत्रात…

गतिमानता अभियानाच्या सर्वोत्कृष्ट संकल्पनातंर्गत जिल्हाधिकारी अभिजित राऊतांचा द्वितीय क्रमांक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2021- 22 मध्ये सर्वोत्कृष्ट संकल्पनातंर्गत शासकीय अधिकारी गटात जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यांना 30 हजार रुपये,…

यशस्वी होण्यासाठी बाबासाहेबांच्या जीवनमुल्यांचा अंगीकार करावा: जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती जिल्हा नियोजन भवन जळगाव येथे आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात समाज कल्याण विभागाच्या विविध योजनेच्या…

न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना मूलभूत अधिकारांची करून दिली जाणीव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील प्रदुषण विरहीत पाणी व हवा तसेच इतर नागरी सुविधेबाबत न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना मूलभूत अधिकारांची करून दिली जाणीव. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१ मध्ये जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे…