Thursday, February 2, 2023

पाळधी येथे भव्य हृदयरोग आणि नेत्ररोग तपासणी शिबिर…

- Advertisement -

 

पाळधी (विवेक कुलकर्णी), लोकशाही न्यूज नेटवर्क:

पाळधी येथे उद्या भव्य हृदयरोग व नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

- Advertisement -

या शिबिरात तज्ञ डॉ. तेजस राणे आणि डॉ. चंदन चौधरी आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य प्रताप पाटील, लोकनियुक्त सरपंच प्रकाश पाटील, स्त्रीरोगतज्ञ डॉ. स्वप्नील पाटील, संतोष नवगाळे आदी उपस्थित राहणार आहेत.

साईछाया हॉस्पिटल, श्रीराम मंदिराच्या मागे देवकर कॉलनी, पाळधी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे