Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे “गुरुपौर्णिमा” उत्साहात साजरी…
    जळगाव

    इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे “गुरुपौर्णिमा” उत्साहात साजरी…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 3, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पाळधी (जळगाव), लोकशाही न्यूज नेटवर्क:

     

    आज दि. 3 जुलै रोजी इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे “गुरुपौर्णिमा” निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी महर्षी व्यासांच्या व सरस्वतींच्या प्रतिमेचे पूजन करून माल्या अर्पण केले. या प्रसंगी शाळेचे अध्यक्ष नरेश चौधरी, प्राचार्य परवीन खान,  जी. डी. पाटील व सौ. विद्या पाटील उपस्थित होते.

    शाळेचे अध्यक्ष नरेश चौधरी यांनी “गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम व सतत वाहणारा झरा आहे”  हे सांगून गुरु – शिष्याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. शाळेच्या प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी देखील आपल्या गुरु विषयी असणारा आदर आपल्या विचारातून मांडला.

    Guru Paurnima Imperial School jalgaon Paldhi
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्षपदी संध्या कांकरिया

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif