Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»मी साहेबांसोबतच – खा.डॉ.अमोल कोल्हे
    ताज्या बातम्या

    मी साहेबांसोबतच – खा.डॉ.अमोल कोल्हे

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 3, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

     

    काल झालेल्या मोठ्या राजकीय भूकंपामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. रविवारी राजभवनात 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचे दिसत आहे. यानंतर राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते यांच्यात फूट पडली आहे. याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर डॉ. अमोल कोल्हे यांचं ट्विट सध्या चर्चेत आलं आहे. त्यांनी भावुक ट्विट करत कॅप्शन दिलं आणि मी साहेबांसोबतच असंही त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला सांगितलं आहे.

    जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं।#मी_साहेबांसोबत @NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @Awhadspeaks @TV9Marathi @SakalMediaNews @abpmajhatv @mataonline @SaamanaOnline @SarkarnamaNews @thodkyaat… pic.twitter.com/2kAhkkfnjd

    — Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 3, 2023

    रविवारी राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्याला डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते. त्यावेळी सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आता त्यांनी अजित पवारांनाच मोठा धक्का दिला आहे. त्यांनी मी पवारसाहेबांसोबतच म्हणत ट्विट केलं आहे. त्याबरोबरच या शपथविधीला राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे देखील उपस्थित होते. मात्र आज हे तीनही आमदार शरद पवार यांच्यासोबत दिसून येत आहेत.

    डॉ. अमोल कोळे म्हणाले कि, साहेब सांगतील ते धोरण आणि साहेब बांधतील ते धोरण. सगळं विसरायचं पण बाप नाही विसरायचा. त्याला नाही विसरायचं असं म्हणत अमोल कोल्हेंनी ट्विट केलं. जेव्हा बुद्धी आणि अंतःकरणात द्वंद्व होतं तेव्हा आपल्या मनाचं ऐका. कदाचित बुद्धी कधी कधी नैतिकता विसरते… पण मन कधीच विसरत नाही असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.

    #politics ajit pawar Deputy cheif minister Ajit Pawar Maharashtra Politics NCP chef sharad pawar NCP MLA actor Amol Kolhe sharad pawar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!

    June 9, 2026

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif