Browsing Tag

ajit pawar

शरद पवार-अजित पवार एकत्र यावेत !

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. आशाताई पवार यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या सकाळी पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतले.…

प्रश्न मंत्रीपदाचा नाही, ज्याप्रकारे अवहेलना…

लोकशाही न्यूज नेटवर्क महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आले आहे. यामुळे राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. दरम्यान…

ब्रेकिंग.. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीतील ६ जनपथ येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला…

उपमुख्यमंत्री होताच पवारांना दिलासा !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नुकताच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांना आयकर विभागाकडून खुशखबर मिळाली आहे.  दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने जप्त केलेली अजित पवारांची संपत्ती मुक्त केली आहे. दिल्लीतील बेनामी…

ब्रेकिंग.. गुलाबराव देवकर हाती घड्याळ बांधणार !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावमधून मोठी राजकीय बातमी समोर येतेय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला . राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष केवळ 10 आमदार निवडून आले. जळगाव ग्रामीणमधून शरदचंद्र पवार गटाकडून…

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.…

मंत्रीपदी कोणाची लागणार वर्णी !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नव्या सरकारचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी होणार असून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. तर महायुतीमध्ये मंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची यादी समोर आलीय. शिवसेना शिंदे…

आरोपांच्या फैरी…सभांचे फड अन्‌ बॅग तपासणीचे ‘राजकारण’ !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राज्यभरात वातावरण तप्त झाले असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून सर्वत्र नेत्यांच्या सभांचे फडही रंगत आहेत. शिवसेना (उबाठा) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या…

महाविकास आघाडी ‘पंचसूत्री’साठी पैसे कुठून आणणार? 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  ‘महायुतीच्या लाडकी बहीण, वयोश्री या योजनांसाठी सध्या 75 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे; परंतु तरीही महाविकास आघाडीचे नेते हे पैसे कुठून आणणार? तिजोरी रिकामी केली असा प्रचार करीत आहेत. मविआनेच जाहीर…

शरद पवारांवर सदाभाऊ खोतांची वादग्रस्त टीका..

सांगली , लोकशाही न्यूज नेटवर्क  विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर जोरदार टीका टिपण्णी करत आहेत.  आज सांगलीत्या जतमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ महायुतीची सभा पार पडली. यावेळी…

अजित पवारांची मोठी आश्वासने ! लाडक्या बहिणींना 2100 रुपये..

मुंबई लोकशाही न्यूज नेटवर्क  विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.  राज्यातील 50 विधानसभा मतदारसंघासाठी 50 जाहीरनामे पक्षाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अजित…

साहेबांना सांगा लोकसभेत तुम्हाला खुश केले, आता दादांना करु !

बारामती, लोकशाही न्यूज नेटवर्क लोकसभेला ताईला मतदान करून साहेबांना खुश केले, आता खालच्या निवडणुकीत (विधानसभा निवडणुकीत) मला खुश करा, अशी साद उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गावकऱ्यांना घातले आहे. या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा होऊ लागली…

बंडखोरांवर बारीक लक्ष ठेवा !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात 48 पैकी 30 जागा जिंकत धुरळा उडवून दिला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे जिंकणार असे वातावरण निर्माण झाले. पण गेल्या पाच महिन्यांत महायुती सरकारने…

भुजबळांनी दिला राजीनामा ! निवडणूक अपक्ष लढणार..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का बसलाय. समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तसंच नांदगाव - मनमाड विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे.…

दादांनी शब्द फिरवला आम्ही बंडाचा बॉम्ब फोडणार !

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क अजित दादांनी शब्द फिरवला असे म्हणत चिंचवडच्या समर्थकांनीचं थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना घरचा आहेर दिला आहे. चिंचवड विधानसभेत महायुतीने भाजपच्या शंकर जगतापांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर घडामोडींना…

‘ते’ सत्तेत आले तर पैसे बंद होतील!

त्र्यंबकेश्वर कोणी काही म्हणत असले तरी ‘लाडकी बहीण’ योजना यापुढे पाच वर्षे सुरू राहणार आहे. रक्षाबंधन आणि भाऊबीज अशी ओवाळणी आधीच दिली आहे. ती सरकार परत घेणार नाही. आम्ही सख्खे भाऊ आहोत, तर विरोधक सावत्र भाऊ आहेत. ते सत्तेत आले…

‘उठा उठा’ निवडणूक आली ‘धडा’ शिकविण्याची ‘वेळ’ झाली!

मन की बात दीपक कुलकर्णी मो. ९९६०२१०३११ यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या संघर्षाला महायुती विरुद्ध महाआघाडी, भाजपा विरुद्ध काँग्रेस, एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे, काका विरुद्ध पुतण्या असे अनेक कंगोरे आहेत. पण…

अजित पवार गटाची संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या बैठका सुरु आहेत. त्यातच  दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या…

ब्रेकिंग ! अभिनेते सयाजी शिंदे अजित पवार गटात

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच आता अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत ते राज्यात स्टार…

दादांनी सही दिली नाही, शिंदेंचा सणसणीत टोला !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या निर्णयांचा धडाका सुरु असतानाच गुरुवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वादाची ठिणगी…

आमचे पदर-बिदर सगळे फाटून गेलेत !

बारामती, लोकशाही न्युज नेटवर्क मुलींबाबत कोणी गैर करु नका. कोणी कितीही मोठ्या बाबाचा असला, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. तारुण्याच्या भरात नको ते करायला जाल आणि अडचण येईल. नंतर म्हणाल दादा आमच्यावर पांघरुन घाला. पण माझ्याकडे…

‘लाडक्या बहीणी’मुळे पवारांच्या पोटात दुखायला लागले !

सातारा, लोकशाही न्युज नेटवर्क महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून माता - भगिनींच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार देण्याचा निर्णय अंमलात आणला. पण त्यामुळे शरद पवारांच्या पोटात दुखायला लागले आहे. फुकटचे खायची सवय लावू…

देवेंद्रने केलेले वक्तव्य अतिशय चुकीचे !

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क एक नंबरची मुलगी चांगल्या नोकरीवाल्यांना मिळते, दोन नंबरची मुलगी पान टपरी आणि किराणा माल दुकानदारांना मिळते तर तीन नंबरची मुलगी शेतकऱ्याच्या पोराला मिळते असे अवमानजनक वक्तव्य करणारे आमदार देवेंद्र भुयार यांना…

आज महायुतीच्या शंभर उमेदवारांची पहिली यादी ?

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत दि. 10 ऑक्टोबरला नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन घोषणा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीची पहिली उमेदवार यादी विजयादशमीच्या…

खुशखबर.. लाडकी बहिणींची दिवाळी गोड होणार !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  शिंदे सरकारने महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे. पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे एका…

लोकसभेला अजितदादांमुळे पराभवाचा झटका !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या दारुण पराभवावर भाजपकडून पहिल्यांदाच मोठी प्रतिक्रिया आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळेच आमचा पराभव झाला, असे वक्तव्य भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री…

निवृत्तीचा कायदा मोदींना लागू नाही का ?

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. केजरीवालांनी यातून पाच मोठे प्रश्न…

मोठा निर्णय ! सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  सरपंच आणि उपसरपंचांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. त्याचबरोबर…

सेनेच्या दोघाही गटाकडून मित्रपक्षांवर वाढता दबाव !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीत जोरदार फटका बसलेली महायुती आता विधानसभा निवडणूक जिंकण्याची जोरदार तयारी करत आहे. त्यातच आता लोकसभेप्रमाणे विधानसभेसाठीही जागावाटपचा तिढा महायुतीची डोकेदुखी वाढवताना दिसत आहे.…

लाडकी बहिण योजना वाद.. : माझा फोटो लावू..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात लाडकी बहिण योजनेवरुन मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाद झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. शिंदे गटाचे मंत्री श्रेयवादावरुन चांगलेच आक्रमक झाले होते. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ ही महायुती…

महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कुणाचा हे ठरले !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतील घटकपक्ष शिवसेना-भाजपच्या विचारधारेशी जुळवून घेण्याबाबत भाष्य करताना धर्मनिरपेक्षतेच्या वचनाशी कटिबद्ध असल्याचे निक्षून सांगितले. युती असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस…

महायुतीत शिंदेसेनाच ठरणार मोठा भाऊ ? 

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीकडून कोणी नेतृत्व करावे याविषयी आघाडीचे नेते चाचपणी करीत असताना महायुतीमध्ये मात्र भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या तुलनेत…

निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांची चिंता वाढली !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क शिखर बँक घोटाळाप्रकरणी अजित पवारांची चिंता वाढली आहे. अजित पवारांच्या क्लीन चीटला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 5 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. 25 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांची चिंता वाढली…

लोकसभेतील ओव्हर कॉन्फिडन्स नडला, अजित पवार आल्याने..?

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  येत्या दोन-तीन महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. त्यातही लोकसभेत मोठा झटका अनुभवलेल्या महायुतीने आता सावध पावले उचलण्यास सुरुवात केली…

पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसणार ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांनी शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. पश्चिम…

नवऱ्याच्या कृपेने मुलं-बाळं होतात ! दोनवरच थांबा..

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क  पुण्यातील मावळमध्ये जनसन्मान यात्रेत महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा वाढत्या लोकसंख्येवर भाष्य केले आहे. अल्ला किंवा देवाच्या कृपेने मुलं होत नाही तर नवऱ्याच्या…

समस्या सोडविण्यासाठी लवकरच निधी देणार

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  लाडकी बहीण योजना जनसन्मान यात्रेनिमित्ताने दौऱ्यावर असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार हे अमळनेर तालुक्यात काल (दि. १२) आले असता, अमळनेर तालुक्यातील डांगर बु।। येथील सरपंच प्रकाश वाघ…

‘हे’ सिद्ध झालं तर मी राजकारणातून निवृत्त होईन

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नाव बदलून आणि वेषांतर करून विमानप्रवास केल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. नवी दिल्लीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना अजित पवारांनी केंद्रीय…

शिंदे राजकीय डाव टाकण्यात आघाडीवर !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील पुस्तकाचा कार्यक्रम आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा या दोन्हीमध्ये मुख्यमंत्रिपदाची चर्चा सर्वाधिक झाली. विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आलेली असताना…

“चूक झाली, माफ करा; आता कांदा निर्यातबंदी नाही”

नाशिक आज नाशिकमध्ये ही यात्रा होत असून येवल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा झाली. या सभेत बोलतांना अजित पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी…

‘या’ तारखेला जमा होणार लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे

नाशिक विधानसभेसाठी सर्व राजकीय पक्षात जोरदार हालचाली सुरु झल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटानेही जनसन्मान यात्रेची घोषणा केली आहे. आज नाशिकमध्ये ही यात्रा होत असून येवल्यात…

विधानसभेसाठी अजितदादांचे आमदार निश्चित ?

विधानसभेसाठी अजितदादांचे आमदार निश्चित? ‘त्या’ नेत्यांबाबत मात्र सावधगिरी : सकारात्मक अहवाल मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रथमच निवडून आलेल्या आमदारांना…

आमदार अपात्रतेची सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलली

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क  शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आलेली आहे. या प्रकरणात अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल करण्यासाठी…

यावेळी लटकवू नका; अजित पवारांची शहांना विनंती !

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाणाऱ्या महायुतीने आता विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राज्यातील सत्ता राखण्यासाठी महायुतीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. एका बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक…

बापरे..अजित पवार – फडणवीस हेलिकॉप्टर प्रवासात थोडक्यात बचावले ! 

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्यांच्या सोबत उद्योग मंत्री उदय सामंत आणि पार्थ पवार नागपूर ते गडचिरोली हेलिकॉप्टर प्रवासात सूदैवाने बचावले असून मोठी दुर्घटना टळली आहे. या…

अजितदादांना पक्षात घेणार का?: बापरे.. हे काय म्हणाले काका..! 

मुंबई वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आणि अजित पवारांसह पक्षातील अनेक महत्वाचे नेते महायुतीत गेले. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. ही भूमिका फक्त राजकीय असती तर ठीक होतं, पण…

अजित पवारांकडे सहा मतांची तूट, काँग्रेसमध्ये फूट !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  विधान परिषद निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या मतांचा कोटा निश्चित करणार आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईतील हॉटेल ललितमध्ये महत्त्वाची…

फक्त सहा तासात ‘अवघी मुंबई झाली जलमय’..!

मुंबई,  मुंबई.. देशाची आर्थिक राजधानी.. कितीतरी आर्थिक व्यवहारांनी मुंबईला हे नाव प्राप्त झाले आहे. अरबो रुपयांची उलाढाल या एकाच शहरात होते. पण मुंबईला बुडवण्याची धमक फक्त आणि फक्त पावसात दिसून येते. हा प्रत्यय दर…

अर्थसंकल्पात अजित पवारांच्या मोठ्या घोषणा

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - वर्ष 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीचा हा राज्य सरकारचा…

मोठा दिलासा : पेट्रोल आणि डीझेल होणार स्वस्त

मुंबई सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग आणि व्यापार क्षेत्राला आता दिलासा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेल वरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान…

विधानसभेपूर्वीच शेतकऱ्यांना वीज बिल माफ

मुंबई राज्य अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी एका मोठ्या योजनेची त्यांनी घोषणा केली. विशेष म्हणजे आज विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करताना अजितदादांनी या योजनेवर विशेष भर दिला. राज्यातील शेतकऱ्यांच्या…

माझी लाडकी बहीण योजनेसाठी ‘या’ महिला पात्र

मुंबई राज्य अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केले. यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. मागच्या काही दिवसांपासून या योजनेची चर्चा होती. मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना…

खुशखबर ! महाराष्ट्रातही ‘लाडकी बहीण योजना’? महिलांना प्रतीमहिना 1500 रुपये मिळणार

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून महिला आणि तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी महायुतीकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मध्ये प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही…

मंत्रिमंडळ विस्ताराचा फटका विधानसभेसाठी बसू शकतो..!

लोकशाही संपादकीय लेख  लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र व सत्ताधारी महायुतीला जोरदार फटका बसला. महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांपैकी ४५ क्रॉसचा नारा देणाऱ्या महायुतीचा पुरता बोजवारा उडाला. आता अवघ्या तीन महिन्यांवर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक…

सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाणार !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या हायव्होल्टेज लढतीत पराभूत झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाणार आहेत. त्यांच्या नावाची निवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. नणंद…

मला परत घ्या : उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन

बीड, लोकशाही न्युज नेटवर्क  बीडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवार यांच्या…

अजितदादांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर!

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली. या निवडणुकीत पक्षाला केवळ एक जागा जिंकता आली. आढावा बैठकीत 41 पैकी पाच आमदार गैरहजर…

भाजपला शिंदे-अजितदादांचा राजीनामा हवाय ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  ‘भाजपला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा घ्यायचा आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपली सत्ता येत नाही, हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आले आहे.…

घडामोडींना वेग !भाजपने दिल्लीत बोलावली NDA ची बैठक,पवारांची दांडी 

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क  काल लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीत आज एनडीए (NDA) आणि इंडिया आघाडीची (INDIA) महत्त्वाची बैठक होणार आहे. एनडीएलला बहुमत मिळाल्यानंतर सत्तास्थापनेसाठी पुढील…

..तर तिने गप्प घरी बसून संन्सास घ्यायचा !

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या कार अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली होती. या प्रकरणी अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली…

विधानपरिषदेसाठी मनसे-दादांचे परस्पर उमेदवार !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी घोषित केली आहे; तर कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित केली आहे. कोकण…

आमदारकी कुठे, कशी वापरायची कळत नाही ? 

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क  पुण्याच्या कल्याणीनगर येथे घडलेल्या पोर्शे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात अजितदादा गटाचे आमदार सुनील टिंगरे यांचे नाव समोर आल्याने अजित पवारांसाठी मोठी अडचण निर्माण झाली. याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

जिथे फुटलेल्या पक्षांचे उमेदवार, तिथे पाठ फिरवून बसले मतदार !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांमधील मतदान पूर्ण झाले आहे. निवडणुकीच्या निकालास अद्याप वेळ आहे. पाचव्या टप्प्यात राज्यात सरासरी 54.33 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. वारंवार आवाहन करुनही प्रत्यक्ष मतदान…

शिंदे, दादांची घसरगुंडी, मविआची मुसंडी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे झाले आहेत. आता मतदानाचा केवळ शेवटचा टप्पा शिल्लक आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना झाला. गेल्या 5 वर्षांमध्ये राज्यात घडलेल्या घडामोडी पाहता यंदाची निवडणूक…

हक्काचा वाटा हवा, पुन्हा खटपट नको ! भुजबळांची दादांना आठवण

मुंबई , लोकशाही न्युज नेटवर्क  सत्तेत सहभागी होताना भारतीय जनता पक्षाने विधानसभेला 80 ते 90 जागा लढवू देण्याचा शब्द दिला होता, तो पाळला जावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे…

दादा ॲक्शन मोडमध्ये,भल्या पहाटे बारामतीत !

बारामती, लोकशाही न्युज नेटवर्क  बारामती लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मतदानाच्या दिवशी अजित पवार बारामतीत होते. मात्र त्यानंतर थेट ते आज बारामतीत आले आहेत. आज त्यांनी सकाळी नेहमीप्रमाणे विकासकामांची पाहणी करून कामाच्या सूचना दिल्या आणि…

फडणवीसांकडून शिंदे अन्‌ आकड्यांचा दाखला !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सध्या तरी युतीच्या राजकारणाची अपरिहार्यता आहे. त्यामुळे शत प्रतिशतचा नारा अमलात आणणे कठीण आहे. राज्यात भाजपला 51 टक्के मिळवण्याची खात्री असेल, तेव्हाच शत-प्रतिशतचा नारा प्रत्यक्षात येईल, असे…

मुंबईत आज प्रचाराचा सुपर फ्रायडे !

नरेंद्र मोदी, राज ठाकरे यांची शिवाजी पार्क तर इंडिया आघाडीची बीकेसी मैदानावर सभा मुंबई ;- मुंबईत आज सायंकाळी ५ वाजता शिवाजी पार्क येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्ज ठाकरे यांची जाहीर सभा होणार असून बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीतर्फे…

अजित पवार पुढचे मुख्यमंत्री होणार ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या देशात लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात चार टप्प्यातले मतदान झाले आहे. राज्यात गेल्या 5 वर्षांत घडलेल्या अभूतपूर्व घडामोडी पाहता मतदारांचा कौल कोणाला हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. 4 जूनला निवडणुकीचा…

ते कुणाचं ऐकत नाहीत. त्यांना हवे तसे ते करतात – अजित पवार

पुणे :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांनी पक्षाच्या विलीनीकरणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर विधान केले असून यात त्यांनी "शरद पवार यांच्या मनात असते तोच निर्णय ते घेत असतात. ते कुणाचं ऐकत नाहीत. त्यांना हवं तसं ते करतात.", असं अजित…