Browsing Tag

Maharashtra Politics

करण पवार, उन्मेष पाटलांच्या जंगी स्वागतचा अन्वयार्थ…!

लोकशाही संपादकीय लेख देशातील लोकसभा निवडणुकीत महायुती अर्थात भाजप या सत्ताधारी पक्षाचा बोलबाला असताना सत्ताधारी पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यात आला. ऐतिहासिक निर्णय…

तरीही नवनीत राणांचा प्रचार करणार नाही : अडसूळ

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क  खासदार नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्याने महायुतीत नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. यामध्ये बच्चू कडू आणि अडसूळ पिता पुत्र उघडपणे नाराजी वक्त करत आहे. कडू आणि अडसूळ पिता पुत्रांनी राणांविरोधात उघडपणे…

कार्यकर्त्यांच्या दबावामुळे खा.उन्मेषदादा द्विधावस्थेत..!

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार घोषित झाल्यापासून खासदार उन्मेष पाटील अस्वस्थ आहेत. त्यांची उमेदवारी रद्द केल्यामुळे त्यांच्यापेक्षा जास्त त्यांची समर्थक…

मोठी बातमी : प्रकाश आंबेडकरांची जरांगेंसोबत नवी आघाडी

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून राज्याच्या राजकारणात अनेक नवीन घडामोडी घडत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर  यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे. …

मोदींच्या फोटोवरुन तू-तू मै-मै !

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क रावेर लोकसभा मतदारसंघात सध्या नणंद-भावजयमध्ये सोशल मीडिया वॉर सुरु असल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोवरुन सध्या रावेरमध्ये रक्षा खडसे आणि ॲड. रोहिणी खडसे यांच्यात…

भाजपकडून उमेदवार बदलण्याच्या हालचाली गतिमान ?

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क भाजपकडून रावेर लोकसभा मतदारसंघासाठी सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेल्या रक्षा खडसे यांची उमेदवारी बदलली जाण्याची शक्यता बळावत आहे. एकनाथराव खडसे यांनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली आहे. एकीकडे नाथाभाऊंच्या…

घड्याळ अजित पवारांचेच; शरद पवारांनी तुतारी वापरावी – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे. तर शरद पवार यांना…

नवनीत राणांच्या उमेदवारी आधीच महायुतीत नाराजीचा सूर; मित्रपक्षानेच घेतला रवी राणांचा समाचार

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क; खासदार नवनीत राणा यांची भाजपकडून उमेदवारी जवळपास निश्चित झाल्यासारखेच आहे. मात्र उमेदवारी घोषित होण्याआधीच अमरावती जिल्ह्यात महायुतीत नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. आमदार रवी राणा यांनी…

खडसे विरुद्ध खडसे संघर्ष होणार नाही- एकनाथराव खडसे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या रक्षाताई खडसे विरुद्ध राष्ट्रवादीच्या ॲड. रोहिणीताई खडसे-खेवलकर असा संघर्ष होणार नसल्याचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी आज सांगितले. पत्रकाराशी बोलतांना खडसे यांनी स्पष्ट…

रक्षा खडसेंनी मारली बाजी, तर स्मिता वाघ यांना मिळाला न्याय..!

लोकशाही संपादकीय लेख  भाजपची दुसरी यादी जाहीर झाली. त्यात महाराष्ट्रातील २० जणांची उमेदवारी जाहीर झाली. त्यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातून अनुक्रमे जळगाव मध्ये स्मिता वाघ तर रावेरमधून रक्षा खडसे यांनी उमेदवारी…

लवकरच मोठे भूकंप पाहायला मिळतील

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी काल पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे. गिरीश महाजन यांच्याकडून याआधीदेखील असे दावे करण्यात आले आहेत. त्यानंतर भाजपात विरोधी…

‘दादागिरी’ला ‘शिंदे-शाही’ लावणार चाप..!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीचा बिगुल कुठल्याही क्षणी फुंकला जाणार अशी स्थिती निर्माण झाली असतांनाच उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या ‘दादागिरी’ला चाप लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा…

निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी नणंद भावजयीने मारली एकमेकांना मिठी…

बारामती, लोकशाही न्यूज नेटवर्क; यावेळची महाराष्ट्राची लोकसभा निवडणूक खूपच रंजक असणार आहे. येथील राजकीय परिस्थिती अशी बदलली आहे की, कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. येथे दोन…

पालखीतून रायगड किल्ल्यावर पोहोचले शरद पवार, पक्षाचे चिन्ह केले लाँच…

रायगड, लोकशाही न्यूज नेटवर्क; एक शुभ आणि भावनिक क्षण म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांनी ऐतिहासिक रायगड किल्ल्याला भेट दिली आणि शनिवारी दुपारी येथे मोठ्या मेळाव्यात टाळ्यांच्या कडकडाटात…

सासऱ्यांच्या घरवापसी बाबत सुनबाईंनी सोडले मौन..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात भाजपची पाळीमुळे रुजवण्यात तसेच भाजप वाढीसाठी गेले ३० वर्षे ज्यांनी परिश्रम घेतले ते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाजपातील घर वापसी संदर्भात मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

अजित पवार गटच ‘खरी राष्ट्रवादी’ – विधानसभा अध्यक्ष

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; अजित गट हीच खरी राष्ट्रवादी असल्याचे महाराष्ट्राचे सभापती म्हणाले. या गटाला 41 आमदारांचा पाठिंबा आहे. गेल्या वर्षी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या आमदारांनी बंड केले होते.…

ब्रेकिंग; शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून मिळाले पक्षाचे नवीन नाव…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला खरी राष्ट्रवादी काँग्रेस घोषित केल्यानंतर आता निवडणूक आयोगानेही शरद पवार यांच्या गटाला नवे नाव दिले आहे. शरद पवार गट आता राष्ट्रवादी…

शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे दिले नावासाठी तीन पर्याय; तर हे मागितले पक्ष चिन्ह…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;   आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांना दणका देत निवडणूक आयोगाने अजित पवार गटालाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस मानली आहे. अशा स्थितीत अजित पवार गटाने राष्ट्रवादीचे नाव आणि निवडणूक चिन्ह दोन्ही…

मोदींची उमेदवारीच देणार भाजपाला ‘बुस्टर डोस’ !

जळगाव, लोकशाही विशेष लेख  लोकसभा निवडणुकीचा बिगुल अद्याप फुंकला गेला नसला तरी भारतीय जनता पक्ष ॲक्शन मोडवर असून दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच महाराष्ट्रातून उमेदवारी देवून भाजपाला 'बुस्टर डोस' देण्याचा प्रयत्न केला…

मंत्री महाजनांचा कट्टर विरोधक नेता भाजपात जाणार ? चर्चेला उधाण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात देखील राजकीय घडामोडींना वेग आलाय. लोकसभेच्या निवडणूका तोंडावर असून अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.  राज्यात अनेक मोठे भूकंप होणार असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजनांनी केला…

‘महाराष्ट्रात मोठे राजकीय भूकंप होणार’, गिरीश महाजनांचा दावा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यासह जळगाव जिल्ह्यातील राजकीय चित्र दिवसेंदिवस बदलतांना दिसत आहेत. त्यातच काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डॉ. उल्हास पाटील यांच्याविरोधात सहा वर्ष निलंबनाची कारवाई केली आहे. त्यानंतर आता…

“काळे मांजर आडवे जातेय”, शिंदे गटाचा राऊतांवर निशाणा

छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज देशभरात राममंदिर उद्घाटन सोहळ्याचा जल्लोष होत असताना राजकारण मात्र तापले असून शिवसेना ठाकरे गटाकडून भाजप या सोहळ्याचे राजकारण करत असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. त्यातच खासदार संजय राऊत…

ब्रेकिंग ! शिंदे गटाच्या 40 आमदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवीन घडामोडी सुरु आहेत. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर नुकताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केलाय. त्यानंतर ठाकरे…

15 दिवसांत मोठा राजकीय भूकंप होणार – मंत्री महाजन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता भाजपचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठे भाकीत केले आहे. महाराष्ट्राच्या…

आमदारांच्या अपात्रतेवर १० जानेवारीपर्यंत निर्णय द्या; सुप्रीम कोर्टाचे सभापतींना आदेश…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; शिवसेना शिंदे गटाच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी (15 डिसेंबर) सुनावणी झाली. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी महाराष्ट्र अध्यक्षांच्या वतीने विधानसभा सचिवालयाने सर्वोच्च…

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांचे विधानसभेत जोरदार निदर्शने…

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनी शुक्रवारी विधानसभेत जोरदार निदर्शने केली. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर गोंधळ घातला.…

“सरडासुद्धा आत्महत्या करेल..” अंधारेंचा फडणवीसांना टोला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आजपासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा देणार की…

आमदार अपात्रतेच्या सुनावणीला विलंबामुळे सर्वोच्च न्यायालय संतापले…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र विधानसभेतील शिवसेनेच्या उद्धव गट आणि शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला झालेल्या विलंबामुळे सर्वोच्च न्यायालय संतापले आहे. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र…

ठरलं तर, शिंदे गटाचा दसरा मेळावा आता या ऐतिहासिक स्थळी होणार…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: दसरा मेळाव्या बाबत मेळाव्याच्या आयोजन मैदानावरुन सुरू असलेला शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामधील वाद अखेर संपला असून शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळाव्याचे ठिकाणही ठरले आहे. शिंदे गटाचा दसरा…

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: आज राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे…

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे पत्रकारांविषयी वादग्रस्त विधान…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार आणि प्रसारमाध्यमांबाबत दिलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात वाद वाढला आहे. अहमदनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांना मीडिया…

आमदार अपात्रते प्रकरणी सरन्यायाधीशांनी सभापतींना फटकारले…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिवसेनेतील उद्धव आणि शिंदे गटात सुरू असलेल्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या सभापतींकडून वेळ मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

“शासन आपल्या दारी” १२ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री पाचोरा…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: "शासन आपल्या दारी" या उपक्रमाच्या माध्यमातुन राज्याचे मंत्रालय हे आपल्या मतदार संघात येणार आहे. राज्यातील तालुका पातळीवर पहिलाच कार्यक्रम घेण्याचा बहुमान हा आपल्याला मिळाला आहे. या…

मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री गुजरातला रवाना, होणार महत्त्वाची बैठक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात नवनवीन घडामोडी घडत असतात. त्यातच एक मोठी बातमी समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुजरातला रवाना झाले असून त्यांच्या पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील…

भिडेंची वक्तव्य खपवून घेणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क : संभाजी भिडे सध्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यभरात चर्चेत आहेत. यावर अनेक क्षेत्रातून आणि राजकीय संघटना पक्षांकडून राज्यभरातून तीव्र निषेध होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

ED, CBI चा पाऊस पडला की निष्ठेचा चिखल होतो – डॉ अमोल कोल्हे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: आज राष्ट्रवादीतील दोन्ही गटाच्या बैठका पार पडल्या. कोल्हे कोणत्या गटात जाणार याबद्दल मोठी चर्चा सुरू होती. मात्र आज ते शरद पवारांच्या बैठकीत सामील झाले. शरद पवार यांच्या गटातून खासदार…

मी साहेबांसोबतच – खा.डॉ.अमोल कोल्हे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: काल झालेल्या मोठ्या राजकीय भूकंपामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. रविवारी राजभवनात 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचे दिसत आहे. यानंतर…

रावेर लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्षाचा अवकाश असताना त्याचे पडसाद सर्वच राजकीय पक्षात आतापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीला ‘अच्छे दिन’ असल्याने…

उच्च न्यायालयाची ताकीद; औरंगाबादच म्हणायचं….

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्रात सत्तांत होताच नामांतराच्या घडामोडींना वेग आला होता आणि त्या प्रमाणे औरंगाबाद आणि धाराशिव शहराचे नामांतर देखील झाले होते. आणि त्याला केंद्राने देखील मंजुरी दिली होती.…

आता सूत्र सुप्रीम कोर्टातून विधानसभा अध्यक्षांकडे…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिवसेना (उद्धव गट) विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) या वादात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने आपला निकाल दिला असून, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे सरकार कायम राहणार…

नॉट रिचेबल अजित पवारांची पुण्यातील ज्वेलर्सच्या उद्घाटनाला हजेरी

पुणे , लोकशाही न्यूज नेटवर्क अजित पवार नॉटरिचेबल असल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र अखेर अजित पवार समोर आले आहेत. खराडीमधील रांका ज्वेलर्सच्या उद्घाटनाला हजेरी लावली. यावेळी अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनेत्रा…

खासदार उन्मेष पाटलांचा पालकमंत्र्यांवर निशाणा

लोकशाही विशेष लेख महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन शिवसेना शिंदे आणि भाजपचे सरकार येऊन नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सर्व अलबेला आहे, असे नाही. भाजप आणि शिवसेनेच्या…

आ. अनिल पाटलांच्या खांद्यावर तीन जिल्ह्यांची जबाबदारी…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यावर विधिमंडळातील मुख्य प्रतोद पदाची महत्वाची जवाबदारी असताना, राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी सर्व…

वरणगाव समांतर महामार्गासाठी वाढीव निधिची मागणी…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: वरणगाव शहरातील समांतर रस्ता, दुभाजक, चौकातील तिरंगा झेंड्याभवती विद्युत रोषणाई व जुन्या महामार्गावरील जिर्ण झालेल्या पुलाच्या उभारणीसाठी वाढीव निधी मंजूर करवा, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन…

महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी : ठाकरे गटाला धक्का

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. आता ही सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याची बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाने महाराष्ट्राच्या…

ब्रेकिंग : सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र सत्तासंघर्षाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. या प्रकरणी ५…

महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी : उद्या पुन्हा युक्तिवाद

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात उद्या नियमित सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल व अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. राज्यपालांच्या व उपाध्यक्षांच्या अधिकारांविषयी त्यांनी आपले…

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त पारोळ्यात आढावा बैठक संपन्न…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पारोळा दौऱ्याच्या अनुषंगाने आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुर्वतैयारी आढावा बैठक पार पडली. याबाबत अधिक माहिती अशी की, दि,१३…

महाराष्ट्र राज्य हे सर्वात असुरक्षित राज्य ; खा. राऊतांचा सरकारला टोला

लोकशाही न्यूज नेटवर्क नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमच्या अनेक व्यक्तिवर कारवाईची टांगती तलवार असून आम्ही अधिवेशनात अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली ते एसीबीला दिसले नाही का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित करून सरकारवर घणाघाती…

महाराष्ट्र सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेनेतून शिंदे गटाने बंड करून सत्ता स्थापना केली. या सत्तासंघर्षाची सुनावणी (Power struggle hearing) सुप्रीम कोर्टात सुरु आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरूध्द एकनाथ शिंदे (Eknath Shinde)…

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटासह भाजपचे वर्चस्व

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे (Gram Panchayat Election Results) सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान काल जिल्ह्यात मतदान झालेल्या 122 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर…

गाव खेड्यातही राजकारणाची स्पर्धा चिंतेचा विषय

लोकशाही संपादकीय लेख  भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. खेड्यातील लोकात एकोपा असतो असा आतापर्यंत अनुभव असला तरी हळूहळू तालुका, जिल्हा, राज्य आणि केंद्रीय पातळीवर होणारे राजकारणाचे पडसाद खेडेगावात उमटले जात आहेत. जळगाव जिल्ह्यात…

राज्यपाल कोश्यारी पदमुक्त होणार?; चर्चेला उधाण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्राचे (Maharashtra) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) हे वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) आणि छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji…

फ्रीज एवढे खोके कुठे जात होते?; शिंदेंचा सवाल

गुवाहाटी, लोकशाही न्यूज नेटवर्क शिंदे गट आणि ठाकरे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. बुलडाण्यातील (Buldhana) चिखली इथल्या जाहीर सभेत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे सरकारचा खोके सरकार असा उल्लेख…

दोन चार दिवसात हे पार्सल राज्यातून नाही गेलं तर… उद्धव ठाकरेंचा इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) यांच्यावर हल्लाबोल (attack) केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र…

ब्रेकिंग.. ठाकरे गटाची याचिका हायकोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. हायकोर्टाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली आहे. पक्षचिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दिल्ली…

मध्यरात्री शिंदे-फडणवीसांची गुप्त बैठक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  काल रात्री सोमवार दि.१४ रोजी मध्यरात्री उशीरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DYCM Devendra Fadnavis) यांची…

ब्रेकिंग.. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रातील शिंदे – ठाकरे सत्ता संघर्षाची सुनावणी (Maharashtra Political Crisis) पुन्हा लांबणीवर गेली आहे. यामुळे सुप्रीम कोर्टात (Supreme Court) 29 नोव्हेंबरनंतर पुढील सुनावणी होणार आहे. आज संपूर्ण…

बच्चू कडूंचा प्रेमभंग झाला, सुषमा अंधारेंचा खोचक टोला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यात वाद सुरूच आहे. यावरून विरोधकांकडून शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार निशाणा साधला जात आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray),…

‘आम्हीही 3 महिन्यांपूर्वीच मॅच जिंकली’, मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  काल झालेल्या क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय (Ind Vs Pak) मिळवला. या विजयाचा संपूर्ण भारतभर जल्लोष करण्यात आला. ठाण्यात दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित कण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री…

दिपाली सय्यद शिंदे गटाच्या वाटेवर ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सुषमा अंधारे अधिक सक्रिय झाल्यामुळं ठाकरे गटातील दिपाली सय्यद शिंदे गटाच्या मार्गावर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. म्हणून आता पुन्हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात…

वाड वडिलांची पुण्याई दोघांनी गोठवली- एकनाथराव खडसे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात सत्तासंघर्ष झाल्यानंतर राजकारणात ठाकरे (Thackeray) आणि शिंदे गटाचा वाद सुरूच आहे. या वादात निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेचं (Shivsena) निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठावलं तसेच शिवसेना हे…

ठाकरे गटाची निवडणूक आयोगाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील राजकीय (Maharashtra Politics) वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेनेचे (Shivsena) निवडणूक चिन्ह (Election Symbol) धनुष्यबाण गोठवण्याचा…

चांगल्या खात्याचा आग्रह धरला असता तर..; गुलाबराव पाटलांची खदखद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात मोठा सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) झाल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Govt) आलं. दरम्यान अनेक दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात काही आमदारांना मंत्रीपदे देण्यात आली.…

आम्ही बहिणभाऊ नाही तर एकमेकांचे वैरी- धनंजय मुंडे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राजकारणामुळे (Politics) अनेक घरांमध्ये वाद झाल्याचे आपण पाहिले असतील. त्यातच एक मोठं उदाहरण म्हणजे पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धंनजय मुंडे (Dhananjay Munde). त्यांनी आत्मपरीक्षण करावं धनंजय मुंडे…

पंकजा मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे- एकनाथराव खडसे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर राज्यातील राजकारणाला वेगळेच वळण लागलं आहे. तसेच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. या घटनांवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी भाष्य केलं…

मैदान कोणाच्या….नाही; गुलाबराव पाटलांचा ठाकरेंना टोला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिंदे गटाने शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गट तयार झाला. या दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फैरी सुरूच आहे. तर आता दसरा मेळाव्यावरुन या दोन्ही गटात चांगलाच वाद जुंपला आहे. मैदान हे…