Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीने प्रश्न सुटेल का?
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»शैक्षणिक»जीपीएसच्या विद्यार्थ्यांचे ऑलिम्पियाड परीक्षेत घवघवीत यश
    शैक्षणिक

    जीपीएसच्या विद्यार्थ्यांचे ऑलिम्पियाड परीक्षेत घवघवीत यश

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 17, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क

    भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल पाळधी या ठिकाणी सिल्वर झोन ओलंपियाड मार्फत आयोजित ओलंपियाड परीक्षेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून ओलंपियाड परीक्षेच्या निकालावर शाळेची विजय पताका फडकवली. इयत्ता पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ओलंपियाड परीक्षेत शाळेमार्फत इंग्रजी, गणित, विज्ञान व सामान्य ज्ञान या विषयांची निवड करण्यात आली होती. सदर परीक्षेत भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, पाळधीला 31 सुवर्णपदक, 27 रोप्य पदक व 16 कास्य पदक प्राप्त झाले.

    विशेष बाब म्हणजे शाळेतील इयत्ता पहिलीचा विद्यार्थी हर्ष महेंद्र बडगुजर महाराष्ट्र राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करत भारत स्तरावरून चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल नामदार गुलाबराव पाटील व प्रतापराव पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

    सदर विद्यार्थ्यांना विक्रम पाटील व भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सचिन पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. सदर विद्यार्थ्यांच्या यशामागे संस्थेतील सर्व शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे. जीपीएस इंग्रजी माध्यमामार्फत विद्यार्थ्यांच्या हिताचे उपक्रम नेहमीच राबवले जातील असे प्रतिपादन प्रतापराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

    GPS School GPS School Paldhi Paldhi
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दगडी शाळेची अखेरची घंटा वाजली!

    April 16, 2026

    विद्यापीठात ‘संयुक्त जयंती महोत्सवा’चे भव्य आयोजन

    April 9, 2026

    पुणे विद्यापीठात उत्तरपत्रिका पाण्यात भिजल्या!

    April 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.