Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»कुबेरेश्वर धाममध्ये जळगावच्या चिमुरड्याचा मृत्यू
    जळगाव

    कुबेरेश्वर धाममध्ये जळगावच्या चिमुरड्याचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 17, 2023Updated:February 17, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मध्य प्रदेशातील सिहोरमधील कुबेरेश्वर धाम येथे महाशिवरात्री निमित्त मोफत रुद्राक्ष वाटप महोत्सवात मोठी चेंगराचेंगरी झाली. उत्सवादरम्यान शुक्रवारी एका तीन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची माहिती एका हिंदी वृत्तवाहिनीने दिली आहे.

    पंडित प्रदीप मिश्रा यांनी आयोजित केलेल्या रुद्राक्ष महोत्सवात जळगावचे विवेक विनोद भट्ट गुरुवारी पत्नी आणि दोन मुलांसह गेले होते. भट्ट यांनी सांगितले की, 3 वर्षांचा मुलगा अमोघ भट्टची प्रकृती पूर्वीपेक्षा थोडी बिघडली होती. वाहनाची सोय नसल्याने पायी आलो. वाटेत मुलाची तब्येत बिघडली. आम्ही त्याला जिल्हा रुग्णालयात नेले, जिथे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र शुक्रवारी सकाळी डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले.

    या ठिकाणी देशभरातून लाखो लोक जमा झाले आहेत. वाहनांच्या वीस किलोमीटरपेक्षा जास्त रांगा लागल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्रातून देखील हजारो लोक या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.

    Kubereshwar Dham Kubereshwar Dham Sehore Sehore
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif