Browsing Category

ताज्या बातम्या

अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी ‘साने गुरुजी साहित्य नगरी’ उभारण्यास सुरुवात

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर ;- अमळनेर येथे २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. संमेलनाचा उत्साह संपूर्ण खान्देशात दिसून येत आहे. प्रताप महाविद्यालयात…

कोच अटेंडन्टच ९ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

लोकशाही न्यूज नेटवर्क एका अल्पवयीन मुलीसोबत धावत्या रेल्वेमध्ये घडलेल्या गैरप्रकारामुळे सध्या रेल्वे यंत्रणा आणि नागपूर हादरलं आहे. उपलब्ध माहितीनुसार पाटलीपुत्र एक्सप्रेसमध्ये हा प्रकार घडला आहे. एका कोच अटेंडन्टनं ९ वर्षांच्या…

जिल्ह्यात ११९२० जणांवर प्रत‍िबंधात्मक कारवाईचा बडगा

पोलीस विभागाची २०२३ या वर्षात उत्कृष्ट कामगिरी मागील दोन‌ वर्षाच्या तुलनेत यावर्षी कारवाईत वाढ जळगाव;- समाजात शांतता प्रस्थाप‍ित करणे, कायदा - सुव्यवस्था राखणे व गुन्हेगारांवर वचक बसावा. हातभट्टी वरील अनधिकृत दारूविक्रीला…

जि.प. समोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केली नोटीसांची होळी

जळगाव : अंगवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न करता नोटीस बजावून दबाव आणल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या असून त्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेसमोर नोटीसांची होळी करून निषेध व्यक्त केला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दि.४…

ठाकरे गटाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर २२ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे सत्तासंघर्षावरील दीड वर्षाच्या सुनावणीनंतर आता या वादावर…

वरणगावात अज्ञातांनी दुचाकी पेटवली

वरणगाव : शहरातील सिध्देश्वर नगर भागात घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञातांनी सोमवारी रात्री पेटवून दिल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली असून या घटनेबाबत पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे. शहराच्या सिध्देश्वर नगर भागात…

जिल्ह्यातील पाच पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाच पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या अन्य जिल्ह्यात बदली कण्यात आली आहे. याबातचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी काढले आहेत. लोकसभा…

यवतमाळ जिल्ह्यात भीषण अपघात, ५ भाविक जागीच ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क पोहरा देवीला नवस फेडायला जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. या भीषण अपघातात पाच भाविक जागीच ठार झाले तर ११ जण गंभीर जखमी झाले आहे. पुसद-दिग्रस मार्गावर हा भीषण अपघात झाला. बेलगव्हान घाटात नाल्याच्या पुलावरून…

विकासकामांना निधी आणि शासकीय योजनांना पाठपुरावा कमी पडून देणार नाही : आ. मंगेश चव्हाण

चाळीसगाव : - आमदार म्हणजे कुणी मोठा माणूस नसतो. पूर्वी राजाचा पोटी जन्माला यायचा तो राजा व्हायचा आता जनतेच्या मतपेटीमधून जो जन्माला येतो त्याला लोकप्रतिनिधी म्हणतात. आम्ही म्हणजे राजे नसून जनतेचे सेवक आहोत. शासन आम्हाला पगार व सुविधा देते,…

विद्यापीठाला राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे दोन पारितोषिके

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे दोन पारितोषिके प्राप्त झाले, तर विज्ञान गटात सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाले. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान…

विद्यापिठात संशोधन पेपर लेखन या विषयावर व्याख्यान

जळगाव ;- पुढील महिन्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिक शास्त्र विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची लष्करी निती या विषयावर होणाऱ्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या पार्श्वभूमीवर सोमवारी संशोधन पेपर…

आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवात विद्यापीठाच्या संघाने पटकावले ४ सुवर्ण ,१ कांस्य

जळगाव ;- नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघाने ४ सुवर्ण आणि १ कास्य पदक प्राप्त करुन विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. नागपूर येथील…

अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सभारंभाचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांना निमंत्रण

जळगाव ;- श्रीराम जन्म भूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या वतीने 22 जानेवारीला अयोध्या येथे श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे, या सोहळ्यासाठी देशभरातून काही मान्यवरांना निमंत्रित करण्यात येत आहे , जैन इरिगेशन सिस्टिम लि. चे अध्यक्ष…

ब्रेकिंग : एकनाथराव खडसेंनी केला गिरीश महाजनांवर १ रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल

जळगाव ;- ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याने त्यांच्याविरुद्ध माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ राव खडसे यांनी आज १६ मंगळवार रोजी जळगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला असून नुकसान…

चाळीसगावात वाईन शॉप फोडले ; चोरटयांनी ४ लाखांची रोकड ,चिल्लर आणि महागडे मद्य बाटल्या लांबविल्या

चाळीसगाव ;- शहरातील बाबाजी चौकात असणारे रॊयल्स वाईन शॉप चोरटयांनी फोडून २ लाख ८८ हजार ९२० रुपयांची रोकड ,७७ हजार ३९५ रुपयांची चिल्लर आणि २६ हजार ३०० रुपयांच्या महागड्या नामांकित कंपनीच्या तीन बाटल्या चोरून नेल्याची घटना १४ जानेवारीच्या…

सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा ‘हा’ घाट २२ जानेवारी पासून बंद

लोकशाही न्यूज नेटवर्क कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट २२ जानेवारीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. रस्ता दुपदरीकरणाचे काम युध्छापातळी सुरु असल्याने हा घाट २२ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात येणार आहे.…

वरणगावच्या मंडळाधिकाऱ्यांच्या अंगावर वाळूचे डंपर घालून जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या…

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; दोन्ही आरोपी नांद्रा येथील रहिवाशी जळगाव ;- वरणगाव येथे अवैध वाळू उपसा करणाऱयांवर कारवाईसाठी गेलेल्या मंडलाधिकारी आणि पथकावर वाळूचे डंपर नेऊन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जनाला एलसीबीच्या…

RBI ने केले नियम कडक, 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू

लोकशाही न्यूज नेटवर्क आरबीयाने ठेवी घेणाऱ्या हाउसिंग फायनान्स कंपन्यांसाठी नियम कडक केले आहे. या कंपन्या आता लोकांकडून फक्त 5 वर्षांपर्यंतच्या मुदतीसाठीच ठेवी घेऊ शकणार आहे. यापूर्वी हा नियम 10 वर्षांसाठी होता. याबाबत 29 फेब्रुवारपर्यंत…

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या उपक्रमांतून विदेशामध्ये रोजगार मिळविण्याची सुवर्ण संधी

जळगाव, ;- महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या अंतर्गत महाराष्ट्र इंटरनॅशनल या उपक्रमाची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील प्रशिक्षित उमेदवारांना विदेशामध्ये विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार…

वरणगावच्या तरुणाचा दुचाकी घसरल्याने डोक्याला गंभीर इजा झाल्याने मृत्यू

वरणगाव ;- दुचाकी घसरून डोक्याला दुखापत झाल्याने दुचाकीस्वार तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना विल्हाळे ते वरणगाव रस्त्यावर घरी जात असतांना सोमवारी १५ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता घडली . याप्रकरणी वरणगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद…

अज्ञात वाहनाच्या धडकेत सुरक्षारक्षक ठार ; कुसुंब्याजवळील घटना

जळगाव ;- कामावरून दुचाकीने घरी जाणार्या दुचाकीस्वाराचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावानजीक सोमवारी १५ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस…

मोठी घोषणा, ‘या’ दिवशी लागणार नेट परीक्षेचा निकाल

लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे घेण्यात आलेल्या नेत परीक्षेचा निकाल लांबणीवर गेला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थी ये परीक्षेच्या निकालाची वाट पाहत होते. आता नेटच्या परीक्षेचा निकाल १७ जानेवारी २०२४…

विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे शासकीय योजनांचा प्रचार

जळगाव : भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा केंद्र व राज्य शासनाकडून दि.१५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत काढण्यात आली असून ही विकसित भारत संकल्प यात्रा…

कोल्हापुरात १७ वर्षीय तरुणीने डोकेदुखीच्या त्रासाला कंटाळुन घेतला गळफास

गडहिंग्लज : - शाळकरी मुलीने राहत्या घरातील छताच्या हुकला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.तिने डोकेदुखीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समजते. श्रावणी प्रकाश गोरुले (वय १७, रा. भडगाव, ता. गडहिंग्लज) असे मयत तरुणीचे नाव…

यावल तालुक्यात पुन्हा खून ; कुऱ्हाडीने घेतला प्रौढाचा जीव

यावल;- तालुक्यातील पिळोदा खुर्द येथील मुलाने पित्याची हत्या कुऱ्हाडीने केल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी रीधूरी, ता.यावल येथे घराच्या वापरच्या रस्त्यावरून झालेल्या वादात 50 वर्षीय प्रौढाचा कुर्‍हाडीने वार करीत खून करण्यात आल्याची…

धक्कादायक ; चाळीसगावात ११ वर्षीय चिमुकलीला चॉकलेट देऊन भंगार विक्रेत्याकडून अत्याचार

चाळीसगाव : - शहरातील एका भागातील 11 वर्षीय अल्पवयीन बालिकेला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना 13 रोजी दुपारी चार वाजता घडली. याप्रकरणी संशयित भंगार विक्रेता अफरखान राऊत खान (22, चाळीसगाव)…

धक्कदायक; कचरा वेचणाऱ्या महिलेने पळविले 2 वर्षांचे बाळ

लोकशाही न्यूज नेटवर्क अंगणात खेळणाऱ्या दोन वर्षांच्या बाळाला कचरा वेचणाऱ्या महिलेने पळविले. हा प्रकार शेजारच्या महिलेच्या लक्षात येताच तिने पाठलाग करत, कचरा वेचणाऱ्या महिलेच्या तावडीतून बाळाची सुखरूप सुटका केली. ही धक्कादायक घटना…

नाशिक गारठले, दोन ते तीन दिवस गारठा जाणवणार !

लोकशाही न्यूज नेटवर्क काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात कमालीचा गारठा वाढला आहे. मंगळवारी नाशिक मध्ये नीचांकी तापमान नोंदविण्यात आला आहे. नाशिक शहरात 9.8 सेल्सिअल्स किमान तापमानाची नोंद झाली आहे, तर सोमवारी 29.3 कमाल तापमानाची नोंद…

एलियन्स पृथ्वीवर येऊच शकणार नाही ; कारण एक अब्ज वर्ष लागतील !

वॉशिंग्टन : जगभरात पृथ्वीवर एलियन्स असल्याचे अनेक दावे करण्यात येतात. मात्र खरेच एलियन्स पृथ्वीवर आले तर जिवंत राहू शकतील का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. एका प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाने असा दावा केला की, जर अशा प्रकारचा कोणताही प्राणी…

उड्डाण पुलाजवळ भीषण अपघात, ३ जण जागीच ठार

लोकशाही न्युज नेटवर्क मुंबईतील परळ येथील उड्डाण पुलाजवळ आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वार तिघांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन तरुणींचा समावेश आहे. सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला ट्रिपल सीट बाईक…

महापालिकेच्या ७८८ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

जळगाव : - महापालिकेतील ७८८ कार्यरत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून त्यांच्या डिसेंबर महिन्याच्या पगारात सातवा वेतन आयोगानुसार वाढ करून पगार त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले. तसेच उड्डाण पदोन्नती धारक ९३…

मनपाच्या ५४ अनुकंपाधारकांना नियुक्ती आदेश

जळगाव : - महापालिका प्रशासनाकडून मकर संक्रातीच्या दिवशी मनपा अनुकंपधारकांच्या प्रतिक्षा यादीमधील ५४ उमेदवारांनानियुक्ती आदेश देण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या या उमेदवारांना अखेर दि.१५ रोजी नियुक्ती आदेश…

चित्ररथातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर ; पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

जळगाव,;- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या प्रचार, प्रसार करणाऱ्या एलईडी चित्ररथास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज…

दावोस परिषदेसाठी ३४ कोटींची तरतूद – मुख्यमंत्री

मुंबई : मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यासाठी राज्य औद्योगिक विकास महामंडळाने ३४ कोटींची तरतूद केल्याची माहिती, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा यांनी दिली. प्रोटोकॉलनुसार खर्चाचे नियोजन पूर्ण झाल्याचे ते…

२ भारतीय विद्यार्थ्यांचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू

नवी दिल्ली ;- दोन भारतीय विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अमेरिकेतील कनेक्टिकट येथेसोमवारी उजेडात आली. तेलंगणाच्या वानपार्टी येथील जी. दिनेश (वय २२) व आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलमच्या निकेश (२१), अशी या मृत…

धक्कादायक! मुलगी न झाल्याने निर्दयी बापाकडून १२ दिवसांच्या नवजात मुलाची हत्या

बैतुल :मुलगी नको मुलगाच हवा, या अट्टाहासापोटी गर्भलिंगनिदान, स्त्रीभ्रूण हत्येच्या घटनाही समाजात घडत असतात. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, असे मानणारा एक मोठा वर्ग आजही भारतीय समाजात आहे. मात्र मध्यप्रदेशातील बैतुल येथील एका पित्याने मुलगी झाली…

किरण कुमार बकाले यांना पोलिस कोठडी

जळगाव :- निलंबित  पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना अटक करण्यात आली आहे.त्यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.गेल्या दीड वर्षांपासून ते फरार होते  १५ जानेवारी रोजी सकाळी पोलीस…

जिल्ह्यात एकही आदिवासी लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू देणार नाही-गुलाबराव पाटील

जळगाव,;-जिल्ह्यात शबरी आवास योजनेत‌ यावर्षी पाच हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले‌ आहे‌. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून दीड हजार लाभार्थ्यांना घरकुल देण्यात आले आहेत. भविष्यातही जिल्ह्यातील एकही आदिवासी लाभार्थी घरकुलाच्या…

जामनेर तालुक्यात ताडी सदृश्य द्रव्य विक्री करणाऱ्या चौघांवर गुन्हा

जामनेर ;- तालुक्यातील नेरी दिगर आणि तळेगाव येथे १४ रोजी मानवी शरीरास अपयायकारक विषारी गुंगीकारक ताडी सदृश्य द्रव्य विक्री करणाऱ्या चौघांविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…

माहेरहून चारचाकी घेण्यासाठी ५ लाखांसाठी विवाहितेचा छळ

जळगाव ;- माहेरहून चारचाकी घेण्याच्या मागणीसाठी पाच लाखांसाठी २८ वर्षीय विवाहितेचा छळ करण्यात आल्याने सासरच्या मंडळींविरुद्ध रामानंद नगर पोलीस सटेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहितीत अशी कि पिंप्राळा येथील माहेर असलेल्या ज्योती…

डॉ. वंदना भामरे यांना बी. एन. वाफारे आंतरराष्ट्रीय पुरस्कार

जळगाव : - प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील शिक्षीका डॉ. वंदना भामरे यांना प्रतिष्ठेचा बी.एन. वाफारे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला असून त्यांना हैद्राबाद येथील आंतरराष्ट्रीय परीषदेत तो प्रदान करण्यात आला. डॉ. वंदना भामरे आणि…

चोरीची दुचाकी घेणाऱ्या संशयिताला अटक

जळगाव;- दुचाकी चोरीची असल्याचे माहिती असतांना देखील चोरीची दुचाकी घेणाऱ्या फारुख हुस्नोउद्दीन शेख (वय २९, रा. एरंडोल) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुचाकी हस्तगत केली आहे. एरंडोल येथील फारुक न…

पेंडगाव येथील शेतकऱ्याने घेतले वांग्याचे विक्रमी उत्पादन

लासगाव (ता.पाचोरा) ;- भडगाव तालुक्यातील पेंडगाव येथील शेतकरी अजाबराव पाटील यांनी आपल्या विस गुंठा. क्षेत्रावर वांग्याची लागवड केली आहे.सध्या वांग्याला बाजारात मोठी मागणी असल्याने प्रति कॅरेट एक हजार रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात…

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई

जळगाव : शहरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या अमित पिडीयार (वय ३३) आणि राहुल ओमप्रकाश डाबी (वय २९, दोघे रा. रचना कॉलनी) यांच्यावर शनिपेठ पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून आठ हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला. ही कारवाई बेंडाळे पेट्रोल…

मुक्ताईनगरात धूमस्टाईलने महिलेचे मंगळसूत्र हिसकावून भामट्यांनी काढला पळ

मुक्ताईनगर ;- शहरातील संताजी नगर येथे डाळ वाळायला टाकली असता लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिस्कावून पोबारा केल्याची घटना १३ जानेवारी रोजी येथे घडली . याप्रकरणी मुक्ताईनगर…

धक्कादायक : आई रागविल्याने १२ वर्षाच्या पद्म्श्रीने घेतला गळफास

जळगाव : मोबाईल वर खेळत असलेल्या चिमुकलीला अभ्यास कर असे सांगून रागवले असता आईचा राग मनात ठेऊन पद्मश्री उर्फ परी भरत पाटील या १२ वर्षाच्या चिमुकलीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी १४ रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या…

निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले अखेर पोलिसांना शरण

जळगाव ;- स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले हे गेल्या दीड वर्षापासून फरार होते. मात्र आज सोमवारी १५ जानेवारी रोजी सकाळी पोलीस अधिक्षक कार्यालयात ते स्वताहून हजर झाले . किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल…

मकर संक्रांतीला सोन्या चांदीची उसळी ; जाणून घ्या आजचे भाव

जळगाव /मुंबई ;- एकीकडे सोने आणि चांदीच्या दरात चड उतार मागील आठवड्यात पाहायला मिळाले. मात्र आज हिंदू धर्मियांचा महत्वाचा सण असलेल्या मकर संक्रातला या मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले . जळगावच्या सुवर्ण बाजारात…

प्रसिद्ध उर्दू कवी मुनव्वर राणा यांचे निधन 

लखनऊ, लोकशाही न्युज नेटवर्क प्रसिद्ध उर्दू कवी मुनव्वर राणा यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुनव्वर यांच्यावर लखनऊमधील पीजीआय रुग्णालयात उपचार सुरु होते. आज रविवारी रात्री उशीरा…

इंडिगो फ्लाइटला उड्डाण करण्यास उशीर झाल्याने प्रवाशाने केले असे काही…. 

लोकशाही न्यूज नेटवर्क  बऱ्याचदा वातावरणात खूप जास्त बदल होतांना दिसत आहे. त्यामुळे बऱ्याचदा उड्डाण करण्यास वेळ लागतो. त्यामुळे फ्लाईटला उशीर होतो. परिणामी याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. असाच त्रास रविवारी इंडिगोच्या…

मुंबईतील काळाचौकी परिसरात सिलेंडरचा मोठा स्फोट

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईमधील काळाचौकी परिसरातल्या मुंबई नगरपालिकेच्या बंद पडलेल्या शाळेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. ऑक्सिजन सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती समोर आली. तब्बल ६ ते…

तुळशीची माळ घातल्याने हे होतात फायदे ! वाचा माहिती

नवी दिल्ली ;-प्रत्येक हिंदू माणसाच्या घरात तुळशीच रोप असतच आणि तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केली जाते. शास्त्रामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र आणि सकारात्मक वनस्पती मानली जाते . तुळशीचे रोप आणि तुळशीची माळ या दोन्हींना हिंदू धर्मात विशेष…

‘या ‘कारणामुळे दहावीच्या विद्याथीनीने उचलले टोकाचे पाऊल .. !

जयपूर ;- शिक्षण नगरी म्हणून ओळखले जाणाऱ्या राजस्थानच्या कोटा परिसरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने त्याच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली आहे. कृपांगी असं या तरुणीचे नाव आहे. घटनेच्या…

मोठी बातमी; अखेर शरद मोहोळचा मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

लोकशाही न्यूज नेटवर्क शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपीसह आणखी ६ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ हत्या प्रकरणात दहा जणांना पनवेल…

महाराष्ट्रासह देशात पुढील 3 दिवस थंडीची लाट !

नवी दिल्ली ;- मध्य आणि पूर्व भारतात पुढील 48 तासात तापमानात घट होणार आहे. पुढील दोन दिवसात मध्य आणि पूर्व भारतातील तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची घट होणार असल्याचं आयएमडीने म्हटले आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा…

चाळीसगाव हादरले;क्रिकेटच्या वादातून मुंबई पोलिसाचा तलवारीने सपासप वार करून निर्घृण खून

चाळीसगाव;-मुंबई पोलीस दलात कर्मचारी असलेल्या तरूणाचा क्रिकेट स्पर्धेच्या झालेल्या वादातून धारदार तलवारीने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील पीर मुसा कादरी दर्गा परिसरात रविवारी १४ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास…

संक्रांतीला ‘काळा’ रंग परिधान करताय?… मग एकदा वाचाच

लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या देशभरात मकर संक्रांतीच वातावरण पाहायला मिळत आहे. देशभरात मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा मकर संक्रांत १५ जानेवारी २०२४ ला आहे. शास्त्र आणि मान्यतांनुसार, सणाच्या दिवशी कपडे आणि त्यांच्या…

मुद्देमाल कारकूनने केला लाखोंचा अपहार ; तत्कालीन हेड कॉन्स्टेबलवर गुन्हा

पाचोरा ;- येथील पाचोरा पोलीस स्टेशनचे तत्कालीन कारकून असलेल्या हेड कॉन्स्टेबलने सुमारे १०२. ९३ . ग्राम सोने,६. ४६४ किलोग्रॅम चांदी आणि १२ लाख ३७ हज़ार रोख असा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे पोलीस…

वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन मुलींना पळविले

जळगाव ;- तालुक्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधून दोन वेगवेगळ्या घटनेत अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी कि,…

जळगावात दुचाकीवरून अवैध गुटख्याची वाहतूक ; एक जण ताब्यात

जळगाव - : दुचाकीवरून बंदी असलेल्या गुटख्याची वाहतुक करताना मुकेश डालर रायसिंग (वय ३७, रा. संगम सोसायटी, रिंगरोड) याला जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी सकाळी रिंगरोड परिसरात केली. त्याच्याकडून १ लाख ११ हजारांचा मुद्देमाल…

रोटरी वेस्टतर्फे सहा मान्यवरांना व्होकेशनल अवॉर्ड

जळगाव - येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे शहरातील विविध क्षेत्रातील सहा मान्यवरांना व्होकेशनल अवॉर्ड प्रदान करून गौरविण्यात आले. रोटरीतर्फे जगभरात जानेवारी महिना व्होकेशनल मंथ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार रोटरी जळगाव…

प्रेमी युगुलांचे धावत्या दुचाकीवर नको ते चाळे, व्हिडिओ व्हायरल

लोकशाही न्यूज नेटवर्क प्रेमी युगुल कधी काय करतील याचा काहीच नेम नसतो, सोशल मीडियावर तरुण-तरुणींचे फिल्मीस्टाइल रोमान्स करतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. अशातच आता थंडीपासून वाचण्यासाठी एका जोडप्याने केलेला जुगाड पाहून तुम्हालाही हसू…

जळगावात घरफोडी ; तीन लाखांचे दागिने ,रोकड लांबविली

जळगाव ;- बंद घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून अज्ञात चोरटयांनी सुमारे २ लाख ८९ हजाराचे दागिने आणि रोकड लांबविल्याची घटना १२ रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल…

२३ वर्षीय महिलेचा दोन विधीसंघर्षीत मुलांनी केला विनयभंग

जळगाव ;- अश्लिल हावभाव करत हात पकडत दोन विधिसंघर्ष बालकांनी एका २३ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार शहरातील  परिसरात शनिवारी १३ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता घडला असून याप्रकरणी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात विधी संघर्ष…

व्यवसायात अधिक नफा देण्याच्या नावाखाली व्यापाऱ्याची साडे पाच लाखांमध्ये फसवणूक

जळगाव ;- व्यावसायात गुंतवणूक करून अधिक नाफा देण्याचे आश्वासन देऊन शहरातील टेलिफोन नगरमध्ये राहणाऱ्या एका व्यापाऱ्याची साडेपाच लाखांमध्ये फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला असून याबाबत सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

धूमस्टाईलने दुचाकीवर आलेल्या दोघांनी वृद्धेचे ९० हजारांचे मंगळसूत्र लांबवीले

भुसावळ ;- शहरातल्या जामनेर रोड वरील गजान महाराज मंदिराजवळून एका ६२ वर्षीय वृद्ध महिलेचे गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जबरदस्तीने हिसकावून पोबारा केल्याची घटना १३ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघानविरुद्ध…

भुसावळात भांडणाच्या कारणावरून एकास चाकूने वार करून लोखंडी पाईपने मारहाण

भुसावळ ;- जुन्या भांडणाच्या कारणावरून भुसावळच्या एका अंडा भुर्जीची गाडी चालविणाऱ्या तरुणावर चाकूचे वार करून जखमी केले. तसेच इतर दोघांनी लोखण्डी पाईपने मारहाण करून दुखापत केल्याची घटना खडका रोड येथे १३ रोजी घडली असून याप्रकरणी तिघांविरुद्ध…

मोठी बातमी; योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

लोकशाही न्यूज नेटवर्क उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी मुंबईहून ताज केली आहे. 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आरोपीने एक पोस्ट टाकली होती. यामध्ये त्याने प्रेम यादव हत्या…

हिंमत असल्यास स्वतःचा पक्ष स्थापन करा ; संजय राऊत यांचे शिंदे ,अजित पवार यांना आव्हान

मुंबई ;- तुमच्यात जर हिम्मत असेल तर तुम्ही स्वतःचा पक्ष स्थापन करावा. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून लोकांसमोर जाऊन मत मागावी. त्यानंतर आपण अंगार कोण आणि भंगार कोण? याबाबत बोलू. असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.…

नव्याने सुरु झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसची बैलाला धडक

लोकशाही न्यूज नेटवर्क वंदे भारत एक्सप्रेसला प्राण्यांची धडक होण्याच्या घटना सतत समोर येत आहे. यादरम्यान अगदी १५ दिवसांपूर्वी सुरु झालेल्या मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेसला देखील असाच अपघात झाला आहे. या रेल्वेगाडीची बैलाला धडक झाली…