Browsing Category

ताज्या बातम्या

‘मरी गई’ नाटकाने २० व्या राज्य बालनाट्य स्पर्धच्या प्राथमिक फेरीचा समारोप

जळगाव : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने जळगाव केंद्रावर आयोजित २० व्या राज्य बालनाट्य स्पर्धच्या प्राथमिक फेरीचा समारोप शुक्रवारी (दि.१९) 'मरी गई' या नाटकाने झाला. अस्सल अहिराणी संवादातील या नाटकाने रसिकांना हसवून लोटपोट केले तर…

खड्डे खोदून घातक केमिकल्स सोडले ; जळगावातील प्रकार

पोलीस, मनपा ,प्रदूषण मंडळाच्या पथकाची पाहणी जळगाव : - मोकळ्या जागेत खड्डे खोदून त्यात घातक असे केमिकल्स सोडले जात असल्याची धक्कादायक घटना खान्देश सेंट्रल मॉलच्या मागिल बाजूला उघडकीस आली आहे. एका गुन्ह्याचा तपासासाठी खान्देश सेंट्रल मॉल…

पारोळा : म्हसवे  शिवारात अवैधरित्या गॅस भरताना गॅस सिलिंडरचा स्फोट

पारोळा :-पारोळा शहरालगतच म्हसवे  शिवारातल राजस्थानी हॉटेलच्या मागील भागात अवैधरित्या गाड्यांमध्ये गॅस भरताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना रात्री उशिरा घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याने पुढील अनर्थ टळला याबाबत…

श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनानिमित्त जळगावसह जिल्ह्यात उत्साह

लोकशाही संपादकीय लेख येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे भगवान श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापने निमित्त देशभरात सर्वत्र आनंदोत्सव साजरा होतोय. भगवान श्रीरामावर श्रद्धा असलेल्या देशातील तसेच विदेशातील…

इतिहासात प्रथमच शनिवारी उघडणार शेअर बाजार; जाणून घ्या उद्याच्या व्यवहाराच्या वेळा आणि उघडण्याचे…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; सर्वसाधारणपणे शनिवार आणि रविवारी शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होत नाहीत. म्हणजे शेअर्सची थेट खरेदी-विक्री होत नाही. शेअर बाजार सोमवार ते शुक्रवार काम करतो. पण भारतीय शेअर बाजारात उद्या…

फेब्रुवारी अखेर जिल्हा नियोजनाचा शंभर टक्के निधी खर्च करावा – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्हा नियोजन निधी प्राप्त होणाऱ्या सर्व यंत्रणांनी २०२३-२४ या वर्षाच्या कामांचे शंभर टक्के कार्यारंभ आदेश १५ दिवसाच्या आत देण्यात यावे. तसेच फेब्रुवारी अखेर शंभरटक्के निधी खर्च करण्यात…

पाडळसे गावाजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; फैजपूर ते भुसावळ रस्त्यावरील पाडळसे गावा जवळ दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये दोन्ही ड्रायव्हर गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. यावेळी दोन्ही ट्रक पूर्णपणे लोड…

जळगावात तरुणाने घेतला गळफास !

जळगाव ;- तरूणाने आईला फोन करून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील खोटे नगर परिसरातील साईकृपा अपार्टमेंट येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निकेतन समाधान…

बदामाचे तेल त्वचेसाठी लाभदाय;  मालिश केल्याने सुरकुत्या आणि काळी वर्तुळे दूर होतील…

आरोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क; त्वचा स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी आहार आणि योग्य काळजी या दोन्हींची गरज असते. त्वचा चमकदार होण्यासाठी, त्वचेची निगा राखण्याची दिनचर्या पाळली पाहिजे. ज्यामध्ये चेहऱ्याची स्वच्छता आणि मसाज…

सर्दी-खोकल्यासाठी ‘लवंग’ आहे फायदेशीर, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क हिवाळा सुरु झाला की लोकांना सर्दी आणि खोकल्याचा सर्वाधिक त्रास होतो. सर्दी, लाफ, आणि खोकल्यामुळे लोक त्रस्त होतात. अनेकवेळा यातून लवकर आराम मिळत नाही. अशा वेळेस काही घरगुती उपाय करणे गरजेचं आहे. खोकला बारा होत मासेल…

बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना SC चा धक्का; 21 जानेवारीपर्यंतच आत्मसमर्पणाची मुदत…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; बिल्किस बानो प्रकरणातील सर्व दोषींना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. त्यांच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आत्मसमर्पण करण्यासाठी आणखी वेळ देण्याची त्यांची मागणी…

धरणगाव ,पारोळा तालुक्यातील प्रौढांचा विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू

जळगाव ;- जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एका ५० वर्षीय आणि पारोळा तालुक्यातील ५८ वर्षीय प्रौढांनी विषारी औषध सेवन केल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असून याप्रर्कनी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…

जळगावात तरुणाने घेतला गळफास !

जळगाव ;- तरूणाने आईला फोन करून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील खोटे नगर परिसरातील साईकृपा अपार्टमेंट येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निकेतन समाधान…

एसडी सीड तर्फे अचूक करियर निवडीसाठी कार्यशाळा

जळगाव:;- एसडी सीडचा अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सॉफ्ट स्किल उपक्रमांमधून त्यांच्यातील सुप्त कौशल्यांचा विकास व्हावा तसेच शिक्षक आणि पालकांसाठीसुद्धा योग्य ते…

दोन दिवसीय प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईच्या उन्नत महाराष्ट्र अभियानाचा भाग म्हणून आपले प्रश्न आपले विज्ञान या व्दि-दिवसीय प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप शुक्रवार दि. १९…

तुम्हाला माहितीये का…? जगात ‘या’ ठिकाणी कधीच होत नाही सूर्यास्त

लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसाचे 24 तास असतात त्यापैकी बारा तास आपण सूर्यप्रकाशात घालवतो तर, बाकीचे सूर्यास्तानंतर. विचार करा सूर्य कधीही मावळला नाही तर काय होईल ? त्यामुळे दैनंदिन दिनचर्या नक्कीच विस्कळीत होईल. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य…

“समाजमाध्यमे आणि मराठी भाषा” या विषयावर समूहचर्चेचे आयोजन

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळेतील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातंर्गत गुरूवार दि. १८ जानेवारी रोजी “समाजमाध्यमे आणि मराठी भाषा” या विषयावर समूहचर्चेचे आयोजन…

मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी अनेक सुविधा असलेली व्हॅनिटी व्हॅन

लोकशाही न्यूज नेटवर्क मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघणार आहे. यादरम्यान जरांगे पाटलांचे सहा ठिकाणी मुक्काम आहेत. यादरम्यान जरांगे पाटलांच्या सुरक्षेच्या…

नदीपात्रात बुडालेल्यांच्या वारसांना ५ लाखांचा आ.चिमणराव पाटील यांच्याहस्ते धनादेश

पारोळा;- जळगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र रामेश्वर येथील नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या तिन जणांच्या वारसांना आ.चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नातून प्रत्येकी ५ लाख रूपयांची मदत देण्यात आली. यावेळी वारसांना आ.पाटील यांच्याहस्ते धनादेश सुपूर्त…

प्राचीन काळात श्रीराम जन्मभूमी अयोध्या नावाने नाही, तर ‘या’ नावाने ओळखली जायची!

लोकशाही न्यूज नेटवर्क अयोध्या केवळ उत्तर प्रदेशातच नाही तर, जगभरात प्रसिद्ध आहे. सध्या तर ते जास्तच चर्चेत आहे. कारण ज्याची वर्षानुवर्ष प्रतीक्षा करत होतो तो दिवस 22 जानेवारीला उजाडणार आहे. अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीचा अभिषेक होणार…

शेकोटी करत असताना साडीने पेट घेतल्याने वृद्धेचा जळून मृत्यू

जळगावः शेकोटी पेटवलेली असतांना वृद्धेच्या साडीने पेट घेतल्याने बायजाबाई वामन सोनवणे (वय ७१, रा. साईपॅलेस निमखेडी) यांचा जळून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…

मशिनचे ब्लेड छातीत घुसल्याने कंपनीतील मजुराचा मृत्यू

जळगाव : मशिनचे ब्लेड तुटून छातीत घुसल्याने चटई कंपनीत काम करणाऱ्या गिरीश रविंद्र वायकोळे (वय २६, रा. वराडसिम, ता. भुसावळ) यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील कंपनीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात…

प्रशासनाकडून ६ हजार २१७ सेविका, मदतनिसांना नोटीसा

जळगाव ;- विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांनी ३ डिसेंबरपासून संप पुकारला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील सहा हजारहून अधिक सेविकांनी सहभाग घेतला आहे. जि.प. प्रशासनाने सर्व सेविकांना कामावर हजर…

वीज लाईन स्टाफ कर्मचारी यांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण

जळगाव ;- प्रलंबित व विविध मागण्यांसाठी बाजार समितीसमोरील महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ वीज लाईन स्टाफ कर्मचारी यांचे आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे. आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता…

विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्याच्या नियमावलीला मान्यता

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशाळांमध्ये संशोधन अधिक वाढीला लागावे म्हणून कुलगुरू विद्यार्थी संशोधन प्रोत्साहन योजनेअंतर्गत पूर्णवेळ संशोधन करणा-या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्याच्या…

जांभळाच्या बिया फ़ेकताय..? केसांसाठी आहे अशाप्रकारे उपयुक्त

लोकशाही न्यूज नेटवर्क केसांची आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी भारतात अनेक प्रकारचे घरगुती उपाय केले जातात. कारण, आपल्या देशाला आयुर्वेदाची हजारो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे, अनेक जण आयुर्वेदिक पद्धतीने केसांची आणि त्वचेची काळजी घेतांना…

प्रसन्न उदार याने बनवले हुबेहुब अयोध्येतील श्रीराम मंदिर

शेंदुर्णी ता.जामनेर ;- येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असुन भारतभर नाही तर जगभरात सगळीकडेच राममय वातावरण तयार झाले आहे. भारतात विविधधार्मिक विधी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.असंख्य भाविक…

जामनेरात महास्वच्छता अभियानास नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जामनेर ;- जामनेर नगरपरिषदेच्या वतीने शहरात महा स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून नागरिक सुद्धा सहभागी होत मोठा प्रतिसाद देत आहेत. दि. ५ जानेवारी ते २२ जानेवारी पर्यंत सकाळी १० वाजे पासून ते ११ वाजे पर्यंत (एक तास) श्रमदान अंतर्गत महा…

तांदलवाडी येथील श्रव्य पाटील याला सुवर्णपदक

खिर्डी (ता.रावेर):;- तालुक्यातील गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीअम स्कूल सावदा येथे रंगोत्सव सेलिब्रेशन सन २०२२ -२३ यांच्यातर्फे राष्ट्रीय स्तरावरील नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण, हस्ताक्षर, चित्रकला आणि…

रेल्वेमध्ये 2.4 लाखांहून अधिक पदांवर मोठी भरती

नवी दिल्ली ;- रेल्वेमध्ये 2.4 लाखांहून अधिक पदांवर मोठी भरती होणार असल्याचे समजत असून लवकरच रेल्वे विभागाकडून या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात येईल. विशेष म्हणजे पात्र उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.…

धक्कादायक; शिक्षकाने केला १५ ते २० विद्यार्थिनींचा विनयभंग

लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक जिल्ह्यातील एका आदिवासी शाळेत १५ ते २० विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकानेच विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. या प्रकरणाच्या चौकशीत संशयित…

मुलबाळ होत नसल्याने,शेतीसाठी ५० हजारांच्या मागणीसाठी विवाहितांचा छळ

जळगाव ;- शेती करण्यासाठी माहेरहून ५० हजार आणावेत या मागणीसाठी आणि दुसऱ्या घटनेत मुलबाळ होत नसल्याने विवाहितेचा छळ केला जात असल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पोलिसांत सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बहाळ ता.…

अयोध्येत ATS ची मोठी कारवाई ; अर्श डल्ला गँगचे तीन संशयित ताब्यात

अयोध्या ;- अयोध्येतील राम मंदिरामध्ये २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यादरम्यान, यूपी एटीएसने तीन संशयितांना पकडले आहे. तिघेही संशयित हे अर्श डल्ला गँगचे सदस्य…

प्रेमप्रकरणातून मुलाच्या पित्याची अमानुषपणे हत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या चार दिवसांत एका मागोमाग एक खुनाची मालिका सुरु आहे. हत्या करून आरोपी कित्येकदा स्वतःच पोलीस ठाण्यात हजार होतात. शिराळा तालुक्यातील मांगले या गावी बुधवारी पहाटे हवानालाही लाजवेल असा खून करण्यात आला आहे. मुलाने…

आयशर कलंडल्याने मजूर ठार

जळगाव : - विटा वाहतूक करणारा आयशर कलंडल्याने एका मजुराचा दबला जावून तो ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार, 18 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता नेरी गावाजवळ घडली आहे. श्याम कुमार तुलसीराम पाठे (34, रा.अजिंठा, ता.जिल्हा छत्रपती संभाजीनगर) असे…

अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करून व्हिडीओ व्हायरलची धमकी देऊन खंडणी मागणारे तिघे जेरबंद

जळगाव :- अनैसर्गिक कृत्य करीत असल्याचा अश्लील हीडीओ तयार तयार करून अल्पवयीन मुलाला तो व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन संशयितांना शहर पोलिसांनी…

इगतपुरी तालुक्यात धावत्या वाहनावर दरोडा ; पावणेचार कोटींचे दागिने लुटले !

इगतपुरी ;- सशस्त्र टोळक्याने कुरिअर कंपनीच्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करून दरोडा टाकल्याची घटना मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावाजवळ गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास घडली . वाहनचालकासह त्याच्या साथीदाराच्या…

सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज १५ हजार घरांचे लोकार्पण

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील रे नगर, कुंभारी येथील असंघटित क्षेत्रातील कामगार लाभार्थ्यांसाठ प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३० हजार घरकुलांचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५ हजार २४ घरांचे लोकार्पण शुक्रवार पंतप्रधान…

गुजरातमध्ये हरणी सरोवरात नाव उलटल्याने १६ जणांना जलसमाधी

मृतांमध्ये १४ बालके व २ शिक्षकांचा समावेश वडोदरा :- वडोदरा जिल्ह्यातील हरणी सरोवरात एक बोट उलटल्याचा दुर्दैवी प्रकार गुरुवारी दुपारी घडला. यात सुमारे १६ जणांना जलसमाधी मिळाली असून मृतांमध्ये १४ बालके व २ शिक्षकांचा समावेश आहे. त्यांनी…

शिरागड येथे विनापरवाना जळाऊ लाकडांची वाहतूक करणारे वाहन जप्त

यावल ;- तालुक्यातील शिरागड येथे यावल वनक्षेत्रपाल पश्चिम वनपाल वागझिरा यांच्या गस्ती पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून 18 जानेवारी 2024 रोजी तुरखेडा रस्त्याला ट्रॅक्टर क्र. MH19CZ2394 विना परवाना जळवू लाकडे वाहतूक करीत असताना मिळून आले.…

दहिगाव कोरपवली रस्त्यावर अवैध लाकूड साठा जप्त

यावल /जळगाव ;- तालुक्यातील दहिगाव येथे गुप्त बातमी वरून वनपाल वाघझीरा अतिरिक्त कार्यभार हरीपुरा व हरीपुरा, वाघझिरा गस्ती पथकाने दहिगाव कोरपवली कच्च्या रस्त्याला तपासणी केली असता १८ जानेवारी रोजी अवैध इमारती लाकूड साठा आढळून आला.…

आरोपी बकालेची बडदास्त; पोलिसांवर पुन्हा शिंतोडे…

लोकशाही संपादकीय लेख वादग्रस्त निलंबित पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपी बकाले यांना जळगाव ऐवजी धुळे तुरुंगात दाखल करण्यासाठी…

यंदा भरारी फाउंडेशन आयोजित बहिणाबाई महोत्सव २५ ते २९ जानेवारी दरम्यान…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; दरवर्षीप्रमाणे भरारी फाउंडेशनच्या वतीने खान्देशाच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा, बचत गटाच्या महिलांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वपुर्ण ठरलेला बहीणाबाई महोत्सव २०२४ चे नवव्या…

बापरे; जयपूरमधील एका प्रसिद्ध हॉटेलच्या खोलीत घुसला बिबट्या…

जयपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; राजस्थानची राजधानी जयपूरमधील एका हॉटेलमध्ये बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे. जयपूरमधील खासगी कॅसल कनोटा हेरिटेज हॉटेलमध्ये बिबट्या घुसल्याचे सांगण्यात येत आहे. खूप प्रयत्नानंतर त्याला…

जैन इरिगेशनतर्फे प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त चौक, उद्यानांमध्ये सजावट व…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अयोध्याला होत असलेल्या प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे. यापार्श्वभूमीवर भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.…

ब्रेकिंग; वडोदरा येथे तलावात बोट उलटली; 9 मुलांचा मृत्यू…

वडोदरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; गुजरातमधील वडोदरा येथे बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. हरणी मोतनाथ तलावात मुलांना घेऊन जाणारी बोट उलटल्याची माहिती आहे. अनेक मुले पाण्यात बुडाली आहेत. प्राथमिक माहितीनुसार,…

कोचिंग क्लासमध्ये १८ वर्षाच्या मुलाला हृदयविकाराचा झटका; आधी बेशुद्ध… आणि नंतर…

इंदोर, लोकशाही न्यूज नेटवर्क; मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये एका 18 वर्षीय विद्यार्थ्याचा कोचिंग क्लासदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी घडली. माधव असे या मुलाचे नाव असून, तो शहरातील…

भुसावळात पाणी सांडल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण

भुसावळ ;-एका तरुणाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची धमकी गच्चीवरील पाणी सांडल्याच्या कारणावरून दिल्याची घटना बुधवारी १७ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता मुस्लिम कॉलनी परिसरात घडली . याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा…

चक्क…पार्ले-जी बिस्किटांपासून बनवली राम मंदिराची प्रतिकृती (व्हिडिओ)

लोकशाही न्यूज नेटवर्क अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. संपूर्ण देशभरातील जनता या ऐतिहासिक दिवसाची प्रतीक्षा करत आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आलं…

शेतकऱ्याला दोन जणांनी केली बेदम मारहाण

भुसावळ ;- शेतातील सामाईक ट्यूबवेलच्या पाण्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याला दोन जणांनी लाकडी काठी व फावड्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना भुसावळ तालुक्यातील वांजोळा शिवारात घडला आहे. याप्रकरणी जणांविरोधात भुसावळ तालुका पोलीस…

प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर

नवी दिल्ली ;- केंद्र सरकारने अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने ही ऑर्डर काढली आहे. ऑफिस मेमोरँडमनुसार,…

तरुणाला लोखंडी पट्टीने मारहाण

जळगाव ;- शहरातील छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ एकाला शिवीगाळ करून लोखंडी पट्टीने मारहाण करून खिश्यातील पैसे काढून नेल्याची घटना बुधवारी १७ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात एकावर…

लेव्हलिंग मशीनमध्ये पाय अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क सोनेगाव-बेला रस्त्याचे सिमेंट काँक्रीटचे काम सुरु आहे. या कामावरील लेव्हलिंग मशीनने दहेली येथील शेतकऱ्यास मुरूम पसरवणाऱ्या ग्रेडर मशीनने वीस फूट फरफटत नेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. भाऊराव पांडुरंग आंबुलकर (वय…

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी ‘अमृत’च्या योजनांचा लाभ घ्यावा!

अमृत' संस्थेच्या अधिकार्‍यांचे आवाहन; 'अमृत'च्या अधिकार्‍यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद जळगाव;- खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासनाच्या इतर कोणत्याही विभाग, महामंडळ, संस्था यांच्याकडून लाभ मिळत नाही, अशा…

उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकन कामकाजात सहभाग न घेतलेल्या शिक्षकांवर होणार कारवाई

जळगाव;- परीक्षेच्या कामकाजात ज्या शिक्षकांनी जाणून-बुजून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकन कामकाजात सहभाग घेतला नाही त्या शिक्षकांवर कार्यवाही करण्याचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी…

अमळनेर तालुक्यात आशा स्वयंसेविकेची आत्महत्या ; चौघांविरुद्ध गुन्हा

मारवड : अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील अश्विनी अरुण पाटील (31) या आशा स्वयंसेविकेच्या आत्महत्ये प्रकरणी गावातील चौघांविरोधात मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारीत्र्यावर संशय घेवून महिलेची बदनामी करण्यात आल्याने त्रस्त महिलेने…

एरंडोलच्या प्रांताधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या तिघांना अटक

जळगाव ;- एरंडोलचे प्रांताधिकारी मनोज गायकवाड यांच्यासह महसूल पथकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन वाळू माफियांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पाचोरा येथून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पथकाने पाठलाग करीत त्यांच्या मुसक्या…

कार दुभाजकावर धडकून साक्रीचा तरुण ठार

जळगाव/भुसावळ :-  भरधाव चारचाकी वाहन दुभाजकावर आदळल्याने चालक देवेंद्र जालंदर पवार (वय २१, रा. साक्री फाटा भुसावळ हा तरुण जागीच ठार झाले. ही घटना बुधवार दि. १७ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील रेल्वे…

आधी पळून जाऊन केले लग्न, तरुणाने केला प्रियसीवर धारधार शस्त्राने हल्ला

लोकशाही न्यूज नेटवर्क परभणी जिल्ह्यात एक संताप जनक घटना घडली आहे. आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास एका शाळकरी विद्यार्थिनीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. जिंतूर तालुक्यातील बोरी गावातील ही घटना असून, या जीवघेण्या हल्ल्यात…

फुलगाव येथील ५१ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

वरणगाव : फुलगाव येथे ५१ वर्षीय संतोष त्र्यंबक लोणे यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी वरणगाव पोलिसात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. फुलगाव येथील संतोष त्र्यंबक लोणे हे…

भुसावळ येथे २१ वर्षीय तरुणीचा विनयभंग

भुसावळ : शहरातील एका भागात राहणाऱ्या २० वर्षीय महाविद्यालयीन तरूणीचा विनयभंग केल्याचा प्रकार मंगळवारी दि. १६ जानेवारी रोजी उघडकीस आला. याप्रकरणी रात्री १० वाजता शहर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरामधील एका भागात २०…

४० जणांच्या टोळक्याकडून वकीलाला बेदम मारहाण

जळगाव : कट रचून ३० ते ४० जणांच्या टोळक्याने वसीम खान हिदायत खान पठाण (वय ४१, रा. ममुराबाद) या वकिलाला बेदम मारहाण करीत एकाने धारदार वस्तूने वार केला. यामध्ये वकील गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी दि. १६ जानेवारी रोजी तालुका पोलिस ठाण्यात…

दोन अल्पवयीन मुलांना कुसुंबा गावातून पळविले

जळगाव : तालुक्यातील कुसुंबा गावातील इंदिरानगर भागात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल…

शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन तरुणावर चॉपरने हल्ला

जळगाव : शिविगाळ केल्याच्या कारणावरुन दोन गटात वाद होवून एकाने येसाजी हेमराज चव्हाण (वय ३६, रा. बालाजी पेठ मारवाडी व्यायाम शाळेजवळ) याच्यावर चॉपरने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गोविंदा रिक्षा…

विषारी औषध प्राशन करुन सासूची आत्महत्या

जळगाव : सासू सुनांच्या कौटुंबिक वादातून विषारी औषध प्राशन केलेल्या मैसुनाबाई दिलीप तडवी (वय ४५, रा. घोरकुंड, ता. सोयगाव) यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्यू झाला . दरम्यान, वादावेळी झालेल्या झटापटीत…

कामायनी एक्स्प्रेसमधून पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पाचोरा : भुसावळातील रहिवासी व हल्ली शहरातील नागसेन नगरमधील रहिवासी कुणाल प्रकाश अहिरे (वय ३८) हे १३ जानेवारीला कामानिमित्त पाचोरा येथून नाशिक येथे जात होते. कामायनी एक्स्प्रेसने प्रवास करताना दुपारी ५.१० वाजेच्या सुमारास पाचोरा ते तारखेडा…

शेअरमार्केटमधील गुंतवणूक करणाऱ्या महिलेची १० लाखांत फसवणूक

जळगाव : शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास त्यातून अधिक नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत व त्यासाठी संबंधित कंपनीचे अॅप्लीकेशन डाऊनलोड करायला सांगून दीपाली मकरंद चौधरी (वय ३३, रा. विद्युत कॉलनी, जळगाव) यांची ९ लाख ८२ हजार ५० रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक…

कर्तव्य बजावताना होमगार्डचा मृत्यू

चाळीसगाव '- येथील बस स्थानकावर कर्तव्य बजावणाऱ्या ५२ वर्षीय होमगार्डचा बुधवारी १७ जानेवारीला सायंकाळच्या सुमारास हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली. शहरात सुरु असलेल्या पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथा सोहळ्यासाठी…

WhatsApp चे ‘हे’ नवीन फिचर आहे खूपच भन्नाट, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क इन्स्टंट मॅसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने जगभरात पुन्हा धमाका केला आहे. व्हॉट्सॲप चॅनलवर युझर फिदा झाले आहे. जगभरातील जवळपास २ अब्ज युझर त्याचा वापर करत आहेत. वेळोवेळी मेटा नवनवीन फिचर जोडते. गेल्या वर्षी व्हॉट्सॲपने चॅनेल…

निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकालेची धुळे कारागृहात रवानगी

जळगाव : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकालेची दोन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर बुधवारी दुपारी त्यांना ऑनलाईन पद्धतीने न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांची न्यायालयीन…