Browsing Category

ताज्या बातम्या

अ‍ॅमेझॉनला ‘या’ कारणामुळे २०० कोटींचा दंड, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क अ‍ॅमेझॉन कंपनी जगभरात विविध देशांमध्ये सेवा पुरवते. पण सध्या ही कंपनी अडचणीत सापडली आहे. कारण कंपनीला मोठा दंड भरावा लागणार आहे. कंपनीच्या काही अंतर्गत अ‍ॅमेझॉनला हा दंड भरावा लागणार आहे.…

विचित्र घटना; आत्महत्या करायला पुलावर चढला. मात्र बिर्याणीचे नाव ऐकून मरण्याचा नाद सोडला…

कोलकाता, लोकशाही न्यूज नेटवर्क; पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने पुलावर चढून गोंधळ घातला. या व्यक्तीच्या कृत्याने पोलिसांना अक्षरशः घाम फुटला. तो पुलावरून खाली उतरायला…

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना देण्यात येणार मरणोत्तर “भारतरत्न”

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; केंद्र सरकारने आज भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मोठी घोषणा केली…

मनवेल येथे २५ वर्षीय तरूणीची आत्महत्या

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क; येथील २५ वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरात ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार निदर्शनास येताच तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात…

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात होणार “महासंस्कृती महोत्सव”… जिल्हा प्रशासन करणार आयोजन –…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यात फेब्रुवारी २०२४ या महिन्यात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवात पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची जळगावकरांना मेजवानी लाभणार आहे. जिल्ह्यात…

अयोध्येला रामाचे दर्शन घ्यायला जाताय…? मग एकदा हे वाचाच

लोकशाही न्यूज नेटवर्क अयोध्येतील श्री राम मंदिराचा अभिषेक झाल्यानंतर दर्शनासाठी रामभक्तांची गर्दी झाल्याने सर्व सीमा पुन्हा सील करण्यात आल्या आहे. अयोध्येकडे कोणत्याही वाहनाला जाऊ दिले जात नाही. बांबूच्या खांबांसह ट्रॉली बॅरिअर्स लावून…

धक्कादायक; सासऱ्याने केला सूनेचा आणि ५ वर्षीय नातवाचा खून…

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क; बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत धाकादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सासऱ्यानेच आपली सून व नातवाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या खुनामागील कारण मात्र अद्याप समोर आलेले…

ICC ने असे काही केले कि, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा झाला मोये मोये…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पाकिस्तान क्रिकेट संघाचा खेळाच्या मैदानावर अनेकदा अपमान होतो. मात्र आता असे दिसते की संघासाठी ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. भारतात खेळल्या गेलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 नंतर…

ईडीच्या चौकशीआधी रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित परर यांना बारामती ऍग्रो कंपनी प्रकरणात ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे रोहित पवार उद्या बुधवारी ईडी कार्यालयात दाखल होणार आहे. या ईडीच्या चौकशीआधी ऍग्रो…

नाशिकमध्ये १९ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह मिळाल्याने सर्वत्र खळबळ

लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक शहरातील रासबिहारी लिंकरोडवरील मिरद्वार लॉन्स शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत एका वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आल्याने खळखळ उडाली आहे. (दि.२३) सकाळी १० वाजेच्या सुमारास एका व्यक्तीने याबद्दल पोलिसांना…

बँकेची कामे आवरा पटापट, सलग ‘इतके’ दिवस बँक राहणार बंद

लोकशाही न्यूज नेटवर्क या आठवड्यात तुमचे बँकांमध्ये काही महत्वाचं काम आहे का? त्यासाठी विकेंडची वाट पाहू नका. आजच करून घ्या. अन्यथा तुम्हाला पश्चाताप करावा लागेल कारण या आठवड्यात बँका एक किंवा तीन नव्हे तर, सलग ४ दिवस बंद राहणार आहे.…

राम मंदिर निर्माणासाठी ‘या’ अध्यात्मिक गुरूंनी दिली सर्वाधिक देणगी

लोकशाही न्यूज नेटवर्क अयोध्येत राम लला आपल्या भव्य महालात विराजमान झालेत. राम मंदिरात सोमवारी प्राणप्रतिष्ठा होताच, राम भक्तांची 500 वर्षांची प्रतीक्षा संपली. अवधपुरी येथे उभा राहिलेल शानदार राम मंदिर फक्त एक इमारत नाही, त्यात भावना,…

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने Youtube वर प्रथापित केला नवा विक्रम

लोकशाही न्यूज नेटवर्क अयोध्येतील भव्य राम मंदिरात सोमवारी ऐतिहासिक असा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. जगभरातील कोट्यावधी श्रीराम भक्तांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाला. सुरक्षेच्या कारणास्तव या सोहळ्याला अयोध्येत…

व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आणणार फाईल शेअरिंग ‘हे’ अपडेट !

लोकशाही न्यूज नेटवर्क आपल्या अब्जावधी युजरसाठी व्हॉट्सअ‍ॅप हे सातत्याने नवनवीन पिक्चर लॉन्च करत असतो आता आपल्या युजर्सला मोठ्या फाईल सोप्या पद्धतीने शेअर करता याव्यात यासाठी कंपनी एका नवीन फीचर वर काम करत आहे. पूर्वीप्रमाणेच…

लाकडाच्या वखारीला भीषण आग, २ जणांचा होरपळून मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क पिंपरी-चिंचवडमध्ये लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली आहे. आगीमध्ये होरपळून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पिपरी-चिंचवडमधल्या वाल्हेकरवाडी येथे ही घटना घडली आहे. मध्यरात्री अडीज वाजेच्या सुमारास ही घटना…

सायबर अटॅक होणाऱ्या देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर

लोकशाही न्यूज नेटवर्क तंत्रज्ञान ज्या वेगाने प्रगती करत आहे. त्याच वेगाने सायबर गुन्ह्यांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. जगभरातील सायबर गुन्हेगार भारताला आपलं लक्ष्य करत आहेत. आशिया-पॅसिफिक प्रांतामध्ये सर्वाधिक सायबर अटॅक झालेल्या…

शेंदुर्णीत श्रीराम मंदिर प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने प्रचंड शोभायात्रा

शेंदुर्णी ता.जामनेर ;- अयोध्येत आज प्रभु रामरायाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे यानिमित्ताने शेंदुर्णीत भव्य शोभायात्रेने सगळ्यांच्या प्रचंड सहभागाने मोठा उत्साह होता.यानिमित्ताने प्राचीन श्रीराम मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांनी…

ऑक्टोपसच्या चार नवीन प्रजातींचा शोध

सॅन जोस कोस्टा रिका;- शास्त्रज्ञांनी समुद्राखाली एक अतिशय महत्त्वाचा शोध लावला आहे. येथे समुद्राच्या खोलीत वाळू चाळत असताना, शास्त्रज्ञांना अर्ध्या पारदर्शक अंड्यातून एक लहान ऑक्टोपस बाहेर येताना दिसला. शास्त्रज्ञांनी या ऑक्टोपसविषयी संशोधन…

नासाने शोधले प्राचीन कृष्णविवर

कॅलिफोर्निया : नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपने अंतराळात सर्वात जुने आणि सर्वात दूरचे कृष्णविवर शोधून काढले आहे. हे कृष्णविवर विश्वाच्या सुरुवातीपासूनच अस्तित्वात असून ते त्याची संपूर्ण आकाशगंगा गिळंकृत करीत असल्याचे मत खगोलशास्त्रज्ञांनी…

काँग्रेसला झटका ! डॉ. उल्हास पाटील कन्येसह भाजपच्या वाटेवर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  काँग्रेस पक्षाला एकावर एक मोठे झटके बसत असून राज्यासह आता जळगावमध्ये देखील राजकीय समीकरणे बदलण्याच्या मार्गावर आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर आता राज्यात काँग्रेसला…

महाबळेश्वरला जाताय…? मग एकदा हे नक्की वाचा

लोकशाही न्यूज नेटवर्क सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे व क्षेत्र महाबळेश्वर येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने, महाबळेश्वर कडे जाणाऱ्या पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. महाबळेश्वर ते क्षेत्र महाबळेश्वर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे…

जाणून घ्या राम मंदिराच्या उभारणीसाठी ‘महाराष्ट्रा’ने काय पाठवले ?

लोकशाही न्यूज नेटवर्क अयोध्येच्या राम मंदिरात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आहे. संपूर्ण देशात उत्सवाचं वातावरण आहे. आज प्रत्येक जण दिवाळी साजरी करतोय, संपूर्ण देश रोषणाईने उजळून निघाला आहे. 500 वर्षांची प्रतीक्षा अखेर आज संपली.…

अखेर प्रतीक्षा संपली…राम लल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

लोकशाही न्यूज नेटवर्क अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत,…

China Landslide; चीनमध्ये मोठी दुर्घटना, ४७ लोक ढिगाऱ्याखाली

लोकशाही न्यूज नेटवर्क चीनमधील युनान डोंगराळ भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. भूस्सखलन ४७ लोक ढिगाऱ्याखाली दाबल्याचे वृत्त समोर आले आहे. घटनास्थळावरून २०० जणांनी सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मदत आणि बचाव कार्य अद्यापही सुरु…

जळगावच्या ‘महालक्ष्मी मंदिरा’त साकारण्यात आली राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती (व्हिडिओ)

लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या सर्वत्र रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेची सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. शहरांमध्ये पताका, झेंडे आणि लाइटिंगने सर्वत्र सजावट करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जळगाव नगरी सर्वत्र लावलेल्या लाइटिंग मुळे उजळून निघाली…

सावधान; प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची WhatsApp लिंक होतेय व्हायरल, एक क्लिक पडेल महागात

लोकशाही न्यूज नेटवर्क अयोध्येत सोमवारी रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. हा सोहळा लाईव्ह पाहण्यासाठी काही ठगांकडून बनावट लिंक तयार करण्यात आलेल्या आहेत. या लिंकमुळे तुमच मोठं नुकसान होऊ शकत. यासंदर्भात अलर्ट दिलेला…

“मी कार सेवक असल्याचा मला अभिमान”, फडणवीसांनी शेअर केला कारसेवेचा पुरावा

लोकशाही न्यूज नेटवर्क "मी कार सेवक असल्याचा मला अभिमान" असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा सांगितली. फडणवीसांच्या या विधानानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी फोटो शेअर करत…

मायक्रोसॉफ्टवर सगळ्यात मोठा सायबर हल्ला

लोकशाही न्यूज नेटवर्क जगातील सगळ्यात मोठी आयटी कंपनी असणाऱ्या मायक्रोसॉफ्टवरच सायबर हल्ला जाण्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यांमध्ये सायबर गुन्हेगारी चक्क मॅनेजमेंटच्या ईमेल अकाउंट पर्यंत पोहोचले. असल्याचं कंपनीने स्पष्ट केलेला आहे.…

एकाच रात्रीत झाल्या ५ ठिकाणी घरफोड्या, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क शहादा तालुक्यातील पुसनद या गावात एकाच रात्रीतून तब्बल पाच ठिकाणी घरफोड्या झाल्याची घटना घडली आहे. या घरफोडीत सुमारे 25 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. बंद असलेल्या घरांचे कुलूप तोडून चोरटे घरात…

दिल्ली एम्सने घेतला २२ जानेवारीला अर्धा दिवस ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय मागे

लोकशाही न्यूज नेटवर्क दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आता सोमवारीही सुरु राहणार आहे. अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या प्रसंगी सोमवार, २२ जानेवारी रोजी अर्धा दिवस ओपीडी बंद ठेवण्याचा…

आज होणार ११४ कलशांनी श्रीरामांने स्नान आणि मंडपाची होणार पूजा

लोकशाही न्यूज नेटवर्क अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेकाची तयारी जोरात सुरु आहे. नामवंत व्यक्तींना निमंत्रण देऊन अयोध्येची सजावट केली जात आहे. रामलल्लाच्या या विशेष हवन आणि पुजेस्तही सर्वजण आपला पूर्ण पाठींबा देण्यात मग्न आहेत. अयोध्येत…

प्रभू श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जैन इरिगेशनतर्फे चौक, उद्यानांमध्ये सजावट व रोषणाई

भाविकांना केळी तर सहकाऱ्यांना होणार पेढे वाटप जळगाव;- अयोध्याला होत असलेल्या प्रभू श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे. यापार्श्वभूमीवर भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन…

आगामी निवडणुकांसाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज

२३ जानेवारी रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार ; जिल्ह्यात ३५६४ मतदान केंद्र जळगाव,;- जिल्हा निवडणूक प्रशासन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. उद्या (दि.२३ जानेवारी) नवीन मतदारांच्या समावेशासह मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. सध्या…

अश्लिल व्हिडिओ तयार करुन लुबाडणारी टोळी जेरबंद

तीन जणांना अटक : शहर पोलिसांची कारवाई जळगाव :- मैत्रीच्या बहाण्याने फ्लॅटमध्ये बोलावून जबरदस्तीने शारिरीक संबंधाचा व्हिडीओ तयार करुन प्रौढाजवळील रोकड हिसकावून त्याच्याकडे खंडणी मागणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी याप्रकरणी महिलेसह दोन जणांना…

प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापनेला रावणाचे गावही होणार राममय !

ग्रेटर नोएडा :- अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाची घडी जसजशी जवळ येत चालली आहे, तसतसा अवघा देश रामरंगाने भक्तिमय झाल्याचे दिसत आहे. ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका काढण्यात येत आहेत. दंतकथांनुसार हे बिसरख नावाचे गाव…

काँग्रेसची १५० नेत्यांना नोटीस

भोपाळ : मध्य प्रदेशात गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कथितरीत्या पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या व पराभवाला जबाबदार असणाऱ्या जवळपास १५० स्थानिक नेत्यांना काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. १० दिवसांत समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर…

नंदुरबारच्या आदित्यला मरणोत्तर राष्ट्रीय शौर्य पुरस्कार

नवी दिल्ली: नदीत बुडत असलेल्या आपल्या चुलतभावाचा जीव वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची कुरवंडी देणारा नंदुरबारचा आदित्य ब्राह्मणे हा यंदाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय शौर्य पुरस्काराचा मानकरी ठरला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा…

बटर चिकन आणि दाल मखनीचा शोध कोणी लावला? दोन रेस्टॉरंटमध्ये भांडण; प्रकरण थेट दिल्ली उच्च…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेला असाल आणि तिथे बटर चिकन किंवा दाल मखनी खाल्ली असेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या दोन पदार्थांचा शोध कोणी आणि कुठे लावला? आता हा कसला प्रश्न…

प्रभू श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जैन इरिगेशनतर्फे चौक, उद्यानांमध्ये सजावट व…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अयोध्याला होत असलेल्या प्रभू श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे. यापार्श्वभूमीवर भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स…

शहरातील अयोध्यानगर परिसरात श्रीराम उत्सवानिमित्त दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मध्ये सुरु असलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सवानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जळगाव शहरातही विविध प्रकारचे…

श्री अंबिका व्यायाम शाळेतर्फे श्रीराम लल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सवानिमित्त स्वच्छता…

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येमध्ये श्री राम लल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याच्या अनुषंगाने रावेर येथील श्री अंबिका व्यायाम शाळा यांचे तर्फे आज दि. 20 जानेवारी रोजी सायंकाळी 5:00…

साहित्य आणि सेवा क्षेत्रातील संस्थांना प्रोत्साहन आणि सहकार्य करणे हा आमचा उदात्त हेतू – अशोक…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; ‘जे जे उत्तम उदात्त म्हणती, ते ते शोधत रहावे जगती’ या धारणेनुसार राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्तरावरील कृषी क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्तिमत्त्व भवरलालजी जैन यांनी सामाजिक बांधिलकीच्या…

याला म्हणतात व्यापारी; नानखटाई विकून व्यक्तीने घेतली ५० लाखांची कार…(व्हिडीओ)

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क; कोणतेही काम लहान नसते फक्त स्वतःच्या कामाचा आदर करा. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही स्वतःच्या कामातून पैसे कमवत असाल तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हे केवळ…

‘मिर्झापूर’चा सीजन ३ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

लोकशाही न्यूज नेटवर्क 'मिर्झापूर' या लोकप्रिय वेबसीरीजचे नेहमीच चर्चा होत असते. गुन्हेगारी विश्वावर बेतलेल्या या वेबसीरीजचे आतापर्यंत दोन सीझन आले असून, आता प्रेक्षक तिसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत आहे. शेवटचा सीझनने चाहत्यांना कथेच्या…

प्रभू श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला कथक नृत्यशैलीतून ‘अवधेय… एक आदर्श’

जळगाव ;- प्रभू श्री रामलला प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला उद्या रविवार, दि. २१ रोजी संध्याकाळी ७ वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदीर येथे गीत रामायणावर आधारित कथक नृत्य संरचनेतून ‘अवधेय… एक आदर्श’ या कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. यातून…

तुम्हाला झोपेत बोलायची सवय आहे का? मग जाणून घ्या या आजाराची कारणे आणि लक्षणे…

आरोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क; काही लोकांना रात्री झोपेत बोलायची सवय असते, पण त्यांना त्याची जाणीव नसते. जेव्हा कोणी त्यांना झोपेत बोलतांना पाहतो तेव्हा हे कळते. काही लोक याला किरकोळ बाब म्हणून सोडून देतात, परंतु इतर…

इलॉन मस्कची मोठी घोषणा, अँड्रॉईड यूजर्सनाही ‘हे’ फीचर मिळणार 

लोकशाही न्यूज नेटवर्क इलॉन मस्कने एक्स, म्हणजेच ट्विटरला एव्हरीथिंग अ‍ॅप बनवायचं ठरवलं आहे. यामुळेच काही दिवसांपूर्वी यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग फिचर लाँच केलं होत. पूर्वी हे फिचर केवळ आयओएस युजर्ससाठी उपलब्ध होत. मात्र आता…

मराठी साहित्य संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची २९ पासून मेजवानी

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने २९…

पाचोऱ्यात चोरटयांनी २३ तोळे सोने ,रोकड लांबविली

पाचोरा ;- पाचोरा शहरातील स्टेट बँक कॉलनीत सकाळी दोन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील खिडकीचे गज कटरने तोडून घरातील कपाटाचे लॉकर तोडून पंधरा लाख रुपये किंमतीचे २३ तोळे ८ ग्रॅम वजनाचे सोने व सात हजार रुपये रोख चोरी झाल्याची…

रश्मिका मंधना डीप फेक केस: दिल्ली पोलिसांनी केली व्हिडीओ बनवणाऱ्याला अटक…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; रश्मिका मंधना डीप फेक प्रकरणात दिल्ली पोलिसांनी हा डीप फेक व्हिडिओ बनवल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला अटक केली आहे. हा डीप फेक व्हिडिओ गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सोशल मीडियावर…

फुले मार्केटमधून पिशवीतून रोकड आणि सोन्याचे पदक लांबवीले

जळगाव ;- शहरातील गजबजलेल्या फुले मार्केट परिसरातून महिलेच्या पिशवीतील पर्स लांबवून त्यामधील सोन्याचे पदक आणि ५ हजारांची रोकड अज्ञात चोरटयांनी लांबविल्याची घटना १९ रोजी दुपारी सव्वा तीन ते पावणे चार वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी शहर पोलीस…

जिल्ह्यात विविध ठिकाणांहून ६ तरुणी बेपत्ता

जळगाव ;- जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १८ ते १९ वर्ष वयोगटातील ६ तरुणी हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. अमळनेर शहातील एका परिसरात राहणारी १८ वर्षीय तरुणी १८ रोजी सकाळी कॉलेजला पेपर असल्याचे सांगून निघून गेली. मात्र ती घरी…

मधुमेही विद्यार्थ्यांसाठी रविवारी कार्यक्रम

जळगाव - टाईप वन मधुमेह असलेल्या विद्यार्थ्यांसाठी रविवार २१ जानेवारी रोजी  सकाळी ८ वाजता गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज येथे टाईप वन डे आऊट हा मनोरंजन व शैक्षणिक कार्यक्रम तसेच कार्बोहायड्रेट काउंटिंग वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे. रोटरी…

ममुराबाद गावात १०० वर दिव्यांगांची मोफत आरोग्य तपासणी

जळगाव,;- तालुक्यातील ममुराबाद गावात ममुराबाद ग्रामपंचायत, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, गोदावरी फाउंडेशनतर्फे नुकतेच दिव्यांगांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात दिवसभरात तब्बल १०० वर दिव्यांगांची…

८४ लाखांची फसवणूक करणाऱ्या ६ जणांविरुद्ध गुन्हा ; चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा

चाळीसगाव ;- येथील १५ हजार चौरस फूट जागा आणि त्या परिसरात असलेला बंगला परस्पर इतरांच्या नावावर करून ८४ लाख रुपयांची फसवणूक केल्याबद्दल खान्देश एक्स्ट्रेशन लिमिटेड कंपनीच्या लक्ष्मीपुरी खामरि गोंदिया या कंपनीच्या सहा संचालक ,सदस्यांविरुद्ध…

सावदा येथे अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक ; गुन्हा दाखल

सावदा : अयोध्येतील राममंदिरात होणार्‍या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांकडून सुशोभीकरणाचे काम सुरू असताना अज्ञाताने दगडफेक केल्याचा प्रकार शहरातील बुधवार पेठ, चांदणी चौक आणि गांधी चौकात शनिवारी रात्री घडली.…

“पिल्लू दोन मिनिटं सहन कर, जास्त त्रास होणार नाही”, प्रियकराने केले प्रियसीसोबत भयानक…

लोकशाही न्यूज नेटवर्क नवी मुंबईतून गायब झालेल्या एका 19 वर्षांच्या तरुणीच्या मृत्यू संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या या तरुणीच्या हत्येचा गुड उलगडण्यास पोलिसांना यश आला आहे. वैष्णवी बाबर…

सोशल मीडिया खात्यावरून चाईल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध सायबर पोलिसांत गुन्हा

जळगाव ;- युट्युब आणि इन्स्ताग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवरून बंदी असलेल्या चाईल्ड पौरोनोग्राफी व्हिडीओ प्रसारित करणाऱ्या आरोपींविरुद्ध सायबर पो पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी कि , सोशल मीडियाच्या युट्युब आणि…

खामगाव न.प.आरोग्य विभागात महाघोटाळा !

खामगाव (गणेश भेरडे), लोकशाही न्युज नेटवर्क  अमरावती विभागात राजकीय बळावर स्वच्छतेचा अव्वल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या खामगांव नगर परिषदेच्या दिव्याखाली मात्र अंधार असल्याचे दिसून येत आहे. शहरात साफसफाईच्या संदर्भात ओरड होत असून…

अजित पवार; एक किंवा दोन अपत्यांवर थांबा लोकसंख्या वाढली तर…

लोकशाही न्यूज नेटवर्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा वाढत्या लोकसंख्येवर भाष्य केलं आहे. एक किंवा दोन अपत्यांवर थांबा लोकसंख्या वाढली तर, ब्रम्हदेवाला सुद्धा सर्वांना घर देणं शक्य होणार नाही. असे अजित पवार म्हणाले. पिंपरीतील…

९ लाखांची सोन्याची लगड घेऊन सोने कारागीर रफूचक्कर ! ; गुन्हा दाखल

जळगाव ;- शहरातील बदाम गल्ली भागातील काजळ ज्वेलर्सच्या सराफाकडून १६२. १३७ ग्राम वजनाची सोन्याची ९ लाख रुपये किमतीची लगड कारागिराने दागिने बनविण्याच्या बहाण्याने घेऊन लंपास केल्याची घटना १० जानेवारी रोजी उघडकीस आलाय असून याप्रकरणी १९ रोजी…

जळगावात मोबाईल टॉवरवरील २ लाख ८१ हजाराचे साहित्य लांबवीले

जळगाव : मोबाईल टॉवरवरील दोन लाख ८१ हजार ३८४ रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना १७ जानेवारी रोजी जळगाव खुर्द शिवारात घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव खुर्द शिवारात खासगी…

राज्यस्तरीय गायन स्पर्धेत मू.जे.महाविद्यालय सर्वोत्कृष्ट

जळगाव;- : महिलारत्न पुष्पाताई हिरे कला,विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयातील संगीत विभागाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन गायन स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालयाच्या संघाने पटकावले. ख्यातनाम…

भरत अमळकर यांना डी.लीट पदवी प्रदान

जळगाव : - गेल्या ३ दशकातील शिक्षाण व सामाजिक उद्योजकता क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पुण्याच्या अजिंक्य डी. वाय. पाटील ईनोवेशन विद्यापीठातर्फे भरत अमळकर यांना डॉक्टर ऑफ लेटर्स ऑनरिस कौसा (डी. लिट.) या पदवीने राज्यपाल रमेश बैस यांचे हस्ते…

१२वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण सूचना, जाणून घ्या कधी मिळणार हॉल तिकीट

लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट सोमवारपासून मिळणार आहे. अशी माहिती मंडळाने दिली आहे.…

रेल्वेने अयोध्येला जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांसाठी महत्वाची बातमी

लोकशाही न्यूज नेटवर्क येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी जयत तयारी देखील सुरू आहे. काही विधी आधीच सुरू झालेत आणि जगभरातील कोट्यवधी रामभक्त या प्राणप्रतिष्ठेच्या क्षणाची आतुरतेने…

‘थिएटर’मध्ये पाहता येणार श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा !

लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या जगभरातील श्रीराम भक्त केवळ 22 जानेवारी ची वाट पाहत आहे. या दिवशी अयोध्येतील भव्य मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहता येत नसलं, तरी थेटर मध्येच याचं थेट प्रक्षेपण…

असोदा येथे पाच जणांकडून ५० हजार रुपये मागितल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण

जळगाव :- उसनवार दिलेल्या ५० हजार रुपये परत मागितल्याचा राग आल्याने एकमेकांना मारहाण केल्याची घटना तालुक्यातील आसोदा येथे घडली. यामध्ये अजय तुकाराम पाटील (२३, रा. आसोदा, ता. जळगाव) यांना पाच जणांनी। मारहाण करत, एकाने चाकूने वार केला, तर पैसे…

चोपड्यात ५ लाखांची खंडणी मागणारे तोतया अधिकारी जाळ्यात

चोपडा ;- पाच लाखांची खंडणी विक्रेत्याकडून मागणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे सांगत तिघांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर यातील एक जण फरार झाला आहे. या प्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात…

मूलबाळ होत नसल्याने कुसुंब्याच्या विवाहितेची आत्महत्या

चोपडा : -मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून सासरच्यांनी छळ केल्याच्या कारणावरून तालुक्यातील कुसुंबा येथील वर्षा गणेश सूर्यवंशी (२४) या महिलेने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात…