“मी कार सेवक असल्याचा मला अभिमान”, फडणवीसांनी शेअर केला कारसेवेचा पुरावा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

“मी कार सेवक असल्याचा मला अभिमान” असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा सांगितली. फडणवीसांच्या या विधानानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी फोटो शेअर करत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.

पहिल्या कार सेवेला विसाव्या वर्षी गेलो होतो. त्यावेळी वायुदनाच्या जेलमध्ये 18 दिवस होतो. दुसऱ्या कार सेवेच्या वेळी जेव्हा कलंकित ढाचा खाली आला तेव्हा मी तिथेच होतो. असं पण विसांनी आपल्या भाषणादरम्यान सांगितले होते. तसेच अटलजींच्या काळात तिसरी काळसेवक झाली. तेव्हाही मी तिथेच होतो. कारण मी कार सेवक आहे ग्रामसेवक आहे. असं उपमुख्यमंत्री सांगतात. माझा महत्त्वाचा परिचय रामसेवक आणि कारसेवक म्हणून आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. नुकताच त्यांनी याचा पुरावा सुद्धा समोर आणला आहे.

ट्विट करत शेअर केला फोटो
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच एक ट्विट केलं आहे. या त्यांनी नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या एका वृत्ताचे आभार मानले आहेत. अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली तेव्हाचे हे छायाचित्र त्यांनी शहर केले आहे. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनीच टिपले असल्याचं पडणं सांगितला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.