शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटी देणार : मुख्यमंत्री शिंदे
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था दूर करण्यासाठी राज्य सरकार आगामी काळात शंभर कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येर्इल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महिला सशक्तीकरण…