Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राष्ट्रीय»मायक्रोसॉफ्टवर सगळ्यात मोठा सायबर हल्ला
    राष्ट्रीय

    मायक्रोसॉफ्टवर सगळ्यात मोठा सायबर हल्ला

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 21, 2024No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    जगातील सगळ्यात मोठी आयटी कंपनी असणाऱ्या मायक्रोसॉफ्टवरच सायबर हल्ला जाण्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यांमध्ये सायबर गुन्हेगारी चक्क मॅनेजमेंटच्या ईमेल अकाउंट पर्यंत पोहोचले. असल्याचं कंपनीने स्पष्ट केलेला आहे. रशियातील सायबर ग्रुप मिडनाईट ब्लिझार्डने हल्ला केला असल्याचा आरोप मायक्रोसॉफ्टने केला आहे.

    मायक्रोसॉफ्टने शुक्रवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली मिडनाईट ब्लिझार्डने नोबेलियम, एपीटी29, कोझी बेअर अशा नावांनीही ओळखलं जातं. यापूर्वीही बऱ्याच सायबर हल्ल्यांमध्ये हे नाव समोर आला आहे. हा ग्रुप रशियाचे विदेशी गुप्तचर यंत्रणेशी जोडलेला असल्याच सांगण्यात येते आहे. 2019 सालचा सोलर विंडस हल्ला आणि 2015 साली झालेला डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटी हल्ला देखील याच ग्रुपने केला होता.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime Microsoft Cyber Attack
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    गणेशोत्सवातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या

    November 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif