सोशल मीडिया खात्यावरून चाईल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध सायबर पोलिसांत गुन्हा

0

जळगाव ;- युट्युब आणि इन्स्ताग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवरून बंदी असलेल्या चाईल्ड पौरोनोग्राफी व्हिडीओ प्रसारित करणाऱ्या आरोपींविरुद्ध सायबर पो पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी कि , सोशल मीडियाच्या युट्युब आणि इंश्टाग्राम खात्यावरून १५ जानेवारी ते १० मे २०२१ दरम्यान खाते धारक हर्षल खोंडे,हुतेश महाजन,एस वाय बाविस्कर , आशिष छाब्रिया ,सागर ललवाणी,आयुष चौधरी , आदींच्या युट्युब आणि इंष्टग्राम खात्यावरून हे व्हिडीओ प्रसारित केल्याबद्दल पोलीस कॉन्स्टेबल दीपक सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १९ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.