अ‍ॅमेझॉनला ‘या’ कारणामुळे २०० कोटींचा दंड, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अ‍ॅमेझॉन कंपनी जगभरात विविध देशांमध्ये सेवा पुरवते. पण सध्या ही कंपनी अडचणीत सापडली आहे. कारण कंपनीला मोठा दंड भरावा लागणार आहे. कंपनीच्या काही अंतर्गत अ‍ॅमेझॉनला हा दंड भरावा लागणार आहे.

अ‍ॅमेझॉन अजूनही दावा करत आहे की, त्यांच्या व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी नाही. अ‍ॅमेझॉनही दंड भरण्याच्या आदेशाला आव्हान देत आहे. अ‍ॅमेझॉन ला ३२ मिलियन युरो म्हणजेच भारतीय चलनात सुमारे २९० कोटी रुपये दंड लागणार आहे. CNILने म्हटले आहे की अ‍ॅमेझॉनच्या कामगारांवर देखरेख ठेवण्याच्या पद्धतीमुळे कामगारांच्या खाजगी जीवनात हस्तक्षेप होतो. अधिकारांवरही प्रश्न निर्माण होतात. पण अ‍ॅमेझॉनचे असे मत आहे की, ते जे करतात त्यात काहीही चुकीचे नाही.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांचे हित लक्षात घेऊन या मॉनिटरिंग सिस्टमचा वापर केला जातो. अ‍ॅमेझॉन देखील CNILला आव्हान देण्याच्या तयारीत आहे. याशिवाय अ‍ॅमेझॉन कंपनी संचालकांना ऑफिस तू ऑफिस धोरणाचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी रेटिंग देण्यास सांगत आहे. बिझनेस इनसाइडरच्या अहवालात असा दावा केला आहे. की ई-कॉमर्स कंपनीने ऑफिसमध्ये न येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमोशन थांबवून ठेवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.