पाडळसे गावाजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

फैजपूर ते भुसावळ रस्त्यावरील पाडळसे गावा जवळ दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये दोन्ही ड्रायव्हर गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. यावेळी दोन्ही ट्रक पूर्णपणे लोड होत्या. एका ट्रक मध्ये कांदे तर एका ट्रक मध्ये धान्य असल्याची माहिती समजली आहे. यावेळी नागरिकांनी प्राथमिकरित्या मदतकार्य राबवत आहेत.

 

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात… )

 

Leave A Reply

Your email address will not be published.