Browsing Tag

BREAKING

ब्रेकिंग; जळगावात भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तीन बालकांसह महिलेचा मृत्यू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव येथील रामगदेववाडीजवळ एका भीषण अपघातामध्ये तीन बालकांसह महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील महिला आणि तिच्या दोन बालकांसह एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. मयत चारही जण हे…

एकाच कुटुंबातील तिघी पुरुषांचा हिरण्यकेशी नदीत बुडून मृत्यू…

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; सुळे ता. आजरा येथील एकाच कुटुंबातील तिघांचा गजरगाव येथील हिरण्यकेशी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार ता. ७ रोजी घडली आहे. यामध्ये अरुण बचाराम कटाळे (५५),  उदय बचाराम कटाळे…

मुलगा आणि मुलीसह आईने केली सामूहिक आत्महत्या…

कच्छ, लोकशाही न्यूज नेटवर्क; सामुहिक हत्याकांडाच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वास्तविक, केटरिंगमध्ये मजूर म्हणून काम करणाऱ्या बोताड येथील कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली आहे. आई तिचा दीड वर्षाचा मुलगा आणि चार…

आव्हाने रस्त्यावर शेतात एकाचा खून; खुनाच्या घटनेने जळगाव पुन्हा हादरले…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव शहरात गुन्हेगारांना जणू कायद्याचा आणि पोलिसांचा कोणताही भय राहिला नसल्याचे चित्र दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच असोदा शिवारात तरुणाचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा जळगाव…

मोठी बातमी; नाईट क्लबला भीषण आग, आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क; तुर्कीमध्ये पुन्हा एकदा मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. देशातील इस्तंबूल शहरातील नाईट क्लबमध्ये नूतनीकरणादरम्यान आग लागली, ज्यामध्ये आतापर्यंत 25 लोकांचा मृत्यू झाला आहे.…

मोठी बातमी; दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केली अटक…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली दारू घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात…

निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बाँड नंबर्ससह जारी केला सर्व डेटा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; निवडणूक आयोगाने गुरुवारी (21 मार्च) संध्याकाळी त्यांच्या वेबसाइटवर निवडणूक रोख्यांच्या अनुक्रमांकांसह सर्व डेटा अपलोड केला आहे. आता इलेक्टोरल बाँड्सची सर्व माहिती सार्वजनिक…

पाडळसे गावाजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; फैजपूर ते भुसावळ रस्त्यावरील पाडळसे गावा जवळ दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये दोन्ही ड्रायव्हर गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. यावेळी दोन्ही ट्रक पूर्णपणे लोड…

धक्कादायक; संशयावरून पतीने केली पत्नीसह तीन मुलांची हत्या…

छत्तीसगड, लोकशाही न्यूज नेटवर्क; छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून एका ३४ वर्षीय व्यक्तीने पत्नी आणि तीन मुलांचा गळा दाबून खून केला. पोलिस अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली.…

जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवला स्टेटस, वाळू माफियांचा तिसरा डोळा…

लोकशाही विशेष जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांची जणू काही दहशत पसरली आहे. जिल्ह्यातील गिरणा आणि तापी या मुख्य नद्यांमधून अवैध वाळूचा उपसा दिवसेंदिवस वाढतच आहे. या अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या  ट्रॅक्टरला अडवून त्यांच्यावर…

“यापुढे जेसीबी चालवला जाईल” चाळीसगावात आमदार मंगेश चव्हाणांनी उधवस्त केले अश्लील कॅफे…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरात तरुण तरुणींना अश्लील चाळ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या चाळीसगाव शहरातील U S Cafe या अनधिकृत कॅफेवर आज पोलिसांनी कारवाई केली. यावेळी तेथे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाणही पोहोचले व…

धक्कादायक; धाकट्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी गेले; घरातून चोरट्यांनी लाखोंचे ऐवज नेले…

ग्रेटर नोएडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: ग्रेटर नोएडामध्ये चोरट्यांनी अंतिम संस्कारासाठी गेलेल्या कुटुंबाच्या बंड घराला आपले लक्ष्य बनवत बीटा-2 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गामा सेक्टरमध्ये चोरट्यांनी घरात घुसून लाखो…

“आपण 17 व्या शतकाकडे जात आहोत का?”: महिलेची नग्न परेड केल्याप्रकरणी कर्नाटक उच्च…

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क; कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील एका गावात एका महिलेवर अत्याचार करून तिची नग्न परेड केल्याच्या घटनेवर कर्नाटक उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. कर्नाटक हायकोर्टाने हा एक असाधारण खटला असल्याचे…

विकृत मामीने नात्याला फासली काळिमा; १६ वर्षीय भाच्यावर लैंगिक अत्याचार…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; मुंबईत एक चक्रावून सोडणारी घटना उघडकीस आली आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मामीने आपल्या सर्व हद्दपार करत आपल्या १६ वर्षीय भाच्यावर बलात्कार…

ब्रेकिंग; व्हॅन आणि ट्रकच्या धडकेत 8 ठार, रस्त्यावर मृतदेहांचा खच…

ओडिशा, लोकशाही न्यूज नेटवर्क; ओडिशातील घाटगावजवळ भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. प्रवाशांनी भरलेल्या वाहनाची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसल्याने मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात आतापर्यंत 8 जणांचा…

रावेर तालुक्यात निंभोरा सिम ते पिंप्रीनांदु दरम्यान उद्या संचारबंदी – फैजपूर उपविभागीय…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: रावेर तालुक्यातील‌ निंभोरा सिम ते पिंप्रीनांदु दरम्यानच्या दोघे फाट्यापासून ते तापी पुलापर्यंत २२ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आले…

अफगाणिस्तानमध्ये भूकंप… आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू ; 78 हून अधिक जखमी…

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क: अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप झाला आहे. या भूकंपामुळे 14 जणांचा मृत्यू झाला असून 78 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी मोजण्यात आली आहे.…

धक्कादायक; पुण्यातील कोथरूड मधून दोन दहशदवाद्यांना अटक

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यातील कोथरूड (Kothrud) येथून काही दिवसांपूर्वी दोन दहशदवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं असून, सध्या एटीएसकडून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. या तपासात मोठी माहिती समोर येत आहे. दहशतवाद्यांच्या घरात लवपवलेला एक…

जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या गाडीला भीषण अपघात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या गाडीचे टायर फुटल्याने नशिराबाद जवळ भीषण अपघात झाला. या गाडीने पलटी घेतली परंतु सुदैवाने गाडीतील कोणालाही इजा पोहोचली नाही. गाडीमध्ये…

विधानसभेत गदारोळ; भाजपचे १० आमदार निलंबित…

बंगळूरू, लोकशाही न्यूज नेटवर्क: बुधवारी कर्नाटक विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. लंच ब्रेकसाठी न थांबता सभागृहाचे कामकाज चालवण्याच्या सभापती यूटी खादर यांच्या निर्णयामुळे भाजप सदस्य संतप्त झाले. त्यांनी स्पीकरच्या…

ब्रेकिंग; शिवसेनेचा ठाकरे गटाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाने विधिमंडळ सचिवांना पत्र पाठवून तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. मनीषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि आमदार विप्लव…

ब्रेकिंग; २ हजाराची नोटही चलनातून बाद…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: देशात 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद होत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) लोकांना 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा बदलून घेण्याचा सल्ला दिला आहे. एकावेळी 20 हजार रुपये, म्हणजेच 2000…

धक्कादायक; अन, अचानक पायाखालची जमीनच खचली…

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:  पंढरपूर शहरात एक अचंबित करणारी घटना घडली आहे. शहरात असलेल्या कोळी गल्लीतील घराखालची जमीन अचानक खचली. या गटनेत घर देखील खचले असून यामध्ये तीन महिला जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात…

मोठी बातमी; अनिल देशमुखांना जामीन…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: तत्कालीन माविआ (Maha Vikas Aaghadi) सरकारचे गृहमंत्री ( Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधात ईडीने (ED) मनी लाँड्रिगचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आज उच्च न्यायालयाकडून…

मोठी बातमी.. हिरानंदानी ग्रुपसह 25 ठिकाणी आयकर विभागाचे छापे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आज आयकर विभागाने देशातील नामांकित असलेल्या हिरानंदानी ग्रुपवर छापा टाकल्याचे वृत्त मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाकडून मुंबईसह अनेक ठिकाणी धाड सत्र सुरू आहे. दरम्यान हिरानंदानी ग्रुपवर छापा…