हिंगोणा येथे वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम ; प्रा.आ.केंद्रात ग्रा.पं.त सदस्यांनी केले वृक्षारोपण

हिंगोणा ता यावल : हिंगोणा येथील ग्रामपंचायत सदस्य भूषण राजेंद्र राणे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा येथे वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे त्यावेळी आमदार…

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात आज ४९४ नवे रुग्ण ; तर ५१२ कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी। जिल्ह्यात कोरोना संसर्गाची तीव्रता मार्च व एप्रिल महिन्यात प्रचंड वाढल्यानंतर मे महिन्यात उतरता आलेख सुरु झाला आहे. मागील काही दिवसापासून नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक आहे. तर आज नवे रुग्ण ५०० शेच्या आत आढळून…

रासायनिक खते छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्यास कारवाई करणार ; कृषी विभागाचा इशारा

बुलडाणा  :  सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून येणारा खरीप हंगामासाठी रासायनिक खते व बियाणे खरेदीचे लगबग सुरू असून माहे एप्रिल 2021 पासून युरिया वगळता इतर रासायनिक खताच्या किमतीमध्ये रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी वाढ केलेली आहे. तरी खत…

शेतकऱ्यांना मोफत बि-बियाणे व खते द्यावी-नाना कोकरे

खामगाव (प्रतिनिधी) अस्मानी सुलतानी संकट व लॉकडाऊनमुळे आधीच शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोफत बि- बियाणे, खते व कीटनाशक औषधे पुरवठा करून दिलासा देण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार नानाभाऊ कोकरे यांनी…

पदोन्नतीच्या 33 टक्के आरक्षित पदे मागासवर्गीयांना पदोन्नती देऊन भरावे

अमळनेर (प्रतिनिधी) : येथील राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने नोकरीत मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नतीतील 33 टक्के आरक्षित पदे पदोन्नती देऊन भरावे या आशयाचे निवेदन तहसीलदार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना…

रासायनिक खतांची झालेली दरवाढ मागे घ्यावी ; जिल्हा काँग्रेस कमिटी अनु जाती विभागाच्यावतीने कृषिमंत्री…

भुसावळ (प्रतिनिधी) : रासायनिक खतांची झालेली दरवाढ मागे घेण्यासाठी जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु जाती विभागाच्यावतीने आज दि.१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री ना.दादाजी भुसे यांना ईमेल द्वारा निवेदन देण्यात आले. मागील वर्षापासून…

विक्रीस बंदी असलेले 5 हजाराचे कापूस बियाणे जप्त

जळगाव प्रतिनिधी :- शासनाकडून मान्यता नसलेले व विक्रीस बंदी असलेले अनधिकृत गुजरात येथील एचटीबीटी कापूस बियाणे आणून विक्री करणाऱ्या मे. श्रीकृष्ण ॲग्रो व इरिगेशन, कारंजा चौक, अमळनेर येथे श्री. अरुण श्रीराम तायडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण…

तौक्ते वादळाचा पशु पक्षांना मोठा फटका ; कावळ्याच्या पिल्लांचा वादळाने घेतला बळी

माथेरान प्रतिनिधी : तौक्ते वादळाचा फटका मानवी जसा मानवी जीवनाला बसला तसा पशु पक्षानाही बसला आहे ऐन पावसाच्या तोंडावर अनेक पक्षांची घरटी उद्धवस्त होत असताना आपल्या नवजात पिल्लानाही मुकावे लागल्याचे भयावह दृश्य येथे पहावयास मिळत आहे. माणसाचा…

जीवाची पर्वा न करणारे हेच खरे योद्धा ; पाचोरा पोलीस बॉईज असोसीएशन कडून सत्कार

पाचोरा  (प्रतिनिधी) : पोलिस बॉईज असोसीएशन कडून आज दि. १९ मे २०२१ रोजी पाचोरा शासकीय रुग्णालयात परद्या मागील खरे हीरो पीता - पुत्र अतिश चांगरे, भैरु चांगरे सह सरीता कतार चांगरे हे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींवर योग्य पध्दतीने पॅकिंग…

बुलढाणा जिल्ह्यात सुट दिलेल्या सेवांसह निर्बंध लागू

बुलडाणा प्रतिनिधी : राज्य शासनाने कोविड च्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन आदेश लागू केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातही 20 मे 2021 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 1 जुन रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत निर्बंधासह प्रतिबंधात्मक जिल्हादंडाधिकारी एस. रामामूर्ती…

आ.चंद्रकांत पाटलांची मुक्ताईनगर येथे नॅचरल ऑक्सिजन प्लांटच्या कामाची पाहणी

मुक्ताईनगर- येथे आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे मंजूर करण्यात नॅचरल ऑक्सिजन प्लांटची कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला सूचना करण्यात आल्या यावेळी उपजिल्हा रुग्णालय येथील तालुका वैद्यकीय अधीक्षक…

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता 10 जूनपासून घेण्यात येणार

मुंबई : राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता 10 ते 30 जून दरम्यान घेण्यात येणार आहेत अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज…

पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या कालावधीत स्व.मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना राबविणार

  मुंबई  :- उन्हाळ्यातील 3 ते 4 महिने आणि अन्य कारणांमुळे काही विशिष्ट कालावधीत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणाऱ्या राज्यातील गावे/ वाड्या-वस्त्या यांच्यासाठी पाण्याची साठवणूक करून पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या कालावधीमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध…

कासोदा येथे पोलिसांची कडक कारवाई ; 4 दुकाने सील

कासोदा ता, एरंडोल (प्रतिनिधी) : कासोदा तालुका एरंडोल सध्या कोरोना च्या दुसरा लाटेच्या सामना करताना प्रशासनाला व शासनाला नाकीनऊ आले आहे परंतु कासदा येथे काही दुकानदार अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यवसाय व दुकाने बंद ठेवणे बाबतचे आदेश…

बोगस बीटी बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक ; जगन्नाथ बाविस्कर

चोपडा(प्रतिनिधी) तालुक्यातील बहुतांश शेतकरी पूर्वहंगामी कापूस लागवडीच्या तयारीत आहेत. परंतु शासनाच्या कृषी विभागामार्फत २५ मे नंतर प्रमाणित बियाणे पुरवण्यात येईल असे सांगण्यात येऊन कापसाची लागवड १ जून नंतरच करावी,अशाही सूचना दिलेल्या आहेत.…

‘तौक्ते’नंतर आता ‘Yaas’ चक्रीवादळाचा धोका; ‘या’ राज्यांमध्ये अ‍ॅलर्ट जारी

नवी दिल्ली: गोवा, गुजरात आणि महाराष्ट्रमध्ये तौक्ते चक्रीवादळाने दाणादाण उडवलेली असतानाच आता आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. आता Yaas चक्रीवादळ येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होत…

घरकुल मिळत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील टाॅवरवर चढला युवक

अमरावती (प्रतिनिधी) : पंतप्रधान आवास योजनेच्या लाभास पात्र न ठरल्याने. येथील युवकांने मंगळवार 18 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील टॉवरवर चढण्याचे धाडस केले. या प्रकाराने काही  वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते . राजेश सुरेश…

वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी : 49 रुपयांचा प्लॅन आता मोफत 

मुंबई : वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांसाठी मोठी खुशखबर आहे. कारण वोडाफोन-आयडिया ने जवळपास सहा कोटींच्या अल्प उत्पन्न ग्राहकांना 49 रुपयांची विनामूल्य योजना जाहीर केली आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, जर ग्राहकाने 79 रुपयांचा प्लान घेतला तर…

भारतासह अनेक देशांत YouTube डाऊन

नवी दिल्ली. जगातील सर्वात मोठी व्हिडिओ स्ट्रिमिंग वेबसाइट YouTube, आज, १९ मे रोजी सकाळी डाऊन झाली आणि युट्युबर्सचा एकच गोंधळ उडाला. . सुमारे तासभर थांबल्यानंतर यूट्यूबवर काम करण्यास सुरवात केली. सेवा थांबली असल्याची पुष्टी नंतर…

विवाहित महिलेची चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

बुलडाणा : बुलडाणा तालुक्यातील माळवंडी येथे राहणाऱ्या विवाहितेने चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मायलेकीचे मृतदेह स्वतःच्याच शेतातील विहिरीत तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली. मायलेकीच्या दुहेरी आत्महत्येचं…

खळबळजनक : भाजपचे पदाधिकारी राजेंद्र देसले यांची पत्नी व मुलीसह आत्महत्या

जळगाव : एरंडोल तालुका शेतकी संघाचे संचालक असलेले तथा भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र रायभान देसले यांनी पत्नी व मुलगी यांच्यासह तापी नदीच्या पुलावरून उडी मारत आत्‍महत्‍या केल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे.…

एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे महिलेची आत्महत्या

एरंडोल प्रतिनिधी : तालुक्यातील पिंपळकोठा बु! येथे रत्‍नाबाई सुभाष भिल वय२६ वर्षे या विवाहितेने १८ मे रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली घराच्या लाकडी सर्याला लटकलेल्या अवस्थेत या…

‘पुर्णानंद’ ने आपल्या आनंदसाठी केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

फैजपूर प्रतिनिधी : फैजपूर येथील  १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा येथीलच एका धार्मिक प्रवचनकार महाराजाने विनयभंग केल्याची घटना घडली असून सदर महाराज ला चांगलाच चोप देखील देण्यात आला आहे. या घटनेमुळे फैजपूर व परिसरात खळबळ उडाली आहे.दरम्यान रात्री…

जळगाव पाळधी रस्त्यावर सर्रास दारू विक्री नियमांना बसवले धब्यावर

जळगाव:- कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचार बंदी लागू व कडक निर्बंध असून . अशा स्थितीत केवळ ठराविक वेळात जीवनावश्यक वस्तू सेवा वगळता इतर ठप्प आहेत.  जळगाव शहरात दिवसभर कानाकोपऱ्यात दारू सर्वत्र विक्री  होत आहे. जळगाव पाळधी…

अंचलवाडी येथील आदिवासी कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्या

आदिवासी एकता संघर्ष समिती च्या प्रदेशाध्यक्षा प्रा.जयश्री दाभाडे यांची तहसीलदार यांच्या कडे मागणी अमळनेर(प्रतिनिधी) : तालुक्यातील अंचलवाडी येथे दि 16 मे रोजी आलेल्या चक्रीवादळा मुळे चिंचेचे झाड पडून हात मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या…

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात आज ५२१ नव्या रुग्णांची नोंद

जळगाव  प्रतिनिधी : जिल्ह्यात आज पुन्हा नवे रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक आहे. गेल्या २४ तासात ५२१ नवे रुग्ण आढळून आढळून आले आहे. तर ६६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. जिल्ह्यात मागील महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होऊ…

भुसावळात शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे दोन लाख लुटीचा प्रयत्न फसला

भुसावळ (प्रतिनिधी) : वराडसीम येथून शहरातील बँकेत दोन लाख रुपयांचा भरणा करण्यासाठी आलेल्या एका ज्येष्ठ नागरीकाच्या हातातील पिशवी ओढणार्‍या चार ते पाच टवाळखोरांना रस्त्याने जाणार्‍या एका शिक्षिकेने चांगलाच इंगा दाखवत धडा शिकवला.…

खुशखबर : मान्सून 21 मे पर्यंत अंदमान बेटावर धडकणार

मुंबई : भारताच्या पश्चिम किनारपट्टीला नुकताच तोक्ते चक्रीवादळाचा  फटका बसलेला आहे. तेवढ्यातच आता भारतीय नागरिकांना दिलासा देणारी गोष्ट समोर आली आहे. नैऋत्य मोसमी वारे पुढील तीन दिवसात 21 मे म्हणजेच शुक्रवारपर्यंत अंदमान बेटावर पोहोचण्याची…

कोविड साथरोगावरील आवश्यक उपाय योजनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

बुलडाणा प्रतिनिधी : कोविड 19 या साथरोगावरील विविध आवश्यक उपाययोजनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर संबंधित कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  त्यामध्ये ऑक्सिजन पुरवठा संबंधित…

गँसचे भाव वाढल्यामुळे ग्रामीण भागात चुली पुन्हा पेटु लागल्या

जळगाव प्रतिनिधी :-  गँसचे भाव एक हजार रुपयात मिळु लागल्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटु लागल्यामुळे सरपण जमा करण्यासाठी मजुरांची पुन्हा धावपळ सुरु झाली आहे. घरातील निघणारा धुर कमी व्हावा ,महिलांच्या फुसफुसा आजार कमी करुन जंगल तोड…

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी पदी अलीम देशमुख

पाळधी ता,धरणगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी पाळधी येथील दैनिक  देशदूत चे जेष्ठ पत्रकार अलीम (संजू भैया) देशमुख यांची नियुक्ती  करण्यात आली. सदर नियुक्ती पत्र हे जिल्ह्याचे पालकमंत्री…

मृद आणि जलसंधारण मंत्रालयाच्या महामंडळा अंतर्गत 13 कोटी 42 लाख रुपयांचे सिमेंट बंधारे मंजूर

अमळनेर प्रतिनिधी : मतदारसंघातील विविध नद्या नाले यांच्यावर छोटे सिमेंट बंधारे तयार करून त्या त्या परिसरातील सिंचन पातळी वाढावी व विहिरींना पाणी वाढावे या दृष्टिकोनातून आमदार अनिल पाटील यांनी तब्बल 20 बंधाऱ्यांसाठी पाठपुरावा केला त्यात मृद…

चाळीसगाव शहरातील रिक्षाचालकांच्या मदतीला आमदार आले धावून

चाळीसगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहरातील रिक्षांमध्ये ड्रायवर व पॅसेंजर यांच्यामध्ये प्लास्टिक कागद लावलेला नसल्यामुळे रिक्षा चालकांवर शहर वाहतूक विभागाकडून आज सकाळ पासून कारवाई करण्यात येत होती व रिक्षा चालकांकडुन दंड आकारण्यात…

तीन चोरीच्या दुचाकींसह दोन जण पोलीसांच्या ताब्यात

जळगाव प्रतिनिधी । मागील गेल्या काही दिवसापासून शहरात दुचाकी चोरीच्या घटनेचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, शनीपेठ हद्दीतून चोरलेल्या तीन दुचाकींसह दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली आहे. याबाबात असे की, शनीपेठ…

मेडिकल विक्रेत्यांना म्युकरमायकोसिस आजारावरील इंजेक्शन साठ्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी…

जळगाव प्रतिनिधी : राज्यात म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून या रुग्णांच्या उपचारासाठी Amphotericin B इंजेक्शनाचा वापर करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होत असल्याने खाजगी रुग्णालयात दाखल…

धनाजी नाना महाविद्यालयात सूर्यनमस्कार कार्यशाळा उत्साहात संपन्न

फैजपूर प्रतिनिधी- धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे कोरोना महामारीत रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सूर्यनमस्काराचे महत्त्व या विषयावर सहा दिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या समारोप समारंभास महाविद्यालयाचे प्राचार्य…

ऑक्सिजन व रेमडेसिविर प्रमाणे टोसोलीझूमाब व इतर औषधी सुद्धा जिल्हा कंट्रोल रूममधून वितरित करावी

यावल (प्रतिनीधी) : अन्न व औषध मंत्री मा.राजेंद्र शिंगणे यांना दि.17मे 2021रोजी दिलेल्या निवेदनात यावल येथील नगरपरिषदेचे स्वीकृत सदस्य तथा आई हॉस्पिटलचे संचालक डॉ.कुंदन फेगडे यांनी म्हटले आहे की,ऑक्सिजन व रेमडेसिविर प्रमाणे टोसीलिझूमाब व इतर…

महिन्याला फक्त 1 रुपया गुंतवून मिळतोय 2 लाखांचा विमा; मोदी सरकारची जबरदस्त योजना

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान आरोग्य विम्याचे महत्त्व लोकांना समजलं आहे. याचा परिणाम म्हणजे मे महिन्यात आरोग्य विम्यात आतापर्यंत केवळ 57 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. फक्त खासगी कंपन्याच नव्हे तर…

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी- आमदार प्रणिती शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वी जळगाव येथे दौरा झाला. यात अजिंठा विश्रामगृहात पक्षाची बैठक घेण्यात आली. सध्या जळगाव जिल्ह्यात कडक निर्बंध लागू असतांनाही या बैठकीला नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मोठ्या…

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आ.दळवी यांच्यासह केली अलिबाग परिसरातील नुकसानीची पाहणी

रायगड :  रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारीलगतच्या भागात दि.16 व 17 मे या दोन दिवशी "ताऊक्ते" चक्रीवादळाचा मोठा परिणाम जाणवला. या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची आज पालकमंत्री आदिती तटकरे यांनी येथील स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्यासोबत…

रासायनिक खते, पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ कमी करावी

अमळनेर (प्रतिनिधी):-अमळनेर महाविकास आघडीच्या पदाधिकाऱ्यांकडून गॅस,पेट्रोल,डिझेल दरवाढ कमी करावी यासाठी प्रांतांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारच्या रासायनिक खते, पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ ही दुपटीने झाली आहे.एकीकडे दोन हजाराची मदत…

लाँकडाऊन मध्ये व्यवसाय करणाऱ्याचा नगरपंचायत कर्मचाऱ्यावर हल्ला, गुन्हा दाखल

शेंदुर्णी ता.जामनेर : सध्या करोनाला हरवण्यासाठी जळगांव जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी कडक लाँकडाऊन सुरू केले आहे. विशिष्ट वेळेतच काही अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. काल मुख्याधिकारी साजिद पिंजारी हे आपल्या…

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ४९ हजार ८७५ रुग्ण कोरोनामुक्त !

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ४९ हजार ८७५  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत १८ हजार १३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत ४ हजार १३० रुग्णांचा मृत्यू…

कोविड प्रमाणेच मान्सूनमधील आपत्तींसाठी तयार रहा ; प्रांत सीमा अहिरे

अमळनेर (प्रतिनिधी) : कोविड ची आपत्ती भयानक असली तरी प्रत्येक वर्षाप्रमाणे मॉन्सून पूर्व व मान्सून मध्ये येणाऱ्या आपत्तीसाठी आता तयार असले पाहिजे अशा सूचना प्रांताधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन च्या ऑनलाईन मीटिंग मध्ये सर्व विभाग प्रमुखांना…

सोने-चांदी स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचा नवा दर

नवी दिल्ली । सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. दोन दिवसांच्या वाढीनंतर सोन्याच्या किंमतीची आज वाढीची नोंद झाली तर आज चांदीच्या किंमतीत कमालीची वाढ दिसून आली. या वाढीनंतर चांदीची किंमत 74,000 रुपये प्रति किलो झाली आहे.…

पालकमंत्री पांदन योजना ही फक्त फलकावर मिरवण्यासाठी आहे का? आस्टोली ग्रामस्थांचा सवाल

अमरावती (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चांगले पक्के रस्ते मिळावेत, रस्त्यांवरील अतिक्रमण काढून रस्त्याचे मजबुतीकरण करावे हा उद्देश ठेवून चार महिन्यांपूर्वी पालकमंत्री पांदण रस्ते योजना जाहीर केली. या योजनेची अंमलबजावणी…

पाचोरा शहरासह ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरुच

पाचोरा (प्रतिनिधी) : सर्व सामान्य नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त आणि कोरोना आजाराच्या सावटाखाली वाटचाल करीत आहेत. कामधंदा, ठप्प झाल्याने रोजीरोटीच्या व कौटुंबिक समस्या, आर्थिक अडचणी, बेरोजगारीला कर्जबाजारीला तोंड देता - देता नागरिक जेरीस आले…

दिलासादायक : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत होतेय घट

नवी दिल्ली : कोरोना महामारीने देशात थैमान घातले असतानाच देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशा प्रमाणात घट झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात 2 लाख 63 हजार 533 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान,…

पेट्रोल-डीझेलच्या भावात मोठी वाढ ; जाणून घ्या नवे दर

नवी दिल्ली । आधीच महागाईचा सर्वसामान्यांना फटका बसला असता अत्यंत मागील काही दिवसापासून वाढत असलेल्या पेट्रोल डीझेलचा दर उच्चांकावर पोहचला आहे.  सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा दोन्ही इंधनांच्या किंमतीत मोठी वाढ केली. पेट्रोल प्रति लिटर 24…

घरात घुसून युवकाच्या कुटुंबीयांना मारहाण ; तिघा संशयितांना अटक

जळगाव प्रतिनिधी |  एका मुलीवर प्रेम करीत असल्याच्या संशयावरुन कुसुंबा गावात घरात घुसून युवकाच्या कुटुंबीयांना दगड, स्टम्प, काठ्यांनी मारहाण केली. घराचे दरवाजे, संसारोपयोगी साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सोमवारी एमआयडीसी…

आज जळगावात लसीकरण बंद

जळगाव प्रतिनिधी । लसींचा नवीन साठा येत नसून आता जिल्ह्यातील साठा संपण्याच्या मार्गावर आहे. याचमुळे जळगावात आज लसीकरण बंद राहणार आहे. प्रशासनाने लसीकरणासाठी नियोजन केले असले तरी राज्य सरकारकडून साठाच उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक अडचणी येत…

मुंबईतल्या अरबी समुद्राचं खवळलेलं हे रुप पाहून थक्कव्हाल ; पाहा व्हिडीओ

मुंबई : महाराष्ट्रामध्ये तौक्ते चक्रीवादळाने मोठा हाहा:कार माजवला आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्र खवळला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील सध्याची परिस्थिती विषद करणारे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. वादळामुळे अरबी समुद्राचं खवळलेलं रुप…

सोने चांदीच्या भावात वाढ; जाणून घ्या नवे दर

नवी दिल्लीः वाढत्या जागतिक निर्देशांमुळे आठवड्याच्या पहिल्या व्यापाराच्या दिवशी सोने-चांदीच्या भावात जोरदार वाढ झाली. सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोमवारी दहा ग्रॅम सोन्याच्या दरात 348 रुपयांनी वाढ झाली. तर एक किलो चांदीच्या किमतीत 936…

माजी मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप

एरंडोल : तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने दि.१७ मे रोजी माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे कोवीड सेंटर मधील रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.याप्रसंगी एरंडोल तालुका अध्यक्ष…

जिल्ह्यात आज पुन्हा बरे होणारे रुग्ण अधिक ; मृताचाही आकडा कमी

जळगाव प्रतिनिधी। जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती हळूहळू सुधारू लागली. मागील काही दिवसपासून नव्या रुग्णांबरोबर बरे होणारे रुग्ण अधिक आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे अधिक आहे. आज दिवसभरात ६२२ नवे रुग्ण आढळून आले…

सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणांचा समन्वय व नागरिकांची साथ यामुळे चक्रीवादळापासून होणारी मोठी…

रायगड प्रतिनिधी :-  "ताउक्ते"  चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागात मध्यरात्रीनंतर जाणवू लागला. वादळीवाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरींमुळे जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषद प्रशासन, महसूल…

“तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या तालुकानिहाय नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने केली…

रायगड (अरविंद गुरव):- "ताउत्के" चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर  जाणवू लागला. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत आहे. या दरम्यान जिल्ह्यातील आज दुपारी 4.00 वाजेपर्यंत झालेल्या…

शेंदुर्णीत मुख्याधिकारी यांची धडक कारवाई ; लॉकडाऊन उल्लंघन करणाऱ्यांचे धाबे दणाणले

शेंदुर्णा ता.जामनेर : करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लाँकडाऊनचे शहरात दुकानदार दरदिवशी सर्रासपणे उल्लंघन करत असल्याने आज दुपारी अचानक मुख्याधिकारी साजिद पिंजारी हे आपल्या सहकाऱ्यांच्या सह बाजारपेठेत दाखल झाले व नियमांचे उल्लंघन…

२ कोटी ३९ लाखांचा निधी उपलब्ध केल्याबद्दल आ.शिरीष चौधरींचे शहरवासियांनी मानले आभार

फैजपूर प्रतिनिधी: फैजपूर शहरातील नवीन व जुन्या कॉलोनी भागातील रस्त्यावर खडीकरण व काँक्रीटीकरण साठी महाराष्ट्र शासन च्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून फैजपूर नगरपरिषद ला 2 कोटी 39 लक्ष रुपये मंजूर केल्याबद्दल शहरातील कॉलोनी भागातील नागरिकांनी…

चिखली शहरातील एका डॉक्टरने हॉस्पिटलच्या नावाने उभारलेला कत्तलखाना बंद केल्यास जनतेचा फायदाच

 चिखली (प्रतिनिधी) : शहरातील एका कुप्रसिद्ध डॉक्टरने राजकीय हस्तक्षेपामुळे खाजगी कोव्हिडं हॉस्पिटल चालवण्यास असमर्थ ठरत असल्याने हॉस्पिटल बंद करू अश्या पोकळ धमक्या देत असल्याचे वृत्तपत्राच्या माध्यमातून कळत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीकडे…

इंधन दरवाढीमुळे कृषी क्षेत्राला मोठा फटका

जळगाव:- पेट्रोल शंभरी गाठली आहे त्यापाठोपाठ आता डिझेल सुद्धा नव्वदी पार केले आहे त्यामुळे महागाईचा आगडोंब उसळला असून कृषी क्षेत्राला याचा मोठा फटका बसत आहे ेती कामांचं खत बी बियाणे आदी कामासाठी ट्रॅक्‍टरचा वापर होतो मात्र इंधन…

मागासवर्गीयांना पदोन्नतीबाबत कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र चाळीसगांव शाखेकङुन निवेदन

चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगांव कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य ता.चाळीसगांव च्या वतीने आज दि.१७/५/२०२१(सोमवार) रोजी मा.अमोल मोरे तहसिलदार,चाळीसगांव यांना निवेदन देण्यात आले.माहे फेब्रुवारी २०२१ ते ७ मे २०२१ अखेर मागासवर्गीय…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेची रक्कम शेतकऱ्यांची खात्यावर हस्तांतरीत

 जळगाव प्रतिनिधी: प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजना (PMKISAN) अंतर्गत देशातील 9.50 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना आठव्या हप्त्यातील (एप्रिल, 21 ते जुलै, 21) रूपये 19 हजार कोटीहून अधिक रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरणाचा…

मराठा आरक्षण द्या अन्यथा तिव्र आंदोलन करू-जगनभाई सोनवणे

यावल (प्रतिनीधी) : यावल चोपडा मतदार संघात किनगाव येथे पी.आर.पी.व संविधान आर्मीसह १० विविध संघटनांनतर्फे पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी पी.आर.पी.चे महामंत्री जगनभाई सोनवणे यांनी सांगीतले की मराठा आरक्षण साठी सुप्रीम कोर्टात…

जिल्ह्यासह चोपडा तालुक्यात खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला वेग

धानोरा (विलास सोनवणे) : चोपड्यातालुक्याती अतिशय महत्त्वाचे गाव म्हणजे धानोरा होय. खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला आता वेग आला आहे त्यामुळे ग्रामीण भागातील शिवारात शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे.यंदा कोरोनामुळे शेतकऱ्यांची…

इंजिनिअर मानेची हजेरी फुल. दिवसभर लाईट मात्र होते गुल

किनगाव प्रतिनिधी : येथील ३३ के.व्ही उपकेंद्रातील जिमेदार अधिकारी इंजिनिअर मानेची हजेरी फुल पण गावची दिवसभर लाईट मात्र होते गुल आशी म्हणण्याची वेळ गावकऱ्यावर आली आहे. याबाबत अनेक वेळा गावकरी खेटे मारतात व लाईट चालू करा म्हणतात पण कांहीना…

भरधाव डंपरची कारला जोरदार धडक ; एक जण जागीच ठार

भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावरील साकेगाव नजीक असलेल्या आयुष प्रोकॉन कंपनीच्या समोर आज दुपारी भरधाव डंपरने कारला दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. साकेगावनजीकच्या आयुष प्रोकॉन…

भुसावळात लॉकडाऊनचे उल्लंघण करणार्‍या पाच व्यापार्‍यांवर कारवाई ; सात पथक तैनात

भुसावळ (प्रतिनिधी) : कोरोना रुग्णांची सातत्याने संख्या वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सोमवारपासून शहरात ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीला सकाळी 11 वाजेपासून सुरूवात करण्यात आली. शहर व बाजारपेठ हद्दीत विनाकारण…

माजी मंत्री गिरीष महाजनांच्या वाढदिवसाच्या औचित्याने चाळीसगाव येथे मोफत व्हेंटिलेटरयुक्त कार्डियाक…

चाळीसगाव - राज्यात आपल्या आरोग्यसेवेसाठी प्रसिद्ध असणारे माजी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार गिरीषभाऊ महाजन यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे चाळीसगाव तालुक्यातील रुग्णांसाठी मोफत…

बालरोग तज्ञांनी सेवेसाठी पुढाकार घ्यावा – माजी आमदार साहेबराव पाटील

अमळनेर (प्रतिनिधी):- कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांवर अधिक प्रभाव टाकु शकते त्यादृष्टीने घरातील लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे पहिल्या व दुसऱ्या लाटेत लक्षणे असलेली व सौम्य लक्षणे असलेले यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष…