जळगाव पाळधी रस्त्यावर सर्रास दारू विक्री नियमांना बसवले धब्यावर

0

जळगाव:- कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचार बंदी लागू व कडक निर्बंध असून . अशा स्थितीत केवळ ठराविक वेळात जीवनावश्यक वस्तू सेवा वगळता इतर ठप्प आहेत.  जळगाव शहरात दिवसभर कानाकोपऱ्यात दारू सर्वत्र विक्री  होत आहे.

जळगाव पाळधी संध्याकाळी या अवैध दारू विक्री दिसून आली सर्वत्र गर्दी चा माहोल अधिक लोकांची गदीर्ही होती अर्ध दुकानाचे शेटर उघळे करून दारूच्या बाटल्या बाहेर काढून मोकाट दिसून आला.

कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य कर्मचारी रुग्णालयात तर पोलीस रस्त्यावर कर्तव्य बजावत आहे. याचाच फायदा गल्ली बोळीत अवैध दारू विक्रेते घेत आहे. दारूबंदी नसलेल्या शहरातील किरकोळ विक्रते  बियरबार व दारुची दुकाने बंद न करता अर्धा शेटर  उघळ करत विक्री करत आहे.

यात नियमांचे उल्लंघन होत  दुकानाजवळ वर्दळीत एकमेकांच्या संपर्काने कोरोणाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कडक निर्बंध असून मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे . अवैध दारू विक्रीतून कोरोना विषाणू प्रसाराचा संभाव्य धोका लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे  चे उल्लंघन याबाबत  संबंधीतांनवर कडक कारवाई करावी  याकडे पोलिस यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे.  दारूच्या दुकानाजवळ  गर्दी दारू खरेदीसाठी लागलेली आहे. या गर्दीमुळे कोरोणा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.