हिंगोणा येथे वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम ; प्रा.आ.केंद्रात ग्रा.पं.त सदस्यांनी केले वृक्षारोपण

0

हिंगोणा ता यावल : हिंगोणा येथील ग्रामपंचायत सदस्य भूषण राजेंद्र राणे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा येथे वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे त्यावेळी आमदार  शिरीष  चौधरी. तसेच यावल पं.स. सदस्य .गटनेता शेखर पाटील.

 हे उपस्थित होते 

याप्रसंगी आमदार  शिरीष दादा चौधरी यांनी कोरोना बाबत मार्गदर्शन केले तसेच कोरोना महामारी येणारी तिसरी लाट लहान मुलांवर परिणाम कारक असल्यामुळे लहान मुलांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे अशी माहिती दिलीया वेळी मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  ग्रामपंचायत माजी. प्रभारी. सरपंच महेश राणे यांनी केले त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फिरोज तडवी . कैलास कोळी.. दिनकर जंगले अरमान तडवी. भुषण नेहेते मयुर फालक .मुकेश राणे. धिरज जंगले. अमोल राणे. योगेश जंगले. चेतन बोरनारे.  गौरव वायकोळे. फिरोज तडवी. पत्रकार हर्षल आंबेकर. शब्बीर खान. किशोर नेमाडे. व.

ग्रा.प. सदस्य  छ्बु तडवी. शाताराम तायडे. श्याम महाजन.तसेच . व सर्व ग्रा पं सदस्य व ग्राम विकास अधिकारी देवानंद सोनवणे उपस्थीत होते सोशल डिस्टन्स नियमांचा पालन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला

Leave A Reply

Your email address will not be published.