सोने-चांदी स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचा नवा दर

0

नवी दिल्ली । सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. दोन दिवसांच्या वाढीनंतर सोन्याच्या किंमतीची आज वाढीची नोंद झाली तर आज चांदीच्या किंमतीत कमालीची वाढ दिसून आली. या वाढीनंतर चांदीची किंमत 74,000 रुपये प्रति किलो झाली आहे.

मंगळवारी भारतीय बाजारात सोन्याच्या चांदीच्या किंमतीत घसरण नोंदली गेली. मंगळवारी MCX वरील सोन्याचा वायदा दर प्रति 10 ग्रॅम 0.11% खाली घसरून 48,420 वर आला तर चांदीचा वायदा दर 0.83 % वाढून 74,000 रुपये प्रति किलो झाला.

सोन्याच्या नवीन किंमतीमंगळवारी MCX वरील सोन्याचे वायदा दर 0.11% ने कमी होऊन ते प्रति 10 ग्रॅम 48,420 वर ट्रेड करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याच्या स्पॉट प्राइसमध्ये घसरण नोंदली गेली.

चांदीच्या नवीन किंमती 

चांदीच्या भावातही आज मोठी वाढ नोंदली गेली. चांदीचा वायदा दर आज 0.83% वाढीसह 73,930 रुपये प्रतिकिलोवर आला.

Leave A Reply

Your email address will not be published.