माहेश्ववरी समाजाने गरिबांना थंडगार मठ्ठा वाटप करीत वाढदिवस केला साजरा

जळगाव :- शहर तहसील माहेश्वरी समाज यांच्या विद्यमाने माजी जिल्हा सचिव अँड राजेंद्र महेश्वरी, महेश प्रगती संचालक आशिष बिर्ला, माजी जिल्हा कार्याध्यक्ष अशोक राठी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाहेर गरीब गरजूंना व…

तिवसा येथे लढा संघटनेचे रूग्णालयात मुंडण आंदोलन

अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती जिल्ह्यात उघडकीस आलेल्या रेमडिशिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार  करणारे आरोपी आणि त्यांच्या बचावासाठी त्यांना पाठिशी घालणार्‍यांना  शिक्षा देण्यात यावी. या मागणी करिता  लढा संघटनेच्यावतीने तिवसा येथील शासकीय…

बुलढाणा जिल्ह्यातील कृषी सेवाकेंद्र आता ‘या’ वेळेत राहणार सुरु

बुलडाणा प्रतिनिधी : जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र, कृषी निगडित दुकाने सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहणार आहे. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात १ जून २०२१ पर्यंत  सर्व किराणा दुकाने, भाजीपाला…

म्युकर मायकोसीस आजारावर महात्मा फुले जनारोग्य अभियानातून उपचाराची सुविधा

बुलडाणा प्रतिनिधी : म्युकर मायकोसीस या आजाराच्या उपचारावर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतंर्गत सर्व पात्र नागरिकांवर अंगीकृत रूग्णालयांमध्ये उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या आजारावर उपचाराकरीता महात्मा ज्योतिराव…

आज पेट्रोल-डीझेल महाग की स्वस्त? जाणून घ्या नवे दर

मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलात तेजी असली तरी पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. आज मुंबईसह देशभरात पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थेच आहेत.दरम्यान, काल शुक्रवारी कंपन्यांनी पेट्रोल दरात १९ पैसे…

व.सा.का येथे ऑक्सिजन निर्मितिसाठी ना.सुभाष देसाई यांच्याशी सकारत्मक चर्चा

भातखंडे (प्रतिनिधी) : कोरोनाचा संभाव्य धोका व ऑक्सिजन तूट पाहता वसंत सहकारी साखर कारखाना लि. कासोदा ता एरंडोल येथील डिस्टिलरी प्लांट मध्ये यांत्रिक दुरुस्ती करून ऑक्सिजन निर्मिती करावी. म्हणून  पाचोरा बाजार समितीचे उपसभापति अँड विश्वासराव …

दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात येत्या दोन तीन दिवसात निर्णय घेणार ; मुख्यमंत्री

मुंबई – दहावीची परीक्षा रद्द केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. याबाबत तपशीलवार भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केले असून दोन ते…

अ‍ॅड अनिल पाटील व सोपान पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार जाहीर

मुक्ताईनगर प्रतिनिधी : जळगाव जिल्हा परिषद मार्फत आदर्श शेतकरी पुरस्कार साठी तालुकास्तरावर प्रस्ताव मागविण्यात आलेले होते. त्यातून सन 2020-21 व 2019-20 यासाठी निमखेडी खु येथील अनिल तापीराम पाटील व मेळ सांगवे येथील सोपान दगडू पाटील यांना…

देशातील रुग्ण संख्या घटतेय ; कोरोनाबळींची संख्याही कमी

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत आता काहीशी घट होताना दिसत आहे. सलग तीन दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ झाल्यानंतर कालच्या आकडेवारीत काहीशी घट पाहायला मिळाली. त्यानंतर आजही कोरोना रुग्णांच्या संख्या कालच्या…

वहिनीसोबतचा वाद विकोपाला गेला ; डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून वहिनीची हत्या

जळगाव प्रतिनिधी : कौटुंबीक वादातून दीराने डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून वहिनीची हत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावातील पिंप्राळा भागात शुक्रवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी दीराला ताब्यात घेण्यात आले आहे. योगिता मुकेश सोनार (वय ३९) असे हत्या…

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात आज ४१० नवे रुग्ण, तर ७५६ कोरोनामुक्त

जळगाव : साधारण महिना- दीड महिना कोरोनाचा प्रसार जोरदार वाढल्‍यानंतर जिल्‍ह्‍यातील चित्र दिलासादायक झाले आहे. मागील गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील नव्या रुग्णांची संख्या घटना दिसून येत असून त्यापेक्षा बरे होणाऱ्या…

अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ; ७ ट्रॅक्टर सहित ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

अमळनेर(प्रतिनिधी) : अमळनेर तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक करणारे ७ ट्रॅक्टर ट्रॉली सह पकडण्यात आले असून पोना दीपक माळी यांच्या फिर्यादीवरून संशयित चालक व मालक यांच्या विरुद्ध भादवि कलम ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावेळी एकूण ५०…

मागासवर्गीय समाजाचे पदोन्नतीतील आरक्षण पुर्ववत करणेसाठी लहुजी संघर्ष सेनेचे प्रांताधिकाऱ्यांना…

पाचोरा (प्रतिनिधी) : शासनाने दि. ७ मे २०२१ रोजी परिपत्रक काढून मागासवर्गीय समाजाचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले आहे. हा मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर उघड - उघड अन्याय आहे. एकीकडे सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्वतोपरी…

रिक्षाचालकांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्याच्या प्रक्रियेला 22 मे पासून सुरुवात

अमळनेर(प्रतिनिधी) :- राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना कोरोनाकाळात दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया येत्या शनिवारपासून (दि. 22 मे) सुरु होणार आहे. यासाठी रिक्षाचालकांना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही.…

भुसावळ विभागातून ऑक्सिजन एक्सप्रेस यशस्वी संचालन

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ विभागातून दिनांक १९.०४.२०२१ ते दिनांक २०.०५. २०२१ पर्यंत ०८ ऑक्सिजन एक्सप्रेस चे परिचालन करण्यात आले आहे. त्यातील एका ऑक्सिजन एक्सप्रेसने भुसावळ विभागातील  मधील नाशिक स्टेशन येथे ४ ऑक्सिजन टँकर्स (६५. २९ टन…

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त युवक काँग्रेस ची गरजूंना मदत

अमळनेर(प्रतिनिधी) : आधुनिक भारताचे प्रणेते माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीवजी गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात अनेक लोकांचे उद्योग,कामे पूर्णपणे बंद असल्याने घरात दोन वेळच्या…

प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे मुंबई – हावडा विशेष ट्रेन आता आठवड्यातून दोन दिवस धावणार

भुसावळ (प्रतिनिधी)- प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे मध्य रेल्वेने ट्रेन क्रमांक  02101/02102 लोकमान्य टिळक टर्मिनस - हावडा विशेषची   आठवड्यातून चार दिवसांची असलेली वारंवारता कमी करून  आठवड्यातून दोन दिवस करण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील…

मान्सूनची अंदमानात एण्ट्री ; 1 जूनला केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता

मुंबई : मान्सून अंदमान-निकोबार बेटावर दाखल झाला असून बेटावर मान्सूनच्या सरी बरसल्या.  हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी के. एस. होसाळीकर यांनीही ट्विट करुन मान्सून अंदमानात दाखल झाल्याची माहिती दिली.  मोसमी पाऊस आज अंदमानात पोहोचला, असं ट्विट…

रायगडात म्युकर मायकोसिसचा शिरकाव

पेण : कोरोनाच्या महमारीने आधीच थैमान घातले असताना जिल्ह्यात आता म्युकर मायकोसिस या आजाराने शिरकाव केला आहे. जिल्ह्यात पनवेल दोन तर खोपोली एक असे तीन रुग्ण आढळले आहेत. यापैकी एका रुग्णाचा म्युकर मायकोसिस आजाराने मृत्यू झाला आहे. अशी माहिती…

निराधारांना फैजपूरातून आधार ; सिंधुताई सपकाळ आश्रमास आर्थिक मदत

फैजपूर प्रतिनिधी : अनाथांच्या आई पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे निराधार आश्रम सद्यः स्थितीत कोरोना प्रादुर्भावामुळे आर्थिक अडचणीत आलेला आहे. अशा कठीण परिस्थितीत निराधार मुलांना आधार देणे आवश्यक आहे. याकरीता फैजपूर शहरातून सुमारे एक लाख एकवीस…

भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी जनरल मॅनेजरची हुकूमशाही- फॅक्टरीच्या सुविधा बंद करणार !

भुसावळ (प्रतिनिधी) : अनेक दिवसांपासून भुसावळ जनरल मॅनेजर यांनी हुकूमशाही करीत भुसावळ कंडारी रस्ता बंद केला आहे. शिवसेना, ग्रामपंचायत कंडारी, संयुक्त कृती समिती ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ यांनी वेळोवेळी जनरल मॅनेजर यांना चर्चा करण्यासाठी वेळ…

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत सव्वा लाखापेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात

 जळगाव प्रतिनिधी :- कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजना व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे…

शासनाच्या पोखरा योजनेंतर्गत गाव पातळीवरील समितीच्या बैठका त्वरित घ्या – आ. चिमणराव पाटील

पारोळा (प्रतिनिधी) :पारोळा - एरंडोल विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांसाठी शासनाची पोखरा योजना कार्यान्वित आहे. या योजनेत गावपातळीवरील समिती गठीत केलेली असते. या समितीवर तालुक्यातील कृषी सहाय्यक हे सचिवपदी तर गावाचे ग्रामसेवक हे…

पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे तरुणीचा विनयभंग ; तीन जणांविरुद्ध गुन्हा

पारोळा (प्रतिनिधी) पारोळा तालुक्यतील तामसवाडी येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी तिन जणांन विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी कि पारोळा तालुक्यातील तामसवाडी गावातील तीन तरुणांनी गावातील…

काँग्रेसतर्फे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन

अमळनेर(प्रतिनिधी) :  भारताचे दिवंगत पंतप्रधान व देशाच्या माहिती तंत्रज्ञान क्रांतीचे शिल्पकार राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अमळनेर तालुका व शहर काँग्रेस तर्फे  अभिवादन करण्यात आले. माजी नगरसेवक व जेष्ठ नेते मुन्नाभाऊ…

धानो-यातील अक्षय अग्रवाल यांचे सीएच्या परीक्षेत उत्तीर्ण

धानोरा (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील धानोरा येथील भुसार मालाचे व्यापारी संतोष अग्रवाल यांचा मुलगा अक्षय अग्रवाल हा नुकताच सीएच्या परीक्षा  उत्तीर्ण झाला आहे. याबद्दल अडावद येथे पोलीस ठाण्यात निरीक्षक किरण दांडगे यांनी सत्कार केला.तसेच…

धक्कादायक ! उशीने तोंड दाबून पत्नीची केली हत्या

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील आरोग्य कॉलनीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाने उशीने तोंड दाबून आपल्या पत्नीची हत्या केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने मध्यरात्री पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची…

महाराष्ट्रात लॉकडाउन अजून वाढणार का?; मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ महत्वाचं विधान

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले असून त्याचच यश म्हणून राज्यात गेल्या 2-3 दिवसापासून रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट दिसून आली. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाउन होणार की थोड्या प्रमाणात शिथिलता मिळणार याकडे…

महाराष्ट्रात लॉकडाउन अजून वाढणार का?; मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ महत्वाचं विधान

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले असून त्याचच यश म्हणून राज्यात गेल्या 2-3 दिवसापासून रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट दिसून आली. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाउन होणार की थोड्या प्रमाणात शिथिलता मिळणार याकडे…

शेतकऱ्यांना व छोट्या व्यावसायिकांना त्वरीत मदत करा

चिखली (प्रतिनिधी) : मे रोजी रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी चिखली तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना शेतकरी व छोटे व्यावसायिक यांना प्रशासनाने तात्काळ मदत करावी म्हणून…

ना.बच्चू कडूंचे अमरावती येथे थाळिनाद आंंदोलन

अमरावती (प्रतिनिधी) : एकीकडे आधीच शेतकरी संकटात आहे. त्यात लॉकडाऊनमूळे शेतकरीं पूरता डबघाईला आलेला असतानाच आता रासायनिक खतांच्या किंमती प्रचंड वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट आल आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या खत भाववाढीच्या निषेधार्थ…

भडगावचे सखाराम मोरे सलग २६ वर्षांच्या सालदारकीतुन झाले सेवानिवृत्त

भडगाव (सागर महाजन) : अक्षयतृतीयेपासुन नविन सालदारांचा शोध घेत नविन सालदाराचे साल बांधुन सालदार कामाला लावला जातो. सालदार हा शेतकरी मालकाकडे घरात,शेतात राञ पहाटे काम करतो. सुख, दुखात सहभागी असतो. त्यामुळे सालदार हा शेतकर्यासाठी खरा कारभारी…

अग्रवाल हॉस्पिटल येथे एसआरपीएफ जवानाची दुर्बिणीद्वारे गुडघ्याची जटील शस्त्रक्रिया यशस्वी

खामगांव :(प्रतिनिधी) स्थानिक सुप्रसिध्द अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश जगदीश अग्रवाल यांच्या ‘अग्रवाल हॉस्पिटल’, नांदुरा रोड येथे नुकतीच गुडघ्याची जटील व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. घाटपूरी रोड येथील मनोज मनोहरसिंह पवार…

साकळी आयडीबीआय शाखेच्या प्रवेशद्वारावर उसळली गर्दी ; सोशल डिस्टन्स चा फज्जा

यावल (प्रतिनीधी) तालुक्यातील साकळी येथील आयडीबीआय बँक शाखेच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ ग्राहकांची मोठी गर्दी होत असुन याकडे शाखा व्यवस्थापकांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे. कोवीड १९ चा प्रादुर्भाव मुळे शाखेत येणाऱ्या ठेवीदार,…

सलग तिसऱ्यांदा सोन्याच्या किंमती घसरल्या ; तपासा आजचे नवे दर

मुंबई :  आज (21 मे) सलग तिसऱ्यांदा सोन्याच्या किंमती खाली उतरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय किंमतीतील घसरणीमुळे शुक्रवारी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) जून वायदा सोन्याच्या किंमती…

खामगांव कृ.ऊ.बा.समितीने सामान्य रुग्णालयाला वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी दिले पंधरा लाख

खामगांव (प्रतिनिधी) :जगभरात मागील वर्षापासून कोरोणा या महामारी ने थैमान घातले आहे या रोगामुळे अनेकांना आपल्या जीवास मुकावे लागत आहे तसेच अनेकांना आपल्या घरातील व्यक्तीला व जिवा  भावाच्या नातेवाईकाला कोरोना रोगाची लक्षणे आढळल्यास त्या…

रायगड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 15 अद्ययावत नव्या रुग्णवाहिका उपलब्ध होणार

रायगड प्रतिनिधी -  रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी पालकमंत्री आदिती सुनील तटकरे या विशेष लक्ष देत आहेत. त्यानुषंगाने  जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी अद्ययावत नव्या 15 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी…

न्हावीच्या ग्रामीण रुग्णालयास कै.नलिनी कोल्हे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पाच बाक भेट

 फैजपूर प्रतिनिधी- कोरोना ची दुसरी लाट खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शासनाच्या धोरणामुळे ग्रामीण रुग्णालयांमध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सकाळपासून लसीकरणासाठी रांगा लागत आहे.दहा वाजेपासून  लसीकरणास सुरुवात होते तर  दुपारपर्यंत…

महाराष्ट्रात येणाऱ्या या राज्यातील प्रवाशाला RT-PCR चाचणी बंधनकारक

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अजून एक महत्वाचा निर्णय घेतलाय. रेल्वे प्रवासाद्वारे महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला त्याची RT-PCR चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक करण्यात आलंय. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या…

गौ धारकांच्या हलगर्जीमुळे गौ-वंश धोक्यात ; सुरज भैय्या यादव

खामगांव:- (प्रतिनिधी) गौ-सेवेत नेहमी अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ-सेवा फाउंडेशन कडून वेगवेगळ्या घटनेत गंभीर जख्मी झालेल्या गौ-वंश वर एकनिष्ठा गौ-सेवकांनी ४ गौ वर उपचार करून ३ वर केले अंतिम संस्कार तर एकाला दिले जीवनदान. सविस्तर हकीकत अशी…

तोक्ते चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्गस मुख्यमंत्री भेट देणार

रायगड प्रतिनिधी: तोक्ते चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवार २१ मे रोजी भेट देऊन पाहणी करणार आहेत तसेच प्रशासनाकडून आढावाही घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा दौरा पुढीलप्रमाणे सकाळी ८.३५ वाजता…

सावधान:विनामास्क वाहन चालकांविरुद्ध आरटीओ पथकाची धडक मोहीम

फैजपूर प्रतिनिधी: कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी व नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेचे इन्स्पेक्टर सुनील गुरव साहेब यांनी जोरदार मोहीम हाती…

जिल्ह्यातील रुग्ण संख्येत मोठी घट ; आज ३५७ नवे रुग्ण

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाची स्थिती आहे सुधारू लागली आहे. दरम्यान कोरोना च्या बाबतीत आजचा दिवस दिलासादायक ठरला आहे. मागील दोन अडीच महिन्यानंतर जिल्ह्यात कमी रुग्ण आले आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात ३५७ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर ६७५ रुग्ण…

महापौर उपमहापौर यांच्या उपस्थितीत मान्सूनपूर्व नालेसफाई कामास प्रारंभ

शहरातील प्रमुख पाच नाल्यांसह ६८ उपनाले सफाई होणार जळगाव : पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील पाच मुख्य नाल्यांच्या सफाईस आज गुरुवार २० मे पासून प्रारंभ झाला आहे. यात मेहरूण ते ममुराबाद या मुख्य नाल्याची सफाईच्या कामास सुरुवात…

एरंडोल शहरात म्युकरोमायकोसिस व कोव्हीडच्या आजारांचे रोगनिदान व मार्गदर्शन शिबिर

एरंडोल प्रतिनिधी :  एरंडोल तालुका मेडिकल असोसिएशन आणि सुखकर्ता फाउंडेशन , एरंडोल ह्यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर येत्या रविवारी दिनांक २३ मे २०२१ रोजी एरंडोल येथील जाखेटे भवन , पांडववाडा येथे दुपारी ४ ते ६:३० ह्या वेळेत आयोजित केलेले…

आ. गायकवाड यांच्या निषेधार्थ पारोळा तहसिलदारांना निवेदन

पारोळा प्रतिनिधी l बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी हिन्दू धर्मांच्या व वारकरी संप्रदायांच्या अपप्रचाराचा निषेध करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. यासंदर्भात खान्देश विभाग अध्यक्ष ह, भ, प, समाधान महाराज भोजेकर, जिल्हाध्यक्ष ह, भ,…

रामदास आठवले यांनी मयत रामा कातकरी यांच्या पत्नीची भेट घेऊन सांत्वन केले

पेण प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रायगड जिल्ह्यातील पेण येथील विनोबा भावे यांचे स्मारक असलेल्या गागोदे बुद्रुक या गावातील चक्रीवादामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला व पाहणी केली. यावेळी चक्रीवादामुळे मयत झालेल्या रामा…

पाचोरा,भडगावसह परिसरातील रुग्णवाहीकांना मिळणार मोफत पेट्रोल आणि डिझेल

रिलायन्सच्या उपक्रमाला रुपेश शिंदे यांनी दिला दुजोरा पाचोरा (प्रतिनिधी) : येथील पाचोरा आणि भडगाव  तालुक्यासह परिसरातील कोरोना रुग्णांची ने-आण करणाऱ्या रुग्णवाहिका तसेच ऑक्सिजन सिलेंडरचे जळगाव येथून पाचोरा, भडगाव व चाळीसगाव येथे वाटप…

भुसावळात नायब तहसीलदारांना शिवीगाळ ; दोघांविरुद्ध गुन्हा

भुसावळ (प्रतिनिधी) : पुरवठा विभागातील 12 अंकी क्रमांक मिळत नसल्याने दोघांनी भुसावळ तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार एस.जे.इंगळे यांना शिवीगाळ करीत अरेरावीची भाषा वापरल्याचा प्रकार बुधवारी दुपारी चार वाजता घडला. या प्रकरणी इंगळे…

सोने-चांदीच्या किंमतीत घसरण ; जाणून घ्या आजचे नवे दर

नवी दिल्लीः मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तर चांदीही वाढली आहे. दरम्यान, आज गुरुवारी जून वायदा सोन्याच्या किमती मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 0.31 टक्क्यांनी घसरल्या. त्याच वेळी एमसीएक्सवरील जुलै चांदीच्या…

आ.शिरीष चौधरींच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षेचे आयोजन

फैजपूर प्रतिनिधी: रावेर-यावल विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा. शिरीष मधुकरराव चौधरी यांचा दि. २३ मे रोजी वाढदिवस आहे. कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता जळगाव येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचालित शिरीष मधुकरराव चौधरी…

म्युकरमायकोसिस हा रोग साथीचा आजार म्हणून घोषित ; केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना

नवी दिल्ली | देशात कोरोनाने उद्रेक केला असतानाच कोरोना रोगाच्या साथीसोबतच म्युकरमायकोसिस या नव्या आजाराची साथ सुरू झाली आहे. यामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली असून देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून…

वरणगावचा सोहेल कच्छी ठरला राष्ट्रीय प्रल्कप स्पर्धेत अव्वल क्रमांकाचा मानकरी , राष्ट्रवादीकडून…

वरणगाव : शहरातील सोहेल कच्छी हा भुसावळच्या संत गाडगेबाबा अभिंयात्रीकी विद्यालयाच्या विधार्थाने वसई येथे झालेल्या राष्ट्रीय प्रल्पप स्पर्धत भाग घेऊन कृषी क्षेत्रासाठी अधुनिक दृष्ठीने तत्रज्ञानाचा वापर करीत  अधुनिक रोबोट तयार केल्याने…

भातखंडे गावालगत असलेल्या मोरीची दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

भातखंडे प्रतिनिधी:- येथील गावालगत असलेल्या तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र जवळ असलेल्या मोरीची दुरुस्तीसाठी उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग भडगाव यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे .की सदरची मोरी ही भातखंडे येथील आरोग्य उपकेंद्र…

धनाजी नाना महाविद्यालयात योग आणि प्राणायाम कार्यशाळेचे उद्घाटन

फैजपूर- धनाजी नाना महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या व आय. क्यु. ए. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना महामारीच्या कालावधीत 'योग आणि प्राणायाम यांचे महत्त्व' या विषयावर एक सप्ताह चालणाऱ्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे…

खते व बियाण्याच्या वाढलेल्या किमती कमी करा

अमरावति (प्रतिनिधी) :  सध्या सर्वत्र खरिप हंगामाची तयारी सुरू असतांना केंद्र सरकारने खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडणार असून गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटामुळे लाॅकडाऊनचा सामना करणाऱ्या शेतकरी बांधवांना…

रोहिणी खडसेंनी घेतली गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांची भेट

 कुऱ्हा येथे पोलीस स्टेशन निर्मिती, सावदा मुक्ताईनगर बोदवड येथे पोलीस कर्मचारी संख्या वाढविण्यासोबत मुक्ताईनगर पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, पोलिस निवासस्थानांचे नव्याने बांधकाम करण्याची केली मागणी मुंबई (प्रतिनिधी) -…

राज्यातील पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्कर्स घोषित करून त्यांना कोरोना लस दया, अन्यथा…महाराष्ट्र…

उमरगा (प्रतिनिधी) : राज्यातील पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्कर्स घोषित करून त्यांना कोरोना प्रतिबंधक लस व इतर सेवा-सुविधा तात्काळ देण्यात याव्यात अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलास कोळेकर…

शेतकऱ्यांना केंद्राचा मोठा दिलासा ; डीएपी खताची गोणी २४०० ऐवजी मिळणार ‘इतक्या’ रुपयाला

नवी दिल्ली : केंद्र सरकार ने शेतकऱ्यांबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने डीएपी म्हणजेच आमोनियम फॉस्फेट (DAP) खतांवर मिळणारे अनुदान 14% नी वाढवले आहे. शेतकऱ्यांना डीएपी आता 1200 रुपये गोणी या दराने DAP Fertilizer Rate…

धानो-यातील इंडिकॅश कंपनीचे ATM फोडण्यात दरोडेखोरांना अपयश आले

धानोरा (विलास सोनवणे) : चोपडा तालुक्याती धानोरा  येथील इंडिकॅश कंपनीचे ATM फोडण्यात दरोडेखोरांना अपयश आले असून या ठिकाणी गेल्या दीडवर्षापूर्वी ही असेच दोन ATM फोडण्याचा प्रयत्न केले होते. म्हणुन येथे दरोडे व चोरीचा प्रकार होतात त्यासाठी…

व. सा .का. कासोदा सुरु केल्यास 50 टक्के महाराष्ट्राला लागणारा ऑक्सिजन निर्मिती शक्य ; अँडविश्वासराव…

भातखंडे प्रतिनिधी : वसंत सहकारी साखर लि.कासोदा ता एरंडोल जि जळगाव. येथील डिस्टिलरी यूनिट (प्रकल्प) सुरु केल्यास व त्यातून ऑक्सीजन ची निर्मति केल्यास, 1000  मॅट्रिक टन ऑक्सीजन ची निर्मिति होऊन, 50टक्के महाराष्ट्राची ऑक्सिजनची गरज भागेल.तरी…

अमरावती येथे रुग्णवाहिका चालकाचा कोरोनामुळे मृत्यू

अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती येथील एका संजय पुनसे  रुग्णवाहिका चालकाचा बुधवारी19 मे रोजि पहाटे कोरोनामुळे मृत्यू झाला.  त्याचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी रुग्णवाहिकेणे स्मशानभूमीत नेत असताना . त्याच्या ॲम्बुलन्स चालक संघटना  सहकाऱ्यांनी…

वढवे शिवारात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

मुक्ताईनगर  (वार्ताहर) : तालुक्यातील वढवे शिवारात बोहर्डी रस्त्या लगत आज सकाळी साडे सात वाजेच्या दरम्यान अनोळखी सुमारे 40 ते पन्नास वर्षे वयाच्या इसमाचे प्रेत  आढळले. सदर इसमाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.त्यामुळे त्या…

खतांच्या दरवाढीविरोधात चाळीसगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तहसीलदार यांना निवेदन

चाळीसगाव (प्रतिनिधी) : भारतात पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. केंद्र सरकारने आज सामान्यांना दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम भारत सरकारने केले आहे. १०.२६.२६ ची…

24 तासात भारतात 2 लाख 76 हजार 70 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढीला लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत नऊ हजारांनी वाढ…

जीवनावश्यक सर्व वस्तुंचे भाव नियंत्रणात आणून दरवाढ मागे घ्या ; जलील पटेल

यावल(प्रतिनिधी) केंद्रसरकारने रासायनिक,खत बी- बियाणे, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि जीवनावश्यक सर्व वस्तूंचे भाव नियंत्रणात आणून केलेली दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडून कुंभकर्णी झोपलेल्याकेंद्र मोदी सरकारच्या निषेध करू आणि…

फैजपूर येथील ‘पुर्णानंद’ ची विनयभंग प्रकरणी पोलीस कोठडीत रवानगी

फैजपूर प्रतिनिधी: येथील धार्मिक प्रवचनकार पुर्णानंद विनायक पाटील उर्फ पुर्णानंद महाराज या स्वताला महाराज म्हणवणाऱ्या इसमाने दि.१८ रोजी सकाळी एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने मीठी मारुन व लज्जा उत्पन्न होईल अशा ठिकाणी शरीरावर हात…

दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. भारतीय रेल्वेअंतर्गत पश्चिम मध्य रेल्वेने (WCR) विविध अ‍ॅप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. दहावी पास असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. भारतीय रेल्वेच्या…

ग्राम सेवक व ग्राम विकास अधिकाऱ्यांसाठी खुशखबर ; कायम प्रवास भत्त्यात वाढ

जळगाव : जिल्हा परिषदेतील ग्राम सेवक व ग्राम विकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात वाढ करुन तो 1500 रुपये इतका करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.…

थेरोळा शिवारामध्ये वीज पडल्याने चार मेंढ्या मृत्युमुखी

कुऱ्हा काकोडा, ता.मुक्ताईनगर (प्रतिनिधी) आज दि, 19/5/2021रोजी शुभम अनिल मदने हा मुलगा आपल्या स्वतःच्या मेंढ्या बकरे घेऊन पूर्णा नदीच्या काठी पाण्याच्या साहाऱ्यामुळे सुभाष तायडे यांच्या शेतामध्ये मेंढ्या व  बकऱ्या चारत असताना अचानक पणे 3/4…