Browsing Tag

Dharangaon

धरणगावातील नायब तहसीलदारास अटक

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध्य वाळू वाहतुकीला आळा बसण्यासाठी अनेक अधिकारी तत्पर आहेत. पण काही अधिकारी वाळूमाफियांकडूनच लाच घेत असल्याचे समोर आले आहे. अश्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे अवैध्य वाळू वाहतुकीला आळा बसत…

धरणगावातून व्यापाऱ्याची पावणे सात लाखाची रोकड लंपास

धरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील एका व्यापाऱ्याची पावणे सात लाखांची रोकड असलेली पिशवी लंपास केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली असून यामुळे खळबळ उडाली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी…

भीषण अपघात एक तरुण ठार ; दोन जण जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क कार आणि आयशरमध्ये झालेल्या भीषण अपघात एक तरुण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील चिंचपूराजवळ रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली . २ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चिंचपुराजवळ आयशर (एम.एच. १९…

धरणगावकरांचा वनवास संपणार…!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव ग्रामीण विधानसभा हा पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा मतदारसंघ. या मतदारसंघात धरणगाव (Dharangaon) शहरासह तालुक्याचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षापासून गुलाबराव पाटलांकडे…

50 व्या धरणगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जीपीएस स्कूलचा डंका

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दि, 20 जानेवारी 2023 रोजी 'लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव' येथे झालेल्या 50 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक…

जि.प.सदस्य प्रताप पाटील यांच्या हस्ते कुस्तीचे शुभारंभ

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दरवर्षीप्रमाणे धरणगाव तालुक्यातील विवरे-भवरखेडे येथे मकरसंक्रांत निमित्ताने कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती. कुस्तीच्या दंगलीचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून…

धक्कादायक : वृद्धेचे कान कापून सोन्याचे दागिने लंपास

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील रेल गावातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 70 वर्षीय वृद्ध महिलेचे कान कापून कानातील सोन्याचे दागिने लंपास केल्याचे घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात…

सरजुबाई नंदलाल झंवर विद्यालयात शिक्षक ऋणनिर्देश सोहळा संपन्न

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क सरजुबाई नंदलाल झंवर विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती उत्कट आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी अनोखा व अविस्मरणीय असा शिक्षक ऋणनिर्देश सोहळा साजरा केला. समारंभासाठी माजी विद्यार्थी…

इंदिरा गांधी विद्यालयात संविधान दिवस जनजागृती कार्यक्रम संपन्न…

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: म.जिल्हा विधिसेवा प्राधिकरण जळगाव व दिवाणी व फौजदारी न्यायालय व वकील संघ धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय धरणगाव येथे संविधान जनजागृती कार्यक्रम संपन्न…

धरणगावात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   हिवाळयाचे दिवस असून धरणगावातील नागरिकांना २२ ते २४ दिवसांपर्यंत पाणी मिळत नाहीय. तसेच गावात आरोग्याचे प्रश्नदेखील उद्भवत आहेत. पाणी समस्या व मुलभूत नागरी समस्या ताबडतोब सोडवाव्यात, अन्यथा धरणगावकर नागरिक…

सुषमा अंधारेंच्या महाप्रबोधन यात्रेमुळे जळगाव शिंदे गटाच्या आमदारांचे वाढले टेन्शन..?

लोकशाही कव्हर स्टोरी  * महाप्रबोधन यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद * सुषमा अंधारेंनी सभा गाजवल्या * शिवसेना नेते शरद कोळींचा आमदारांवर घणाघाती हल्ला * शरद कोळींवर जिल्हाबंदीचे आदेश * जिल्ह्यात धरणगाव, पाचोरा,  एरंडोल येथे शरद…

पाळधी येथे दादर बियाण्याचे मोफत वाटप

पाळधी (विवेक कुलकर्णी) लोकशाही न्यूज नेटवर्क  पाळधी येथे अन्नसुरक्षा मोहीम अंतर्गत प्रात्यक्षिक रब्बी ज्वारी, दादरचे फुले रेवती बियाणे शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, पंचायत…

धक्कादायक; जळगावात अजून एक सेक्सटॉर्शनचे प्रकरण… तरुणांनो सावधान पुढचा नंबर तुमचा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या सेक्सटॉर्शनच्या (sextortion) घटना वाढल्याचे प्रमाण दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच एक डॉक्टर या जाळ्यात अडकून अश्याच घटनेचे शिकार झाले होते. ते प्रकरण मागे पडत नाही तोच जिल्ह्यात पुन्हा एक…

धरणगावात भिंत फोडून जिनिंगमधून लाखोंची कपाशी व मक्याची चोरी…

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: अज्ञात चोरट्यांनी शहरातील चोपडा रोडवरील कमल जिनिंगमध्ये धाडसी चोरी करत लाखोंची कपाशी, मका लंपास केला आहे. चक्क भिंत फोडून चोरट्यांनी जिनींगमध्ये प्रवेश केला. यांनतर शेतमाल कारमध्ये टाकून साधारण 35…

वृद्धाला शिवीगाळ करीत मारहाण; ६ जणांवर गुन्हा दाखल

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील बोरखेडा येथे एक वृद्धाला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ६ जणांवर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील वसंत जयराम पाटील (वय ६५)…

गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृत्यू ; घातपाताचा आरोप

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  धरणगाव (Dharangaon) शहरातून खळबळजनक घटना घडली आहे. धरणगावातील हनुमान नगर परिसरात आज सकाळी विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू (Suspicious Death) झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. कोमल संजय महाजन (वय 23) असे मयत…

कृषीविभागाकडून दादरचे बियाणे वाटप

धरणगाव (विवेक कुलकर्णी), लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील पिंप्री खु आणि चावलखेडा येथे अन्न सुरक्षा मोहिम अतंर्गत पिक प्रात्यक्षीक रब्बी ज्वारीचे (दादर) फुले रेवती बियाणे शंभर टक्के अनुदानावर वाटप कण्यात आले. यावेळी पिंप्री खु. चे…

सेवा समर्पण सप्ताह निमित्त भव्य रक्तदान शिबिर

पाळधी ता. धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  पाळधी येथे उद्या दि. 26 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबर वाढदिवस ते महात्मा गांधी जयंती  2 ऑक्टोंबर या कालावधीमध्ये राज्य सरकारतर्फे  राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता, सेवा…

शेतकऱ्यांना त्वरित पीक नुकसान भरपाई द्यावी – गुलाबराव वाघ

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी नायब तहसिलदार यांना आज…

मालवाहू रिक्षाला अज्ञात वाहनाची धडक, तरुणाचा मृत्यू

 धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज सकाळी १० वाजेच्या सुमारास चोपडा रोडवरील कमल जिनिंगजवळ अज्ञात वाहनाने मालवाहू रिक्षाला धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. भावडू उर्फ आशिष गजानन भावसार (वय ३२, रा. धरणगाव) असे अपघातात मयत झालेल्या…

सोनाराला सहा लाखांत गंडवले; गुन्हा दाखल

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  धरणगाव शहरातील धरणी चौकातील एका सोनाराला नकली सोन्याचे दागिने गहाण ठेवण्याच्या नावाखाली तब्बल सहा लाख फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

जळगावात राजकीय तणाव !आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडले

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Yuva Sena chief Aditya Thackeray) आज जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते जिल्ह्यात 3 ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil), आमदार किशोर पाटील…

बंद घरात चोरट्यांचा डल्ला; २ लाखांचा ऐवज लंपास

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  धरणगाव तालुक्यातील झूरखडे येथे अज्ञात चोरट्याने धाडसी घरफोडी करत तब्बल 2 लाख 16 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण चौधरी…

छिद्र असलेल्या आतड्यांवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील शिरसोली रस्त्यावरील गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात महिलेच्या छिद्र असलेल्या आतड्यांवर अतिशय गुंतागुंतीची आणि तातडीचे शस्त्रक्रिया डॉक्टरांनी यशस्वीरित्या पार पाडली.…

गुलाबराव वाघ विधानसभेसाठी तयारीला लागा- संजय सावंत

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेचे आमदार, मंत्री हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले असताना मात्र, धरणगावात श्रीजी जिनींग येथे शिवसेनेचा तात्काळ तालुका मेळावा घेण्यात आला. जिल्ह्यातील चार आमदारांचा समावेश हा एकनाथ शिंदे गटात यापूर्वीच…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ धरणगावात शिवसैनिक एकवटले..!

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  धरणगाव शहरातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ सर्व शिवसैनिक एकवटले होते. शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी फुटलेल्या सर्व आमदारांना परत येण्याचे आवाहन…

धरणगाव येथील वाहतूक नियंत्रक मुकुंद पाटलांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  धरणगाव आगाराचे वाहतूक नियंत्रक मुकुंद बळीराम पाटील हे आज सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सामाजिक संघटनेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मुकुंद पाटील यांनी राज्य परीवहन महामंडळात अविरतपणे ३३…

विद्यापीठ कर्मचाऱ्याच्या बंद घरातून चार लाखांचा मुद्देमाल लंपास

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क विद्यापीठ कर्मचारी निवासस्थानात कर्मचाऱ्याचे बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ३ लाख ९८ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात…

धरणगाव रेल्वेस्थानकावर ३८ वर्षीय इसमाचा मृत्यू; ओळख पटवण्याचे आव्हान

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव रेल्वेस्थानकावर 25 मे रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास एका 38 वर्षीय इसमाची नैसर्गिक रित्या मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. सदर व्यक्तीची ओळखी न पटल्याने ओळख पटवण्याचे…

पाळधी विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध

विवेक कुलकर्णी, धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव तालुका पाळधी गावात विकास सोसायटी निवडणूक बिनविरोध झाली. पालकमंत्री मा. ना. गुलाबराव पाटील यांच्या अनमोल सहकार्याने चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन पदी…

काँग्रेस कार्यकर्ते डॉ. व्हि. डी पाटलांची सोशल मीडिया राज्य उपाध्यक्ष म्हणून निवड

पाळधी ता. धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मिडीयाची राज्य कार्यकारिणी काँग्रेस सोशल मिडीया विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष रोहन गुप्ता व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने…

शेतातील विहिरीत आढळला अनोळखी मृतदेह

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव शहरातील सोनवड रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या एका शेतातील विहिरीत अनोळखी मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. शेतात काही दिवसांपूर्वी मक्का पिकांची काढणीचे काम संपल्याने शेत मालक आणि दोन…

धरणगाव येथे महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांचे निवास्थान 'सिल्व्हर ओक' वर काल काही समाज कंटकांनी व माथेफिरुनी एकत्र जमाव करून हल्ला केला. या घटनेचा धरणगावमध्ये महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध करण्यात आला.…

१४ वर्षीय मुलीचा बालविवाह लावला ; ९ जणांवर गुन्हा दाखल

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क बालविवाह करणे कायद्याने बंदी असूनही बालविवाहाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. धरणगाव शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आई-वडिलांसह नवरदेव मुलगा,…

धरणगाव पालिका प्रशासन सुस्त ! चक्क काळ्या रंगाचा केला जातो पाणीपुरवठा

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सावरकरांनी काळया पाण्याच्या समुद्रात असलेल्या कारागृहाची शिक्षा भोगली होती. परंतु धरणगावकरांना मागील काही दिवसांपासून पिण्यासाठी चक्क ‘काळ्या पाण्या’ ची शिक्षा भोगावी लागत आहे. शहरात मागील काही दिवसांपासून…

मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्त्याच्या मागणीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना शेतकऱ्यांचे…

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील शेतकऱ्यांनी मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्त्याच्या मागणीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना शेतकऱ्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना बाभोरी बु. शिवार व धरणगावला लागून 33 फूट शेत रस्ता…

शरद पवार यांच्या हस्ते होणार आ. मुरलीधरअण्णांच्या पुतळ्याचे अनावरण !

लोकशाही न्यूज नेटवर्क;  धरणगाव; तालुक्यातील चांदसर येथे माजी आमदार मुरलीधरअण्णा पवार यांचा पुतळा उभारण्यात आला असून याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी शरद पवार १५ मार्च रोजी जिल्हा दौर्‍यावर येणार आहेत. या…

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष; अपहरण करून अत्याचार

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा बसस्थानक येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. तसेच संशयित आरोपी दीपक हिरामण पाटील…

धरणगाव येथील घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला निषेध

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क येथे सहा वर्ष वयाच्या चिमुरड्या मुलीवर बलात्कार व तिच्या लहान बहिणीचा विनयभंग करून अत्याचार झालेला आहे. या अत्यंत संतापजनक व निंदनीय घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध करण्यात आला. तसेच संबंधित…

धरणगावात बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी प्रचंड निषेध मोर्चा

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क येथे ६२ वयाच्या वृद्धाने आठ व सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. संपूर्ण शहर या घटनेने हादरले आणि गावात एकच खळबळ उडाली. शहराचा प्रतिमेला हा डाग आहे. म्हणुन अशा घटनांना वेळीच आळा बसला…

सहा वर्षाय बालिकेवर अत्याचार : वृध्दाविरूध्द गुन्हा

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव येथील मराठे गल्लीत सहा वर्षाच्या बालिकेवर ६२ वर्षाच्या वृद्धाने अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरा धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आरोपी चंदुलाल शिवराम मराठे ( वय ६२)…

चोरगाव शिवारात बिबट्याची दहशत

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव तालुक्यातील चोरगाव शिवारात बिबट्याने गेल्या महिन्याभरापासून धुमाकूळ घातला असून, सध्या या परिसरामध्ये शेतीची कामे जोरात चालू असल्यामुळे व शेतात काम केल्याशिवाय मजुरांना पर्याय नाही. परंतु शेतकऱ्यांसह…

चिंचोली येथे अल्पदरात शासकीय शिबिराचे आयोजन

पाळधी ता. धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चिंचोली येथे युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील यांच्या संकल्पनेतून चिंचोली, धानवड, कंडारी, उमाळा या ठिकाणी अल्पदरात शासकीय योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद…

लवकरच वारकरी भवन उभारणार : पालकमंत्र्यांची ग्वाही

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हा नियोजन मंडळातून वारकरी आणि लोककला भवन उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली असली तरी यासाठी राज्य शासनाच्या परवानगीची आवश्यकता आहे. ही प्रक्रिया सुरू असून जिल्ह्यात लवकरच भव्य वारकरी भवन उभारण्यात येणार…

बिबट्याने पाडला दोन वासरांचा फडशा; शेतकरी धास्तावले

पाळधी, ता. धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सकाळी 6 वाजेच्या सुमारास चोरगाव येथे सुपडू अर्जुन सपकाळे यांच्या गोठ्यात बांधलेल्या 2 वासरांचा फडशा बिबट्याने पाडला. सदर घटना माहिती पडताच 7 वाजता जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील व माजी…

जिनींग कंपनीतून २५ क्विंटल कापूस लंपास

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव जळगाव रस्त्यावरील एका कापसाच्या जिनिंग कंपतीतून अज्ञात चोरट्यांनी संरक्षण भिंत तोडून २५ क्विंटल कापूस लंपास केल्याची घटना आज समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नेांदविण्याचे काम सुरू…

गांजा तस्करीप्रकरणी धरणगावातून एकाला अटक

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्कजळगाव जिल्हा गांजा तस्करांचा अड्डाच बनत चाललंय. मागील काही महिन्यांपुर्वी एरंडोल तालुक्यातील कासोदा परिसरात गांजा वाहतूक प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. या गुन्ह्यातील एका संशयित आरोपीला मध्यप्रदेशातील…

कानळदा आणि दोनगावात बिबट्याचा गाईवर हल्ला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वावर वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कानळदा येथील शेत शिवारात बिबट्याने वासरू तर दाेनगाव येथे गाईवर हल्ला करून ठार केले आहे. ही घटना शुक्रवारी घडली असून, यामुळे…

मुदत संपलेल्या १२ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क  मुदत संपलेल्या १२ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत असा प्रस्ताव संमत केला आहे. यामुळे राज्यातील स्वराज्य संस्थांच्या…

धरणगाव तहसील कार्यालयात ग्राहक दिन साजरा

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील तहसील कार्यालय येथे आज २४ डिसेंबर २०२१ रोजी "राष्ट्रीय ग्राहक दिवस" उत्साहात साजरा करण्यात आला. आज २४ डिसेंबर म्हणजेच "राष्ट्रीय ग्राहक दिनाचे" औचित्य साधून तहसील कार्यालय धरणगाव येथे कार्यक्रम…

गायरान बचाव मंचचा मुकमोर्चा यशस्वी

  धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील गट नं.1248, 1248-1, 1248-2 (दत्त टेकडी परिसर) या शासकीय गायरान जागेवरील अनधिकृत बांधकाम काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी गेल्या तीन महिन्यापासून दिलेले असतांना सुद्धा व अनेक प्रयत्न करून देखील…

१० बकऱ्यांसह पाण्याची मोटार लंपास; गुन्हा दाखल

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  धरणगाव तालुक्यातील विवरे भवरखेडा रोडवरील शेतातून अज्ञात चोरट्यांनी बकऱ्यांसह पाण्याची मोटारीची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

बांभोरी पुलावर ट्रॅक्टरचे दोन तुकडे; ३ तास वाहतूक ठप्प

 पाळधी. ता. धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  बांभोरी येथील गिरणा नदी पुलावर ट्रक ओव्हरटेक करत असताना ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने एका ट्रॅक्टरचा एक्सेल तुटल्याने दोन तुकडे झाले. त्यामुळे पुलावर मोठा अनर्थ टळला, परंतु मोठ्या प्रमाणात…

आयशरची दुचाकीला जोरदार धडक; दुचाकीस्वार ठार तर २ गंभीर जखमी

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  धरणगाव तालुक्यातील लोणे गावाजवळ भरधाव आयशरने  दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. यावेळी  ट्रक चालकाला…

सा. बां. विभागाच्या विरोधात उपोषणाचा तिसरा दिवस; अद्याप दखल नाही

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहराच्या मध्यभागी असलेल्या महामार्गाचे म्हणजेच बसस्टँड समोरील नवा रस्ता बनविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत मागील काही महिन्यांपासून हाती घेण्यात आले आहे. बस स्थानक समोरील मुख्य रस्ता गेल्या दोन…

  महात्मा फुले हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न …

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शाळेतील आठवणींना उजाळा देत महात्मा फुले हायस्कूलचे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. शाळेची स्थापना झाल्यापासून  २०२१  पर्यंत स्नेहमेळावा झालेला नव्हता. १९९२-१९९३ च्या वर्षांतील शाळेचे माजी…

90 लाखांचे शौचालय पाण्याअभावी पाच दिवसापासून बंद

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  धरणगाव शहरातील सोनवद रोड वरील दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्र्यांनी वाजागाजा करत उदघाटन केले, परंतु धरणगाव नगरपालिकेत सत्तेत असलेले सत्ताधारी शिवसेनेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील…

जीप व मोटार सायकलचा अपघात; १ ठार, २ जखमी

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  धरणगाव पासून जवळ असलेल्या लोणे फाट्याजवळ सवारी जीप व मोटार सायकल यांच्यात भीषण अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले. अमळनेरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या जीपने लोणे फाट्याजवळ मोटर…

“ओबीसी मोर्चा” व “राष्ट्रीय किसान मोर्चा” ची बैठक संपन्न

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव येथे ओबीसी मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चाची बैठक ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे कार्यकारणी सदस्य राजेंद्र वाघ यांच्या निवासस्थानी यशस्वीपणे संपन्न झाली. या "ओबीसी मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा"…

सेवाग्राम ते साबरमती यात्रेचे स्वागत

पाळधी ता. धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   आज पाळधी तालुका धरणगाव येथे मोदी सरकार महात्मा गांधींच्या अहमदाबाद येथे असलेल्या साबरमती  आश्रमात जो अनाठायी बदल करू इच्छिते त्याला विरोध करण्यासाठी निघालेल्या सेवाग्राम ते साबरमती यात्रेचे…

तालुका क्रीडा शिक्षक महासंघातर्फे मल्ल महेश वाघचा सत्कार

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील कुस्तीपटू महेश रमेश वाघ यांना राष्ट्रीय स्तरावर (हरियाणा येथे) स्टुडंट  नॅशनल गेम कुस्तीत 55 किलो गटात महाराष्ट्राचे नेतृत्व करतांना गोल्ड मेडल मिळाले.  त्याबद्दल महेश वाघ तसेच त्याचे क्रीडा…

शेतकरी व जीनिंग व्यावसायिकांमध्ये समन्वय असावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  धरणगाव तालुका हा कापसाचे आगार असून येथे जीनींग व्यवसाय मोठ्या प्रमाणात बहरला आहे. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि समाजाचा कणा आहे. धरणगाव तालुक्याचा विचार केला असता कपाशीचे मोठे उत्पादन होत असून येथे…

धरणगावात राष्ट्रवादीला खिंडाल ! चंद्रकला भोलाने यांचा राजीनामा

धरणगाव : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका व महिला आघाडीच्या शहराध्यक्षा चंद्रकला वसंतराव भोलाने यांनी शहराध्यक्ष पदांचा राजीनामा दिला आहे. चंद्रकला भोलाणे यांनी तालुका प्रमुख धनराज माळी…