कृषीविभागाकडून दादरचे बियाणे वाटप

0

धरणगाव (विवेक कुलकर्णी), लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील पिंप्री खु आणि चावलखेडा येथे अन्न सुरक्षा मोहिम अतंर्गत पिक प्रात्यक्षीक रब्बी ज्वारीचे (दादर) फुले रेवती बियाणे शंभर टक्के अनुदानावर वाटप कण्यात आले.

यावेळी पिंप्री खु. चे सरपंच नानाभाऊ बडगुजर, उपसरपंच मंगल अण्णा पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच याप्रसंगी कृषी सहाय्यक पद्माकर पाटील यांनी शेतकरी बांधवांना बियाण्याविषयी माहिती देऊन तृणधान्य पिकाचा पेरा वाढावा असे आवाहन देखील केले.

Leave A Reply

Your email address will not be published.