धरणगाव येथे महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांचे निवास्थान ‘सिल्व्हर ओक’ वर काल काही समाज कंटकांनी व माथेफिरुनी एकत्र जमाव करून हल्ला केला. या घटनेचा धरणगावमध्ये महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध करण्यात आला.

घटनेच्या खऱ्या सूत्रधारला अटक होऊन कडक शिक्षा कऱण्यात यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन रस्त्यावर उतरून आघाडीतर्फे करण्यात येईल. असे निवेदन धरणगाव येथे सहायक पोलीस निरीक्षक अहिरे साहेब यांना देण्यात आले.

निवेदन देतांना महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री जेडीसीसी बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नागराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पुष्पाताई महाजन, काँग्रेसचे चंदन पाटील, तालुका अध्यक्ष धनराज माळी सर, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश आबा पाटील, दीपक भाऊ वाघमारे, शिवसेनेचे राजेंद्र महाजन, पप्पू भावे, वासू चौधरी, धिरेंद्र पुर्भे, भागवत चौधरी, विलास महाजन, बाळा चौहान, करण वाघरे, हेमंत चौधरी, काँग्रेसचे रतिलाल चौधरी, सि के पाटील, राजू न्हायदे, गोपाळ पाटील, राहुल मराठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याद्यक्ष देवरे आबा, जेष्ठ नेते मोहन नाना, युवक ता अध्यक्ष नाटेश्वर पवार, रंगराव सावंत, महिला अध्यक्ष सुरेखा पाटील, युवकचे संभाजी कंखरे, सागर वाजपेयी, अमित शिंदे, सीताराम मराठे, नारायण चौधरी, अमोल हरपे, लीलाधर पाटील, किशोर निकम दिनेश भदाणे, गणेश पाटील, शालिक अण्णा महाजन, अजय महाजन, किरण देशमुख, संभाजी पाटील, गोकुळ पाटील, घनश्याम पाटील, भूषण पाटील, दिलीप पाटील, गुलाब पवार, गुलाब पाटील, रवी महाजन, रवी पाटील, पृथ्वीराज पाटील, राजू वाणी, बायर पटेल, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.